कोणत्याही तारखेचा वार शोधा | Find day of any date marathi | वार शोधा | shortcut trick |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 106

  • @prashanttamhankar9011
    @prashanttamhankar9011 3 ปีที่แล้ว +4

    वर्षात जास्त तफावत असेल तर दिवस कसे काढावेत? उदा. अाजची तारीख २०.जानेवारी.२०२१ बुधवार तर १५.अॉगस्ट.१९४७ चा वार कसा काढायचा?

    • @GBsCorner
      @GBsCorner  3 ปีที่แล้ว +4

      दर २८ वर्षांनी कॅलेंडर रिपीट होते.२०२१ मधून २८+२८ वजा केले की १९६५ मिळतात याचा अर्थ २० जानेवारी २०२१ ऐवजी २० जानेवारी १९६५ पासून मागे मोजले तरी चालेल.
      १५ ऑगस्ट १९४७ ते २० जानेवारी १९६५ पर्यंत ६३६८ दिवस येतात यात ५ लीप वर्ष आहेत.६३६८ ला ७ णे भाग दिला की ५ बाकी उरते बुधवारच्या मागे ५ दिवस जा म्हणजे शुक्रवार मिळेल.

    • @prashanttamhankar9011
      @prashanttamhankar9011 3 ปีที่แล้ว

      @@GBsCorner या मध्ये लिप वर्षाचे दिवस Adjust होतात का?

    • @GBsCorner
      @GBsCorner  3 ปีที่แล้ว +1

      लीप वर्षाचे जास्तीचे ५ दिवस मोजले आहेत.लीप वर्ष मोजले नाही तर चुकेल.

    • @panditkamade538
      @panditkamade538 2 ปีที่แล้ว +1

      सर लीप वर्ष आहे ते कसकाय समजायचे

    • @chetan8488
      @chetan8488 ปีที่แล้ว

      ​@@panditkamade538 kontyahi varshalla 4 ne bhag ghalavla tr te ani bhag gelyas te lip varsh samjave ex. 2020 madhye 20÷4=5 mhnje he lip varsh. dar 4 varshani lip varsh yete

  • @avinash...................
    @avinash................... 24 วันที่ผ่านมา +1

    वार काढण्याची खूपच सुंदर ट्रिक आहे सोपी आहे धन्यवाद सर

  • @akaramcharapale6058
    @akaramcharapale6058 ปีที่แล้ว +2

    खुपच सुंदर शिकवता सर मला गणित सोपे वाटते आहे धन्यवाद सर 👍😊😊🙏🙏✍

  • @bhuvaneshsatam4614
    @bhuvaneshsatam4614 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान पद्धती आहे सर वार शोधून काढण्याची...आम्ही या दृष्टिकोनातून कधी विचारच केलेला नव्हता. कॕलेण्डरची पाने उलटण्यातच आम्ही धन्यता मानत होतो...

    • @GBsCorner
      @GBsCorner  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद.plz like and share.

    • @bhuvaneshsatam4614
      @bhuvaneshsatam4614 2 ปีที่แล้ว

      @@GBsCorner yes sir...

  • @prachi_efutureinside
    @prachi_efutureinside 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सोप्या भाषेत स्पष्टीकरण...अश्या पद्धतीने शिकवल्यास मुलांना गणित हा विषय कधीच कठीण वाटणार नाही👍👍

  • @madhukarrajguru8260
    @madhukarrajguru8260 2 ปีที่แล้ว +2

    शिकविण्याची पध्दत सोपी व खूप छान

  • @mohammedziyaulhasan302
    @mohammedziyaulhasan302 2 ปีที่แล้ว +1

    I, like & Appreciate your tricks.

  • @ashirwadpendor867
    @ashirwadpendor867 4 หลายเดือนก่อน +1

    chan shikvta sir tumi

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 หลายเดือนก่อน +1

    Nice one

  • @mahesh_godage
    @mahesh_godage 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान...उपयुक्त

  • @narayankadam8391
    @narayankadam8391 ปีที่แล้ว +1

    खूप छान समजले सर धन्यवाद☺🙏🙏🙏👍👌👌👌

  • @deepakulaye9653
    @deepakulaye9653 5 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤

  • @haribhagwat1887
    @haribhagwat1887 ปีที่แล้ว +1

    Thank you sir

  • @shobhabhatlekar2113
    @shobhabhatlekar2113 ปีที่แล้ว +1

    Well explained.

