PM Aawas Yojana : पीएम आवास योजनेत नवे नियम; केंद्रीय ग्रामविकास मंत्री चौहान यांची घोषणा | Gharkul
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- #Agrowon #shivrajsinghchouhan #pmawasyojana
घरकुल योजनेतून सामाजिक आणि आर्थिक जात जनगणनेनुसार २०११ आणि आवास २०१८ च्या सर्वेक्षणानुसार लाभार्थीची निवड केली जाते. परंतु या सर्वेक्षणातील जाचक अटी शिथिल करण्याची घोषणा केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सोमवारी (ता.२३) पुण्यातील एका कार्यक्रमात केली. त्यामुळे या योजनेतील कोणत्या अटी शिथिल करण्यात आल्या याचीच माहिती आपण या व्हिडिओ घेणार आहोत.
Beneficiaries of the Gharkul scheme are selected based on the socio-economic caste census 2011 and the housing survey 2018. However, Union Rural Development Minister Shivraj Singh Chouhan announced the relaxation of the stringent conditions in this survey at a program in Pune on Monday (23). Therefore, in this video, we will get information about which conditions have been relaxed in this scheme.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान
सरपंच आपल्या जवळच्याच लोकांना देतात
Khar bola bhava
@@Shmusic21Kay re tuzi ka dukti ahe
सगळे सगळे सर्वे ग्रामपंचायत च्या मनमानी कारभारावर घरकुल यादी वर गरजु लाभार्थी वंचित आहेत सर
100% खरं आहे
100% barobar gadchiroli district
💯 टक्के खर हे
Asach ahe sagli kade
आताच्या सर्व्हे ला नाव टाका. नाही तर माहितीचा अधिकाराचा वापर करा. तालुक्यातील सर्व मांहिती मिळते.
मला 267000रुपये अनुदान मिळाले आहे.
पण ज्याला गरज आहे त्यालाच घर मिळत नाही. आमच्याकडे बंगले गाडी आहे त्यालाच घरकुल मिळते. खऱ्याला न्याय मिळत नाही
सरपंच लोक आपल्या जवळच्या लोकांना घरकुलाचा लाभ दे तात
पहिल्यांदा ग्रामसेवक ला अर्ज देऊन त्याच्यावरती काय प्रोसेस होते बघा त्याच्यानंतर बी डिओला एक अर्ज द्या त्याच्यानंतर जिल्हा परिषद ला एक अर्ज द्या आणि यातून पण जर नाही घरकुल मिळालं तर ह्यूमन राइट्स कमिशन मध्ये तक्रार दाखल करा
सरपंच जे म्हणणं त्याला मिळत घरकुल त्या मुळे विरोधकनि विचार पण करू नये
@@arunphonde1512 ते पण त्यात सामील आहेत असं वाटते
Pm आवास च घर कस विकता येणार
गरीब तो गरीब बच राहणार कारण सगळे वसीले 😂😢😢
सरपंच च्या जवळ चे नातेवाईक व मित्र परिवाराणाच मिळते..... जे गरीब व गरजू लोक डावल्या जाते 💯💯💯
घरकुल योजना देण्यापेक्षा एक एकर ते पाच एकर असणार्या प्रत्येक शेतकऱ्यांना शेतात विस बाय विस ची पक्की रुम बांधून द्यायला पाहिजे त्याचा खुप फायदा शेतकऱ्यांना होईल.
नमुना.8नसेल.तर.गायरान.संरकार.जमीनीत.जागा.दिली.पाहीजे
कडक 👍
गावातील ज्यांना गरज नाही अशा लोकांची यादी करून त्यांनाच घरकुल मिळावा एवढीच अपेक्षा 😊
एवढ करण्यापेक्षा सर्वांसाठी समान नगरी कायदा आणि संपत्तीच फेरवाटप करा आपल्या देशामध्ये कोणीही गरीब गरजू राहणार नाही
❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
Great sir..
सर तुम्ही खूप सखोल, पूर्ण आणि सर्वांना समजेल अशी उपयुक्त माहिती एकदम सोप्या भाषेत आणि छान पद्धतीने सांगता..
सर तुम्हीं शेतकऱ्याच्या हिताचे मुद्दे आणि व्हिडिओ करतात, खरच great sir..
त्याच बरोबर सर तुम्ही प्रत्येक व्हिडिओ मध्ये खूप छान बोलता..
