अप्रतिम गाणं स्वर्ग सुखाचा अनुभव अशा गीतकारांचे खुप उपकार आहेत आमच्यावर माणूस म्हणून अशी गाणी श्रवण केली नाहीत तर माणूस जन्म व्यर्थ आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रात जन्म घ्यावा लागतो मला अभिमान आहे मी महाराष्ट्रात जन्म घेतला 🙏🙏🙏🙏
स्वर्ग सुखाचा अनुभव??? अहो सर्व सामान्य, गरीब समाजाची लक्तरं वेशीवर कशी टांगली आहेत... ह्याचं भेदक वर्णन व चित्रण इथे मांडलं आहे आणि तुम्हाला स्वर्गीय आनंद होत आहे... कमाल आहे...
सिंहासन हा मराठीतील एक जबरदस्त चित्रपट. आज ३८ वर्षांनंतरही त्यात दाखविलेला राजकारणाचा बाज तंतोतंत लागू पडतो. त्यातील प्रसंग आजकालकडेच घडले असावेत इतके कालातीत आणि वास्तववादी आहेत.
माझ्या मते महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी व्यक्तीचं हे प्रिय गाणं असावं. अप्रतिम चित्रपट आणि काळीज पीळवटून टाकणारे गाण्याचे बोल कुणाच्या कानी पडले नसेल तर तो दुर्दैवीच.. 🙏🙏
माझा जन्म 1994 चा आहे ! तरी सुध्या ही परिस्थिती मी आज सुद्धा मी बगत आहे 2024 साली ! सांगायचं एकच आहे हे जे डायरेक्टर जब्बार पटेल साहेब आणि निळू फुले बाबा यांनी जो सिनेमा बनवला तो दूरदृष्टी कोनातून बनवला ते आज खरं होत आहे फक्त थोडा ट्रेंड बदलत आहे ! पण संबंध तोच विचार तोच जो त्यांनी 1980 साली बघितला ! इट्स 7th सेन्स 🔥
माझं आवडतं गाणं 👌😀 त्या काळातील सर्व गाणी व चित्रपट खूप खूप सुंदर आहेत गाण्यातील प्रत्येक शब्द अगदी काळजाला भिङतात निळू फ़ुले सारखं मराठी चित्रपटात तिखट अस भूमिका साकारणारा इथून पुढे तर कलाकार होणार नाही यात काही शंकाच नाही निळू भाऊणी प्रत्येक चित्रपटांतील साकारलेली भूमिका माझ्या सदैव आठवनीत राहिल निळू भाऊ तुम्हांला मानाचा सलाम
" आम्ही चार किरणांची ही आस का धरावी, जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी. " ???. नागपूरचे, महाराष्टाचे भूषण कविवर्य सुरेश भट यांचा कवितेवर आधारित सिंहासन या मराठी चित्रपटातील हे समाजाचे वास्तव्य दर्शविणारे एक हृदयस्पर्शी गीत आहे, एकीकडे अफाट दरिद्री गरिबी, आणि दुसरीकडे अफाट श्रीमंती, अशी समाजात दरी आहे. सुरेश भट यांनी एक वास्तव्य त्यांच्या कवितेत मांडल आहे. हे हृदयस्पर्शी गीत महान गायिका आशा भोसले व समूह यांनी गायले आहे तर संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचे आहे, महान अभिनेता निळू फुले यांचा या चित्रपटात जबरदस्त अभिनय आहे, निळू भाऊंना सलाम. कविवर्य सुरेश भट साहेब यांना विनम्र अभिवादन. महान गायिका आशा भोसले आणि संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांना मानाचा मुजरा, अप्रतिम चित्रपट आणि अप्रतिम गीत. 👍🏼🙏
निळूभाऊ फुले यांच्या अभिनया स तोड नव्हती . ग्रामीण व्हीलन त्यांच्या अभिनयाचा एक पैलू होता . परंतू त्यातच ते बराचकाळ अडकून पडले . अशा या चौफेर अभिनेत्याला सलाम
feels myself lucky to be in this ERA of society where all the matured one's and young ones are still uploading, discussing, feeling and having their own faith in best ever songs like this ......to listen
I cannot understand Marathi..but the acting of legendry actor ; picturisation; voice of Asha ji and other voices make an everlasting appeal to the heart. Feeling proud to listen and view.
