खूप छान माहिती दिली आपण, गावातील मिळकत धारकांनी वेळेवर कर भरला तर कोणताही ग्रामसेवक किंवा सरपंच दाखले आडवत नाही.(काही अपवादात्मक ग्रामसेवक किंवा सरपंच सोडले तर)
गावात कोणतीच कामे किंवा सुविधा ग्राम पंचायत राबवत नसेलतर ह्या पट्या देऊन काय फायदा आहे पाणी नाही रस्ते नाहीत नाली नाही गावची सफाई करीत नाहीत अशा ग्राम पंचायतला कर कसा भरावा ते सांगा
कराची रक्कम भरली तरी ग्रामपंचायत कुठल्याच प्रकारच्या सुविधा म्हणजे रस्ता पाणी व लाइट या सुविधा देत नसेल तर काय केले पाहिजे का नुसतेच कराच्या रक्कम भरून विकासाची वाट पाहत बसायचे कृपया मेसेजचा रीप्लाय लवकर पाठवावा हि विनंती
घरपटी,पाणीपटी द्याची नाही काही करू शकत नाही ग्रामपंचायत काही करू शकत नाही कारण सरपंच ग्रामसेवक तलाठी पाटील माझे भाऊ आहे कर नाही भरत 10 वर्ष झाले मी कर भरत नाही
जर एखाद घर गावातून बाहेर असेल अन् तिथे पिण्यासाठी ग्रामपंचायतीचे पाणी नसेल (स्वतःच्या विहिरीच्या पाण्याचा वापर केला जातो) तर पाणीपट्टी भरावी लागते का.???
@@ClickMarathi1 आधीच्या पाणीपट्टीचा संबंध येऊ शकत नाही कारण गावाबाहेर घर बांधून १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. शिवाय त्या भागात ग्रामपंचायतीचे पाणी गेलेले नाही. परंतु तरीही ग्रामपंचायत घरफळा घेताना पाणीपट्टीची रक्कम घेते. पाणीपट्टी घेऊ नये म्हणुन अर्ज सुध्दा केला होता जर एक दोन कुटुंब गावापासून लांब असतील तर तिथे पाणी देऊ शकत नाही अन् शासकीय नियमानुसार पाणीपट्टी भरावीच लागते असे उत्तर ग्रामपंचायत कडून मिळालं आहे.
आपल्या परिसरात ग्रामपंचायतने जर कुठल्याही प्रकारची सुविधा देण्यात येत नाहीत, तर ग्रामपंचायतीला घरपट्टी, पाणीपट्टी वसूल करण्याचा अधिकार आहे का ? / रहिवासींनी ग्राम पंचायत कर का भरावा ??
ग्रामपंचायत कूठल्याही प्रकारच्या सेवा देत नसेल तर नागरीकान कशाचा कर भरावा
😂😂😂😂ekch nmbr 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कर भरल्याशिवाय सुविधा मिळणार नाहीत
वसुली भरली तर सगळे सेवा उपलब्ध होतात ... लोकांनी कर भरायला पाहिजे ..तुम्ही 1 ने भरले तर होईल का
खूप छान माहिती दिली आपण, गावातील मिळकत धारकांनी वेळेवर कर भरला तर कोणताही ग्रामसेवक किंवा सरपंच दाखले आडवत नाही.(काही अपवादात्मक ग्रामसेवक किंवा सरपंच सोडले तर)
💯
गावात कोणतीच कामे किंवा सुविधा ग्राम पंचायत राबवत नसेलतर ह्या पट्या देऊन काय फायदा आहे पाणी नाही रस्ते नाहीत नाली नाही गावची सफाई करीत नाहीत अशा ग्राम पंचायतला कर कसा भरावा ते सांगा
कराची रक्कम भरली तरी ग्रामपंचायत कुठल्याच प्रकारच्या सुविधा म्हणजे रस्ता पाणी व लाइट या सुविधा देत नसेल तर काय केले पाहिजे का नुसतेच कराच्या रक्कम भरून विकासाची वाट पाहत बसायचे कृपया मेसेजचा रीप्लाय लवकर पाठवावा हि विनंती
Bhau me Pani pati bharle pan majya area madhil lokani ajun nhi bharli ..mhanun tyani maajh pan Pani band Karon takl...sang Kay karu😢
Nice information
गमपंचायत कुठ पण आसो पण काही गमपंचायत नोंद घेत नाही खीशे भराचे कामं केली जातात आणि त्या गोष्टी करत आहे आसं कसं गमपंचायत
दर ५वर्षानी घरपट्टी ३०% वाढते,ह्या संदर्भात शासन निर्णय काय आहे कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
ग्राम पंचायत घर पट्टी घेत नाही विरोधी असलिया मुले,,
सरपंच पदाचा धाक दाखून लाज मगतो,, हुकुम शाही करत रहते,,, घर पट्टी आकरणी घेत्त नही
सर कोणत्या कलमान्वये वसूली करू शकतो जप्ती ची नोटीस काढू शकतो त्यासाठी गटविकास अधिकारी याची परवानगी घ्यावी लागते का
घर जप्ती करू शकते ग्रामपंचायत.