दोन ट्रक वाळू घ्यायलाच ६० हजार रू लागतात एवढ्या पैशात चव्हाण साहेबांनी घर बांधून द्याव
सर्वच फुकटं पाहिजे?☺️😊☺️स्वतःच्या खिशाला काहीच "झळं" नाही लागली पाहिजे!☺️☺️☺️नाही?काँग्रेसच्या काळात "राशन"ही मिळतं नव्हतं साहेब!😢😢😢😢
@@pravinkalbande3396
बहुतेक तुझा जन्म 2014 ला झाला आहे वाटत...😂😂😅
बरोबर @@pravinkalbande3396
वा रे अंध भक्त 😂😂@@pravinkalbande3396
@@pravinkalbande3396 saheb congress nech good food den chalu kel
Andhabhakt mat bano deshbhakt bano
घरकुल साठी किमान 300000 तीन लाख रुपये लाभ दिला पाहिजे ग्रामीण भागात
सरपंच चे अधिकार काढून घ्या तरच सामान्य जनतेला घरकुल मिळे ल
या योजना सरपंचचा खिशात जातात,, आवास योजना असो वा विहीर, गोठा, शेड, या सगळ्यां योजना, सरपंच मनात येईल त्या वयक्तिक लाभारतीयला देतो,,, गरजू लाभार्ती वंचित राहतो 🙏 या गोष्टीवर कधीतरी न्याय भेटल का जनतेला
खर आहे
सन्माननीय साहेब व सरकार यांनी चांगला निर्णय घेतला त्याबद्दल धन्यवाद आभार.अभिनंदन सरकार.परंतु शहरी भागात जेवढे घरकुल अनुदान मिळते, तेवढेच घरकुल अनुदान ग्रामीण,खेडे भागात मिळावे हि विनंती.
सरपंच लोक आपले लोक आपले जातीचे लोकांना घरकूल मध्ये समावीसट करतात
अतिशय चांगला निर्णय घेतला
अतिशय चांगला निर्णय घेतला धन्यवाद
दारिद्र रेशेतिल आसुन वडिलांचं आयुष्य संपल माझहि आयुष्य आर्ध संपल पण अजुनही घरकुल योजना मिळाली नाही कितेक सरकारे आलि आणि गेलि ग्रामिन ओबिसि ला घरकुल मिळत नाही
मी पण
OBC gramin la garkul bhetale phahije grampanchayat allowed karat nahi
ज्यांना पक्की घरे नाहीत अशा सर्वच लोकांना घरकुल दिले पाहिजेत
ग्रामपंचायत एकाच घरात दोन दोन घरकुल देतात यामुळे खरे गरजू लोकांना मिळत नाही यासाठी एक वेगळी यंत्रणा पाहिजे आर्थिक सर्वे करून द्यावे
घरकुल ची अनुदान रक्कम 1लाख 20 वरून, तीन लाखापर्यंत करण्यात यावी.
चालू महागाई बघता सद्यस्थीतील अनुदान खूप कमी आहे.
चांगला निर्णय आहे घेतला आहे
गायरान व गावठाण जमिनीमध्ये राहणाऱ्या लोकांना नमुना नंबर आठ मिळाला नाही. बरेच वर्षापासून हे लोक तेथे वास्तव्यात आहेस त्या लोकांना नमुना नंबर आठ देऊ त्यांना पण घरकुल योजनेचा लाभ सरकारने द्यावा
थँक्यू भावा आपले आभार
तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद परंतु तुम्ही हे सांगितलं नाही की हे घरकुल कधीपासून मिळायला सुरुवात होणार आहे
अभिनंदन सर
मी प्रतिक्षा यादीत गेल्या १०वर्षा पासुन आहे, अजून घरकुल मिळालेले नाही? खालचे नाव वरचे नाव खाली असे प्रकार होत असून श्रीमंत लोकच जास्त लाभ घेताना दिसतात 😢
Great work sir...
पण ज्याचं कुटुंब मोठं आहे ते सर्व 400 फुट मध्ये राहत आहे त्यांना खालचं बांधलं असेल तर त्या कुटुंबाला वरती बांधण्यासाठी आवास योजनेंतर्गत घरकुल मिळाले पाहिजे
7वर्ष झाले सर्वे करायला अंजुनही घर मिलाले नहीं 😂😂😂 पुनः नवीन सर्वे चालू दया
मेगास्वर्गियाणा एका घरात 4, 4घर मिलाले आहे 😂😂😂
ओपन वाले मेले 😔
भाऊ तुमचा अभ्यास खूप मस्त आहे भाऊ k
mama ji ka bahot achha nirnay
मंत्री जी खूप छान डाय व्हर्जन..
