sadha swayampak
sadha swayampak
  • 1 535
  • 13 074 335
माझ्या घराबद्दल वाईट बोलू नका😡 चुलिची मांडणी केली, मालपुआ जाळीदार #priyapawar #villagelife
#sadhaswayampak #minivlog #priyapawar #dailyroutinvlog #home #priyasunilpawar #food #पडवी #cooking #malpuaa #मालपुआरेसिपी #pranjalshindevlogs #suvarnavlog #shubhangikeer #swanandisardesai #wowsamruddhi
#villagelifestyle #villagelife
Business inquiry
sunilpawar9378@gmail.com
What's up
8424873802
มุมมอง: 9 459

วีดีโอ

काल विडिओ नाही आला कारण,चिकन खिमा पाव खाऊन खुश झाले सर्व🍗 #priyapawar #villagelife
มุมมอง 9K2 ชั่วโมงที่ผ่านมา
#sadhaswayampak #priyapawar #minivlog #home #dailyroutinvlog #priyasunilpawar #cooking #food #familyvlog #villagelifestyle #villagelife #villagemorningroutine #chickenkhimarecipe #chickenkhima Business inquiry sunilpawar9378@gmail.com What's up 8424873802
पडवी तयार झाली 😃 पाहुणे आले मुंबई हून #priyapawar #villagelife
มุมมอง 13K7 ชั่วโมงที่ผ่านมา
#sadhaswayampak #priyapawar #home #minivlog #priyasunilpawar #food #love #villagemorningroutine #villagelife #villagelifestyle #village #wowsamruddhi #swanandisardesai #pranjalshindevlogs #suvarnavlog Business inquiry sunilpawar9378@gmail.com What's up 8424873802
झालं बाई एकदाचं आवरून 🏡#priyapawar #familyvlog
มุมมอง 8K9 ชั่วโมงที่ผ่านมา
#sadhaswayampak #priyapawar #home #minivlog #dailyroutinvlog #cooking #kitchencleaningvlog #kitchen #pranjalshindevlogs #shubhangikeer #suvarnavlog #housequeenvlog #wowsamruddhi #swanandisardesai Business inquiry sunilpawar9378@gmail.com What's up 8424873802
सावली करायची सुरुवात😍 पहिला आंब्याचा मोहर काढला ,पडवळ बिया , पाण्याचे नियोजन #priyapawar #village
มุมมอง 13K12 ชั่วโมงที่ผ่านมา
#sadhaswayampak #priyapawar #home #minivlog #dailyroutinvlog #pranjalshindevlogs #suvarnavlog #shubhangikeer #swanandisardesai #wowsamruddhi #familyvlog #villagemorningroutine #villagelifestyle Business inquiry sunilpawar9378@gmail.com What's up 8424873802
अचानक जावे लागले बाहेर,दिवस गेला कामात #priyapawar #familyvlog #villagelife
มุมมอง 9K14 ชั่วโมงที่ผ่านมา
#sadhaswayampak #priyapawar #minivlog #home #dailyroutinvlog #vlog #familyvlog #villagelife #villagemorningroutine #villagelifestyle #village #swanandisardesai #pranjalshindevlogs #suvarnavlog #shubhangikeer #wowsamruddhi Business inquiry sunilpawar9378@gmail.com What's up 8424873802
पडवी किती सुंदर झाली 😍 शेवगा पराठे झटपट, वेलची केळ तयार #priyapawar #villagelife
มุมมอง 14K16 ชั่วโมงที่ผ่านมา
#sadhaswayampak #priyapawar #dailyroutinvlog #minivlog #home #cooking #food #familyvlog #vegetableharvestingvlog #villagelifestyle #village #villagelife #pranjalshindevlogs #shubhangikeer #swanandisardesai #suvarnavlog #shubhangikeer #housequeenvlog Business inquiry sunilpawar9378@gmail.com What's up 8424873802
