खरंच दादा मानलं पाहिजे तुम्हाला सगळयाप्रकारचा आवाज सुद्धा काढता येतो आणि भाकरी तर एकच नंबर ऑलराऊंडर आहेत दादा कधी तरी आमच्या कमेंड ला लाईक करत जा आम्ही सर्व एपिसोड पाहतो पण आणि आवडतात सुद्धा देवाचा कार्यक्रम खूप छान गावाकडचे वातावरण मस्तच वाटतंय ❤❤❤👌👌👌
पहाटे 3 वाजता मी तुमचा वलॉग बघत आहे. गुलाबी थंडीतली पहाटेची साखर झोप उडाली माझी. तुमची भाकर म्हणजे सुबक कला. 👌👍 विशेष म्हणजे तुमची भाकर तव्यावर टाकायच्या आधी वैशाली ताईंनी केलेली भाकर होती पण ती न फुगता तुम्ही केलेली भाकर टम्म फुगली ती भाकर विशेष आकर्षण वाटली तुमच्या आईनं सलाम...🙏 तुम्ही कलाकार असूनही पाककला जाणते आहात.. तुमच्या भाकरीला माझ्याकडून 5 स्टार.💫 तुमची फॅन प्रियांका साळवे
पाडु दादा सर्व गुणसंपन्न पोरगा आहे कुठेच कमी नाही नाय करायचा नाही कोणी असंच असावं उडी मारेल तिथे पोहणारे लय भारी भाकरी पडेल ते काम करतो बाई किती छान बायकांना लाजवेल अशी भाकरी गोल गरगरीत बघा पिठ मळायलाही येते कशी पिठ मळून भाकरी बनविली कोणाचे जागरण असेल तर आॉरडर द्यावी भाकरी करायला पांडू दादा होय ना मज्जाच मज्जा
खुप छान दादा एकच नंबर बायकांना पण जमत एलढि छान भाकर करायला तुम्ही ते करून दाखविली मला तर खुपच भारी वाढल तुम्हचात एवढि कला आहे तुम्ही बगा एवढ्या पुढी जातान पुढे चालून ❤❤❤
पांडू दादा खूप सुंदर भाकर केलीस तू मी कधीच मेसेज करत नाही तुला फक्त तुझे व्हिडिओ बघते पण आज मनातून असं वाटलं की तुला मेसेज करावा खूप म्हणजे खूप छान भाकर केलीस तू तुझी फॅमिली मला खूप आवडते
बायकांना लाजवेल अशी केली भाकरी.....एकच नंबर पांडू सर....तुम्ही all rounder आहात. 👌
आमचा पांडुदादा सगळ्या कामात हुशार आहे भाकर तर एकच नंबर
खरंच दादा मानलं पाहिजे तुम्हाला सगळयाप्रकारचा आवाज सुद्धा काढता येतो आणि भाकरी तर एकच नंबर ऑलराऊंडर आहेत दादा कधी तरी आमच्या कमेंड ला लाईक करत जा आम्ही सर्व एपिसोड पाहतो पण आणि आवडतात सुद्धा देवाचा कार्यक्रम खूप छान गावाकडचे वातावरण मस्तच वाटतंय ❤❤❤👌👌👌
All rounder person
घरच्यांना मीठ मिरची उतरवून टाकायला सांगा तुमाच्यावरून
धन्य ती माऊली की आसा पूत्र जीच्या पोटी जन्मला
कोनतच काम तुम्हाला येत नाही असं नाही सगळ्या. कामात बोलण्यात जबाबदारी पार पाडन्यात एक नं आहात सर तुमी
खरंच आहे
एकच नंबर भाकर गोल गोल थापलीआहे❤❤
पहाटे 3 वाजता मी तुमचा वलॉग बघत आहे. गुलाबी थंडीतली पहाटेची साखर झोप उडाली माझी. तुमची भाकर म्हणजे सुबक कला. 👌👍
विशेष म्हणजे तुमची भाकर तव्यावर टाकायच्या आधी वैशाली ताईंनी केलेली भाकर होती पण ती न फुगता
तुम्ही केलेली भाकर टम्म फुगली
ती भाकर विशेष आकर्षण वाटली
तुमच्या आईनं सलाम...🙏
तुम्ही कलाकार असूनही
पाककला जाणते आहात..
तुमच्या भाकरीला माझ्याकडून 5 स्टार.💫
तुमची फॅन
प्रियांका साळवे
धन्यवाद ताई ☺️
@@pandurangwaghmarecomedy01
Thank you pandu tatya.
