याला प्रशासन जबाबदार आहे एखाद्या गुन्हेगारावर ती सलग तीन केस दाखल होतात त्यावेळेस प्रशासन ॲक्शन मध्ये का नाही येत बेटी बचाव बेटी पढाव घोषणा देणारा का झोपलाय याला सर्व तुम्ही जबाबदार आहे
Ager court mein judge bail deta hai tow yeh demand kerna chahiye ke Aaropi ka wakil aur judge responsible hoge ager future mein kore incident hota hai tow...tab judge aur wakil dono ko jail hona chahiye.. Ya fir aaropi ko oun logon ke gher ke bazu mein shift kerna chahiye
हा तर मराठी माणूस आहे आपण फक्त भैय्या लोकांना दोष देतो म्हणून सांगतो माणूस बघा कोणाचाही भाषा, जाती किंवा धर्म पाहून माणूस चांगला आहे की बरा हे सिद्ध होत नाही.
असली मानसिकता असणारे लोक स्वतःचे वाटूळ करतात आणि दुसरायचे जीवन उद्ध्वस्त करतात काय करायचे अश्या लोकांचे समजत नाही अशे लोक आपल्या शेजारी सुध्दा असू शकतात म्हणून प्रत्येकाने सावध रहा आणि माणसं ओळखायला शिका सावध रहा😮
Tyala fasi chai shiksha zali pahijet ani tyachy bayko la hi shiksha zali pahije ti pan ek stri asatana he sarv karu shpakte tar ti hi gunhegar ahe tila hi shiksh dya
एन्काउंटर करून पण हे प्रकार थांबत नाहीत... समाज कुठे चालला आहे?
Bhai court bhi barabar ka dosi hai jo sala aise criminals ko jamanat de deta hai already 5-6 case chal rha tha ispe
yevadhe incounter kara ki fatali pahije
बायकोची कमाल आहे साथ देण्याची 😮😮😮😮😮😮
Baykolahi atak kara asa comment kara
Ticha navra khup mothi bahaduri karun ala aahe tyni challenge kela asel tyla
जिवंत नको असे माणसं
सरकारने बदलापूर सारखा इनकाऊंटर करावे
हि सरकार ला विनंती आहे
पोलीस व राजकारणी जबाबदार आहेत। 😢
आता याचं एन्काऊंटर करून दाखवणार का... शिंदे फडणवीस अजित पवार. हिम्मत असेल तर करा
Point..
Tyna tr maja yete 😂😂😂😂 Kai honar nai
Yaachyaamaage BJP che mastermind naahi aahet n Mhanoon ..
गृहमंत्री पद हे कोणा एकाकडे पाहिजे कडक आमदार कडे पाहिजे
कोकणातील नितेश राणे आमदार पाहिजे
DM
म्हणजे अजून गुन्हे वाढतील @@vaibhavanavkar3221
@@vaibhavanavkar3221tya hijadeya la 😂😂
महाराष्ट्र का बिहार झाला काय चालू आहे कुठे चाला आहे महाराजांचा महाराष्ट्र माझा निषेध निषेध निषेध निषेध 😡😡😡😡
भाजप सरकार आहे भाऊ असेच होणार
भीयार ला नाव ठेऊ नका 😂
एका मुलीचा बाप म्हणून भीती निर्माण झाली आहे कोणाला दोष द्याचा माणुसकी ला की कायद्याला
मदत करणाऱ्या त्या बाईला सगळ्या कल्याण करानी घरी जाऊन हिसका दाखवावा
@@namdevpawar3771 100000%
अश्या लोकांना जामीन कस काय मिळतोय
मुख्यमंत्री महोदय मुळे
He sarv milibhagat manjhe sarv guneghar aahe
Poltician jamin milvun detat
Milto aani te lok changal rahtat aani jyachyavr atyachar jala toch shiksha bhogto
