गुणाकाराची जबरदस्त आयडिया | गुणाकार करा सेकंदात | multiplication trick marathi | gunakar trick
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
- असे गणित विषयाचे अनेक आवश्यक,गरजेचे व्हिडीओ मी आपल्यासाठी या channel वर घेऊन येत आहे,त्यामुळे व्हिडीओ आवडल्यास like , share ,आणि SUBSCRIBE नक्की कराल अशी आशा करतो.
मागील व्हिडीओ पहायचे असल्यास channal च्या नावावर जरूर क्लिक करा.
keep watching ..... #GBscorner
सर आपले सर्वच गणिताचे व्हिडीओ खूपच सर्वांना समजेल असे आहेत. आम्हाला प्रा. उराडे सरांची प्रखरश्याने आठवण येते. खूप खूप धन्यवाद सर 🙏
Khup chan aahe
अतिशय उत्तम सर, खुप खुप धन्यवाद आणि आभार सर
Ati sundar
अगदी सोपी पध्दत आहे.
खूप छान समजाऊन सांगितले. पटकन लक्षात येते
खुपच छान सर
खूप छान समजावून दिलेत 👍🏻👏🏻🙏🏻
खूप छान वाटले
Sirji... Very brilliyant...
भारी
सर, तुमची शिकविण्याची पद्धत अतिशय सुंदर आहे. ज्याची आकलन शक्ती कमी आहे अशा विद्यार्थ्यांना सुद्धा अगदी सहज जमेल अशा पद्धतीने तुम्ही समजावून सांगता. खूप सुंदर. तुमचा प्रत्येक व्हिडिओ आता मी बघणारच.
बाकी खूपच छान ❤
Lay bhari
ऐकदम छान
वजाबाकी आणि गुणाकार दोन्हीही व्हिडिओ खूप छान आणि एकदम सोपी पद्धत
सर 50 च्या आतली संख्या जर असेल तर काय करावे ते व्हिडिओ दाखवा
Sir,your all teaching methods and tricks are excellent.It will be very useful for students.,👍👍👍
thankx mam.
Vary nice sar
खूप छान सर
सर तुम्ही ग्रेट आहत ❤❤
अप्रतिम!!!
खुप छान समजवून सागितल
Khup sunder ritine samajawale sir,dhanywad 🙏
सर विनंती करतो की,चक्रवाढ व्याजाची सरळ सुटसुटीत पध्दत शिकवावी.
best
👌
Thank you sir
❤❤❤❤❤
Sir good method.
नेहमप्रमाणेच उपयुक्त विडिओ 👍
खरंच सोप्या भाषेत गणित शिखवता सर तुम्ही
अत्यंत चांगली व सोपी पद्धत.
सर, तुम्हाला धन्यवाद.फार सोप्या पद्धतीने गणित कसे सोडवावे हे समजले.सुंदर व्हिडिओ
मोहन चव्हाण इचलकरंजी
मधे शुन्याच्या ऐवजी अंक असल्यास उदाहरण कसे सोडवायचे.दाखवून द्याल तर फार बरे होइल.
धन्यवाद 🙏
आपल्या माहिती बद्दल धन्यवाद.
Dhanyawad..🙏 tumchya niswarth dnyana sathi
Aati sundr
Khup chan sir 🙏keep it up
Khup chan samjun dila
Pan sir aapn jar 50.40.30 ase value getli tar Ishii karach
छान पद्धत आहे सर
सर काय करायचे ते फळ्यावर लिहून दिले तर खूप बरे होईल.आपली पध्दत खूप छान प्रकारे समजते.धन्यवाद
Great subtractions method
Best teacher 🌹🌹🙏🙏
सर 100 पेक्षा थोडे जास्त किंव्हा कमी म्हणजे ती कमीत कमी किती आणि जास्तीच जास्त किती?
स्पर्धात्मक परीक्षांमध्ये या ट्रिक्स खूप उपयोगी पडणार हे निर्विवाद सत्य आहे . धन्यवाद !
Sir tumhi online course open kar please basic to advance
Very nice 👍👍
Nice teaching sir
Please sirji give some example for practise 🙏
Very nice.
Best trick.
फारच छान सर🎉 आपण मुलांसाठी क्लासेस घेता का
नाही.धन्यवाद,
नाइस ट्रिक
सर tet गणिताची series चालू करा
छान सर
Nice idea
Very nice
👍
, ❤love you sir
nice !
Nice
❤❤ 16:10 16:12 16:14 16:15
Other math,s manage then anderstand ...
🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
100 पेक्षा किती कमी किंवा जास्त हे सांगायला पाहिजे
🎉😮😮
❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂
Sir tumhi 78/53गुणाकार दिला नाही
सर तुम्ही आमच्या velela का नाही bhetle
500च्या जवळचा कसा करावा
जर तीन अंकी गुणुले दोन अंकी तेव्हा?
पण सर 100पेक्षा किती कमी असावी सांगा तुम्ही 88 अंक वापरला किती संख्ये पर्यात कारण तुमचं समजून प्रत्येक विद्यार्थी अनुकरण करून 😢😢😢
जवळची म्हणजे किती?
54×56=?
Sir खूपच छान
खूप सुंदर.
खुप छान सर