Liquor Licensing । दारू परवान्यांवरून राजकीय 'झिंग' बहिणींच्या 'निधी'साठी, भावांना दारूचा 'हप्ता'?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 76

  • @jagdishnandagawali5101
    @jagdishnandagawali5101 12 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    व्वा व्वा, अजित पवार साहेब.बहिणीला मदत करता की तिचा संसार नष्ट?

  • @dasharathmane7425
    @dasharathmane7425 12 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    दारूचे दुकान वाढव्यापेक्षा मंत्र्यांचे पगार कमी करावे

  • @panditshinde3056
    @panditshinde3056 11 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    बहिणीला 1500 रुपये द्यायचे आणि भाऊजी कडून 3000 रुपये वसूल करायचे हा सरकारचा उपक्रम आहे.

  • @harunmulla9057
    @harunmulla9057 10 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    दारु बंदी का होत नाही दारू बंद करायची का चालु ह्यासाठी देशात मतदान व्हायला हवे ः

  • @Atharv546
    @Atharv546 12 นาทีที่ผ่านมา

    आत्ता लक्षात आल कि, अजीत पवारांकडे , दारूबंदी आणि उत्पादन शुल्क खाते का दिले. अजीत दादा आगे बढो हम आपके साथ है. अशे म्हणणारे नालायक सुध्दा या महाराष्ट्रात आहेत.

  • @shrigopalladdha8440
    @shrigopalladdha8440 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    या 1500/रू बहिणी सक्षम हो वा ना होय पण एक गोष्ट ज़रूर आहे ती म्हणजे दारू परवाना धारकाना अच्छे दिन नक्कीच आले
    दूसरीकडे नवरा बायको बहिण भावात भाडण ज़रूर सुरवात झाली ❤❤❤❤

  • @Atharv546
    @Atharv546 17 นาทีที่ผ่านมา

    बडे सर्, दारु दुकानाबरोबर, अफु, गांजा सुध्दा शासनाने ठेवावी, त्यासाठी शेतकर्यांना अफु, व गांजा लागवडीस परवानगी देवून महाराष्ट्र शासन हे देशात एक प्रगत राज्य समजले जाणार.

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 11 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    हातभट्टी पूर्ण बंद करण्यात यावी विलास ही दारू पावलोपावली भेटते

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 11 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    विलास संदीपान भुमरे खसदर याचे किती वाईन शॉप आहेत ते बघा आधी

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      असुदे की इथे नवी मुंबईत पुण्यात बाहरेच्या लोकांचे बार पब्स आहेत
      मराठी माणसांचे व्यवसाय असला की आपलीच लोक पाय घालतात

    • @Andhbhaktsandi12345
      @Andhbhaktsandi12345 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@jaypatil6055तुमच मराठी लोकबदल चे प्रेम पाहून आनंद वाटला
      दारू व्यवसाय हा पण एकच आणी शेवटचा
      पर्याय नाही
      अनेक व्यवसाय आहेत

    • @pandurangpatilnagalgave267
      @pandurangpatilnagalgave267 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@jaypatil6055सर्व खासदार आणि आमदार यांना 100दारू दुकानाचे परवाने द्यावेत म्हणजे भय्ये दारू दुकान कडणार नाहीत

  • @sushantdeshmukh205
    @sushantdeshmukh205 ชั่วโมงที่ผ่านมา

    बडे साहेब सगळ पुष्पा 2 चित्रपट सारख चालते आहे...हे सत्य चौकशीत निष्पन्न 100% होईल

  • @dattanewasekar3957
    @dattanewasekar3957 ชั่วโมงที่ผ่านมา

    बहिणीला पगार,भाऊजी ला दारू आणि भाची-भाच्यांचे शिक्षण उव्वस्त करू अशी ही व्यवस्था होण्याची भिती.

  • @badrinarayanjangalepatil
    @badrinarayanjangalepatil 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    लोकसंख्या वाढलेली आहे लोकांकडे पैसा पुर्वी पेक्षा नक्कीच जास्त झालेला आहे परंतु देशीदारू आणि वाईनशौप यांचें लायसेंस पुर्वीपेक्षा थोडेसेच वाढवण्यात आलेले आहेत परवान्यांचे नुतनीकरण सुध्दा लवकर होत नाही वारसांच्या नावाने परवाने करतांना सुध्दा खुप समस्या निर्माण केल्या जातात विदेशी मद्यांवर 300 टक्के पेक्षा जास्त उत्पादन शुल्क आहे या सर्वामुळे हातभट्टी आणि बेकायदेशीर दारू विक्रीवाढून लोकांच्या आरोग्य आणि जीवितास धोका तर होतोच शिवाय शासकीय महसुल बुडत आहे आपल्याकडे ड्रग्जला बंदी आहे परंतु दारूपेक्षा मोठा कारभार ड्रग्जचा व्यवसाय आहे दारूबंदी हा ऊपाय नाही तर त्याला नियमांच्या चौकटीमध्ये बसवणे हा योग्य विचार आहे
    हे योग्य वाटते का

