बाबू खरोखर तुम्ही भाग्यवान अहात अरे सुंदर जमीन जाल तिथे पाणी पूर्वजांची पुण्याई सुंदर परिसर तू एक लक्षात ठेव तुझा बैल विश्वात घातकी वाटतो मागे फिरतो त्याच्या भरवशावर जाऊ नको मी नारिंन्ग्रे मुक्कामी यायला बगतोय माझे मित्र आहेत एक तांबे बुवा त्याना भेटायला धन्यवाद खूप शेती कर आंनदी रहा हीच शुभेच्छा
पुनम ताईचे आणि बाबल्याची शेती बघुन गावात येऊन तुमच्या बरोबर शेतीत काम करायला यावंस वाटते, खुप छान असतात तुमचे व्हिडिओ, तसेच बाबल्याची गुरांच्या बरोबरचा व्हिडिओ बघुन खुप छान वाटत
Gavala gelyasarkhe vatte mast 👍Birds che awaaz yetat khoop chaan vatte.Kashi birds disle tar video madhe dakhva.Majhe Sasar Naringre madhe ahe.Amche gaav sunder ahech 👌👌Gaavi alyavar nakki bhetu Poona Tai Ani tumhala 👍

वा.फार छान.तुम्हा सगळ्यांचं खुप/ खुप कौतुक.घरच्या भाज्या खाण्याची मजा फार छान.असंच छान परसबाग भाज्या आणि फळझाडं लाऊन फुलवा.
भाज्या रूजल्यावर मळा छान रंगीत दिसेल🌱🌱👍
मला तर कोकण खुप आवडत आणी चुमची भाषा तर रावसच आहे राव मस्त दादानु
तुमच्या मुळं गावाची सकाळ अनुभवायला मिळाली 👌🏻👌🏻
मी नेहमी बघतो तुमचे video, गाव आणि गावचं वातावरण बघून खूप आनंद आणि समाधान मिळत.💐💐💐💐👌👌👌👌
Bablya ur rock yar mala tumcha vedio khup aavdtat dupracha lunch time mast jato tumche vedio bhagu fresh vat ekdam
वाह खुप भारी आहे ..तुमचे गाव..👌👌👌
खुप छान विडीयो पुनम ने छान मळा केला आहे भाजीचा मस्त
पुनम ताईचे आणि बाबल्याची शेती बघुन गावात येऊन तुमच्या बरोबर शेतीत काम करायला यावंस वाटते, खुप छान असतात तुमचे व्हिडिओ, तसेच बाबल्याची गुरांच्या बरोबरचा व्हिडिओ बघुन खुप छान वाटत
मला कोकण खुप आवडते
Khupch chan video 😊❤️
पिंटू सकाळीच खुळावलो 😄 भाजीचा बियाना पेरताना क्लोज अप कॅमेरो घे., म्हंजे आमका कळात कशी पेरतंत ती.भाजीयेच्या मळ्यात ( पोरसात ) बरीशी भाजी होऊ दे. काजी मॉपशे धरांदे, कलमा चांगली लागू देत.. 👌👍
हे,सगळं, बघून, खुप छान, वाटतं,
बाबू शान आहे तुमचं गाव सकाळची वेळ असल्याने खूप छान वाटत होते काजूची झाडे बघून गावाची आठवण येते
पुनम ताई ऐक नंबर 👌👌
लांबलचक पांदल (पायवाट) भारी वाटली...
Khup chan zala video.
बाबू तुम्हाला काही कमी पडणार नाही
तुम्ही गायची सेवा करता
कुठला भाग आहे.मन प्रसन्न झाले.
माशाचा कुस्वान घालून झाडा चांगली होतात आम्ही ताच घालतअव पण पाणी जास्त घळूचा लागता पण झाडा जबरदस्त होतात
बाबल्या विडिओ छान सुंदर 👌👌
बाबल्या आमचा गाव लिंगडाळ गाव
आम्ही मुंबई प्रभादेवी ला राहतो
आम्ही मे महिन्यात लिंगडाळ गावी येऊ 👍👍
Colours of konkan च्या परिवाराला खूप शुभेच्छा असे विडीओ आमकां दाखवा
सकाळ म्हणजे कोंबड्यांच अरवणे दाखवायला पाहिजे
खूप छान वाटते
Ek no ha mast
Gavala gelyasarkhe vatte mast 👍Birds che awaaz yetat khoop chaan vatte.Kashi birds disle tar video madhe dakhva.Majhe Sasar Naringre madhe ahe.Amche gaav sunder ahech 👌👌Gaavi alyavar nakki bhetu Poona Tai Ani tumhala 👍
Masat hota video bhajicha
Bhari asa video. 👍👍👍👍😍❤
खूपच सुंदर
अल्हाददायक 👌👌👌❤❤❤❤
खूप छान आहे 👌👍
मस्त पुनम भरपुर भाजी पेर ताजी ताजी भाजी खावक मिळात
Manjar Ek no
तुमची शेती नीट दाखवा कुठे कुठे आहे
कधी इकडून येतात तर कधी तिकडून येतात, 😀नेमक कुठून कुठे जातात कळतच नाही, पण छान वाटते बघायला
Wah bhaau mast
मस्त
मेहनती पूनम 👍🏻
Mast
video
Like to see ponam n pushpa videa also nice to see village life
😊😂😂
खूप छान दादा ताई 💐💐🥳🥳
खुप छान लय भारी 👍👍👌👌
Good morning 💐💐🙏🙏
👌
Mast ch mala khup avdht tumche vlogs baghaila.... Majhi Mummy tr repeat sgle vlogs bghte.... Aani ashech bhaji lavtana aani viktana che vedios banva mast vatht bghun ..... Khup hasaila yeth jevha dada bailan brbor bolto aani masti karto 😅😂
पुनम ताई 🙏
पुनम ताई काय करताय
Mast
Nice video
दादु आमच्याकडे राजापुरला कुंपण घालतात काजु लागले की मग चोरी होत नाही 😀आमचे पण खुप काजु आंबे वैगरे आहेत
Very nice
खूप छान 🙏मांजराचे नाव चिनू ठेवा😊
खुप मस्त
👌👌👌👌
बाबू, शेतात आता काही पीक काढत नसतात का रे ?
काजू बघून छान वाटलं.
Aamhala mumbai la pathva kaaju.
💮
Vinu ne aaplya chanal che nav kay thevlyan
💐
💓
👌🙏🙏
🌹
❤️
त्या बोक्याला नाव ठेवा ना 💓 खूप cute आहे तो. काळजी घ्या जरा तेजी. कॅमेऱ्यात दाखवा ना त्याला. व्हिडिओ छान झाला. तिथली सकाळ मस्त आहे 💓
🥀
कोणता गाव
Dada
;ast
Cat ch nav colours theva
पुनम आणि पुषपा बहीनी आहेत का
💍
babalya banshik pn vikat ghevdo..
Haaahaaa
Punamche ghar v mala chan aahe babu far mehnati shetkari aahe mast bhaji pikva
First me
Sundar soneri sakal
Hii
Kiti ठिकाणी शेती आहे कळतच नाही
Koknat ashich aste..ekde ardi and tikde ardi
पुनम ताई बियाणा खयसुन हाडतास ता सांगलस तर मी पण हाडिन ,जामसंड्यात मिळता काय ?
Server video dancer trailer hit
तिच्या कडून का घेतो रे 10 रुपये बहिणी कडून पैसे नसतात घ्यायचे 😜
Tuza no de
Barsho jalo
👍👌
फार छान
👌
🌺