@RakeshSawhney Loosely the lyrics describe the frustation as dark night plunges, just about when one is expecting the positivity of Dawn. Lyrics can be said to reflect what politics made of our country 25years after independence.(the film was made in 1979 and the lyrics were written before that) Hence उषः काल होता होता काळरात्र झाली Search similar hindi words, and you will get the gist of this one of its only kind of amazing lyrics !
गिरणी कामगारांची वाट लावणारे मराठी नेतेच आहेत. त्यातील काही मराठी माणसाचे मसीहा म्हणवून घेत होते तर काही मराठी माणसाच्या रोजीरोटीचाच व्यापार करते होते. समजून जा ते कोण होते ते.
सिंहासन हा सिनेमा, अरुण साधू यांच्या मुंबई दिनांक आणी सिंहासन या दोन कादंबऱ्या वर आधारित होता.आम्ही नशीबवान अशी पुस्तके आम्ही शाळेत असतानाच वाचायला मिळाली
@amit ghadge congress ani bjp eka nanyachya don baju ahet he jyana kalal te congress la vote nahi karat ani jyana kalel te sudha bhavishyat nahi karnar, karan doni pakshanch udhisht ekach ahe
This film is a masterclass of film making and a prime example of how powerful cinema is as a medium. Superlative direction by Dr. Jabbar Patel, absolutely top notch and dead real performances by all the actors especially Arun Sarnaik, Dr. Shreeram Laagoo and the great Nilu Phule. An absolutely fabulous story based on two slice of life novels, 'मुंबई दिनांक' and 'सिंहासन' by Arun Sadhu, writer and former Indian Express journalist. Screenplay by Vijay Tendulkar. And one...just one terrific song 'उषःकाल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली' written by Suresh Bhat and composed by Hrudaynath Mangeshkar and sung superbly by the one and only Asha Bhosale. सिंहासन...एकमेवाद्वितीय!
माझा जन्म 1994 चा आहे ! तरी सुध्या ही परिस्थिती मी आज सुद्धा मी बगत आहे 2024 साली ! सांगायचं एकच आहे हे जे डायरेक्टर जब्बार पटेल साहेब आणि निळू फुले बाबा यांनी जो सिनेमा बनवला तो दूरदृष्टी कोनातून बनवला ते आज खरं होत आहे फक्त थोडा ट्रेंड बदलत आहे ! पण संबंध तोच विचार तोच जो त्यांनी 1980 साली बघितला ! इट्स 7th सेन्स 🔥
WOKE UP THIS MORNING AND HAD THIS SONG RINGING IN MY HEAD OUT OF NOWHERE .. THOUGHT I HAD TO HEAR IT TODAY SO DROPPED IN. ONE OF THE MOST BEAUTIFUL MOVIES EVER MADE IN INDIAN SOCIETY. HITS RIGHT ON THE MARK WITH ITS STATEMENTS THE MOVIE AND THIS SONG LOLS INCREDIBLE THE HEIGHTS MARATHI CINEMA THOUGHT HAD REACHED.... JUST SIMPLY.
काॅग्रेसच्या गलिच्छ राजकारणावर पन्नास वर्षापुर्वी तयार झालेला हा चित्रपट आहे हा. तेव्हा भाजप हा पक्ष नव्हता. तुम्ही मात्र दोष भाजपला लावताय. असल्या काॅंग्रेसच्या गधड्या राजकारणाला कंटाळून देशातील जनता भाजपला कवटाळू लागली आहे.
'सिंहासन' चित्रपटातील या प्रसिद्ध गीतामध्ये सुरेश भट यांनी ज्वलंत शब्द वापरून सामान्य माणसाच्या काळजाला हात घातला आहे. सुरेश भटांचे शब्द तसेच पं. हृदयनाथ मंगेशकरांचे गीतामुळे या गाण्याला चार चांद लागले आहेत. आशा भोसले व रवींद्र साठे यांचा आवाजातील हे गाणे अजूनही मनाचा ठाव घेते.