  • @eknathkhartode6931
    @eknathkhartode6931 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    परवाने किताही वाढवा ज्याला प्यायची तोच पितो

  • @kalidasinamke5791
    @kalidasinamke5791 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शेतकर्‍यांना आ फु व गांजा ची शेती करायला परवानागी द्या, शेतकर्‍याची कर्ज माफी, लाडकी बहीण, तरुणांना बेरोजगार भत्ता, विजमाफी सर्व बंद करू शकता

  • @kedarjadhav2885
    @kedarjadhav2885 11 นาทีที่ผ่านมา

    प्रतेक घरी देशी दारू च नळ काढ़ा आणि दारू ला अनुदान मिळाले पाहिजे 😢

  • @nimkan5185
    @nimkan5185 ชั่วโมงที่ผ่านมา

    नवऱ्यांकडून वसुली? दारू पिऊन लाथाडतील,1500 बोच्यातून निघतील.

  • @ShrirangNikam-g1l
    @ShrirangNikam-g1l 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Mr.Shirasath why you didn't oppose or resign that time when you were in SS.?

  • @dawalappkallur6526
    @dawalappkallur6526 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मंत्री आमदार चा पगार कमीकरा

  • @sanjaynikam73
    @sanjaynikam73 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ईविम सरकार महाराष्ट्र नवनिर्माण करतायत😅😅😅😅

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    राज्य सरकारचा खूपच छान निर्णय .

    • @balajisakhare8417
      @balajisakhare8417 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      व्वा रे संघ वाले

  • @govindnadre2740
    @govindnadre2740 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    डाक्टर सरांनी उत्तर दिले ते योगे आहे

  • @Ravan19800
    @Ravan19800 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤ दारू खुप माहाग आहे ती थोडी कमी करा ❤❤❤❤😊😊😊

  • @DEEPAKVAIDYA-l3b
    @DEEPAKVAIDYA-l3b 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    डॉक्टर बंग, यांना वाईन आणि दारू यातला फरकच माहित नाहीये. फ्रान्समधील सर्व लोक दहा वर्षाच्या मुलापासून ते म्हाताऱ्यापर्यंत जेवायच्या अगोदर वाईन घेतात आणि मगच जेवतात वाईन मुळे भूक चांगली लागते. आयुर्वेदातील द्राक्षासva जसे असते साधारण त्या टाईप वाईन असते.

  • @shyampanchal-j8z
    @shyampanchal-j8z 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    दारू परवण्या साठी आधी गुजरात पासून सुरू करा हिम्मत असेल तर

  • @anillade6965
    @anillade6965 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    दारू बंदी करा लोकांचे घर बरबाद होत आहेत. दारू वाल्याला माज आला आहे.

  • @mp8217
    @mp8217 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    What an idea? 😂 Gharatale paise gharat rahatil😂

  • @bookssummary1290
    @bookssummary1290 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    डिझेल पेर्टोल सिलेंडर ईलेक्ट्रिक बिल प्रत्येक वस्तू महाग आता करतील

  • @bhausahebbhate4518
    @bhausahebbhate4518 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    1500₹ सरकार देनार नाही तरी महाराष्ट्र राज्य 880 # दारू पितै

  • @pradeepbane1388
    @pradeepbane1388 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Daru che goa che dhoran
    Maharashtra t lagu hote
    Kay?

  • @DEEPAKVAIDYA-l3b
    @DEEPAKVAIDYA-l3b 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एकट्या पवार कुटुंबावर जप्ती केली तरी महाराष्ट्र सरकारची आर्थिक चिंता कायमची मिटेल 😀😀🩷🩷

    • @pandurangpatilnagalgave267
      @pandurangpatilnagalgave267 ชั่วโมงที่ผ่านมา

      पण अनाजीपांत तस करणार नाही

  • @SambajiGhule
    @SambajiGhule ชั่วโมงที่ผ่านมา

    Daruda tar roj sakali sakali tv var yetoy 😅😅

  • @amolpatil6120
    @amolpatil6120 35 นาทีที่ผ่านมา

    Ek hai safe hai sarkar.