@@machhindradoke-sl3xe kayada khup changala ahe cctv cha purava asala tari nibhandh nihayala sangatat. Chandravarti geloy aapan pan manuski ani Law narkat adakalay to fakt jat pahun ani mansachi layaki pahun baher yeto
बिहार ला आपण नाव ठेवत होतो. आता आपली परिस्थिती बिहार पेक्षा वाईट झाली आहे
@@Asdfgh-dc7pu Ata Biharwale mhanat asatil Maharashtra zala mhanun😞
गृहमंत्री आर आर पाटील सारखे पाहिजेत
गेल्या १० वर्षात वाटोळं केलाय राज्याचं सरकार ने... गृहमंत्री नाहीच आहे
अस्सल लोकं जिवंत नको
कायद्याची भीती कुणाला राहिली आहे..... गुन्हा करायचा आणि जामीनवर बाहेर यायचे.....😡😡😡
अवघड झालं..लोकांनी कस जगायचं 😢
दिसला की ठार मारायचं लोकांनी ते कोर्ट जामीन देऊ शकणार नाही जर असले किडे जिवंतच सोडले नाही लोकांनी
आता सर्व संताप व्यक्त करतात, पण अनेक प्रसंगी लोक प्रेक्षक चि भूमिका घेतात.
दोन गुन्हा नंतर कोणत्याही आरोपी ला सजासझी जामीन नाही मिळाला पाहिजेत आणि लोकांनी त्याच्या पासून दुरी ठेवली पाहिजेत
श्रीकांत शिंदे काय करतो य काय. गोटया खेळ......
काय चाललंय काय महाराष्ट्र त
मंत्री फक्त पदा परते. जनतेची काय पडली नाही.
एवढं सगळं करूनही त्याला सजा झाली नाही एवढा पटापट घरी येत होता एवढे गुन्हे करूनही त्याला जामीन कसा मिळतो कोण आहे त्याच्या मागे त्याचा पण शोध करा
ह्याचा भाऊ नगर सेवक आहे जास्त पैसे वाले लोकं आहेत किती तरी वर्षा पासून ह्याचे दहशत पसरवतात किती ही गुन्हे आहेत तरी सुटून जातात
आता खरच एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहीजेत होते
त्याला कोणत्या राजकीय पक्षांचा "वरदहस्त" आहे, ते लवकरच समोर येईल.
Fadnavis kayich nahi karnar
तिथला खासदार त्यांचाच मुलगा आहे
खरच छत्रपती महाराजांची गरज आहे ह्या महाराष्ट्राला महाराज तुम्ही पुन्हा या
त्यांचे विचार आत्मसात करून आपण नाही करू शकत का थोड फार काम
महाराष्ट्रात आता भिती वाटत आहे। 😢
Ajun dya BJP laa vote 🤣
Raj Saheb aste tar Chaurang kela asta... Ya rakshas cha
सर्व मालमत्ता जप्त करुन जे साथीदार आहेत त्यांना पण जन्मठेपेची शिक्षा होयलाच पाहिजे ताबडतोब चौकशी करून कायदेशीर कारवाई करायला पाहिजे असे मला वाटते
माननीय मुख्यमंत्री साहेब व गृहमंत्री साहेब आपल्याला विनंती आहे की ह्या आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा द्यावी
जागेवर न्याय हवा तर राणीच्या बागेतील वाघा समोर टाका 🌑🌑
महाराष्ट्र आता महाअत्याचार राज्य झालय 😢...ह्याच्या कुटुंबाला सोडू नका
याला प्रशासन जबाबदार आहे एखाद्या गुन्हेगारावर ती सलग तीन केस दाखल होतात त्यावेळेस प्रशासन ॲक्शन मध्ये का नाही येत बेटी बचाव बेटी पढाव घोषणा देणारा का झोपलाय याला सर्व तुम्ही जबाबदार आहे
इन्कउंटर प्लिज
अशा गुन्हेगारीचे इन्काँटर झालाच पाहिजे 😢
Encounter kara yacha
यांना जामीन देतो कोण ठोका याला पण
राजकीय पाठिंबा असल्या शिवाय त्याची एवढी हिम्मत नाही होणार 💯
फडणवीस कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा
सरळ गोळ्या घालून विषय संपवा.
