ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

गोष्ट गावच्या सीमेवरच्या राखणदाराची / एक सत्य अनुभव ऎकुन व्हाल थक्क 😱 / Kokan village life

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 พ.ค. 2024
  • गोष्ट गावच्या सीमेवरच्या राखणदाराची / एक सत्य अनुभव ऎकुन व्हाल थक्क 😱 / Kokan village life
    #kokan#devchar#rakhandar#marathigoshti#bhutachyagoshti#horrorstories#maharashtra#explore#jungle#trendingvideo#viralvideo#villagelife#villagevlog#kokanvlog
    Your Queries -
    गोष्ट गावच्या सीमेवरच्या राखणदाराची
    kokanatil rakhandar
    kokanatil devchar ek satya ghatna
    kokani life
    village life

ความคิดเห็น • 68

  • @farooqshaikh2801
    @farooqshaikh2801 2 หลายเดือนก่อน +7

    खरच खुप छान ब्लॉग झाला आहे गावांतील पुरातन गोष्टीची माहिती खुप छान आणि गावाचे वातावरण तर एक नंबर ❤❤👌👌

  • @neetamokashi3122
    @neetamokashi3122 หลายเดือนก่อน +2

    आपल्या कडे आई वडिलांना बाबा म्हणतात आईला आई म्हणतात आपले पणा सोडु नये

  • @vijaysonawane8811
    @vijaysonawane8811 2 หลายเดือนก่อน +8

    मस्त आहे कोकण म्हणजे पृथ्वी वरचा स्वर्गच. मस्त आहे कहाणी

    • @vinayakbait7577
      @vinayakbait7577  2 หลายเดือนก่อน +3

      होय दादा 🙏🤗

    • @user-mc3qt9ru1f
      @user-mc3qt9ru1f 2 หลายเดือนก่อน +2

      कहाणी म्हणजे ?

  • @sanjaygadekar5317
    @sanjaygadekar5317 2 หลายเดือนก่อน +2

    खूप भारी व्हिडीओ झाला आहे.व्हिडीवो बघुन मन सूखावून गेलं.धन्यवाद.

    • @vinayakbait7577
      @vinayakbait7577  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏🤗

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 5 วันที่ผ่านมา +1

    आमच गाव फनसगाव जिल्ल्ह सिंधुदुर्ग लहानपनी जायचो गावी 85-86 साली काजी गोळाकरायला जायचो हे माळरान बघून तिच आठवन आली अगदी रेड्याच्या पाठीवर बसुन मि माझा भाउ व गिता नलावडे नावची तिथलीच एक मुलगी आम्ही तीघ रेड्याच्या पाठीवर बसुन दिवसभर जंगलात फिरलो आहे ति मजा आता तुम्हाला मिळतेकीनाही कुनासठाउक 😀

    • @vinayakbait7577
      @vinayakbait7577  5 วันที่ผ่านมา

      @@suhaschindarkar5169 ❤🤗

  • @shaileshjore8880
    @shaileshjore8880 2 หลายเดือนก่อน +7

    परप्रांतियांना काही फरक पडत नाही.
    ते लोटा घेउन महाराष्ट्रातून करोड

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 หลายเดือนก่อน

    खूप खूप सुंदर छान माहिती दिलीत

  • @rajendrae.deshmukh3157
    @rajendrae.deshmukh3157 2 หลายเดือนก่อน +3

    खुप छान माहीती सुरुवातीस जंगल आणि पुढे प्रशस्त बोरीचा माळ. परंतू सध्या सगळीकडेच खुप जंगलतोड झाली आहे.नवीन पीढीने नवीन झाडे लावायला हवीत. 👍

  • @KiranAcharekar-ky2tu
    @KiranAcharekar-ky2tu หลายเดือนก่อน +1

    खुप भारी गाव आहे. ❤😊

  • @Pinutinu2869
    @Pinutinu2869 2 หลายเดือนก่อน +3

    खूप खूपच सुंदर मंदिर

    • @vinayakbait7577
      @vinayakbait7577  2 หลายเดือนก่อน +1

      🙏🤗❤

    • @user-mc3qt9ru1f
      @user-mc3qt9ru1f 2 หลายเดือนก่อน +2

      मंदिर म्हणजे?

    • @Pinutinu2869
      @Pinutinu2869 2 หลายเดือนก่อน

      @@user-mc3qt9ru1f देऊळ

  • @vijaygandale5547
    @vijaygandale5547 2 หลายเดือนก่อน

    नमस्कार दादा तुमचा व्हिडिओ पाहून खूप छान वाटलं झी स्टोरी तुम्ही तुमच्या गावातली सांगत आहात ना अगदी तशी स्टोरी आमच्याकडून गावात आहे आमचा गाव पडाळवाडी आहे तुम्ही तुमच्या स्टोरी मध्ये राखणदार वाचा विषय सांगितला ना सेम तसाच विषय आमच्या सुद्धा गावात चालतो आज सुद्धा गावकरी त्याच राखण दराच्या जीवावरती लॉक न लावता दरवाजे तसेच लावून घेतात जर त्या गावात कोणाची चोरी काय केलं तर त्या माणसाला त्या गावाच्या वेशीबाहेर जाता येत नाही अजून सुद्धा तो विश्वास आहे त्यामुळे मला माझ्या गावाचं खूप अभिमान आहे

    • @vinayakbait7577
      @vinayakbait7577  2 หลายเดือนก่อน

      होय आपल्या गावचा आपल्याला अभिमान असलाच पहिजे ...🤗🙏

  • @dhruv0023
    @dhruv0023 2 หลายเดือนก่อน +1

    Nice video

    • @vinayakbait7577
      @vinayakbait7577  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🤗

  • @user-br5ut1pt7e
    @user-br5ut1pt7e 2 หลายเดือนก่อน

    फारच सुंदर बाधीत बंधू फार बरे वाटले आपला गाव कुठला आम्ही पण बाईत आहोत .आहोत.