नवीन वर्षाची सुरुवात झाली आनंदाने😍#priyapawar #villagelife
มุมมอง 8K19 ชั่วโมงที่ผ่านมา
#sadhaswayampak #priyapawar #minivlog #home #dailyroutinvlog #vlog #love #dailyroutinvlog #familyvlog #villagelife #villagemorningroutine #villagelifestyle #village #pranjalshindevlogs #shubhangikeer #suvarnavlog #wowsamruddhi #swanandisardesai #housequeenvlog Business inquiry sunilpawar9378@gmail.com What's up 8424873802
पडविचे काम पूर्ण🏡31 ची तयारी एकत्र मिळून केली, चटपटीत पदार्थ चुलीवर #priyapawar #villagelife
มุมมอง 13K21 ชั่วโมงที่ผ่านมา
#sadhaswayampak #minivlog #priyapawar #dailyroutinvlog #home #vlog #love #villagelife #villagemorningroutine #villagelifestyle #village #villagelife #pranjalshindevlogs #suvarnavlog #shubhangikeer #swanandisardesai #wowsamruddhi Business inquiry sunilpawar9378@gmail.com What's up 8424873802
काम करून थकलो, माझे कौतुकच नाही 😃 #priyapawar #familyvlog
มุมมอง 10Kวันที่ผ่านมา
#sadhaswayampak #minivlog #priyapawar #dailyroutinvlog #vlog #home #food #familyvlog #dailyroutinvlog #pranjalshindevlogs #suvarnavlog #shubhangikeer #housequeenvlog #wowsamruddhi #swanandisardesai Business inquiry sunilpawar9378@gmail.com What's up 8424873802
घर स्वप्नांचे सुरुवात झाली 🙂 पडविचे काम सुरू #priyapawar #familyvlog #village
มุมมอง 10Kวันที่ผ่านมา
#sadhaswayampak #priyapawar #minivlog #vlog #food #home #priyasunilpawar #familyvlog #pranjalshindevlogs #suvarnavlog #shubhangikeer #wowsamruddhi #housequeenvlog #thelifestyletales Business inquiry sunilpawar9378@gmail.com What's up 8424873802
आंबे, काजू झाडांना मोहर आला, जुन्या आठवणींना उजाळा, कोथिंबीर पुदिना चटणी चटपटीत #priyapawar
มุมมอง 8Kวันที่ผ่านมา
आंबे, काजू झाडांना मोहर आला, जुन्या आठवणींना उजाळा, कोथिंबीर पुदिना चटणी चटपटीत #priyapawar
पूजेचे आमंत्रण रियाकडे, बुरंबावडे गावातील सप्ताह #priyapawar #villagelife
มุมมอง 7Kวันที่ผ่านมา
पूजेचे आमंत्रण रियाकडे, बुरंबावडे गावातील सप्ताह #priyapawar #villagelife
खुप समाधान मिळाले आज, छोटे subcriber आले, मिक्स पालेभाजी #dailyroutinvlog #priyapawar #villagelife
มุมมอง 9K14 วันที่ผ่านมา
खुप समाधान मिळाले आज, छोटे subcriber आले, मिक्स पालेभाजी #dailyroutinvlog #priyapawar #villagelife
चार वर्षाची मेहनत फळाला आली🥭 बागेतील बारीक मेथीची भाजी #priyapawar family vlog
มุมมอง 8K14 วันที่ผ่านมา
चार वर्षाची मेहनत फळाला आली🥭 बागेतील बारीक मेथीची भाजी #priyapawar family vlog
तलेरे बाजार दिवस, मेथीची भाजी कोणी खाल्ली 🤔#priyapawar #familyvlog
มุมมอง 9K14 วันที่ผ่านมา
तलेरे बाजार दिवस, मेथीची भाजी कोणी खाल्ली 🤔#priyapawar #familyvlog