गुन्हा करण एकदम सोपे झाले.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पाहिजे होते..
Raj thakre sarkar pahije srv clean hoil
त्यांचा मुलगा तिथला खासदार आहे
जो पर्यंत पोलिस प्रशासन सक्त होत नाही आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा होत नाही, तो पर्यंत आसे गुन्हे होत राहणार, पोलिस प्रशासन सक्त होणं गरजेचं आहे
एन्काऊंटर करा बास म्हणजे आशा गोष्टीवर चाफ बसल
महाराष्ट्र मध्ये चालेल तरी काय
एकनाथ शिंदे साहेब गृहमंत्री पाहिजे होतें त्यांनी लगेचच अशा नराधमाला नक्कीच एन्काऊंटर केले असते..
माकडा त्याचा पोरगा कल्याणचा खासदार आहे त्याला कळत नाही का
खाजदार चिंटू सँडविच वाला कुठे लपून बसलाय
Hech lok asha gunehgarana support kartat
याला फडनवीस जबाबदार आहे जोपर्यत भाजपा आहे तोपर्यंत आसच होणार
बिनकामाचे सरकार चा जाहीर निषेध
ह्याच्या बॉस कोन आहे कोणता नगरसेवक आहे chakkinakyacha त्याची काही जबाबदारी आहे का नाही
शिंदे साहेब मुख्यमंत्री होते म्हणून एन्काउंटर केला.आता चा मुख्यमंत्री मध्ये इतका दम नाही
घटनेचा जाहीर निषेध, दोषीला योग्य ती शिषा करावी
Direct phasi dya mahnun sharia law paahije
फक्त इनकँटर...
त्याला लोक घाबरतात कारण पोलिस असून नसल्या सारखे आहेत
राहुल भाई पाटील कल्याण अडवली गावचे सरपंच तुम्ही काय करू शकता का या गोष्टी वर
फडणवीस नी राजीनामा द्यावा
देवेंद्र जो पर्यंत ग्रह मंत्र इ आहे, हे लक्षात घेऊन हे असे होणार
खरंच ज्याच्यावर अन्याय होते त्याला न्याय मिडाला पाहिजे, मग ते ledis aso va jents
बिहारला मागे टाकला
महाराष्ट्र बिहार च्या मार्गावर
गृहखात्याने जागृती दाखवून समाजाला न्याय देणार ❓
अशे कृत्य पाहून असं वाटत की शहरा पेक्षा जंगलात मुली बायका सुरक्षित राहतील कारण जंगलात जनावरे राहतात आणि शहरात अशी भयेंकर लोक
वकलेल सरकार आणि झुकलेले प्रशासन आणि विकलेली न्याय वेवस्था बरबटलेले लोक प्रतिनिधी आपल्या महाराष्ट्राला लभलेत तर अपेक्सा काय ठेवावी...
काय सरकार की वाईट गोष्ट आहे
बाहेरच्या देशात बघा कसा कायदा आहे काय तरी शिका
जमीन का दिले कोर्ट ने
खाजदार चिंटू सँडविच वाला कुठे आहे..
😂😂😂😂 kon aahe ha
सर्व लोकांना अच्छे दिन आऐंगे 😡😡
याला पोलीस आणी गृह मंत्री जवाबदार
जय शिवाजी जय महाराष्ट्र जय भवानी फक्त फसी
Ager court mein judge bail deta hai tow yeh demand kerna chahiye ke Aaropi ka wakil aur judge responsible hoge ager future mein kore incident hota hai tow...tab judge aur wakil dono ko jail hona chahiye.. Ya fir aaropi ko oun logon ke gher ke bazu mein shift kerna chahiye
Yala gada
Encounter karnar nahi fakt rahakarn karnar.