या चित्रपटातील निळू फुले यांचे व्यक्तिमत्व आणि शैली याच महाराष्ट्रात मला जवळून पहायला मिळाली हे माझे भाग्य म्हणायचे . ... ज्यांनी मला आयुष्यात प्रथमच चहा करायला शिकवले ते माझ्या मोठ्या भावाचे जिवलग मित्र पत्रकार कै.वरुणराज भिडे यांच्या रूपात.त्यांच्या सच्चाईने , अभ्यासूपणे त्यांनी राज्याच्या तत्कालीन राजकारणी मंडळींमध्ये आपला एक दरारा निर्माण केला होता . तशी पत्रकारिता आता शोधूनसुद्धा सापडत नाही .
या चित्रपटात दलित पँथर चा संघर्षही दाखवला आहे .आपल्या दलित बहिणीवर अत्याचार करणाऱ्या आमदारांची गाडी आडवुन बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणा देत त्या आमदाराला चोपणारे ते दृश्य खुपच भारी आहे ती पँथर आजही हवी होति असे नेहमी वाटते
हे फक्त पटकथा दाखवण्याचे चोचले आहेत.प्रत्यक्षात आमदार अशा लोकांच्या डांगीत पाय घालून त्यांना नीट करतो आणि हे दलित पंथरचे भडवे होते तसेच काँग्रेसचे रेशन खाऊन मिंधे झालेले भिकार चोट
What a song...what a acting by all the greats in this movie...and what a direction...I think everything movie is so great, that you cannot single out anything....such a gr8 masterpiece in decades that for a true and sensible movie lover this will beat any Bollywood movie hands down (notable exceptions) which show a lot of junk
निळु फुले म्हणजे केवळ"बाई!वाड्यावर या,"अशा पठडीतील संवादांत अडकून पडलेला नट नाही,तर अभिनय क्षेत्रातील चौफेर भ्रमंती करणारं एक अभ्यासु व्यक्तिमत्व.
✅
❤️
,✔️✔️✔️✔️
अतिशय सुंदर भाऊ
Motha Manus.....
मी लहान असताना हे song पपा ऐकायचे तेव्हा हसायचो हे काय ऐकतात पण आता याचा अर्थ कळत आहे ❤️
😊
खऱ्या आयुष्याची सत्य आणि भेदक कथा👍👍
Yeda ahees tu
@@jayrashtrahindavi2089 bhava te lahan pani samjun ghe na feeling
@@Jack-qz1lq .
Mhanje Tu lahanpani gondas, cute, vedasar baal hota🤣.. Ata tu shana zhala.. Me aalo hoto tujhya barsaa asta na..
निळू फुले यांनी राष्ट्र सेवा दलाशी सोबत राहून देखील खूप मोठं सामाजिक काम केलं आहे. Great Patil वंदनीय नमस्कार घालतो सर. 🙏🙏🙏
अप्रतिम गाणं स्वर्ग सुखाचा अनुभव
अशा गीतकारांचे खुप उपकार आहेत आमच्यावर
माणूस म्हणून अशी गाणी श्रवण केली नाहीत तर माणूस जन्म व्यर्थ आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रात जन्म घ्यावा लागतो
मला अभिमान आहे मी महाराष्ट्रात जन्म घेतला 🙏🙏🙏🙏
1 नं भाव🙏🙏
Kharay
स्वर्ग सुखाचा अनुभव???
अहो सर्व सामान्य, गरीब समाजाची लक्तरं वेशीवर कशी टांगली आहेत... ह्याचं भेदक वर्णन व चित्रण इथे मांडलं आहे आणि तुम्हाला स्वर्गीय आनंद होत आहे... कमाल आहे...
गीतकार सुरेश भट
खरच, शब्दांच्या पलिकडे आहे काही बोलल्याने... रचना, संगीत, प्रस्तुती, अभिनय, विचार, सत्यता धरुन दर्शनायला नमन्...
