वा sss क्या बात है 🤭🤭🤭🤭जबर्दस्त👌👌👌👌 हे माहिती नव्हत. एकट्या पंचमदांवरच असे शंभरेक व्हिडिओ सहज होतील. स्व. लताजी, आशाताई, रफी साहेब असे सगळेच. मराठीत बाबूजी, पं. भिमसेन अण्णा, डॉ. वसंतराव... खूप मोठा खजिना आहे. तुम्ही लय पण पटकन पडता की राव... एकदम झकास. संगीतातला तो खरा "गोल्डन एरा" होता. पण आज आपण त्या आठवणी पण जागवल्या नाहीत, तर पुढली पीढी तर हे सगळच हरवून बसेल. दर आठवड्याला अवश्य असे कार्यक्रम करत रहा. मनापासून धन्यवाद आणि खूप शुभेच्छा 🙏💐 उबाठा, भांडूपचा सुरमा... वगैरे, वगैरे ऐकण्याला कान पूर्ते सोकावले असतानाच, एकदम अचानक मधेच हे असं काही ऐकलं की, रखरखीत उन्हाळ्यात,चीकचीकीत घामानी बेजार झालो असताना, अचानक पावसाचा शिडकावा होत गारवा पसरावा... तसं वाटलं😅🥳 आता त्यातले रखरखीत कोण आणि चीकचीकीत कोण वगैरे विचारत बसू नका. भावना समजून घ्या राव 🧐🤭🤭🤭🤭😅😂😂😂🥳🥳🥳
काळाच्या पुढे असलेला संगीतकार.. The gr8 Panchama... विनम्र आदरांजली प्रभाकरराव एक स्तुत्य उपक्रम....तुम्ही मनकवडे आहात... आम्हाला जे ऐकायला आवडते ते तुम्हाला न सांगता सुचते... You are also gr8🙏
आजचा एपिसोड अतिउत्तम अप्रतिम होता कधी संपला ते कळलेही नाही प्रभाकरजी आपला आवाज सुद्धा गोड आहे धन्यवाद अशीच वेगवेगळ्या क्षेत्रातली माहिती प्रेक्षकांना द्या ही नम्र विनंती❤
मी पंचम जबरा फॅन आहे. मी नियमित तुमचे vlog पाहतो. ओ सोनी मध्ये दगडाचा आवाज, मेहबुबा ओ मेहबुबा गाण्यात बाटलीत पाणी भरून काढलेला आवाज, पोगों हे वाद्य त्यांनीच गाण्यात त्यांनीच आणले पंचम दिलेल्या श्रद्धांजली बाबत धन्यवाद 🌷🌷
सर, किती लोक तुमचे चाहते आहेत, आणि तुम्ही पंचम दा चे फॅन आहात, हे किती योगायोगच आहे खूपच सुंदर माझे तसेच सर्व फॅन यांची मन तुम्ही जिंकली आहेत. प्रत्येक विक एन्ड ला असे कार्यक्रम केले तर सर्वांना आवडतील, आभारी आहे.
प्रभाकरराव अप्रतिम, आर डी पुन्हा होणे नाही, मी पण आर डी चा फोन आहे कधी कधी तर असं वाटतं की आर डी नेच किशोरदाला एवढ्या मोठ्या ऊंची वर नेऊन ठेवले. सिंम्ल्ली ग्रेट आर डी. धन्यवाद
प्रभाकर जी असले संगीतावर आधारलेले कार्यक्रम वरचेवर येऊदेत, या कार्यक्रमात तुमच्यातील संगीता बद्दल चे ज्ञान व तुमची गायनातील रुची माहित झाली. एकदम मस्त 👍👍🌹🌹
प्रभाकर राव आपली तर गोष्टच वेगळी. आपला हा पैलू आजच कळला. आपण जे जे चे स्टुडन्ट होता का? आपल मनापासून अभिनंदन 🌹 राजकारण्याच्या रोज त्याच त्याच गोष्टी ऐकून कंटाळा यायला लागलाय. हिंदी चित्रपट श्रुष्टीच्या सुवर्ण काळातील गीतकार, संगीतकार, वादक कलाकार, गायक मंडळी ह्यांच जे योगदान आहे त्याला तोड नाही. आजच्या प्रमाणेच आठवड्यातील एक दिवस ह्या मंडळीसाठी ठेवा.🙏🙏🙏
आज त्या घाणेरड्या राजकारणा वरून एका अभिजात संगीताचा अवलिया वर आपण व्हिडिओ केला खूप आनंद झाला,एक कलाकार दुसऱ्या कलाकाराला नेहमीच मान देतो.असेच व्हिडिओ अजून अपेक्षित आहेत.
