अवधूत जी, खूप खूप धन्यवाद ! या महोत्सवाला जाणार असेल तर लवकर प्लॅन करा. शक्यतो येत्या 10 दिवसात. मी comment मध्ये नंबर share करतो त्यांना कॉल करून गेलात तर ते सर्व व्यवस्था पण करतील.
To keep this race live man's intervention is required. Very nice & interesting information. Liked it. Man is also taking care of such thing , that's wonderful. Thanks to Konkan people who are running this activity.
Sir . Mahiti khup chan sangitali tumhi .. ase Navin navin vdo amhala awadtat.. ase scientific and knowledgeable vdos jastit jast banava… hi mahiti Mala khup awadali paryatan aani Traveling barobar ashya mahitichi jod pad Dili tar vdos khup interesting hotat… asech vishay dya… waiting for your next vdo…
हो आत्ता सुरू आहे, अजून साधारण 10 दिवस असेल. मी description मध्ये काही कॉन्टॅक्ट डिटेल्स दिले आहेत. जाण्याआधी त्यांना कॉल करून तेव्हाची परिस्थिती विचारून घ्या. आणि त्यांच्याकडे राहण्याची सुद्धा सोय होऊ शकेल.
मार्च ते मे पर्यंत चालतो कासव महोत्सव. सकाळी साधारण साडेसहा आणि संध्याकाळी नवीन जन्माला आलेल्या पिल्लांना समुद्रात सोडतात. राहण्यासाठी वेळास आणि अंजर्ले गावात खूप होम स्टे आहेत. तरी अधिक माहितीसाठी 8983767388 श्री. मोहन उपाध्ये यांना संपर्क करा. त्यांच्याकडे राहण्याची सुध्दा छान व्यवस्था आहे.
कासव महोत्सव रोज सकाळ संध्याकाळ चालू असतो, दररोज सकाळी आणि संध्याकाळी अंड्यातून बाहेर आलेल्या कासवांच्या पिलांना समुद्रात सोडले जाते. अजुन काही latest माहिती हवी असल्यास मोहन दादांना 8983767388 कॉल करून विचारू शकता.
हो, एकटा गेलात तरी पाहता येते, हे पाहण्यासाठी काहीच restrictions नाहीत. आणि season चालू झाला आहे. April end पर्यंत चालेल आता. Weekend ला गर्दी असते, बाकी काही problem नाही.
खुपच सुंदर उपक्रम आहे हा, तुम्हाला धन्यवाद तुम्ही हा खुपच सुंदर व्हीडिओ share केला, हे बघुन आता हा उत्सव कधी बघतो असे झाले आहे. नक्कीच जाणार लवकरच.
अवधूत जी, खूप खूप धन्यवाद !
या महोत्सवाला जाणार असेल तर लवकर प्लॅन करा. शक्यतो येत्या 10 दिवसात. मी comment मध्ये नंबर share करतो त्यांना कॉल करून गेलात तर ते सर्व व्यवस्था पण करतील.
@@ChetanMahindrakar धन्यवाद सर, नक्कीच प्रयत्न करतो. धन्यवाद परत एकदा करण या वरून तुमची या प्रती असलेली attachment दिसते, नक्कीच प्रयत्न करतो सर.
कासव महोत्सव चालू झाला आहे, plan करू शकता आता 👍
Is this festival still on ? June 17
नाही आता संपला असेल, तरी एकदा description मध्ये दिलेल्या नंबर ला कॉल करून चौकशी करू शकता.
कासव महोत्सवाबद्दल खूपच छान माहिती मिळाली. धन्यवाद
😊🙏🙏
फार छान कासवा बद्दल माहिती सांगीतली. पुढील पिढीला असे ज्ञान मिळणे आवश्यक आहे धन्यवाद.
खुप खुप धन्यवाद 😊🙏
He lahan lahan pille pahun khup chhan vatale
वा खूपच नवीन आणि अद्भुत माहिती मिळाली. ह्या निसर्गात अशा खूप नवनवीन गोष्टी घडत असतात. आपण फक्त डोळसपणे हे पाहणे गरजेचे आहे.
धन्यवाद किरण जी 🙏
खुप छान माहिती, व्हिडीओ आणि सादरीकरण👍👌
खूप खूप धन्यवाद वाबळे सर 🙏🙏
खूप छान माहिती मिळाली कासवांच्या पिल्लांची.
धन्यवाद कुंदन 🙏
वेळास कासव महोत्सव...सुंदर अनुभव!💐
राहुल जी, धन्यवाद !
आणि ह्या सहलीत तुमचा सहवास लाभला, त्याबद्दल ही धन्यवाद !🙏
कासव म्हणजे निसर्गाची खरंच कमाल आहे
निसर्ग म्हणजे खरंच कमाल आहे, फक्त आपण डोळे उघडे ठेऊन त्याकडे पाहायला शिकले पाहिजे.
छान रे !
मुलांना पण खुप आवडला व्हिडीओ ...
धन्यवाद योगेश. मुलांमध्ये निसर्गाबद्दल आवड निर्माण होणे गरजेचे आहे.
Great
Wahh masta video.. khup madat milali.. thanks again 😊
धन्यवाद. आणि अजून काही हवे असल्यास अवश्य विचारा.
@@ChetanMahindrakar apla vlog baghun, Kal amhi velas la jaun Alo.. apratim anubhaaav 🙏❤️🙌🐢
Khup chhan zala ahe video.
धन्यवाद 🙏
खूप सुंदर विडिओ ,माहिती
धन्यवाद गिरीश जी 🙏
Good initiative by Konkan People for keeping the things natural. Information is nice. Liked very much.