सिंहासन हा मराठीतील एक जबरदस्त चित्रपट. आज ३८ वर्षांनंतरही त्यात दाखविलेला राजकारणाचा बाज तंतोतंत लागू पडतो. त्यातील प्रसंग आजकालकडेच घडले असावेत इतके कालातीत आणि वास्तववादी आहेत.
माझ्या मते महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी व्यक्तीचं हे प्रिय गाणं असावं. अप्रतिम चित्रपट आणि काळीज पीळवटून टाकणारे गाण्याचे बोल कुणाच्या कानी पडले नसेल तर तो दुर्दैवीच.. 🙏🙏
या गाण्यात एक ऊर्जा आहे... झोपलेल्यांना जागे करायची, जागलेल्यांना चालते करायची, चालणा-यांना पळते करायची, पळणा-यांना आपल्या ध्येयाचा ठावं घेण्याची ऊर्जा....
माझा जन्म 1994 चा आहे ! तरी सुध्या ही परिस्थिती मी आज सुद्धा मी बगत आहे 2024 साली ! सांगायचं एकच आहे हे जे डायरेक्टर जब्बार पटेल साहेब आणि निळू फुले बाबा यांनी जो सिनेमा बनवला तो दूरदृष्टी कोनातून बनवला ते आज खरं होत आहे फक्त थोडा ट्रेंड बदलत आहे ! पण संबंध तोच विचार तोच जो त्यांनी 1980 साली बघितला ! इट्स 7th सेन्स 🔥
दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी. एक अविस्मरणीय चित्रपट. अप्रतिम गाणं.
माझं आवडतं गाणं 👌😀
त्या काळातील सर्व गाणी व चित्रपट खूप खूप सुंदर आहेत
गाण्यातील प्रत्येक शब्द अगदी काळजाला भिङतात
निळू फ़ुले सारखं मराठी चित्रपटात तिखट अस भूमिका साकारणारा इथून पुढे तर कलाकार होणार नाही यात काही शंकाच नाही
निळू भाऊणी प्रत्येक चित्रपटांतील साकारलेली भूमिका माझ्या सदैव आठवनीत राहिल
निळू भाऊ तुम्हांला मानाचा सलाम
हा चित्रपट खरच बघा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कशी पत्रकारीता करावी हे निळूभाऊ कडून शिकाव. आज सगळा धंदा झालाय पत्रकारीतेचा😢
कोणता चित्रपट आहे
@@nirjalachavan-d2z
सिंहासन अप्रतिम चित्रपट आहे.
हे गाणे भरपूर काही शिखवून जात, स्वातंत्र्य मिळून देखील आज आपण गुलामीतच जगतोय याच हे जिवंत उदाहरन आहे, अशा भिकार राजकारणाचा धिकार असो, 😔😔
😢😢
हा चित्रपट आणि गाणे संपल्यावर आम्ही पुढचे दोन चार मिनिटे खुर्चीवर स्तब्ध बसुन होतो , केवळ सुन्न आणि निशब्द करणारी कलाकृती !
I am an south Indian
Love this Marathi Song and Neelu Phule, one of the finest Actor ever in Marathi and Indian Cinema
I'm Magalor
मराठी चित्रपटातील उत्तुंग अभिनेता म्हणजे निळू फुले साहेब.. सलाम सलाम! खाजगी जीवनातील समाजवादी आणि पुरोगामी विचार सरणी व्यक्तिमत्त्व....