20 हजार पुर्ण झाले, वाट बघत होते या दिवसाची 🙂खुप खुप धन्यवाद तुमचे 🙏#priyapawar
มุมมอง 8K14 วันที่ผ่านมา
20 हजार पुर्ण झाले, वाट बघत होते या दिवसाची 🙂खुप खुप धन्यवाद तुमचे 🙏#priyapawar
रविवारी सर्वांना येतो काम करायला जोश😃 भोपळा खीर,#priyapawar #familyvlog
มุมมอง 7K14 วันที่ผ่านมา
रविवारी सर्वांना येतो काम करायला जोश😃 भोपळा खीर,#priyapawar #familyvlog
दैवी शक्तीचा अनुभव🙏 आनंदाचा दिवस #priyapawar #familyvlog
มุมมอง 10K14 วันที่ผ่านมา
दैवी शक्तीचा अनुभव🙏 आनंदाचा दिवस #priyapawar #familyvlog
किचन मधील खत रोपांसाठी, पुर्ण दिवस गेला कामात#priyapawar #dailyroutinvlog
มุมมอง 7K14 วันที่ผ่านมา
किचन मधील खत रोपांसाठी, पुर्ण दिवस गेला कामात#priyapawar #dailyroutinvlog
घर सुंदर होणार😍 वाघ्याचा पाय दुखतोय🙁 चहाची गाळणी आणि मेदुवडा चटणी#priyapawar #villagevlog
มุมมอง 9K21 วันที่ผ่านมา
घर सुंदर होणार😍 वाघ्याचा पाय दुखतोय🙁 चहाची गाळणी आणि मेदुवडा चटणी#priyapawar #villagevlog
थंडीत गावची मजाच वेगळी 😍,ससा पकडायला धावले,कचरा व्यवस्थापन सुरू#dailyroutinvlog #priyapawar
มุมมอง 7K21 วันที่ผ่านมา
थंडीत गावची मजाच वेगळी 😍,ससा पकडायला धावले,कचरा व्यवस्थापन सुरू#dailyroutinvlog #priyapawar
थंडीचा कडाका वाढला🥰 लिक्वीड खत, पिल्लांसाठी जेवण काय साबुदाणा खिचडी #priyapawar #villagelife
มุมมอง 8K21 วันที่ผ่านมา
थंडीचा कडाका वाढला🥰 लिक्वीड खत, पिल्लांसाठी जेवण काय साबुदाणा खिचडी #priyapawar #villagelife
मुंबईहुन आले घरी पाहुणे भेटायला😍 झाडांसाठी घरगुती औषध, आठवड्याचे नियोजन #priyapawar
มุมมอง 9K21 วันที่ผ่านมา
मुंबईहुन आले घरी पाहुणे भेटायला😍 झाडांसाठी घरगुती औषध, आठवड्याचे नियोजन #priyapawar
साधे राहिलो असतो तर स्वतःचे घर नसते झाले,आठवणी चांगल्या आणि वाईट #priyapawar #familyvlog
มุมมอง 9K21 วันที่ผ่านมา
साधे राहिलो असतो तर स्वतःचे घर नसते झाले,आठवणी चांगल्या आणि वाईट #priyapawar #familyvlog
कडुनिंबाचे झाड😒 बाहेर जाताना दोघे मागे पडले,लेकाची नव्याने सुरुवात#priyapawar #familyvlog
มุมมอง 10K21 วันที่ผ่านมา
कडुनिंबाचे झाड😒 बाहेर जाताना दोघे मागे पडले,लेकाची नव्याने सुरुवात#priyapawar #familyvlog
गावच्या जत्रेत गेलो फिरायला🥰#priyapawar #jatra #villagelife
มุมมอง 8K21 วันที่ผ่านมา
गावच्या जत्रेत गेलो फिरायला🥰#priyapawar #jatra #villagelife
आमची दत्त जयंती🙏 श्री गुरुदेव दत्त#priyapawar #villagevlog. #familyvlog
มุมมอง 6K28 วันที่ผ่านมา
आमची दत्त जयंती🙏 श्री गुरुदेव दत्त#priyapawar #villagevlog. #familyvlog
खुप काही शिकण्यासारखे आहे चिकाल्यांपासून 🐦आवडीची रस्सा अळुवडी रेसिपी #priyapawar #villagelife
มุมมอง 8K28 วันที่ผ่านมา
खुप काही शिकण्यासारखे आहे चिकाल्यांपासून 🐦आवडीची रस्सा अळुवडी रेसिपी #priyapawar #villagelife
आज फक्त गप्पा गोष्टी #priyapawar. #villagelife
มุมมอง 8K28 วันที่ผ่านมา
आज फक्त गप्पा गोष्टी #priyapawar. #villagelife