  • @eknathkhartode6931
    @eknathkhartode6931 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    संजय राऊत ला एकदा मुख्यमंत्री करा सर्व दारू दुकाने बंद करील

  • @laxmanmandale8614
    @laxmanmandale8614 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    दारुभट्ट्याना परवानगी द्यावी

  • @surekhrajput6884
    @surekhrajput6884 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    👍🏿 संजय जी तुम्ही दारू पीत नाही का 🌹🌹

  • @krishnatdesai6603
    @krishnatdesai6603 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    लाडक्या बहिणीनी, आपल्या पती परमेश्वर व भावा ना गळ्यात माळ घालनेस प्रवत करावे. काहीं प्रमाणात फरक पडेल. 😂

  • @Skadam5177
    @Skadam5177 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    भावाची संपत्ती विक थोडी...

  • @SSG_4882
    @SSG_4882 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    कुठली बाई आली आहे ही चर्चासत्रात आधी अभ्यास करत जा मग बोला घरे उद्ध्वस्त करायचे काम चालू आहे सरकारचं आणि काही नाही

  • @tejas569
    @tejas569 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    विलास बढे तू भाजप च गुणगान गात रहा आम्ही तुझा show बघायचं बंद करू

  • @vvolt778
    @vvolt778 30 นาทีที่ผ่านมา

    Daruch.laysns.diliesh.khbrder.sarkar.

  • @pradeepbane1388
    @pradeepbane1388 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Daru bandii sigaret .tambhku
    Bandni he prodction karanre
    Co. Amm janate nahi ahetet
    He sarv factory hya rajkakarni
    Lokache aahet ?

  • @bookssummary1290
    @bookssummary1290 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    डाक्टर साहेब खूप छाण बेवडे आजुन भरकटले आसते

  • @pradeepbane1388
    @pradeepbane1388 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Arthik turth 10/ getate tya
    Baddhal. Media prash
    Vicharel kay?

  • @LeonaeelMesssi
    @LeonaeelMesssi 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Lokani savadh rahawe...

  • @vandanawalke-y2w
    @vandanawalke-y2w 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    😮😮 hi vel ka aali? konamule ? sarv pratham sarkari sarv vibhagat SOP kadha. sarkari adhikari aani karmachari yana bhrastachar mukt kara😮

  • @shivajiwagh4927
    @shivajiwagh4927 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Atta sarkarla kamach nahi
    Keval paise gola karayacha Ani vatayache Ani daru mule gunhegari vadila lagnar gruha vibhagala kam lagel
    Mhnanje donach vibhagala kam rahil etar vibhagani basun rahatach

  • @pradeepbane1388
    @pradeepbane1388 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    100 ,/60/40 mag he 20/ lapun
    Pitatat. He chagal educated asatat
    Tari te sabhya ?

  • @deshmukhprashant4377
    @deshmukhprashant4377 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bahinina vishwasat ghya yojna band kara hech ya var solution ahe

  • @SangitaKhaire-n3e
    @SangitaKhaire-n3e 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Daru Cya pahilya ghota pasun Dur Raha

  • @vvolt778
    @vvolt778 28 นาทีที่ผ่านมา

    Pawne.band.kar.daurh.narender.modi

  • @sujatagawande7595
    @sujatagawande7595 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Yana laja vatayala pahije daru var bandi ananya aivaji maranache vish detay….salyano pratyek mantryanchi pension band kara ani te janatela vata…..100cr rupees tya ajit pawar la ka dile …. Te ka nahi vatat gorgaribana ….. janatechi loot ani anek ghotale karun he sale mantri kala paisa kamvatat ….jiv dya asha mantryano….sharam vatali pahije purushana kamkaj denya aivaji bevade banavtat muddyano….

  • @SangitaKhaire-n3e
    @SangitaKhaire-n3e 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Madyapash yek ghatak rog ahe

  • @vvolt778
    @vvolt778 26 นาทีที่ผ่านมา

    Faltuyojana.daruch.lasines

  • @malgehanmant6017
    @malgehanmant6017 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Neteho kiti labad bolanar

  • @SangitaKhaire-n3e
    @SangitaKhaire-n3e 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Farsht Drik Damej to the Boy

  • @bookssummary1290
    @bookssummary1290 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    आदाणी कडून घ्यायचे ऊसने धारावीची जमीन विकली की