We common people should also spread awareness in society for such critical things.
Very well explained
Thanks
Very good and informative. Thanks for such nice video.
Thank you 🙏
Nice
Thanks 😊🙏
सर खूपच छान माहिती मिळाली.🙏🏻
असेच नवनवीन विडिओ ची वाट बघतोय ☺️
धन्यवाद अतुल ! असेच माहितीपूर्ण विडिओ बनवण्याचा आमचा प्रयत्न राहील.
This trip is really nice and informative.
Thank you for your appreciation 🙏
Awesome...
Thanks Prem for your feedback
Very nice
Thanks
To keep this race live man's intervention is required. Very nice & interesting information. Liked it. Man is also taking care of such thing , that's wonderful. Thanks to Konkan people who are running this activity.
Yes, we were also very impressed by knowing the initiative and efforts being taken by local people, some volunteers, NGOs and forest department.
👌👌👍👍
धन्यवाद 🙏
Sir . Mahiti khup chan sangitali tumhi .. ase Navin navin vdo amhala awadtat.. ase scientific and knowledgeable vdos jastit jast banava… hi mahiti Mala khup awadali paryatan aani Traveling barobar ashya mahitichi jod pad Dili tar vdos khup interesting hotat… asech vishay dya… waiting for your next vdo…
धन्यवाद तेजस जी, आमचा असाच प्रयत्न राहील
April madhe kadi java lagel mhanje date kuthli
Ata chalu zala ahe kasav mahotsav. Tari ekda Velas madhil Mohan dadanna call karun gelat tar te guide karatil.
Mohan Upadhye 8983767388, 8975622778
वेळास गाव येथील कासव उत्सव प्रमुखाचा कॉन्टॅक्ट नंबर पाठवा. म्हणजे कधी व्हिजिट करावा हे समजेल.
Video च्या खाली description मध्ये श्री. मोहन उपाध्ये यांचा नंबर दिला आहे. त्यांना संपर्क करू शकता.
Timing ky ast festival ch
सकाळी साधारण साडेसहा आणि संध्याकाळी सहा.
तरी अधिक माहितीसाठी श्री मोहन उपाध्ये 8983767388 यांना विचारून plan करा.
Sir, it's it started now ?
Yes, it is started from 1st Mar. Still u can call to Mr. Mohan Upadhye 8975622778 for detail information about this season.
Aata suru ahe ka he festival??
हो आत्ता सुरू आहे, अजून साधारण 10 दिवस असेल.
मी description मध्ये काही कॉन्टॅक्ट डिटेल्स दिले आहेत. जाण्याआधी त्यांना कॉल करून तेव्हाची परिस्थिती विचारून घ्या. आणि त्यांच्याकडे राहण्याची सुद्धा सोय होऊ शकेल.
2023 ch festival kadhi ahe sanga pls
२०२३ चा कासव महोत्सव चालू झाला आहे. तरी वेळास गावाचे संयोजक श्री. मोहन उपाध्ये 8983767388 यांना कॉल केलात तर ते exact माहिती सांगतील.
Can we visit this place in Jun?
No. Turtle festival ends in April.
@@ChetanMahindrakar ok
मला एप्रिल मधे होणार्या कासव महोत्सवात सहभागी होण्यासाठी काय करावे लागेल ते कृपया कळवावे.धन्यवाद.
Video च्या description मध्ये contact numbers दिले आहेत त्यांना कॉल करून direct जावा.
(Mohan Upadhye 8983767388, 8975622778)
कासव महोत्सवा करीता वेळासला खधी यावे.कासवांची पिल्ले समुद्रामध्ये सोडण्याची वेळ निश्चित केलेली असते काय?राहण्याची व्यवस्था काय आहे?
मार्च ते मे पर्यंत चालतो कासव महोत्सव. सकाळी साधारण साडेसहा आणि संध्याकाळी नवीन जन्माला आलेल्या पिल्लांना समुद्रात सोडतात. राहण्यासाठी वेळास आणि अंजर्ले गावात खूप होम स्टे आहेत. तरी अधिक माहितीसाठी 8983767388 श्री. मोहन उपाध्ये यांना संपर्क करा. त्यांच्याकडे राहण्याची सुध्दा छान व्यवस्था आहे.
कधी असतो हा फेस्टिवल मला पण जायचे आहे
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला सुरुवात होते, आणि साधारण मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत असते.
मार्च पासून सुरु होतो.
वेळास कासव महोत्सव दररोज असतो की फक्त शनिवार आणि रविवार? मार्च मध्ये महोत्सव सुरू होतो का ?
कासव महोत्सव रोज सकाळ संध्याकाळ चालू असतो, दररोज सकाळी आणि संध्याकाळी अंड्यातून बाहेर आलेल्या कासवांच्या पिलांना समुद्रात सोडले जाते. अजुन काही latest माहिती हवी असल्यास मोहन दादांना 8983767388 कॉल करून विचारू शकता.
Sir mi ektach gelo tr mala he pahayla bhetel ka..
Yasati kahi charge ghetata ka..
Yogya mahina konta rahil..
Weekend la jau ka week days la
हो, एकटा गेलात तरी पाहता येते, हे पाहण्यासाठी काहीच restrictions नाहीत. आणि season चालू झाला आहे. April end पर्यंत चालेल आता. Weekend ला गर्दी असते, बाकी काही problem नाही.
Ajj class madhe dakhavala video
वा, छान, आवडला का मुलांना