" आम्ही चार किरणांची ही आस का धरावी, जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी. " ???. नागपूरचे, महाराष्टाचे भूषण कविवर्य सुरेश भट यांचा कवितेवर आधारित सिंहासन या मराठी चित्रपटातील हे समाजाचे वास्तव्य दर्शविणारे एक हृदयस्पर्शी गीत आहे, एकीकडे अफाट दरिद्री गरिबी, आणि दुसरीकडे अफाट श्रीमंती, अशी समाजात दरी आहे. सुरेश भट यांनी एक वास्तव्य त्यांच्या कवितेत मांडल आहे. हे हृदयस्पर्शी गीत महान गायिका आशा भोसले व समूह यांनी गायले आहे तर संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचे आहे, महान अभिनेता निळू फुले यांचा या चित्रपटात जबरदस्त अभिनय आहे, निळू भाऊंना सलाम. कविवर्य सुरेश भट साहेब यांना विनम्र अभिवादन. महान गायिका आशा भोसले आणि संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांना मानाचा मुजरा, अप्रतिम चित्रपट आणि अप्रतिम गीत. 👍🏼🙏
❤
2:44 आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेत ही न वाली.....
एक ओळीत वास्तविक तेचा सफर करून देणारी ओळ😥😥😥😥😥😥
निळूभाऊ फुले यांच्या अभिनया स तोड नव्हती . ग्रामीण व्हीलन त्यांच्या अभिनयाचा एक पैलू होता . परंतू त्यातच ते बराचकाळ अडकून पडले . अशा या चौफेर अभिनेत्याला सलाम
खूपच सुंदर गाणं आहे.आयुष्याला प्रेरणा देणारे गीत.
तमाशा शब्द सुद्धा अपुरा पडेल.....who is here aftee 2019 political drama...?
2024
feels myself lucky to be in this ERA of society where all the matured one's and young ones are still uploading, discussing, feeling and having their own faith in best ever songs like this ......to listen
प्रत्येक संवेदनशील मराठी मनाला साद घालणारे गीत प्रत्येकांनी ऐकले पाहिजे
सुरेश भटसाहेबांचे हे अजरामर शब्द!!!!😍😍😍❤❤
I cannot understand Marathi..but the acting of legendry actor ; picturisation; voice of Asha ji and other voices make an everlasting appeal to the heart. Feeling proud to listen and view.
www.quora.com/What-is-the-meaning-of-the-song-Ushakal-Hota-from-the-Marathi-film-Sinhasan
@RakeshSawhney Loosely the lyrics describe the frustation as dark night plunges, just about when one is expecting the positivity of Dawn.
Lyrics can be said to reflect what politics made of our country 25years after independence.(the film was made in 1979 and the lyrics were written before that)
Hence
उषः काल होता होता
काळरात्र झाली
Search similar hindi words, and you will get the gist of this one of its only kind of amazing lyrics !
माझ्या बालपनी चे गाने ,आता ऐकल तर रडायला येत खूप…ते दिवस सोन्याचे होते खरच,
❤
हे गाणं म्हणजे मुंबई गिरणी कामगारांच्या आयुशचा भयानक पण सुरमई वास्तव आहे
🙏🙏
गिरणी कामगारांची वाट लावणारे मराठी नेतेच आहेत. त्यातील काही मराठी माणसाचे मसीहा म्हणवून घेत होते तर काही मराठी माणसाच्या रोजीरोटीचाच व्यापार करते होते. समजून जा ते कोण होते ते.
@@swatishilimkar7254🙏
Nilu Phule is one of the best actor in marathi film industry. The Legend Actor...
He is Legendary Actor But Also A Down To Earth Legendary Human Being
He casting parmeshwarani band kela aahe... Punha hone nahi phule saheb 🙏🙏🙏🙏
निळू.फुले.आभिनय. चांगलाच. आहे.आशाताई. आवाज. छान. आहे.उतम.संगीत.
Elach namber
@@zolarnareshmoray barobar dada salman khan nahi being human
आमच्या तरूणाई तील मराठी चित्रपटातील चपखल नट निळूभाऊ फूले हे खुप आवडतं वयकतिमतव.अभिनय संवाद खुपच अप्रतिम होते....ऐसा अभिनेता पुन्हा होणे नाही....