Excellent 🎉
सरपंच बेघर लोकांना देतानाही मालामाल लोकांना देतो गरीब लोकांना देतनाहि गाव पुढारी लोकांना देतो म्हणून ओनलाइन फार्म भरून हृदय
सरपंच त्यांच्या जवळच्याच लोकांना घरकुल देतात सदस्य चे दोन-दोन तीन-तीन घरकुल घेतात
सरपंच व ग्रामसेवक यांना अधिकार देवू नये कारण गरजू लोकाना फायदा होणार नाही
आमच्या कडे 8×20 ची जागा आहे सिटी सर्व्हे ची दरवर्षी पेंडींग लिस्ट मध्ये नाव येते पण आम्हाला बोलले जाते ती जागा बसत नाही आणि ग्रामपंचायत आम्हाला अतिक्रमण चया जागेवर होणार नाही सांगतात तर आम्हाला कधीही या योजनेचा लाभ घेता येणार नाही का ?
Next pm of india
नमस्कार सर सरकारने शेतकऱ्यांवर आन्यय केला कारण माहाडिबिटि शेततळे लॉटरी एक वर्षापासून लावली नाही 😭 🙏 😭
नांदेड जिल्ह्यातील सर्वे करून ज्यांची ज्यांची नावे नाहीत त्यांची यादी तयार करून लवकरात लवकर यावर्षी घरकुल द्यावे
सर योजना चांगली आहे पण यासाठी अनुदान चार लाख रुपये खर्च मर्यादा वाढवून देण्याची गरज आहे
Tu tax kiti bharto 😂
Desh ka pm shivraj singh Chavan PM bangy
सध्याच जे अर्थसहाय्य मिळते ते खूप कमी आहे त्यात वाढ झाली पाहिजे
कृषिमंत्री काम सोडुन दुसरेच धंदे करतात पिक विमा मिळाला नाही
5000विटा व दोन टॉक वालू लागते सिमेंट व कारागिरांना काय द्यावे याचा हिशेब सांगावे
झोपडी बांधून रहा
यांची चौकशी करायलाच पाहिजे सरकारने गावात सरपंच चया जवळचे लोकं आहेत त्यांना च फायदा होतो
घरकुल योजना मी गरिबासाठी नाही मोठ्या लोकांसाठी आह ग्रामपंचायत मध्ये तुझ्याशी चालते त्याचे दोन-दोन वेळा तीन-तीन वेळा पैसे काढून घरकुल बांधले काही लोकांनी झालं एकदा घरकुल भेटलं अशी व्यवस्था सरकारने करायला पाहिजे
Nice
फार छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर आपण अशीच माहिती देत जावी कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधावा
आम्हाला अजुन घरकुल नाहि मिळाले आमचे अजुन टिनाचे माटिचे घरी आहे अजुन घरकुल आले नाहि मलकापुर तालुका जिल्हा बुलढाणा
1,20,000 madhye sandas bathroom hot nahi.ghar kas hoil
आमचे घरकुल मंजूर होऊन चार वर्षे झाले परंतु अजून पर्यंत घरकुलाचा लाभ आम्हाला भेटला नाही
Sir
Pradhanmatri mattrv yojna arj karun labh bhetla nahi sir tyavrti video banva online status pahanyasathi
हे सगळं ग्रामपंचायत हाती असत मग त्याच्यामध्ये अटी निकष काहीही राहत नाही सरपंच ज्याला म्हणता येईल त्याला घरकुल देऊ शकतो पहा सर्वे करून याच्या अगोदरचा होईल का या सरकारकडून
हि योजना पंचायतीला राबवायला न देता, एखाद्या सरकारी मंडळा कडे द्यावी.
पी एम किसान व नमो शेतकरी योजना हप्ता कधी येणार
🎉🎉
भाऊ SBI BANK च रुखित LOAN असल्याने ते SBI ACCOUNT दिल्याने आवास योजनेचे पैसे आल्यास Cut होतील का?
याबद्दल सांगावे??