  • @misalmadhuri701
    @misalmadhuri701 2 ปีที่แล้ว +1

    सर आपण खूप छान समजावून सांगता मी माझे स्वतःची जन्मतारखेचा वार शोधून काढला आणि तो बरोबर आहे धन्यवाद

  • @ashwiniakudari2861
    @ashwiniakudari2861 6 หลายเดือนก่อน

    Sir tumi chan shikvtat

  • @balasahebshinde9609
    @balasahebshinde9609 2 ปีที่แล้ว +1

    Very good, idia - B G Shinde

  • @dhirajbabar308
    @dhirajbabar308 2 ปีที่แล้ว +1

    फार छान समजावून सांगितले सर, आभारी आहे. 👌👍🙏

  • @prakashpawar1884
    @prakashpawar1884 2 ปีที่แล้ว +1

    👍

  • @manoharshende6909
    @manoharshende6909 2 ปีที่แล้ว +1

    Sir Very very good vidio

  • @sulakshanapawar5363
    @sulakshanapawar5363 3 ปีที่แล้ว +1

    खूप खूप सुंदर....धन्यवाद सर

  • @mahendrapapunangare4034
    @mahendrapapunangare4034 11 หลายเดือนก่อน +1

    Khup chan sir

  • @yuvarajsonawane1508
    @yuvarajsonawane1508 3 ปีที่แล้ว +1

    सर,.. उत्कृष्ट.. गणित शिकवण्याची पद्धत.. खरोखरच.. विद्यार्थ्यांच्या व आणि अनेकांच्या मनातील गणिताच्या संदर्भातील भीती.. नक्की..दूर होईल..🙏 🙏

  • @unikam3421
    @unikam3421 ปีที่แล้ว +1

    Thanks sir 🔥

  • @sunandadatal3324
    @sunandadatal3324 3 ปีที่แล้ว +3

    निकम काका खूप छान स्पष्टीकरण

    • @GBsCorner
      @GBsCorner  3 ปีที่แล้ว +2

      thanks......keep watching....

  • @dattatrayajadhav4352
    @dattatrayajadhav4352 3 ปีที่แล้ว +1

    सर.खूप छान माहिती दिली आहे

  • @rekhapatil2266
    @rekhapatil2266 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan method

  • @सागरशिंदे-र6व
    @सागरशिंदे-र6व 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान, सर

  • @technicalarts1654
    @technicalarts1654 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान समजून

  • @fantasytechnogamerz4388
    @fantasytechnogamerz4388 3 ปีที่แล้ว +2

    खूपप मस्त स्पष्टीकरण सर

  • @dashdangore9634
    @dashdangore9634 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम💐👌

  • @vandanapatole9239
    @vandanapatole9239 3 ปีที่แล้ว +1

    Thank you sir......... Support kele manun

  • @Swami_Sevekari709
    @Swami_Sevekari709 3 ปีที่แล้ว +1

    Great teaching method

    • @GBsCorner
      @GBsCorner  3 ปีที่แล้ว

      Glad you think so!

    • @vinodvelukar6823
      @vinodvelukar6823 2 ปีที่แล้ว

      १८ सप्टेंबर २०२२चा रविवार आहे तर २१ सप्टेंबर चा काेणता वार येइल

  • @nuta.npawar190
    @nuta.npawar190 3 ปีที่แล้ว +1

    Nice trick👌🏻👌🏻

  • @surajkadam4321
    @surajkadam4321 2 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @abdulrahemansheikhall3619
    @abdulrahemansheikhall3619 3 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @SwardaK
    @SwardaK 3 ปีที่แล้ว +2

    Nice presentation

  • @hsb_AurvedicAushadi1206
    @hsb_AurvedicAushadi1206 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान स्पष्टीकरण 👍

  • @kunalkamble45
    @kunalkamble45 3 ปีที่แล้ว +1

    वा काय शिकवता तुम्ही 👋👋👋

  • @vinayakjalane192
    @vinayakjalane192 2 ปีที่แล้ว +1

    👍👍👌👌

  • @shaileshsangolkar
    @shaileshsangolkar 7 หลายเดือนก่อน +1

    Khup hard steps ahet he, ya peksha easy way ahe. Ya video madhe Khup confusion create hoto

  • @Helpingmk
    @Helpingmk 3 ปีที่แล้ว +2

    खुप मस्त सर🙏

  • @kavitarandive7984
    @kavitarandive7984 3 ปีที่แล้ว +2

    👍✊👍👍👍👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @AaryG
    @AaryG 3 ปีที่แล้ว +2