सर्व गुण संपन्न आहे दादा खूप मस्त भाकरी केली दादा
असा जावाई भेटायला नशीब लागतं खरंच पुजा नशीब वान आहे 😅
पाडु दादा सर्व गुणसंपन्न पोरगा आहे कुठेच कमी नाही नाय करायचा नाही कोणी असंच असावं उडी मारेल तिथे पोहणारे
लय भारी भाकरी
पडेल ते काम करतो बाई किती छान
बायकांना लाजवेल अशी भाकरी गोल गरगरीत बघा पिठ मळायलाही येते कशी पिठ मळून भाकरी बनविली
कोणाचे जागरण असेल तर आॉरडर द्यावी भाकरी करायला पांडू दादा होय ना
मज्जाच मज्जा
कमाल आहे दादा 👌 खूप छान केली भाकरी
खुप छान दादा एकच नंबर बायकांना पण जमत एलढि छान भाकर करायला तुम्ही ते करून दाखविली मला तर खुपच भारी वाढल तुम्हचात एवढि कला आहे तुम्ही बगा एवढ्या पुढी जातान पुढे चालून ❤❤❤
दादा मी तुमच्या कोणत्या व्हिडिओला कधी कमेंट्स करत नाही पण आज खरंच खूप भारी वाटलं तुला भाकरी बनवताना पाहून खूप छान अशी भाकरी बनवलीस तू एक नंबर ❤❤🎉
दादा खरच पुजा नशिबवान आहे❤🤗😂😂😂
पुज्याला 3बाप आहेत देशमुख चपल शिवणारा चभार आणी राठोड काय खानदानी बायको केली सोमाची सासू पळून गेली कुठे काय पाहुणे यांचे
एक नंबर पांडू दादा भाकर विषयच नाही पांडू दादा चा मस्त केली भाकर😂😂
लय छान पांडू भाकरी आत्ताच्या बायकांना भाकरी सुद्धा येत नाहीत
पांडू दादा खूप सुंदर भाकर केलीस तू मी कधीच मेसेज करत नाही तुला फक्त तुझे व्हिडिओ बघते पण आज मनातून असं वाटलं की तुला मेसेज करावा खूप म्हणजे खूप छान भाकर केलीस तू तुझी फॅमिली मला खूप आवडते
तुमच्या गोंधळाचे व्हिडिओ लवकर पाठवा
खूप भारी बनवली भाकर दादा❤
पांडू दादा भाकर खूप छान केली एकच नंबर❤
भाऊ तुम्ही किती छान बसले 😂😂😂 आणि भाकरी छान केली 😂😂😂
बाई काय हा टॅलेन्टेड माणूस आहे, कशातच कमी नाही, अस वाटतय भाकरी खायला जावे तिथे द ग्रेट पांडुरंग वाघमारे यांच्या हातची😂
खूप छान पांडू दादा भाकरी एकच नंबर तुमचं व्हिडिओ बघून खूप भारी वाटतं❤
पूजा पेक्षा भारी केली भाकर ऐकचं नंबर ❤❤❤❤❤❤
Pandu sir respect button all rounder 🙏🏻🙏🏻😊
Pooja khup lucky ahe evdhe chan mr. Milale tujh man khup chan ahe dada amhala hasvtos he changl kam ktroy tu god bless you dada love you daaa❤😊
सर्वगुणसंपन्न दादा आहेत दादा तुम्ही अजून मला येत नाही त एवढ्या छान भाकरी❤❤❤❤ पुजा लय नशीबवान आहे❤❤
आमचा पाडू दादा सगळ्या भारी एक नंबर❤❤❤❤
खुप सुंदर भाकरी केली दादा बायका पेक्षा सुद्धा सुंदर 👌
भाकरी एकच नंबर झाली आहे पूजा खूप नशीबवान आहे
पांडू भाऊ तुम्ही खरच खूप छान भाकरी बनवली
खूप छान बनवली बायकांना सुद्धा मार्ग टाकले एवढी सुंदर भाकर केली❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊🎉🎉🎉🎉🎉🎉
Pooja tai khaup नशीबवान आहेत खरच तुमच्या सारखा जोडीदार भेटला त्यांना
पांडूदादांचे कधीच काही अडणार नाही.एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व.स्वयंपाकात पण सुगरण.❤
पांडू दादा मस्तच भाकर थापता तुम्ही 😮
मस्त दादा एक नंबर भाकरी बनवली 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤❤
खूपच सुंदर भाकरी केली दादा❤❤❤❤❤
Wow super se upar dada Tumi kahihi karay lava te karun dakvinarch so nice 👍👍👍 dada 🎉🎉🎉🎉
पांडू दादाच्या चुली शेजारी बसलेली माझ्या आत्या आहे दुसऱ्या चुलीवर भाकरी भाजत आहे ती
पांडुरंगा एकच नंबर भाकर❤
Mi Aaj vr kadhi comment n like kela nahi kuthlya vedio la pn aaj bhakri pahun keli. 1 no bhakri yala mhntat kalakar😊
खूप छान पांडू दादा भाकरी बनवली 👌👌
Aaj mala laz vatli dadachi bhakre bagun Lana la 10 varsha zali azun bhakre yat nhi mala😂
खूप छान बनवली भाकरी पांडू दादा
एकच नंबर एवढच राहिल होत बर का 🎉❤❤
दादा स्वयंपाक येतो तर पूजा मदत करत जावा स्वयंपाक करायला तेवढे सगळ्यांचा करावा लागतो
Mast bhakri keli dada ....1ch nbr ....