ज्यांना घर आहे त्यांनी घरकुलचा लाभ घेत आहेत घरकुलचा पैसा खात आहेत जे अधिकारी घरकुल योजना देत आहेत ते पण घुसखोरी करत आहेत आणि गरिबांचा पैसा खात आहेत😢😢😢😢😢
घरकुलाच्या रक्कम मध्ये वाढ करा
गावातील राजकारनापाई योग्य व्यक्ती नाही भेटत नाही
पन अजुन पर्यंत घरकुल नाय मिळाले आमला 😢😢😢
डिसेंबर दुध आनूदान चालू आहे का
घरकुलाची रक्कम 500000 /पाच लाख रुपये पाहीजे ,120000 रुपयात काय होते ,घर बांधणारा मिश्त्री 150000 दीड लाख रुपये घेतो
ज्यांना घर हव त्यांना मिळत नाही
पैसे डायरेक्ट लाभार्थ्यांच्या खात्यावर आले पाहिजे मग बरोबर हो णार सगळे ़
सर 1लाख 20हजार रुपये भेटतात त्यातही सिविल इंजिनिअर पैसे मागतो ते पण 500 किंवा 1000 नही, तर पूर्ण 20 हजार रुपये मागतो सर..
काही हेल्पलाईन नंबर असेल तर दया...
Amhi open cast madhe yeto tar amhala gharkul cha labh betel ka
ज्याला गरज आहे त्याला भेटत नाही
ज्यांची पक्की घरे त्यांना ग्रामपंचायत घरकुल योजना देत आहे पैसा घेऊन
सर यांनी सर्व बसू शकतात पण अल्पसंख्याक काऊन नाही नाही
आमच्या गावात मुसलमानांना सुद्धा घर भेटले आहे
घरकुलात नाव आहे आणी ज्याला खरंच घरकुलाची गरज आहे त्यालाच घरकुल मिळत नाही निघाला घरकुलाच सांगायला (चुहान😂)
🇮🇳💐💖🤲🤲🤲💖💐🇮🇳
आमच्या गावातला सरपंच तोंड पाहून आम्हाला अजून लाभ मिळालेला नाही आम्ही पत्राच्या शेडमध्ये
अडीच लाखाचे घर केव्हा मिळणार .. घरकुल रक्कम केव्हा वाढणार
जनरल कॅटेगिरी मधले गरीब लोकांना नवीन नियम बनवा ओरिजिनल सर्व्हे होत नाही
पैसे खाता पूर्ण टकावे 130000 सरपंच हफ्ते होल्ड करत आहेत 😊
Dada amhala ghara nahi ahe amhi natewaykankade rhatoy ,ghara pan nahi jaga pan nahi kay te sanga
मला मिळणकाघरकुल, मी गरीब आहे, घर नहीं,
श्रीमंत व मेंबर लोकांना मिळणार
महागाई मुळे एक लाख त काय होते
सर मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे राहत आहे सर मला ऐक घर पाहिजे सर आमच्या कडे जागा नाही सर मी भाड्याच्या घरात राहत आहे
Form kadhi pasun suru hotil
ईमारत कामगार घरकुल योजना मिळत नाही
घरकुल भक्त वशीलया वाल्या चे च लवकरच यादित नांव येतात
एक लाख वीस हजार मध्ये काय होते भावा यात वाढ झाल पाहिजे
सर अर्ज कुठे करायचा
जमिन वाटप करा म्हणा पहिले जे किरायाने राहतात त्यांना जमीन नसतात मग ते घर कुठे बांधून घेतील
Reti 10 hjar brass aahe.sarpnch gram sewk 18% comishn getat 130000/ mde kay hote kagdache bnu ka.?
त्यांची r c c. चे घरी आहे तेच लोक या योजनेत बसतात बाकी अपात्र आहे
भाऊ documant काय पाहिजे
Kolhapur. Made form kude baraycha je badayne rahatat thnanapan lab milto ka
Last hafta lahila ahe ...kay karave
नविन काहीतरी कायदा बनवा डारेक्ट खोली लाभार्त्याला च मिलाली पाहिजे नाहीतर सरपंच व Shows सदस्य त्यांचया स्वार्था साठी गरीबाना वन्चित ठेवतात लाभ मिलत नाही
गोरगरीब राशन देणे सरकारला सांगा राशन मध्ये वाढ करा
घरकुल योजना मध्ये गरीब माणसाला जे घर देणार असेल त्याना जर बायको जवळ राहत नसेल तर त्याला मिळेल का ल लाभ घरकुल चा
घरकुल चा लाभ गरिब कुटुंबांना मिळतच नाही सरपंच मनमानी करतेत आनि गावात राजकारण करतेत सर
कमीत कमी किती कोरड वाहू जमीन पाहिजे प्लीज सांगा
5 एकर जास्तीत जास्त, कमीत कमी 20 गुंठे
म्हणजे सरपंचाचे उत्पन आणखी वाढेल आमच्या इथं 20000 rate चालू आहे लिस्ट मध्ये नाव आणण्या साठी तुमच्या इथं किती आहे 😀😄