ความคิดเห็น

  • @vishalgaming4703
    @vishalgaming4703 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई घर आणि गाव छानआहे मला पण खुर आवडतेअसे रहायला

  • @bhartighare4864
    @bhartighare4864 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    काहीच गरज नाही.

  • @mayarajput188
    @mayarajput188 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    U carry on dear sister, this world is mad they pull u or push u if u react but always b natural n polite n loving n do your thing❤

  • @parirekhachavan886
    @parirekhachavan886 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    लोकांचा जास्त विचार करायचा नाही बोलणारे बोलतात येवढं करण्यासाठी सुध्दा नशीब लागते ते नशीब तुम्हच्या कडे आहे

  • @sayliyadav7681
    @sayliyadav7681 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    चूल समोरच्या बाजूला माडा धूर घरात जाणार नाही

  • @Darshana0501
    @Darshana0501 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रिया ' पडवीची भिंत थोडी उंच केली असती तर बरं झालं असतं गं कारण वॉशिंग मशिन च्या खाली काही जाऊ नये . नेहमी जरा काळजीपुर्वक मशिन सुरु करत जा . जरा हलवून बघत जा . हळूहळू सगळ्या सोयी छान होत आहेत . जलनेवालों को और जलाओ😉😉

  • @AshwiniSawant-gj4ec
    @AshwiniSawant-gj4ec 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Priya koni kahihi bolo tu tikde lax deu nako khup trass hoto ase koni bolto mala khup avdto tuza ghar parisar baghaya roj baghate sarv

  • @sandhyajeste5201
    @sandhyajeste5201 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ji व्यक्ती तुम्हाला हसते किंवा वाईट बोलते म्हणजे ती तुमच्यावर जळते मी म्हणेन तुम्ही तुमच्या घराची काळजी घेतील. तसेच गईचे गोमूत्र घरा भोंवती शिंपाडावे. काही कोणी वाईट चिंतले तरी काही होणार नाही. 😍👌🏼👍🏼✋🏼✋🏼✋🏼

  • @milindtambe2447
    @milindtambe2447 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Je bolat ahe naa tyanchi jalat ahe, taai tyana bola ki tuja gaavcha ghaar dakhav, ani bol, khup chan ahe padvi ,laksh nakaa deu

  • @nishamasavkar2862
    @nishamasavkar2862 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    बरोबर बोल्लात ताई आम्ही पण असेच गावी घर बांधले ज्याला आईते मिळतेना त्याला काही किंमत नसते जे मेहनीतीने बांधतात ना त्यांनाच किंमत असते ताई घरासाठी तुम्ही खूप छान करता घरा कोणाकडे लक्ष देऊ नका

  • @archanahamnamghar9583
    @archanahamnamghar9583 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    लायकीचे नसतील ते बोलणारे

  • @archanahamnamghar9583
    @archanahamnamghar9583 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई जे तुमच्या घराबद्दल बोलतील ते खरच लखयकीचे नसतील

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tai laksha deu naka lok payi pan chalu det nahi ani ghodyavar hi basu det nahi

  • @chandadesai4815
    @chandadesai4815 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tai tu aslya lokana ka explanation dete hi nav thevnari loke ayushyat nav thevnya shivai😮 kahihi karu shakat nahi ayushyat fakta kukarmach kartat tula tuzya navryala salute aahe

  • @aishwarya7024
    @aishwarya7024 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤❤❤

  • @aishwarya7024
    @aishwarya7024 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mast