मी सुद्धा एक म्युझिशियन आहे, अनेक कार्यक्रम आम्ही गिरगावातील प्रत्येक गल्लीत केले आहे, आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात अजूनही करतो आहे, प्रभाकर जी आज आपण वेगळ्याच रूपात दिसलात. सुंदर
वा सर, खरंच अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहात आपण. पत्रकार तर आपण उत्तम आहातच पण त्याही पलीकडे माणसाच्या मनाचा नाजूक धागा जपणारे एक व्यासंगी उत्कृष्ट कलाकार आहात. तुमचा अभिमान वाटतो.
पंचमदा हा एक हरहुन्नरी कलाकार होता. शास्त्रीय संगीतापासून ते पाॅप संगीतायर्यंत, वेगवेगळी वाद्ये वाजवून, वाद्यांशिवाय इतर गोष्टींचा वापर करुन त्यांनी वेगवेगळी गाणी आपल्याला दिली व ती सुपरहिट करुन दाखवली.
संगीत आवडत नाही अशा फार कमी व्यक्ती जगात असतील.. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक तरी वेळ येते की त्याला शेवटी त्याच्या आवडत्या संगिताचा आश्रय घ्यावा लागतो.. RD बर्मनदांनी भारतीय शास्त्रीय संगीता मध्ये पाश्चिमात्य ठेकेबाज संगीताचे सुरेल मिश्रण करून बॉलीवुडचे चित्रपट संगीत लोकप्रिय केले होते..
प्रभाकरजी आपला संगीताबाबतचा अभ्यास एवढा असेल असं वाटलं नव्हतं आपल्याकडे अनेक सुप्त गुण आहेत असं खात्रीपूर्वक वाटते. आगे बढो प्रभाकरजी. माझ्यासारख्या 69 वर्षाच्या माणसाला खरोखरच तुमचे कौतुक वाटते. 👍👍
Pancham is great ofcourse! ❤👌👏🙏🏻 Complete shooting was done at Ramnagar near Bangalore. The whole set of Sholay is still there for the public. It is known as Sippy nagar. Quite an experience to visit!
संगीत सुमनांजली तुमच्या मित्रांसोबत छान रंगली. आपले सूर गाण्यात गोड वाटले. आपण सिंगर आहात आणि हा उपक्रम आपणा सोबत नवीन छुप्या कलाकारांना संधी देणार. संगीत हे विरंगुळा आणि कलेचे दालन आहे. ते आपणांस गवसले आहे. त्यातील आपले प्रविण्य दिसणार. त्यासाठी शुभेच्छा 🌷
प्रभाकरजी , अभ्यासपुर्ण व सडेतोड राजकीय विश्र्लेषण तर रोजच नचुकता बघतो. पण आज तो कमाल कर दिया. सिनेसृष्टीतील एक अवलिया, ज्याने आपल्या कलेतुन लाखो जणांवर गारुड केले अशा महान कलाकाराची स्मृती करुन दिली . एपीसोड खुपच छान वाटला . जुन्या काळातील क्लासिकल सिनेगीत त्याच तोडीचे संगीत ऐकतांना भुतकाळात गेल्यासारखे वाटले. आजकालचे संगीत व त्यावर आधारीत गीत बेसुर व भेसुर च म्हटले पाहीजे. कर्ज सिनेमातील ती चुकलेली धुन आपण विसरात की काय?
क्या बात है प्रभाकरराव. तुम्ही गाताही, हे आज उमगलं. एक आगळावेगळा प्रयत्न सुफल संपूर्ण असाच होता. फक्त एक नम्र सूचना...बोलण्याचा वेग वाढवता आला तर जास्त आनंद होईल. असेच आगळंवेगळं मधून मधून देत चला. सर्वांसाठीच ते श्रेयस आसेल. पंचमदाच्या स्मृतीस 💐🙏🙏🙏
आपका आवाज म्यूझीकल है. मनप्रसन्न कर दिया... पंचमीजी की अनोखी बाते बताकर.