एवढे आधिकार का आहे ग्रामपंचायत
कोर्टात नाही का हा विषय जात
घरपटी,पाणीपटी द्याची नाही काही करू शकत नाही ग्रामपंचायत काही करू शकत नाही कारण सरपंच ग्रामसेवक तलाठी पाटील माझे भाऊ आहे कर नाही भरत 10 वर्ष झाले मी कर भरत नाही
जर एखाद घर गावातून बाहेर असेल अन् तिथे पिण्यासाठी ग्रामपंचायतीचे पाणी नसेल (स्वतःच्या विहिरीच्या पाण्याचा वापर केला जातो) तर पाणीपट्टी भरावी लागते का.???
यापूर्वीची पाणीपट्टी तुम्हाला भरावी लागेल आणि यापुढील पाणीपट्टी माफ करावी म्हणून ग्रामपंचायतला अर्ज करा
@@ClickMarathi1 आधीच्या पाणीपट्टीचा संबंध येऊ शकत नाही कारण गावाबाहेर घर बांधून १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. शिवाय त्या भागात ग्रामपंचायतीचे पाणी गेलेले नाही. परंतु तरीही ग्रामपंचायत घरफळा घेताना पाणीपट्टीची रक्कम घेते. पाणीपट्टी घेऊ नये म्हणुन अर्ज सुध्दा केला होता जर एक दोन कुटुंब गावापासून लांब असतील तर तिथे पाणी देऊ शकत नाही अन् शासकीय नियमानुसार पाणीपट्टी भरावीच लागते असे उत्तर ग्रामपंचायत कडून मिळालं आहे.
त्यासाठी तुम्ही ग्रामपंचायत ला याआधी अर्ज केला होता का ?
@@ClickMarathi1 घराची नोंद करताना रीतसर अर्ज केला होता.
त्याची पोहोच तुमच्या जवळ असेल तर तुम्ही पंचायत समिती येथे तक्रार करू शकता
ग्रामपंचायत घरपट्टी पाणीपट्टी याचीनोद मागणी केल्यास देवु शकतात का
Nal connection ghena compulsory aahe ka
Ase kahi nahi…
❤
Paise tevde nsel tr bharu shkt nhin tr dakhla important asun pahije asel tr atkvta yeto ka te sangn ky sangl baki te
Tax tr bharnarch aj na udya
Ta
Gram Panchayat raste ji suvidha date nursing Sarkar
grampanchayatla dakhale utare adavinyacha adhikar aahe ka he anutaritach rahile........krupaya saanga....
Gram Panchayat raste ki suvidha
What is gram panchayat sopa collections n its rules in its jurisdiction?
vadilanchya death nantar aaiche naav lavnyasathi konta application karave lagate
varas tapas form bhara
750 square feet house la kiti ghar patti ali pahije grampanchayat hadit???
ते रेडीरेकनर दरावर अवलंबून असते
आपल्या परिसरात ग्रामपंचायतने जर कुठल्याही प्रकारची सुविधा देण्यात येत नाहीत, तर ग्रामपंचायतीला घरपट्टी, पाणीपट्टी वसूल करण्याचा अधिकार आहे का ? / रहिवासींनी ग्राम पंचायत कर का भरावा ??
Ek varshala kiti gharpatti aste
Te tumchya gharavar depend aste
ग्राम पंचायत काय करत नाही कर का भरावेत
ग्रामसेवकाला पैसा खाता येतो का ग्रामपंचायत
कर नाही भरला तर दाखले मिळतात का
चालू वर्षाच बाकी असेल तरी
चालू वर्षाची मार्च पर्यंत भरली तरी चालेल
ग्रामपंचायत योग्य काम करत नसेल तर
@@ClickMarathi1पाणी पट्टी व घर पट्टी एका वर्षात किती वेळा भरायची असते
ऑनलाईन कशी बगावि
आपल्या चॅनेलवर व्हिडिओ बनवलेला आहे बघून घ्या
Sampurn grampanchayat madhe konihi gharpatti nil keleli nahi gramsevak mazhyakadun nil karun ghetla aahe mazhi gharpatti. mi ghramsevachi brashtachar kele aaslyas kase baghave mala kase samjel
ग्रामपंचायत ची नको घेऊ भाऊ जन्समनीची बाजू घे
मी फक्त योग्य ती माहिती लोकांपर्यंत पोहोचवतो... ग्रामपंचायत विरोधात बरेच व्हिडिओ आपल्या चॅनल वर आहेत