  • @saritaloke4620
    @saritaloke4620 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई तू दुसरा कडे लक्ष देऊ नको पडवि खुप छान आहे हवेशिर आहे ताई चूल ठेवलि आहेना समोर ठेवा शकता वॉशिंग मशिन चा बाजूला ठेवू नका चूलीचा समोर जागा आहे तिथे ठेवा कारण पञे काळे होणार नाहि व मशिन सुधा काळी होणार नाही शेरू वाघ्या खूप छान आहे माळपोळा कॄणाल कडे मागत होता माणसा पेक्षा मुखि प्राणि बरे म यूटूब बघते मि देवगड चि आहे

  • @anishhadaware1625
    @anishhadaware1625 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    अगदी बरोबर आहे. आम्ही लग्नानंतर पहिलं घर घेतलं तेंव्हा किती काटकसर केली आहे. पण त्या घराचं सुख वेगळंच आहे.

  • @lalitawadekar5068
    @lalitawadekar5068 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    अगदी बरोबर बोललात प्रिया आणि दादा जो मेहनत करतो ना त्यालाच कळत ज्यांना मेहनत माहिती नाही त्यांना काय कळनार मालपोहे मस्त बनवले आजचा विडियो पण छान होता

  • @vaishalitalape6103
    @vaishalitalape6103 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई खूप सूंदर पडवी ताई बहेरील वस्तूकोनी घेऊन नाही ना जानार सगळ्या वस्तू तू. बाहेर ठेवतेस लोकांन कडे ल्कसे देऊ नको तू स्वाता बनवलेला आनंद आनंद आहे

  • @manalikadam7550
    @manalikadam7550 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई वॉशिंगमशीन बाहेर ठेवली खरी पण जीव जीवानु मशीनच्या खाली किंवा खालुन आतमधे जाऊन बसतील जरा रोज लक्ष दया बाकी पडवी खूपच छान खुप मेहनत करता तुम्ही तीघही

  • @varshashetye2001
    @varshashetye2001 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाऊ चूल भिंतीच्या बाजूला न पेटवता समोरच्या बाजूला पेटवा.म्हणजे धूर घरात न जाता बाहेर जाईल.

  • @shaliniparab884
    @shaliniparab884 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aatlya padvlla sliding aarse laun ti padvi band Kara Ani jithe washing machine thevali ahe tethe parda soda mhanje un lagun machine kharab honar nahi

  • @saiprinters600
    @saiprinters600 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    मशीनच्या बाजूला ठेवली तर धुराने काळी होणार

  • @gopalkrishnakamat5075
    @gopalkrishnakamat5075 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Padhi kharach khup cchan jhali. ahe

  • @jayashripatil4034
    @jayashripatil4034 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई जाचे जाते त्याला कळते तुला वाईट वाटत होते तर तू आम्हाला मदत करायला यायचे असे बोलायचे तुम्ही मग समजल असते कष्ट महणजे काय आहे असला माणसाकडे लक्ष देवू नका

  • @pratimanaik469
    @pratimanaik469 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Padvi khup chaan ❤❤❤❤❤From Goa

  • @ankitachavan6178
    @ankitachavan6178 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    छान हळूहळू प्रगती करता मस्त च

  • @NehaBorkar-g3f
    @NehaBorkar-g3f 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ass bolnaryankade durlaksh kar tuza savsar tu laksh de swami ahet sagla thik honar asech anandi raha

  • @surekhamore3215
    @surekhamore3215 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान पडवी प्रिया तुमची सगळ्यात खुप मेहनत आहे कोण काही बोलले तिकडे लक्ष देवू नकोस निंदकाचे घर असावे शेजारी

  • @shailapanhale6313
    @shailapanhale6313 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रियाताई, तुमची पडवी बघून मला खूप आनंद झाला असून मला असे वाटते की, आम्ही त्या पडवी मधे बसून आंनद घेत असल्याचे समाधान वाटत आहे ,तुम्ही आमची फॅमिली आहात असे वाटते तुमच्या आंनदातच आमचा आंनद आहे. 🌹🌹🌹🌹

  • @geetamestry5062
    @geetamestry5062 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    अगदी बरोबर आहे प्रिया आणि दादा मेहनत करतो त्यांनाच माहीत असते काहीना काही फरक पडत नाही मालपोहे मस्त

