मुंबईहुन आले घरी पाहुणे भेटायला😍 झाडांसाठी घरगुती औषध, आठवड्याचे नियोजन
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ธ.ค. 2024
- #sadhaswayampak #priyapawar #minivlog #dailyroutinvlog #vlog #food #home #priyasunilpawar #familyvlog #villagemorningroutine #villagelife #villagecooking #village #villagelifestyle #villagevlogs #suvarnavlog #wowsamruddhi #swanandisardesai #thelifestyletales #pranjalshindevlogs #shubhangikeer
Business inquiry
sunilpawar9378@gmail.com
What's up
8424873802
प्रिया खोबरे kisnya पेक्षा त्याच्या पातळ चकत्या करुन mixerla 2 सेकंद vatney खूप वेळ वाचेल खांदा पण दुखत नाही
झाडांसाठी औषध सांगितले ,चांगले आहे.ही माहिती हवी होती.
God bless you all😊😊very nice tai👌👌take cera al 👍👍🌹🌹
Thank u 🙏🙂
कोकणातल्या आम्हा लोकांना ओल खोबर आणि वाटणं लागतेच पालेभाजी त तर ओल खोबर च
हो ताई बरोबर बोलता तुम्ही 🙏🙂
श्रीस्वामी समर्थ🌹♥️🙏🙏♥️🌹
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
Nice video
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
छान व्हिडीओ
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
भारी छान झाला video पाहिला आम्ही good luck
Thank you 🙂🙏
Shri Swami Samarth❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
आजचा विडियो खूप छान होता
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
जय श्रीराम,प्रिया तुम्ही छानच खोबरे कांद्याचे वाटण नी नुसते खोबरेही खरवडुन फ्रीज मधे ठेवता तसेच मी पण ठेवते!
तुमचे सबस्क्रायबर आले ,सगळ्यांशी छान गप्पा मारुन गेले ,बरे वाटले!
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
प्रिया मला व माझ्या आईला पण तुला भेटायला यायच आहे बघूयात कधी योग येईल
तू खूप गोड आहेस तुला मी माझी मोठी बहीण मानते
हो आपली भेट होईल नक्की 🙏🙂
श्री स्वामी समर्थ🪷🎉🎉🌿🌷🌷🌺🌺💐💐🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙂🙏
Mazi pan hich savay ahe Priya ola khobra kisun freezer madhe kayam the UN dyaycha, gadbadichya velela khup vel vachto, mumbai che subsciber ikya premani bhetayla ahe khup chan vatla.
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
कांदा लसुण खोबर चुली मध्ये भाजायच छान वाटण होत
चुलीतले वाटण खुप रंग काळा होतो म्हणून नाही भाजत चुलीत🙂
ताई हंडे खूप छान आहेत.
कितीला घेतले
खुप जुने आहेत ते 🙂
❤❤❤❤
🙂🙏
श्री स्वामी समर्थ 💐🙏🚩
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
,प्रिया घरा जवळ खङङा खणू नये
❤❤❤❤