मंगळवारचा आठवडा बाजार। weekly market। लांज्याचा आठवडा बाजार
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
- आठवडा बाजार लांजा.......
लांजा तालुक्यामध्ये मध्यवर्ती ठिकाणी आठवड्याच्या दर मंगळवारी बाजार भरला जातो. या बाजारामध्ये लांजा तालुक्यांमध्ये असणाऱ्या सर्व गावातील लोक जीवनावश्यक सामानाची खरेदी करण्यासाठी या मंगळवारच्या बाजारांमध्ये आवर्जून येतात.
मंगळवारच्या बाजारांमध्ये होणारी गर्दी तसेच थोडीशी शॉपिंग करतानाचा हा एक व्हिडिओ......
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा.
चॅनेलवर अजूनही नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब करा.
सौंदर्याची खाण कोकण
छान लांजा मार्केट
Nice 👌👌
NarendrakambliUhbadandaVengurleSindhudurgkokan
धन्यवाद. आपल्या विडिओ मुळे कोकणातील जनजीवन purvapadavar येत आहे हे पाहून खूप बरे वाटले.
लयभारी बरका
Khup chan mi lanjacha aahe market bagun mast vatal .
Thanks ☺️
Khup chan vatal mazhya gavchya bajarachi video baghun thanks 😊👍
👌👌👌 chan ahe sir
धन्यवाद
प्लॉट आहे सर लांजा चा बाजुला खेरवसे मध्ये विक्री आहे 🙏🙏
Khup chahan
Thanks 👍☺️
छान
Iam from Prabhanvalli.......patki....now @ dadar
खूपच छान 👌👌👌
धन्यवाद
Op_Lanja❤️
मस्त गावची आठवण येते...
Khup chan
धन्यवाद 🙏👍
विडिओ छान आहें बाजार जोरात (फुल)भरतो देशावरिल व युपीचे व्यापारी बहुतेक असतात परंतु स्थानिकगावांतील बेकारीना प्रा्ेसथान आवश्क आहे
धन्यवाद
Very nice 👍 ani khup khup Shubheccha ....👍🏻👍🏻
Thanks 👍😍
Khup chan sir👌
Thanks 😊
@@Saundaryachi-Khan-kokan welcome sir
👌👌👌
👌 खूप छान धन्यवाद सर
धन्यवाद
Must mi pn tya gawcha ahe
Khup chan shooting kelay tumhi
धन्यवाद 🙏👍
My village so sweet😘😘😘nice video 😘😘
धन्यवाद 🙏👍
Tuj gav lanja aahe
My village kurne sutar vadi
🙏👍
Nice
धन्यवाद
धन्यवाद
Sir amhala pn bajar chalu karaycha ahe koknatla tyasathi amhi Kay karne avshakya ahe
Ratnagiri atavda bazaar kadhi suru honar ahe
Nahi mahit o bhau
👍👌👌
धन्यवाद 🙏👍
Nice Sir / My Cricket Coach
धन्यवाद अनुप
NarendrakambliUhbdandaVengurleSindhudurgkokan
क्रिकेट स्पर्धा वरती 1 व्हिडीओ बनवा
व्हिडीओ अपूर्ण वाटतो कारण मार्केटची माहिती पुरेशी मिळत नाही. व्हिडिओचं म्युझिक कर्कश वाटतं तसेच ते सुसंगतही नाही. अर्थात तुम्हाला नाउमेद करण्याचा हेतू मुळीच नाही. प्रयत्न स्तुत्य मात्र त्यात सुधारणा होणे अपेक्षित आहे. धन्यवाद.
धन्यवाद ♥️
👌👌👌
धन्यवाद
Khup Chan
धन्यवाद
👌👌👌
Thanks ☺️