सर प्रथम मी तुमची माफी मागतो. मग सुरुवात करतो, एक उदाहरण आपण दिले आहे १०९*९२ याचे उत्तर आपण घाईने १००३८/- म्हणालात तर ते उत्तर १००२८/- असे सांगण्या ऐवजी चुकुन १००३८/- असे म्हणालात. हे मी सांगीतले परंतु मी पुन्हा एकदा माफी मागतो. पण खरोखरच ही युक्ती पध्दत खुपच उपयुक्त आहे, छान आहे. अत्यंत आभारी आहे. 🙏🙏🙏
खूप छान छान युक्त्या सांगता आपण..गणित फार सोपे झाले
Hi
Very nice
Good idiya
यडपट Monday
@@kailaschavan7063😮😮
हि पद्धत आम्ही आमच्या मुलांना शिकाऊ. खूप आभार.
सर मस्त शिकवता तुम्ही. धन्यवाद 😊
आमचं अर्ध आयुष्य हया गणिता मुळे संपलं सर आपण महान आहात 🌹🙏
😮😢😅😂 sahi hai 😂😂😂😂😂 6:45
खूप छान माहतीपूर्ण व्हिडिओ आहे
खूपच चांगले समजाऊन सागितले खरोखर आपली कला सोफी आहे
Wow super idea sir 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद सर. तुमच्या या छोट्या छोट्या युक्त्या मुळे गणित खूप सोपे झाले आहे. असेच आम्हाला मार्गदर्शन करत रहा. धन्यवाद. 🙏🙏🙏
फारच छान आणी सोपी रीत.
अतिशय सुंदर कल्पना !!!पाठ्यपुस्तकात ही पद्धत घालायला काहीच हरकत नाही सर तुम्हाला सलाम
thank.
अतिशय सुंदर व सोपी पद्धत...
thank..keep watching.
Khup chan Dhanyavad
खरच खूप छान सर एकदम सोपी पद्धत आहे
खूप खूप छान सोप्या पद्धतीने आणि सुंदर शिकवता तुम्ही
thank.
खूपच सुंदर पद्धतीने समजावले सर असे जर का आम्हाला आमच्या शाळेत शिकवले असते तर कशाला गणिताची भीती बाळगली असती आम्ही 👍
फारच छान पद्धती आहे.thanks 👍
Super sir amejhing 😊😊❤❤😮
Khupach sunder mahiti
Khupach chan tricks ahet thanq
Aaj pahilanda gunakaar ala karaeila sir khup Chan trick aahet
Sir bhut khu trick padhai aapne aapko dilse mujra aur manse saylut karta hu
खूप छान ....लहान मुलांनासाठी खुप छान युक्ती 👍🏻👍🏻
स्पष्टिकरणासह खूप छान मार्गदर्शन 👌👍🌹
अध्यापन पद्धती 👌👍🌹
Great,
नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर आणि उपयुक्त ट्रिक्स विद्यार्थ्यांना सांगितलेल्या आहेत.
वैदिक गणित छान स्पष्टीकरण
सर खुप छान.मला खुप आवडले.
गणिताच्या क्लृप्त्या सांगणारे आपले व्हिडिओ नेहमी छानच असतात 👍
खूपच सोपी पद्धत आहे सर अप्रतिम सर
Super idea, thanks lot.
Very well explained with the idea of Rupees 100 note.
1 no. Bhau aap jio hajaro sal
thankx
प्राणम गुरूजी . 💐
खूप छान माहिती दिली गुणाकारची
खुप छान ❤❤
Khup Chaan, mast
खूप छान आणि सोपी पद्धत तीन अंकी गुणाकार सहज करता येईल मी नक्कीच वर्गात विद्यार्थ्यांनाही ही पद्धत दाखवतो
खूप सोपी पद्धत
खूपच छान खूपच सुंदर.मस्तच
Khup chan sir🙏🙏
खूप खूप छान trick सांगितली खूप खूप धन्यवाद सर
फारच छान ट्रिक्स सर 💐
Dhanyawad sir. Abhari ahe. मित्रांनो हे चॅनल शेअर करा.