खूप छान भाकरी बनवली पांडू दादा तुम्ही 😂😂🎉🎉
Khupch chan bhakri kartay dada aani khup bhari kalakar pn aahet aasch video banva khup shubbhechya tumhala👍👌
एकच नंबर भाकरी 👌👍❤️❤️❤️❤️
व्वा व्वा दादा 👌👌👌👌👌👌एकच नंबर आम्हाला मागे टाकलंस तू भाकरी भारीच आली कि आणि टाकता पण सुंदर छान आलं भारी जमतंय
खूप छान भाकरी😊
सर्वगुणसंपन्न आहात पांडू दादा ❤❤❤
पूजा ताई तात्या ला भाकरी करायला लावत जा.
दादा काय भाकर छान केली आहे मला पण तेवढी छान येत नाही
खूप हुशार तू खरंच पांडू समजदार पण तेवढाच भावा ❤❤🎉🎉😊
खूप छान भाकरी केली
लय भारी पांडू दादा एकच नंबर भाकर कुठेच माघार नाही😊👌🏻👍🏻
Khup mast banvali bhakari dada ❤
खूप छान केली आहे भाकरी भारीच
Ek number Bakri kelya Dada
Ek number dada mast bhakri 👌👌👌👌👌👌
हा व्हिडीओ मी पहिल्यांदा नवर्याला शेअर केला काय सुंदर भाकरी केली ओ पांडुदादा पुजा वहिनी नशिबवान आहे तुम्ही ऑलराउंडर आहे
Ek number dada super bhakri👌👌👌
खरंच दादा मानल पाहिजे तुम्हाला खुप खुप छान केली आहे भाकरी
Mst 1ch number dada tumhi aamhala bolav la nahi gondhlala
खूप छान मस्त पांडुरंग सर
Dada khup chan banvli bhakri 👌👌👌👍....all rounder ahet tumhi 😊
Mast eka bai lajvel ashi bhakri kelu dada tumhi
Khup Chan dada bhakari mast
खूप छान भाकरी बनवली पाडु दादा एकच नंबर ❤🎉
Lai bhari bhakari yekach number 😊😊
Khupach chan bhakri keli,I can't believe it,and bhakri fugli pan
अग बाई😊 भारीच
एकच नंबर भाकरी ❤❤❤❤❤❤❤❤
Ek no tatya🎉🎉😂❤
खरच दादा मानले तुला
खूप छान भाकर केली दादा 👌👌
Ek number dada 🤩🤗
Waw sir tumhi tr pratek gostit parfect ahat✨🤗👍
Khup chhan video 🎉🎉
एकच नंबर भाकरी 🙏👌👌👍👍🙋
Kiti chan bhakri keli
एक च नंबर आहे भाकरी .
Khubchand😊
Hi pandubhau yak number 😊
U r great❤
खरंच पांडू दादा खूप छान केली भाकरी 👌👌
1च नंबर पांडू दादा ❤
Mast zali ahe bhakari
एक नंबर भाकरी 👌👌
Ekch no pandu dada🎉🎉
❤❤lay bhari bhakri banvle ❤❤
भाकरी एकच नंबर पांडु दादा पण तुम्ही आम्हाला कोणाला सुद्धा आमंत्रण दिल नाही
Allraunder
लय भारी भाकरी
Lay bhari bhakar keli tumi dada
खुप छान
Ek number pandu dada❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊
Kiti chan Ghar bnda eil bangla mast