प्रभाकर sir, तुमचं नव रूप बघायला मिळाले. तुमचा आवाज इतका सुंदर आहे हे त्यामुळे कळलं अभिनंदन 👌🏻👍🏻
full script chori ki hai from th-cam.com/video/hpNYpb6GeAg/w-d-xo.html
@@sunilahire7575so what's problem?
वा sss क्या बात है 🤭🤭🤭🤭जबर्दस्त👌👌👌👌 हे माहिती नव्हत. एकट्या पंचमदांवरच असे शंभरेक व्हिडिओ सहज होतील. स्व. लताजी, आशाताई, रफी साहेब असे सगळेच. मराठीत बाबूजी, पं. भिमसेन अण्णा, डॉ. वसंतराव... खूप मोठा खजिना आहे.
तुम्ही लय पण पटकन पडता की राव... एकदम झकास. संगीतातला तो खरा "गोल्डन एरा" होता. पण आज आपण त्या आठवणी पण जागवल्या नाहीत, तर पुढली पीढी तर हे सगळच हरवून बसेल. दर आठवड्याला अवश्य असे कार्यक्रम करत रहा. मनापासून धन्यवाद आणि खूप शुभेच्छा 🙏💐
उबाठा, भांडूपचा सुरमा... वगैरे, वगैरे ऐकण्याला कान पूर्ते सोकावले असतानाच, एकदम अचानक मधेच हे असं काही ऐकलं की, रखरखीत उन्हाळ्यात,चीकचीकीत घामानी बेजार झालो असताना, अचानक पावसाचा शिडकावा होत गारवा पसरावा... तसं वाटलं😅🥳
आता त्यातले रखरखीत कोण आणि चीकचीकीत कोण वगैरे विचारत बसू नका. भावना समजून घ्या राव 🧐🤭🤭🤭🤭😅😂😂😂🥳🥳🥳
@@prasanbharti prabhakarji चा 'भांडुप चा सकाळचा भोंगा ' हा शब्द मधूनच आठवला की खूप हसायला येतं.
वा प्रभाकरजी छानच. हा तुमचा आजचा वेगळेपणा मला खूपच आवडला. राजकारणाव्यतिरिक्त असे वेगळे प्रयोग असे वेगळे विषय घेत चला. धन्यवाद 🙏🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻
full script chori ki hai from th-cam.com/video/hpNYpb6GeAg/w-d-xo.html
@@S.S.P.9999 काही लोकांना काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही, फक्त टिका करायची.
राजकीय सूड, हेवेदावे, जातीवादी राजकारण ऐकून वैताग आला होता, हा उपक्रम सुंदर आहे 👌👌👍
छान सरप्राईज!! कमर्शिअल आर्टिस्ट, आमदारांचा पी ए, शेअर मधील शिक्षण,दुबई मध्ये नोकरीसाठी मार्गदर्शन,पाड्यासाठी शाळा अभ्यासिका, सामाजिक बांधिलकी... तुमचं बहुआयामी व्यक्तीमत्व 👍👍👍❤
छान, बहुआयामी व्यक्तीमत्व..
कुठल्या बर ,आमदारांचे PA आहेत
प्रभाकर जी..
पंचमदा यांचे पहिले संगीतबध्द अप्रतिम गाणे... घर आजा घिर आये, बदरा सावरिया... मालगुंजी रागावर आधारीत... छोटे नवाब सिनेमातील.