Superb Sir 👌👌👌👌👌
एकनंबर
खूप छान पद्धत
खुप छान माहिती सर
खुप खुप आभार सर खुप चांगले समजावून सांगता
वैदिक गणितावर आधारित आहे.
खूप सुंदर मार्गदर्शन
सर भागाकार समजविण्याची सोपी पद्धत असेल तर सांगा
व्हिडीओ आहे channl वर plz पाहाल.
खूप छान माहिती दिली आहे.
1 ch number...
Great
Khup mst ahe tricks 👌👌
सर खुप छान आहे सर तुमची व्हिडिओ छान आहे सर 💐💐🙏🙏💐👍👍🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮
Very nice sirji
Very good sir chan
खतरनाक आहे ट्रिक म्हणूनच डोक्यावरच पीक गेलं हो sir
खूपच छान मार्गदर्शन केले सर.
मी तुमचा Fan च झालो.
thankx
खूप छान ट्रिक धन्यवाद सर
छान स्पष्टीकरण 👌👌
खूप छान सर 🙏
Very useful Nikam sir
Jondhale mam
namaste mam.thankx
Smart trick sir
खूप सोप्या पद्धतीने सांगितले👌
sir tumche video Khup Chan astat.
thankx.
छान idea दिली सर
Very best explain, Thanks
You are welcome!
सर प्रथम मी तुमची माफी मागतो.
मग सुरुवात करतो, एक उदाहरण आपण दिले आहे १०९*९२ याचे उत्तर आपण घाईने १००३८/- म्हणालात तर ते उत्तर १००२८/- असे
सांगण्या ऐवजी चुकुन १००३८/- असे म्हणालात.
हे मी सांगीतले परंतु मी पुन्हा एकदा माफी मागतो.
पण खरोखरच ही युक्ती पध्दत खुपच उपयुक्त आहे, छान आहे. अत्यंत आभारी आहे.
🙏🙏🙏
thankx for correctimg me.
Very easy system of calculation. This research in math is quite unique. Great. Thaks
You are most welcome
What app group asel tar join
नेहमीप्रमाणे अतिशय योग्य मार्गदर्शन 👍👍
खुपच माहितीपूर्ण व्हिडिओ आहे हा 👍👍
खूप छान, sir.
So informative.
💐💐💐💐💐👍👌👌👍
खूप छान sr👌👌👍
भारी👍👍👍👍💙💙🔥🔥🔥
Brilliant sir. Thanks
अतिशय सुंदर 👌👌
Easy Method. Thanks.
Chaan sir
Very nice Strikes
Thanks
Mast chan shikavlat thank you
thankx.keep watching
Sir your very briliant
Tricks is very good
Thanks and welcome
👌👌👌
Khup chan sir
Thanks🌹🌹🌹🌹🌹
You are so welcome!
Good idea sar
Thq sir khup mst shikvta
खूपच सोपी पद्धत आहे
खुपच छान उपयुक्त मार्गदर्शन👌👌💐
सर खूपच छान आयडिया सांगितलित
तुमचे अध्यापन नेहमीच सहज, सुलभ असते सरजी
Very nice sir!
Great sir ji💕💕🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद त्रिवार गुरुजी
Superb trick
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽👌🏻👌🏻👌🏻
Bahut mast kam kiya hai bhai tumne
thankx
खुप सोपी पध्दत
खूप सुंदर 👌
व्वा खूपच छान 👌👌
Thank God you sir 👍 thanks
Sir 100 पेक्षा जास्त आणि 100 पेक्षा कमी असणाऱ्या संख्यावर अजून एक व्हिडिओ बनवा ना प्लीज sir तुम्ही फार छान शिकवतात sir ❤️❤️❤️🙏🙏💐🎂🥳