सिंहासन हा सिनेमा, अरुण साधू यांच्या मुंबई दिनांक आणी सिंहासन या दोन कादंबऱ्या वर आधारित होता.आम्ही नशीबवान अशी पुस्तके आम्ही शाळेत असतानाच वाचायला मिळाली
आम्ही चार किरणांची ही आस का धरावी..! जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी...!❤
एकविसाव्या शतकात पाऊल ठेऊन, अमेरिकाच्या गुलामिरीत धन्यता मानणाऱ्या स्वतंत्र भारत देशाचे खरे राष्ट्रगीत
Yes
@@rishikeshpatil3148 hyala karni bhut kon rajkarni paksh ka apan swat:ha
@amit ghadge congress ani bjp eka nanyachya don baju ahet he jyana kalal te congress la vote nahi karat ani jyana kalel te sudha bhavishyat nahi karnar, karan doni pakshanch udhisht ekach ahe
@amit ghadge pan itha hinhu kon ahe te sang
Asle. Shneme. Ath. Nahi. Bgat. Atch. Look. Vichaar. Bekar. V. R. Waghmare. Arrey. Washahat
This film is a masterclass of film making and a prime example of how powerful cinema is as a medium. Superlative direction by Dr. Jabbar Patel, absolutely top notch and dead real performances by all the actors especially Arun Sarnaik, Dr. Shreeram Laagoo and the great Nilu Phule. An absolutely fabulous story based on two slice of life novels, 'मुंबई दिनांक' and 'सिंहासन' by Arun Sadhu, writer and former Indian Express journalist. Screenplay by Vijay Tendulkar. And one...just one terrific song 'उषःकाल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली' written by Suresh Bhat and composed by Hrudaynath Mangeshkar and sung superbly by the one and only Asha Bhosale. सिंहासन...एकमेवाद्वितीय!
खरंच काळजाला भिडणार गाणं आहे.
माझा जन्म 1994 चा आहे ! तरी सुध्या ही परिस्थिती मी आज सुद्धा मी बगत आहे 2024 साली ! सांगायचं एकच आहे हे जे डायरेक्टर जब्बार पटेल साहेब आणि निळू फुले बाबा यांनी जो सिनेमा बनवला तो दूरदृष्टी कोनातून बनवला ते आज खरं होत आहे फक्त थोडा ट्रेंड बदलत आहे ! पण संबंध तोच विचार तोच जो त्यांनी 1980 साली बघितला ! इट्स 7th सेन्स 🔥
लोकशाही ही तेव्हाच परिपक्व होते जेव्हा प्रत्येक नागरिक सक्षम सुजाण अन सज्ञान होईल, तोपर्यंत आम्ही ते स्मशानी ज्याना प्रेत ही ना वाली ....हेच खर
ह्या गाण्यात सत्य तेव्हाच दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद, आपण काय करत होतो,आता काय करत आहोत, नंतर कुणी काय ❔???
मोठा माणूस..... निळू फुले
Hundred Times salute to respected Nilu fule ji
My fav song
Leaves me in tears! Dr Jabbar Patel, Suresh Bhat, Asha Ji bow to you.
WOKE UP THIS MORNING AND HAD THIS SONG RINGING IN MY HEAD OUT OF NOWHERE .. THOUGHT I HAD TO HEAR IT TODAY SO DROPPED IN. ONE OF THE MOST BEAUTIFUL MOVIES EVER MADE IN INDIAN SOCIETY. HITS RIGHT ON THE MARK WITH ITS STATEMENTS THE MOVIE AND THIS SONG LOLS INCREDIBLE THE HEIGHTS MARATHI CINEMA THOUGHT HAD REACHED.... JUST SIMPLY.
Same bro from no where it cames in my mind yesterday night .
आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेत हि न वाली ..
आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली...
सुरेश भट सलाम तुम्हाला
हा चित्रपट आणि हे अप्रतिम गाणे आजच्या भाजपशासित घाणेरड्या राजकारणाला लागु पडते 😕
खूप सुंदर संवाद व संगीत आहे धन्य झालो आम्ही🙏
अगदी बरोबर
Barobar
भाजप शासित नाही भाजप शापित
Don't forget that this song is made when congress is ruling over India.