प्रभाकर सूर्यवंशी जी हा प्रयोग
आम्हाला आवडला आणि सर्वांना आवडेल पुढे चालू ठेवा
बेस्ट ऑफ लक
काळाच्या पुढे असलेला संगीतकार.. The gr8 Panchama... विनम्र आदरांजली
प्रभाकरराव एक स्तुत्य उपक्रम....तुम्ही मनकवडे आहात... आम्हाला जे ऐकायला आवडते ते तुम्हाला न सांगता सुचते... You are also gr8🙏
वा वा वा, तुम्ही मनसोक्त गाताही, हे आजच कळलं...छानच.. वसई विरार चे लोक हरहुन्नरी आहेतच!! चालू राहू दे हा उपक्रम..तेवढाच राजकारणातून विरंगुळा ❤
full script chori ki hai from th-cam.com/video/hpNYpb6GeAg/w-d-xo.html
आपण एक उत्तम कलाकार आहात, अभिनंदन. 🌹🌹🙏🙏🌹🌹
full script chori ki hai from th-cam.com/video/hpNYpb6GeAg/w-d-xo.html
आजचा एपिसोड अतिउत्तम अप्रतिम होता कधी संपला ते कळलेही नाही प्रभाकरजी आपला आवाज सुद्धा गोड आहे धन्यवाद अशीच वेगवेगळ्या क्षेत्रातली माहिती प्रेक्षकांना द्या ही नम्र विनंती❤
full script chori ki hai from th-cam.com/video/hpNYpb6GeAg/w-d-xo.html
@@sunilahire7575tu kar na chori karne ke liye bhi brain chahiye 😅
वाऽऽऽह….. एकच भाग बहुत बडी नाइन्साफी……मस्त वाटतंय तुम्हाला असं अराजकीय म्युझिकल ऐकताना🥰😍
सर आपले संगीतातील आवड व ज्ञान खूपच छान
प्रभाकर दादा... जय जय श्री स्वामी समर्थ🙏🙏.... छानच जुळून आली बरं का भट्टी..... आवडला तुमचा आवाज आणि वेगळा प्रयोग.
Excellent 👌👌👌. Prabhkar Ji tumhi suddha Pancham Bhakt ahat 🎉🎉🎉🎉
Sir, Apratim tumsa Nava Roop Apratim aahe.
आजचा हा सुरेल व्हिडीओ🎶🎶🎵 पंचमदा RD Barman यांच्या म्युझिक गाण्यांची क्रेज आज जे 50-75 च्या वयोगटातील पिढी कधीच विसरणार नाही.. तुमचा आवाज परफेक्ट 👍
मी पंचम जबरा फॅन आहे. मी नियमित तुमचे vlog पाहतो. ओ सोनी मध्ये दगडाचा आवाज, मेहबुबा ओ मेहबुबा गाण्यात बाटलीत पाणी भरून काढलेला आवाज, पोगों हे वाद्य त्यांनीच गाण्यात त्यांनीच आणले पंचम दिलेल्या श्रद्धांजली बाबत धन्यवाद 🌷🌷
असेही कार्यक्रम आवडतील.👌👍
आपले संगीत गप्पाष्टक आवडले..
गाण्याचा प्रयत्न चांगला...😊
असा संगीतकार होणे नाही 😢 हटके, वेगळे पण!! आणी एक उत्तम माणूस... अतिशय down to earth
पंचम दा यांनी 'अभिलाषा´ 1969 या हिन्दी सिनेमाला दिलेले संगीत अप्रतिम. "वादियाँ मेरा दामन रास्ते मेरी बाहें" हे गीत ऐकावे. अप्रतिम.
प्रभाकर जी तुमचा आवाज अप्रतिम आहे...फारच सुंदर गाता तुम्ही...🎉🎉 अभिनंदन...
बऱ्याच दिवसांपासून पंचमदां बाबत ऐकायला उत्सुक होतो, धन्यवाद सुर्यवंशी सर
तुमचे दोन्ही वादक नवखे वाटले नाहीत. उत्तम वाजवतात.
खूपच छान .असे वेगळे विषय करा.आवडेल
सर, किती लोक तुमचे चाहते आहेत, आणि तुम्ही पंचम दा चे फॅन आहात, हे किती योगायोगच आहे खूपच सुंदर माझे तसेच सर्व फॅन यांची मन तुम्ही जिंकली आहेत. प्रत्येक विक एन्ड ला असे कार्यक्रम केले तर सर्वांना आवडतील, आभारी आहे.
सुर्यवंशी जी सुंदर विषय घेतला पंचमदा हि व्यक्ती अद्भुत होती असे संगीतकार आता न होणे आताचे संगीत म्हणजे रस्त्यावर भीक मागत असल्या सारखे आहे.
वाह क्या बात है प्रभाकर जी बहोत सुंदर आज का प्रोग्राम 👏👏👏👏 म्यूजिक एन ओन्ली म्यूजिक
प्रभाकरराव अप्रतिम, आर डी पुन्हा होणे नाही, मी पण आर डी चा फोन आहे कधी कधी तर असं वाटतं की आर डी नेच किशोरदाला एवढ्या मोठ्या ऊंची वर नेऊन ठेवले. सिंम्ल्ली ग्रेट आर डी. धन्यवाद
आकार इन मूड! प्रभाकर्जी अप्रतिम. असेच वेग वेगळे आपल्या कडून ऐकायला आम्हाला मजा वाटेल. नेहमीच राजकारण नको.