    Useful

  • @anitagarjesactiveschool1678
    @anitagarjesactiveschool1678 3 ปีที่แล้ว +2

    Very nice 👌👌

  • @HITECHEDUCATEBHAGWATPATIL
    @HITECHEDUCATEBHAGWATPATIL 3 ปีที่แล้ว +2

    best tricks

  • @SwatigaikwadKshirsagar
    @SwatigaikwadKshirsagar 3 ปีที่แล้ว +2

    Useful👌👌👌

  • @aparnadhumal
    @aparnadhumal 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान व सोपी युक्ती

  • @sanvinikam7865
    @sanvinikam7865 3 ปีที่แล้ว +2

    👌👌

  • @prasadraopawar1044
    @prasadraopawar1044 8 หลายเดือนก่อน +1

    मागील 40 वर्षाच्या अगोदरचा वार शोधावयाचा असेल तर त्याबद्दल कृपया काहीतरी माहिती द्यावी

  • @-sunitapawar
    @-sunitapawar 3 ปีที่แล้ว +2

    Wow

  • @rrrrp6671
    @rrrrp6671 2 ปีที่แล้ว +2

    Khupa cha na pastikarn dila

  • @GaneshPimpale-lw6zk
    @GaneshPimpale-lw6zk 3 หลายเดือนก่อน +1

    Hii

  • @sanabgavji9030
    @sanabgavji9030 7 หลายเดือนก่อน +1

    32वर्षापुर्वीचा वार कसा काढायचा.उदा.6-3-2024रोजी बुधवार आहे.तर 1-4-1991रोजी कोणता वार असेल.

  • @jyotidipake6588
    @jyotidipake6588 2 ปีที่แล้ว +1

    Sir 28 February 2018 रोजी सान्वी चा जन्म झाला तर तिच्या 22व्या वाढदिवसाच्या दिवशी कोणता वार येईल हे गणित कस सोडवाव सर प्लीज सांगाल माझी request aahe sir plz 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @ramdasfurade
      @ramdasfurade ปีที่แล้ว

      २०१८+२२=२०४० साली २८ फेब्रुवारी ला तिचा २२ वा वाढदिवस येईल. २२+५ = २७ ला ७ ने भागले असता बाकी ६ येईल. तिचा जन्मवार(जन्मदिवस) तुम्हाला माहिती असेलच .त्या दिवसाच्या पुढे ६ दिवस मोजणे किंवा एक दिवस मागे जाणे. उदा. तिचा जन्मवार सोमवार असेल तर सहा दिवस पुढे जाऊन किंवा एक दिवस मागे जाऊन रविवार हा दिवस येईल.

  • @bastaofoss1486
    @bastaofoss1486 2 ปีที่แล้ว +1

    18 Sept..1954 Which day is?

  • @bastaofoss1486
    @bastaofoss1486 2 ปีที่แล้ว +1

    18 sept.1954 which day is?.

  • @arunpimpalkar6074
    @arunpimpalkar6074 2 ปีที่แล้ว +1

    फेब्रुवारी लिक वर्ष कसे काढायचे त्याची माहिती पाहिजे धन्यवाद

    • @ramdasfurade
      @ramdasfurade ปีที่แล้ว

      ज्या सालाला ४ ने निःशेष भाग जातो. ते साल(वर्ष) लीप वर्ष असते.त्या वर्षातील फेब्रुवारी महिना २९ दिवसांचा असतो आणि ते वर्षं ३६५+१ =३६६ दिवसांचे असते.

  • @sunandagangawane7274
    @sunandagangawane7274 ปีที่แล้ว +1

    20वर्षे मागे जायचे असेल तर....कसे एक उदाहरण सांगा सर..

    • @GBsCorner
      @GBsCorner  ปีที่แล้ว

      त्याच तारखेचा मागच्या वर्षाचा वार एक दिवसाने मागे असतो उदा.या वर्षी आज रविवार आहे तर याच तारखेचा मागच्या वर्षीचा वार एक दिवसाने मागचा असतो.हे एक अन दुसरे म्हणजे लीप वर्ष असेल तर दोन दिवस मागे जायचे .

  • @vijayshripawar5325
    @vijayshripawar5325 3 ปีที่แล้ว +1

    Lip year nsel tr 28 days and lip year asel tr 29 days Ka ?