काॅग्रेसच्या गलिच्छ राजकारणावर पन्नास वर्षापुर्वी तयार झालेला हा चित्रपट आहे हा. तेव्हा भाजप हा पक्ष नव्हता. तुम्ही मात्र दोष भाजपला लावताय. असल्या काॅंग्रेसच्या गधड्या राजकारणाला कंटाळून देशातील जनता भाजपला कवटाळू लागली आहे.
आज हा सिनेमा बघितला आज ने राज्यात आणि देशात चाललं आहे ते या सिनेमात उत्तम पणे मांडण्यात आलेले आहे
गीतकारः सुरेश भट
संगीतकारः हृदयनाथ मंगेशकर
गायकः आशा भोसले, रविंद्र साठे
फिल्मः सिंहासन 1979
'सिंहासन' चित्रपटातील या प्रसिद्ध गीतामध्ये सुरेश भट यांनी ज्वलंत शब्द वापरून सामान्य माणसाच्या काळजाला हात घातला आहे.
सुरेश भटांचे शब्द तसेच पं. हृदयनाथ मंगेशकरांचे गीतामुळे या गाण्याला चार चांद लागले आहेत. आशा भोसले व रवींद्र साठे यांचा आवाजातील हे गाणे अजूनही मनाचा ठाव घेते.
The beauty of this song is that is is still relevant in this era.
हे गाणं majh😘सुद्धा खूप आवडत आहे कारण हे गाणं संपूर्ण लक्षपूर्वक ऐकावे खूप काही घेण्या सारख आहे या गाण्यात 🙏🙏🙏
मराठी चित्रपट सृष्टीतील एक अढळ ध्रुव तारा म्हणजे आदरणीय स्व.निळू फुले.राजकारणी लोकांची अचूक मांडणी या चित्रपटात केलेली आहे.
या चित्रपटातील निळू फुले यांचे व्यक्तिमत्व आणि शैली याच महाराष्ट्रात मला जवळून पहायला मिळाली हे माझे भाग्य म्हणायचे . ... ज्यांनी मला आयुष्यात प्रथमच चहा करायला शिकवले ते माझ्या मोठ्या भावाचे जिवलग मित्र पत्रकार कै.वरुणराज भिडे यांच्या रूपात.त्यांच्या सच्चाईने , अभ्यासूपणे त्यांनी राज्याच्या तत्कालीन राजकारणी मंडळींमध्ये आपला एक दरारा निर्माण केला होता . तशी पत्रकारिता आता शोधूनसुद्धा सापडत नाही .
या चित्रपटात सत्य परिस्थिती दाखवली आहे 👌👌
काय ताकत असते शब्दात खरंच एक एक शब्द... अप्रतिम
सिंहासन राजकारणावरचा सर्वश्रेष्ठ चित्र पट आहे। आज या चित्रपटाच महत्व अधिकच जानवर आहे। सिंहासनच्या निर्माता दिग्दर्शकाला धन्यवाद।
Best political movie of all times, appealing songs and marathi acting stalwarts above all one of the great Directors Jabbar Patel
DADA PETHKAR "Sinhasan" is the name of the movie
nansllb221 p
Old is gold
अप्रतिम अभिनय अप्रतिम गीत
Outstanding direction by Jabbar Patel
सलाम आहे सुरेश भट सरांना.
मी विद्यार्थ्यांना ह्या गाण्यातील जागृत अवस्था पटवून द्यायची क्रांती गीताने खरी जागृती होते• निळू फुले ग्रेट
Every character in this film is outstanding.
Sihansan, one of the masterpiece.
निळू भाऊ म्हणजे मनातील भाव पडद्यावर झळकणार महाण कलाकार होते
ज्योतीबा, निळू फुले महान व्यक्तीमत्व..
Listing it in 2020 lockdown... amazing..soul song...ignites u...
