गिऱ्हाईकांची उडाली झुंबड नी बाबल्याची झाली तारांबळ | आचऱ्याचो बाजार, मालवण |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 พ.ย. 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन TH-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"गिऱ्हाईकांची उडाली झुंबड नी बाबल्याची झाली तारांबळ | आचऱ्याचो बाजार, मालवण |#कोकण #मालवणी #kokanvlog"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
Instagram
/ ghadi_vinay
Facebook
/ ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
श्री स्वामी समर्थ
खरच बाबु तीस रूपाने जुडी विक अरे इथे मुंबईला गटाराची भाजी महाग असते तर तिथे किती स्वच्छ असते नाही घेतली तर नको देऊन पण हे मेहनत वाया जाता कामा नये
खूपच मेहनत करुण चांगली भाजी तुम्ही लोकाना देता धन्यवाद.
ताजी ताजी भाजी मेहनत बाबलची लय भारी. आचराचा बाजार लय भारी❤😂😂😂
छान विडीओ
babu ek number taji bhaji. ani swatch pn. mast lagech sanpali.ase vdo pahayla maja yete🎉🎉
Direct market 🤩 good 👍
कोकण ❤
बाबल्याची ताजी भाजी छान व्हीडीओ
बायको कधी यनाथ छोटी कसी हा लवकर घेउन य
Chan bhaji aahe bablu
भाजी एकदम ताजी आणि स्वस्त
👍👍👍
खुप छान भाजी आहे
बाबू..भारी ..भाजी विकून पटकन मोकळा झालास ❤
खूप मेहनत लागत भाजी पिकवूक नि असो मस्त व्हिडीओ करुक ... आचऱ्याचो बाजार बघुक मिळता तुझ्या मुळे ..धन्यवाद
Khup chan 👌 ❤️
खूप छान
छान भाजी
Good job. Well done👍
Nice video
ताजी ताजी भाजी मस्त व्हिडिओ मस्त
Kankavlit 50 la 2 ahet mula bhaji
बाबल्या तु भाजी आणतोस ती भाजी ग्राहकांना विकतजा कारण ग्राहकांस 20/-रुपयांत भाजीची जुडी मिळेल. परंतु तु भाजी भाजी विकतात त्यांना दिलीस ती भाजी त्या 25/-,30/-,रुपयांत किंवा जुड्या लहान करुन विकतात. त्यांचा फायदा होतो व ग्राहकांचे नुकसान होते.तु ह्याचा विचार कर.😂😂😂
हाय बाबु❤
Jast ghetat tyana 25rs ne de aani ekach ghetat tyana 30rs...mumbait methi 40rs ne aahe
बाबु मुंबई त तीस रुपये आहे
टोमॅटो 20 रुपये किलो
असाच धंदा करा आणि मोठे धंदे vaik व्हा भरपूर पैसे कमवा.
Punyala char mule chalis rupaye 25 to 30 la dyayala harkat nahi tula
कोकणात रोजगार नाही.म्हणून राजकीय नेत्याच्या नावाने शिमगा आणि बोंबाबोब केलं जाते.नोकरी च्या मागे न लागता सव्या रोजगार केला तर मिळणारा आनंद दुगणीत मिळतो.
30 रु जुडी विकत द्या
Jast ghetat tyana 25rs ne de aani ekach ghetat tyana 30rs...mumbait methi 40rs ne aahe
Jast ghetat tyana 25rs ne de aani ekach ghetat tyana 30rs...mumbait methi 40rs ne aahe