    • @GBsCorner
      @GBsCorner  3 ปีที่แล้ว +1

      पृथ्वीची सूर्याभोवती एक फेरी म्हणजे एक वर्ष असते.
      ही एक फेरी पूर्ण करण्यास साधारण ३६५ दिवस ६ तास लागतात. हे वरचे ६ तास ४ वेळा घेतले की २४ तास म्हणजेच एक दिवस होतो.म्हणून दर ४ वर्षांनी एक दिवस जास्तीचा म्हणजे ३६६ दिवस धरले जातात.म्हणून फेब्रु मध्ये २९ दिवस असतात.

  • @भजनप्रेमी-ध4न
    @भजनप्रेमी-ध4न 3 ปีที่แล้ว +3

    सर जर वर्ष समान नसताना चे व्हिडिओ तयार करा

  • @ramdassuryawanshi9391
    @ramdassuryawanshi9391 2 หลายเดือนก่อน +1

    1 जुलै , रोजीचा वार काढायचा आहे..., जुलै चे 31 दिवस कसे धराले...? समजले नाही.

  • @sanjaydabhade396
    @sanjaydabhade396 8 วันที่ผ่านมา +1

    . .

  • @sujaychavan3767
    @sujaychavan3767 2 ปีที่แล้ว +1

    1968 साली गणेश चतुर्थी कोणत्या तारखेला होती

    • @GBsCorner
      @GBsCorner  2 ปีที่แล้ว +1

      तारखेचा वार शोधायचा आहे तिथीचा नाही.

  • @jyotijadhav8759
    @jyotijadhav8759 ปีที่แล้ว +1

    Sir lip varsh kas olkhayche ???

    • @GBsCorner
      @GBsCorner  ปีที่แล้ว

      ज्या वर्षाला ४ ने भाग जातो ते लीप वर्ष.वर्ष हे शतकात असेल तर ४०० ने भाग गेला पाहिजे.

  • @laksheteb.v.9213
    @laksheteb.v.9213 2 ปีที่แล้ว +1

    १५ ऑगस्ट १९४७ रोजीचा वार काढताना आपण ऑगस्टमधील १७ दिवस पकडले होते

  • @pramodlonkar1165
    @pramodlonkar1165 2 ปีที่แล้ว +1

    सर लीप वर्ष कसं काढायचं

  • @yoginibudhewar273
    @yoginibudhewar273 2 ปีที่แล้ว +1

    7 /6/2001la konta var hota sanga na please

    • @ramdasfurade
      @ramdasfurade ปีที่แล้ว

      7 जून 2001 या दिवशी बुधवार असेल.

  • @GorakhBodke-cq3mq
    @GorakhBodke-cq3mq 6 หลายเดือนก่อน +1

    १२डिसें २०२० शनि ते १जूलै २०२० चे ..१२ डिसेंबर चा का दिवस धरायचा नाही ते एकदा सांगा समजून..आणि मग १ जुलै चा कसा धरला

    • @GBsCorner
      @GBsCorner  6 หลายเดือนก่อน

      12 च्या पुढे १ पर्यंत मोजायचे म्हणून ....

  • @sachinshelke2725
    @sachinshelke2725 3 ปีที่แล้ว +2

    Sir pan 7 ne ka bhag deyacha

    • @GBsCorner
      @GBsCorner  3 ปีที่แล้ว +2

      ७ दिवसांचा आठवडा असतो म्हणून......

  • @pradipchavan714
    @pradipchavan714 3 ปีที่แล้ว +1

    सर तुमचे पुस्तक आहे का

  • @bhagawatganage9437
    @bhagawatganage9437 8 หลายเดือนก่อน +1

    Jar same tarika asel tar

  • @sunandagadade2653
    @sunandagadade2653 3 ปีที่แล้ว +2

    फोन नंबर पाठवा छान स्पष्टीकरण

    • @GBsCorner
      @GBsCorner  3 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद.... whats app ९४२२५३०८२६

  • @sunandagangawane7274
    @sunandagangawane7274 ปีที่แล้ว +1

    खूप मागे जायचे असेल तर...

    • @GBsCorner
      @GBsCorner  ปีที่แล้ว

      दर २८ वर्षांनी तोच वार त्याच तारखेला येतो.

  • @DSEDUTECH
    @DSEDUTECH 3 ปีที่แล้ว +2

    Nice

  • @SMARTLEARNINGWITHSONTAKKESIR
    @SMARTLEARNINGWITHSONTAKKESIR 3 ปีที่แล้ว +2

    सुंदर स्पष्टीकरण 👌👌

  • @GanitGuruDHANAJI
    @GanitGuruDHANAJI 3 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @LearnTeachEnjoy
    @LearnTeachEnjoy 3 ปีที่แล้ว +1

    Nice