Smrutigandh l Rangit Mehfil l रंगीत महफिल l स्मृती गंध @Manatli Gani by Girish Nagarkar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 มี.ค. 2024
- After good response to Smrutigandh & Rangin maifil presenting Hindi gongs.We are here with fresh Rangit Mehfil having classic Marathi songs having colourful words.Like निळा, हिरवा, सावळा,लाल,चंदेरी, काळा etc.ENJOY this Beautiful melodious programme. @Manatli Gani By Girish Nagarkar
- เพลง
खरोखरंच हा स्मृतीगंधचा आणखी एक भाग आहे. विस्मृतीत न जाताही काही गाणी अचानक ऐकायला मिळाल्यामुळे डोळ्यासमोर जीवनपट उभा राहिला.
Old is gold, silent marathi songs, very good collection
स्मृतीगंध सर्वत्र असाच दरवळत राहतो
अशी जुनीं एका पेक्षा एक सुंदर गाणी🎧 ऐकताना मन प्रसन्न होऊन देहभान विसरून आनंदी होऊ न जाते।
सगळी गाणी ऐकून जुन्या आठवणी जाग्या झाल्या👌
अनुपम गाणी मनसोक्त आनंद
Very nice song.
खूप छान मन प्रसन्न झाले गाणी एकून 💐
खरंच छान. आठवणीत गाणी❤
मनातली गाणी अवीट गोडी असलेली ऐकल्यावर आनंद आणि समाधान अनुभवतो
Nice collection of old songs👌👍💯
अतिशय सुंदर गाणी ऐकायला मिळत आहेत
❤❤❤❤Khup sundar juni Marathi gaani 😂 Mann prassanna zhale, Old is 🥇🪙🪙🥇 Dhanyawad Smruti Gandh❤❤🎉🎉
कान तृप्त झाले
Khup sunder junior gani
Very nice sumadhur golden song s.
स्मृती गंध असाच सदैव दरवळत राहो. धन्यवाद😘💕
Kp ❤❤
😊👍 आवडला
खरोखर मनातील हवीशी गाणी ऐकून प्रसन्नता होते. स्मृती गंध खरच दरवळतो. 👌🙏
अप्रतिम. जुनी गाणी ऐकून. मन तरुण झाले. अतिशय सुंदर आणि सिलेक्टेड गाणी, स्मृतिगंध मनात दरवळत राहील
Thanks
अप्रतिम सुंदर गाणं ❤
खुपच छान. अशीच जुनी गोड गाणी ऐकायला काय मजा येतेय वयस्कराना व्हिडिओ असेल तर मज्जा च येईल बघा तेही करून
खूप छान मनातली गाणी मनापासून ऐकली. अप्रतिम आहेत धन्यवाद 🙏🙏
Khupach sunder gani.
खूपच सुंदर गाणी
एकदम मस्त. गाणी ऐकून खूप फ्रेश वाटले.
❤
ह्या गाण्याचे चित्रीकरण झाले असेल तर दाखवता आले तर तो दुग्ध shrkra योग असेल
खुप सुंदर आणि श्रवणीय गाणी आहेत ही
❤chhan
Old is gold super collection wallset motha radio baba ne 1962 sali anla me charvarsachA pune mumbai kendra operator
Banlo
व्वा!खूपच सुंदर गाणी आहेत ऐकून मन प्रफुल्ल आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला खुप धन्यवाद
Ha😮s
विस्म्रुतीत गेलेली गोड शांत गाणी
यह आनंदमय गीत तो चार दिन पहले ही enjoy किए पर मधुर श्रवण के लिए लिखते हुवे अधूरा छूट गया। कर्ण प्रिय रहा कार्यक्रम पर frankly मराठी सुनने के चांस कम रहते है।
खूपच सुंदर गाणी 🎉🎉🎉🎉🎉
afalatun
Nice songs collection 🎸👌
Horrible editing and recording. Unprofessional. Song selection is nice.
खूपच सुंदर गाणी