निलेश शेठ . आपला आजुन आवाज का आला नाही.
Ashi lok garibavarach athyachar karnar
लोकल पोलिस काय झोपले होते का? कशाची वाट बघत होते पोलिस..??????😡😡😡😡😡😡😡😡
पॉक्सो ॲक्ट इतका कड्क असून हे लोग सुटतात कसे
लोग इंटरव्यू देने में डर रहे हैं क्योंकि य़ह पहले भी अनेक अपराध कर छुटकार बाहर आया है। औऱ यदि ये फिर छुट गया तब क्या होगा।
अशा घटनांना आळा घालण्यासाठी एन्काऊंटर केलेले कधीही चांगले😢
बदलापूर ला एन्काऊंटर झाला तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आता अनाजी पंत आहे
इनकाॅन्टर हि भाषा पहिली बदलुन टाका कायद्या नुसार कायदेशीर कारवाई होईल असे मला वाटते
लोकप्रिय मुख्यमंत्री चा area
म्हणजे तो कायद्याला कोलतो... लोकांनी हे कायदा बियदा मनू नये..
2 mahinyanantar sagal shant hoyil to crominal baher yeyil ani election la ubjarahil kiva phaltu criminal lokanchua pakshat jayil .
Right 👍🏻
👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏कायद्याच्या नावाने.........
हा तर मराठी माणूस आहे आपण फक्त भैय्या लोकांना दोष देतो म्हणून सांगतो माणूस बघा कोणाचाही भाषा, जाती किंवा धर्म पाहून माणूस चांगला आहे की बरा हे सिद्ध होत नाही.
Marathi manus ahe na ,,, ata kaun pon bolnar nahi...vishay sampla🥺😌😢💔
असली मानसिकता असणारे लोक स्वतःचे वाटूळ करतात आणि दुसरायचे जीवन उद्ध्वस्त करतात
काय करायचे अश्या लोकांचे समजत नाही
अशे लोक आपल्या शेजारी सुध्दा असू शकतात म्हणून प्रत्येकाने सावध रहा आणि माणसं ओळखायला शिका सावध रहा😮
Tyala fasi chai shiksha zali pahijet ani tyachy bayko la hi shiksha zali pahije ti pan ek stri asatana he sarv karu shpakte tar ti hi gunhegar ahe tila hi shiksh dya
नुसता संताप च करा. हे असच चालू राहणार. ठोस कार्यक्रम झाला पाहिजे. तरच ठीक आहे. नाहीतर अवघड आहे.
Kay challa deshat maut chi saza dya
एन्काऊंटर,,एकच पर्याय,
दोषी la फक्त लोकांच्या हातात द्या मग कळेल शिक्षा ky असते आणि कशी असते 😡😡
महाराष्ट्र बिहार ला ही मांगे टाकेल आता ही भीती लागली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होते न्यायाचं माय भगिनीच्या हक्काचं आता राज्य आहे गुंड मवाली तडिपारांचं माय भगिनीच्या काय कामाचं??
मुळात इथले मर्द गेलेत कुठे हा मोठा प्रश्न आहे
लाज वाटायला पाहिजे या सरकार ला
तो देवेंद्र फडणवीस चा मेव्हणा आहे का ते तपासा मेहुणा असेल त्याला discount आहे
फडविनिसना बिहार बन वाची आहे
Nagpur Pattern vapara...asha thikani Ladies ni milun murder kara...koni kahi karu shakat nahi
एक हे तो शेफ हे अंध भक्त 😢
BJP ने यात मात्र नक्की यश संपादन केले...गुन्हेगारी वाढवण्याचा
आरोपी मुस्लिम नाही मनु सुटेल तो😂 मोदी है कुछ भी हो सकता