प्रभाकरजी तुम्ही गाता पण ? छान, video पण छान झाला. आणि R D Barman ची गाणी गाण्याचा मोह प्रत्येकाला होतो. 👍
अतिशय सुंदर, छान गाणी गायली, असेच ऐकवाव,..👏💐
खूप सुंदर झालाय video, प्रभाकरजी तुमचा आवाज सुद्धा आवडला.
प्रभाकर जी ,फारच छान विश्लेषण. मोडकातोडका नाही छानच प्रयत्न केलाय. छानच 🎉🎉
प्रभाकर जी खूपच सुंदर एपिसोड होता तुमचा आवाज पण भारीच आहे आणि असे एपिसोड पाहायला नक्कीच आवडतील 👌👌👍🌹
नविन विषय मांडला खूप सुंदर! विशेषतः शोलेची धून मनाला स्पर्श करून गेली! बहोत खूब!👍👍👌
अरे वा!! खूपच अप्रतिम,आजचा विषय अतिशय आवडला ,असेच अधुनमधून नवीन विषय मांडत जा, ऐकायला मजा येते,
बहुत बढिया प्रभाकर जी.
💐💐💐💐💐👌👌👌👌👌
त्या मुडमध्ये गायलस म्हणजे तोडास हसत गा ,फार सुंदर सूर्या
प्रभाकर जी असले संगीतावर आधारलेले कार्यक्रम वरचेवर येऊदेत, या कार्यक्रमात तुमच्यातील संगीता बद्दल चे ज्ञान व तुमची गायनातील रुची माहित झाली. एकदम मस्त 👍👍🌹🌹
खूपच सुंदर व श्रवणीय प्रस्तुतीकरण ❤
प्रभाकर दादा जसे तुमचे समीक्षण अतिशय उत्तम , तसेच तुमच्या आवाजाची पण एक वेगळी जादू आहे.
प्रभाकर राव आपली तर गोष्टच वेगळी. आपला हा पैलू आजच कळला. आपण जे जे चे स्टुडन्ट होता का? आपल मनापासून अभिनंदन 🌹
राजकारण्याच्या रोज त्याच त्याच गोष्टी ऐकून कंटाळा यायला लागलाय. हिंदी चित्रपट श्रुष्टीच्या सुवर्ण काळातील गीतकार, संगीतकार, वादक कलाकार, गायक मंडळी ह्यांच जे योगदान आहे त्याला तोड नाही. आजच्या प्रमाणेच आठवड्यातील एक दिवस ह्या मंडळीसाठी ठेवा.🙏🙏🙏
उत्कृष्ट सादरीकरण.... !!!
अश्या प्रकारचे व्हिडिओ पाहण्यास निश्चितच आवडेल... !!
प्रभाकर दादा तुझं खुप खुप अभिनंदन .हा अविट गोडीचा व्हिडिओ बनवल्या बद्दल ! ह्या अनमोल हिऱ्याचा एक नवीन झगमगता पैलु पाहुन खुप आनंद झाला.
वा प्रभाकरजी आपण गाताही सुरेल. अधूनमधून ऐकवत जा आपले गाणे. ❤👏👏👏
असेच कार्यक्रम करा प्रभाकरजी, खूप मजा आली. आपले वादक सुद्धा निष्णात वाटतात. धन्यवाद ❤
प्रभाकर जी अतिशय सुंदर गाता तुम्ही.सुंदर माहिती दील्या बद्दल तुमचे व तुमच्या साथीदारां चे मनःपूर्वक अभिनंदन.असे विश्लेषण पण चालेल.धन्यवाद
फारच सुंदर आणि सुरेख......🎉🎉🎉
आज त्या घाणेरड्या राजकारणा वरून एका अभिजात संगीताचा अवलिया वर आपण व्हिडिओ केला खूप आनंद झाला,एक कलाकार दुसऱ्या कलाकाराला नेहमीच मान देतो.असेच व्हिडिओ अजून अपेक्षित आहेत.
अनुभव छान, यादो की बारात.खूपच मोठी आहे,आप किसिसे कम नहीं.