    • @vinayakbait7577
      @vinayakbait7577  2 หลายเดือนก่อน

      गाव माईन कणकवली

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 2 หลายเดือนก่อน +2

    अरे, फणसाचे गरे खाल्लात. आटला पिशवीत घेतलात की नाय 🤔 चुलीत भाजून नाय तर उकडून खायला 😄 ♥️ 👍

    • @vinayakbait7577
      @vinayakbait7577  2 หลายเดือนก่อน

      होय होय 😅

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 2 หลายเดือนก่อน

    छान vlog

  • @SurajBait__49
    @SurajBait__49 2 หลายเดือนก่อน

    Viral zali na bhavachi video ❤🎉🎉

  • @sadadhivteli1353
    @sadadhivteli1353 2 หลายเดือนก่อน

    Nice VB

  • @prathameshthefoodietravele8425
    @prathameshthefoodietravele8425 2 หลายเดือนก่อน

    Asech vdos banvt raha vinu 🎉

  • @mestrisandeshdattaramtybco9355
    @mestrisandeshdattaramtybco9355 2 หลายเดือนก่อน +1

    Full gavthi

  • @vidyadharrane7410
    @vidyadharrane7410 2 หลายเดือนก่อน +2

    Gav mast aahe rahandar akdam kadak akdam khare gav kon

    • @vinayakbait7577
      @vinayakbait7577  2 หลายเดือนก่อน

      माईन गाव 🤗

  • @BharatiBait
    @BharatiBait 2 หลายเดือนก่อน +3

    Mast

  • @varshakelkar983
    @varshakelkar983 หลายเดือนก่อน +1

    पण बायकांना तहान लागली तर त्या हे पाणी नाही ना पिऊ शकत.

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 2 หลายเดือนก่อน +2

    A re babalya pan gao konata te sangat chal na ? Chhan video.

    • @vinayakbait7577
      @vinayakbait7577  2 หลายเดือนก่อน

      ha BHAU कणकवली मधील माईन गाव ❤

  • @maheshthul4768
    @maheshthul4768 2 หลายเดือนก่อน +2

    खुप छान व्हिडिओ तुमच गाव कोणत आहे

    • @vinayakbait7577
      @vinayakbait7577  2 หลายเดือนก่อน

      गाव कणकवली मध्ये माईन 🤗

  • @sadadhivteli1353
    @sadadhivteli1353 2 หลายเดือนก่อน

    Tx

  • @user-ts4qj7rw7o
    @user-ts4qj7rw7o หลายเดือนก่อน

    Mi chalva anubhavla aahe aani nashibane vachle

    • @vinayakbait7577
      @vinayakbait7577  หลายเดือนก่อน

      @@user-ts4qj7rw7o 🤗🙏

  • @vithobaghadigaonkar9049
    @vithobaghadigaonkar9049 2 หลายเดือนก่อน

    सारा बोर म्हणजे ती चारोळी आमच्या ,पाणलोस,, ला सुद्धा ,बाईत, आहे ते तुम्ही कुठेचे, आहेत

  • @KiranAcharekar-ky2tu
    @KiranAcharekar-ky2tu หลายเดือนก่อน

    चारोळी म्हंजे चारा बोरा. ❤😊

  • @poonambarde2244
    @poonambarde2244 2 หลายเดือนก่อน +1

    Hi

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 2 หลายเดือนก่อน

    चाराबोरांचं शहरी नांव चारोळी जो आंतला गर गोड पदार्थात चव वाढविण्यासाठी वापरला जातो
    गांवाच नांव सांगा की

    • @vinayakbait7577
      @vinayakbait7577  2 หลายเดือนก่อน

      गाव माईन 🤗

  • @udaypendurkar4898
    @udaypendurkar4898 หลายเดือนก่อน

    तू नकी कोकणला आहेस का कारण तू घाटी भाषे त बोलतो
    आहेस

    • @vinayakbait7577
      @vinayakbait7577  หลายเดือนก่อน

      Video मध्ये असलेलं गाव माज आहे आणि ते कोकणातल आहे ..

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 2 หลายเดือนก่อน +2

    कोणतं गांव, तालुका?

    • @vinayakbait7577
      @vinayakbait7577  2 หลายเดือนก่อน +1

      तालुका कणकवली गाव माईन 🤗

  • @vijaykeni1414
    @vijaykeni1414 2 หลายเดือนก่อน

    zade lawla prutivi vachva. Sagalya bhrtath tis parsshthi Ahi.. Nokardar manse salthrit zalet.

  • @deepakdavande6462
    @deepakdavande6462 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान video आपल्या गाव कोणते

    • @vinayakbait7577
      @vinayakbait7577  2 หลายเดือนก่อน

      कणकवली मध्ये माईन 🤗