या चित्रपटात दलित पँथर चा संघर्षही दाखवला आहे .आपल्या दलित बहिणीवर अत्याचार करणाऱ्या आमदारांची गाडी आडवुन बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणा देत त्या आमदाराला चोपणारे ते दृश्य खुपच भारी आहे ती पँथर आजही हवी होति असे नेहमी वाटते
My dad in his young age was one such panther...proud of him
Right Sir
Khupach sundar lihilas dada🙏
तो सिन युवक क्रांती दलाचा आहे कुमार सप्तर्षी, निखिल वागळे, बाबा आढाव, निलमताई गोरे, हे काही सदस्य आजही राजकारणात सक्रीय आहेत।
हे फक्त पटकथा दाखवण्याचे चोचले आहेत.प्रत्यक्षात आमदार अशा लोकांच्या डांगीत पाय घालून त्यांना नीट करतो आणि हे दलित पंथरचे भडवे होते तसेच
काँग्रेसचे रेशन खाऊन मिंधे झालेले भिकार चोट
🔥🔥🔥🔥...... गरज आहे...... विसरू नका..... जय महाराष्ट्र......
जीवनातील प्रेरणादायी संदेश देणारे गित आहे
Jayesh Sawant ajibat nahi he gaan jwalant vastav dakhvt
Usha kal hota hota kal ratra zali
or
aamhi char kirananchi aas ka dharavi yachyatun konti prerana ghenyasarkhi aahe.
खर आहे
कसा सुर्य अंधाराच्या वाहतो पखाली........
अप्रतिम
Ashi gani ajun tayar hone garje he aahe far mast vatat gan
माझ्या जीवनातील प्रेरणादायी गीत धन्यवाद भाऊ
जीवन कस जगावे हे शिकवणारे गीत
खरंच, निळू भाऊ म्हणजे अफलातून कलाकार
आज पुन्हा महाराष्ट्राला ह्या गाण्याची गरज आहे.
Nilu phule sir. i missss you. A lot. And nice song. Jab sunta hu to aacha lagta hai
what a song ....no words.....simply awesome
हेच सुरु झालेय
THE GREAT NILU PHULE SIR..... 🙏🙏🙏
काही अडाणी लोकांनी निळू फुले साहेबाना फक्त बाई वाड्यावर या हीच ओलख बनवून ठेवली आहे.
Right💯
Aajkal chya pidi ni he gan eaikav aani ha movie pan baghav angavr Kata aala he gan eaikun thanks
राष्ट सेवा संघाचे काम करत होते
मोठा माणूस ❤🎉
Fakt eikunach aangawar sharae aale.....aaprtim lyrics......
सुपर हीट गाणी 🎉🎉
अप्रतिम चित्रपट व अप्रतिम गाणं 👌👌👌👌
I have seen this film in1980 at akola chitra talkies when l was student
Evergreen song in marathi film industry
आमची मराठी भाषा, मराठी सिनेकलाकर आणि मराठी गीते काय होते त्यावेळी. आता नुसता बाजार मांडलाय मराठीचा आमच्या। 😢
What a song...what a acting by all the greats in this movie...and what a direction...I think everything movie is so great, that you cannot single out anything....such a gr8 masterpiece in decades that for a true and sensible movie lover this will beat any Bollywood movie hands down (notable exceptions) which show a lot of junk
One of the most popular song in Marathi I really love this song
Meaning of lyrics just beyond words
हे गाणं कायम ह्रदयाच्या जवळ राहील. ❤❤❤
beautiful song though i am non maharastrian but love to hear this soothing song
Legendary song legendary Actors 💪🔥💕
आम्ही ते स्मशानी ज्यांना.. प्रेत ही ना वाली....अप्रतिम ...
fantastic song..thanks nitin for uploading the song..
Marathi song cha apratim theva....love u so much
Thanks Nitin for uploading this song.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे... 🚩
I heard it on my mom's radio many a times.. it's a title song for some channel..
निळु फुले ,एक जुना जाणता कलाकार,शत शत नमन.
Apratim. Very. Nice.lovely.song.mumbai.maharshtra.👌👌🙏
This song is ideal for todays political scenario
मराठी चित्रपट अजरामर आहेत त्याच कारण म्हणजे आदरणीय निळू फुले.राजकारण म्हणजे लागलेली सर्वात मोठी किड आहे.
हे गाणं ऐकताना अंगावर शहारे येतात.