मी सुद्धा एक म्युझिशियन आहे, अनेक कार्यक्रम आम्ही गिरगावातील प्रत्येक गल्लीत केले आहे, आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात अजूनही करतो आहे, प्रभाकर जी आज आपण वेगळ्याच रूपात दिसलात. सुंदर
Wow mast, स्तुत्य कार्यक्रम 👏
** अभिनंदन सर, खूपच छान कार्यक्रम.**
🎉🎉😊😊
वा सर,
खरंच अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहात आपण.
पत्रकार तर आपण उत्तम आहातच पण त्याही पलीकडे माणसाच्या मनाचा नाजूक धागा जपणारे एक व्यासंगी उत्कृष्ट कलाकार आहात.
तुमचा अभिमान वाटतो.
full script chori ki hai from th-cam.com/video/hpNYpb6GeAg/w-d-xo.html
@@sunilahire7575😂
पंचमदा हा एक हरहुन्नरी कलाकार होता. शास्त्रीय संगीतापासून ते पाॅप संगीतायर्यंत, वेगवेगळी वाद्ये वाजवून, वाद्यांशिवाय इतर गोष्टींचा वापर करुन त्यांनी वेगवेगळी गाणी आपल्याला दिली व ती सुपरहिट करुन दाखवली.
खूपच सुंदर अप्रतिम प्रभाकरजी सर्वच क्षेत्रात आपली मुशाफिरी अशीच सुरू राहु द्या.
व्वा, सुंदर आवाज आहे तुमचा,
आणि हो व्हिडिओ ही तितकाच आनंद देणारा!
नक्कीच आणखी असे व्हिडिओ अपेक्षित आहे
अप्रतिम, आवाज हीं गोडं आहे, 🙏🙏🙏
मस्त.... असे अजून कार्यक्रम झाले पाहिजेत.
छान गाण म्हणत गोड धक्का दिलात❤❤❤
वाह छान आवाज आहे तुमचा. 👌👌👌
पंचम आमचाही weak पॉईंट.
वा प्रभाकरजी आजचा पंचमदा वरचा हा एपिसोड छान होता.थोडा मोठा हवा होता.असेच अनेक संगीतकार आणि गायकांवर कार्यक्रम करा.All the best.👍
प्रभाकरजी आपला आवाज खरंच श्रवणीय आहे खूपच छान
प्रभाकरजी आपल्या तर्फे RD बर्मन यांना वाहलेल श्रद्धांजली खूप छान
खुप आवडला हा उपक्रम, असे अजुन होऊ द्या.
Waa❤
ha pan गूण आहे
Grt
मजा आला 🎉
मस्त. मी सुधा R D BURMAN यांचा चाहता आहे आणि माझ्या संग्रही यांनी संगीतबद्ध केलेल्या चित्रपटाच्या अनेक रेकॉर्ड आहेत.
Wawa! Prabhakarji kiti chan tumche he sangitatil abhiruchi manbhavan
Prabhakar bhai👌👌Lekin Karachiwood walo ne industry ki puri waat laga dali.
प्रभाकरजी ---
आपला कुंचला माहित होता आता हे सूर आणि रंग शब्दांतून--- छानच!
Waaaaaaa...khup sundar...aawaj pan sundar aani surat gane mhantle...ek wegli baju baghayla milali tumchi...
संगीत आवडत नाही अशा फार कमी व्यक्ती जगात असतील.. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक तरी वेळ येते की त्याला शेवटी त्याच्या आवडत्या संगिताचा आश्रय घ्यावा लागतो.. RD बर्मनदांनी भारतीय शास्त्रीय संगीता मध्ये पाश्चिमात्य ठेकेबाज संगीताचे सुरेल मिश्रण करून बॉलीवुडचे चित्रपट संगीत लोकप्रिय केले होते..
वाह बंधू बोहोत अच्छा जिते रहो 👌 कभी हमें भी बुलाओ कुछ खास करेंगे अलग अलग 🌹🌹🌹
प्रभाकरजी आपला संगीताबाबतचा अभ्यास एवढा असेल असं वाटलं नव्हतं आपल्याकडे अनेक सुप्त गुण आहेत असं खात्रीपूर्वक वाटते. आगे बढो प्रभाकरजी. माझ्यासारख्या 69 वर्षाच्या माणसाला खरोखरच तुमचे कौतुक वाटते. 👍👍
वा खूपच छान मजा आली🎉
अप्रतिम ❤❤❤
फारच छान, स्तुत्य उपक्रम.