  • @RupaliYelavankar
    @RupaliYelavankar 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई आश्या लोकांकडे लक्ष्य नका देवु

  • @memalvani8374
    @memalvani8374 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    👌

  • @rupalisurve7352
    @rupalisurve7352 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Padvi chan zali

  • @vanadanasalvi3153
    @vanadanasalvi3153 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रिया कोणचया तोडाला लागते त्याना बघवत नाही ऐवढ छान घर बाधलय ते जे कमेट करतील ना त्याना साग तुम्ही घर बांधून दाखवा ज्याचा कडे पैसा असतो त्याना च सुचते अस बोलायला नको लक्ष देऊ रिकाम टेकडे असती ते लोक आणि आता एक काम कर परत अशी कमेट केली कोणी तर त्याच विडीओ त नाव घे छान बनवली पडवी बाहेर जेवण बनवायला छान वाटते 👍👍👍👍

  • @parvatipalyekar3983
    @parvatipalyekar3983 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    जाऊदे बोलणारे बोलूदे चूल पुर्व पश्चिम करा सगळं ठीक होईल कोणाकडे लक्ष नको देऊ बाकी सगळं करायला स्वामी समर्थ आहेत

  • @gajanankorgaonkar351
    @gajanankorgaonkar351 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई ज्यांनी कोणी निगेटिव्ह कमेंट केली त्याला तुमचा संसार चांगला चालला आहे हे पचन होत नाही किंवा त्याला आयते खायला मिळाले असेल. खूप छान

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रिया अगदी बरोबर केलेस. निगेटिव्ह कॉमेंट्स डिलीट करून टाक 👍 त्रास करून घेऊ नकोस. मस्त उत्तर दिलेस 👌👍 लव्ह यू प्रिया❤

  • @vinasawant5418
    @vinasawant5418 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्रीस्वामी समर्थ🌹♥️🙏🙏♥️🌹

  • @meenakshinikam4934
    @meenakshinikam4934 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई चुली चया लाकडाच्या झळया मशीन ला लागणार नाही याची काळजी घे

  • @supriyasawant4245
    @supriyasawant4245 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    जाऊद्या ताई असल्या लोकांकडे लक्ष देऊ नका.मी तर तुमच्या व्हिडीओची रोज वाट बघत असते.ज्यांनी कोणी अशी कमेंट केली असेल त्यांना बघवत नसेल तर बघू नका ना.

  • @smitagupte5403
    @smitagupte5403 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    एखाद्या चा स्वभाव च घाणेरडा असतो .एवढ करण्यासाठी पण घरातल्या माणसांची खुप मेहनत असते . प्रत्येकाचे विचार चागले नसतात . हे वैभव तुमच बघताना खुप भरून येते . असेच यशस्वी व्हा . भरभराट होईल तुमची छान

  • @NehaRaorane-1974
    @NehaRaorane-1974 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    खरं बोलत आहात ताई तूम्ही

  • @snehaldeshmukh9756
    @snehaldeshmukh9756 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    वेलचीपूड, जायफळ घाल. मस्तच लागतात. ❤❤

  • @minalkadam3996
    @minalkadam3996 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    चुलीच्या बाजूला एक छोट्स रैक करा आणि जेवणाचे साहित्य म्हणजे मीठ मसाला त्यात theva म्हणजे सारखं आत बाहेर करावं लागणार नाही तुमच्या सोईच होईल प्रियाताई

  • @snehaldeshmukh9756
    @snehaldeshmukh9756 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    थोड दूध घाल छान लागतात.❤❤

  • @prachirokade1723
    @prachirokade1723 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Malpuve khoop chhaan zale..

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय श्रीराम,प्रिया मालपोवा मस्तच,तुमची पडवी छानच झाली,चुली च्या जवळ वाॅशींग मशीन ठेवलेत,तर मशीनला चुलीच्या झळा लागतील!

  • @prachirokade1723
    @prachirokade1723 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Priya tai...tu bolalis tey bare zale...tyana bolayla vaavach devu nakos...