तुमच्यातला हा एक नवा पैलू समाजा.ला.
.....एक संगीतवेडा.
.
Pancham is great ofcourse! ❤👌👏🙏🏻 Complete shooting was done at Ramnagar near Bangalore. The whole set of Sholay is still there for the public. It is known as Sippy nagar. Quite an experience to visit!
तुमची दूसरी बाजू पण खणखणीत आहे.. आवडलं आपल्याला
मुसाफिर हुं यारो.. मस्तच ❤
Shree Prabhakarji ek agla vegla asa stutya upakram. Fara ch chhan. He madhun madhun chalu theva. 👌👌👌
अभिनंदन प्रभाकर जी तुमच्यातला छू पा कलाकार आज पाहायला मिळाला धन्यवाद
खूप छान. नक्कि आम्ही ऐकू. THANKS A TON ❤❤❤ You are a multitasking person 💜
संगीत सुमनांजली तुमच्या मित्रांसोबत छान रंगली. आपले सूर गाण्यात गोड वाटले. आपण सिंगर आहात आणि हा उपक्रम आपणा सोबत नवीन छुप्या कलाकारांना संधी देणार. संगीत हे विरंगुळा आणि कलेचे दालन आहे. ते आपणांस गवसले आहे. त्यातील आपले प्रविण्य दिसणार. त्यासाठी शुभेच्छा 🌷
छान श्री.प्रभाकर जी, आपला आवाज सुरेख आहे.असेच संगीत कार्यक्रम सादर करावेत.❤🌹💐🙏😎🙏
full script chori ki hai from th-cam.com/video/hpNYpb6GeAg/w-d-xo.html
सुंदर सादरीकरण आपण त्याच पिढीतले आहोत, म्हणूनच आपला पंचमदा होता, आहे आणि सदा असणारच, पंचम तुझ्यामुळेच आमच्या जीवनात एक आनंद आलाय 💐💐💐
प्रभाकरजी , अभ्यासपुर्ण व सडेतोड राजकीय विश्र्लेषण तर रोजच नचुकता बघतो. पण आज तो कमाल कर दिया. सिनेसृष्टीतील एक अवलिया, ज्याने आपल्या कलेतुन लाखो जणांवर गारुड केले अशा महान कलाकाराची स्मृती करुन दिली . एपीसोड खुपच छान वाटला . जुन्या काळातील क्लासिकल सिनेगीत त्याच तोडीचे संगीत ऐकतांना भुतकाळात गेल्यासारखे वाटले. आजकालचे संगीत व त्यावर आधारीत गीत बेसुर व भेसुर च म्हटले पाहीजे. कर्ज सिनेमातील ती चुकलेली धुन आपण विसरात की काय?
क्या बात है प्रभाकरराव. तुम्ही गाताही, हे आज उमगलं. एक आगळावेगळा प्रयत्न सुफल संपूर्ण असाच होता. फक्त एक नम्र सूचना...बोलण्याचा वेग वाढवता आला तर जास्त आनंद होईल.
असेच आगळंवेगळं मधून मधून देत चला. सर्वांसाठीच ते श्रेयस आसेल.
पंचमदाच्या स्मृतीस 💐🙏🙏🙏
खुपच छान💐👌🥁🎸लगे रहो
अभिनंदन सर, संगिताचा मी सुद्धा मी सुद्धा चाहता आहे . मी तुमचा सुद्धा चाहता आहे. तुम्हाला खुप खुप शुभेच्छा.
अतिशय सुरेख.
प्रभाकरजी आपला आवाज सुंदर आहे असेपण व्हीडिओ करापंचमदा यांना भावपूर्ण श्रद्धांजली
प्रभाकरजी डांगा पलटी,घोडं फरार, खुप छान..!❤❤
मुसाफिर हू यारो गाणे - छान प्रयत्न - सुरेख
Rajkarnachya vatevar R. D. Chya sangtachi mahefil aikayla
Maja aali tybadal khs abhindan. 🎉🎉
छान प्रयत्न 👍👍👍👌👌
बहोत खूब 👍 पंचमदा ही जादू होती.. एक चांगला विषय हाताळल्या बद्दल शतशः धन्यवाद