ताई वॉशिंगमशीन बाहेर ठेवली खरी पण जीव जीवानु मशीनच्या खाली किंवा खालुन आतमधे जाऊन बसतील जरा रोज लक्ष दया बाकी पडवी खूपच छान खुप मेहनत करता तुम्ही तीघही
प्रियाताई, तुमची पडवी बघून मला खूप आनंद झाला असून मला असे वाटते की, आम्ही त्या पडवी मधे बसून आंनद घेत असल्याचे समाधान वाटत आहे ,तुम्ही आमची फॅमिली आहात असे वाटते तुमच्या आंनदातच आमचा आंनद आहे. 🌹🌹🌹🌹
ताई,तुमच्याकडे केळीचे झाड आहे ...रोज संध्याकाळी तिथे तुपाचा दिवा लावा ....केळीचे झाड म्हणजे साक्षात भगवान विष्णूचा वास असतो ...आणि विष्णूची पूजा केली की माता लक्ष्मी त्या घरात येतेच येते....करून बघा..पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम😊😊.
प्रियाताई हे जे तुम्हाला सुख मिळाले त्यासाठी तुम्ही खूप कष्ट घेतलेत दोघांनीही आणि हे निसर्गरम्य सुख कोणाच्याही नशिबात नसते तुम्ही खूप नशीबवान आहात तुम्हाला हे सुख मिळाले लोकांचा विचार करू नका जे आहे ते खूप सुंदर छान आहे लोकांचा विचार करू नका
अहो कशाला मनाला लावून घेता निंदकाचे घर असावे शेजारी ही आपल्या मधे म्हण आहे ना सोडून द्या . तुमचं घर एवढं सुंदर आहे की मी माहेरी आली की नक्की येईन जेवायला चालेल ना तुमच्या घरी 😂 साळिस्ते माझं गाव
एखाद्या चा स्वभाव च घाणेरडा असतो .एवढ करण्यासाठी पण घरातल्या माणसांची खुप मेहनत असते . प्रत्येकाचे विचार चागले नसतात . हे वैभव तुमच बघताना खुप भरून येते . असेच यशस्वी व्हा . भरभराट होईल तुमची छान
ताई जाचे जाते त्याला कळते तुला वाईट वाटत होते तर तू आम्हाला मदत करायला यायचे असे बोलायचे तुम्ही मग समजल असते कष्ट महणजे काय आहे असला माणसाकडे लक्ष देवू नका
गावाकडे पदवीचे खूप महत्व असते ,एक स्टोअर रुम , हवेशीर चुलीवर जेवण करणे ,आजी बरोबर चुली च्या बाजूला बसुन शेकणे , संपूर्ण घरातील नको असलेले समान पडवी samavun घेते .आता आम्ही flat मधे rahato .पदवी ची कमी janavate .गावाकडे mase भाजी साफ करायला खूप ऊपयोग होतो .
बरोबर बोल्लात ताई आम्ही पण असेच गावी घर बांधले ज्याला आईते मिळतेना त्याला काही किंमत नसते जे मेहनीतीने बांधतात ना त्यांनाच किंमत असते ताई घरासाठी तुम्ही खूप छान करता घरा कोणाकडे लक्ष देऊ नका
Tai tu aslya lokana ka explanation dete hi nav thevnari loke ayushyat nav thevnya shivai😮 kahihi karu shakat nahi ayushyat fakta kukarmach kartat tula tuzya navryala salute aahe
ताई तू दुसरा कडे लक्ष देऊ नको पडवि खुप छान आहे हवेशिर आहे ताई चूल ठेवलि आहेना समोर ठेवा शकता वॉशिंग मशिन चा बाजूला ठेवू नका चूलीचा समोर जागा आहे तिथे ठेवा कारण पञे काळे होणार नाहि व मशिन सुधा काळी होणार नाही शेरू वाघ्या खूप छान आहे माळपोळा कॄणाल कडे मागत होता माणसा पेक्षा मुखि प्राणि बरे म यूटूब बघते मि देवगड चि आहे
Golden brown मालपुआ मस्तच. 👌 तोंडाला पाणी सुटलं.😋 तुमच्या व्हरांड्यातील बर्याच वस्तू पडवीत shift झाल्यामुळे व्हरांडा मोकळा झाला असेल. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
खूप छान पडवी झाली. नाव ठेवणारी खूप असतात पण आपण लक्ष नाही द्यायचं आपण घ राच छोटं काम केल तर किती आनंद मिळतो ते आपल्यालाच माहित आहे आयत मिळाल त्याना काय माहित आनंद म्हणजे काय. एक म्हण आहे आयत्या बिळात नागोबा. तुही असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा. आम्हांला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात. मी गोव्याला होतो म्हणून व्हिडिओ उशिरा बघितला. 👍👍
Ji व्यक्ती तुम्हाला हसते किंवा वाईट बोलते म्हणजे ती तुमच्यावर जळते मी म्हणेन तुम्ही तुमच्या घराची काळजी घेतील. तसेच गईचे गोमूत्र घरा भोंवती शिंपाडावे. काही कोणी वाईट चिंतले तरी काही होणार नाही. 😍👌🏼👍🏼✋🏼✋🏼✋🏼
प्रिया ' पडवीची भिंत थोडी उंच केली असती तर बरं झालं असतं गं कारण वॉशिंग मशिन च्या खाली काही जाऊ नये . नेहमी जरा काळजीपुर्वक मशिन सुरु करत जा . जरा हलवून बघत जा . हळूहळू सगळ्या सोयी छान होत आहेत . जलनेवालों को और जलाओ😉😉
खरं आहे... घर बघावे बांधून..! मुंबई तसेच गांवी या दोन्ही प्रक्रियेतून आम्ही गेलो आहोत... किती कष्ट व मेहनत लागते याची जाणीव आहे... धन्यवाद..
श्री स्वामी समर्थ 🙂🙏
ताई वॉशिंगमशीन बाहेर ठेवली खरी पण जीव जीवानु मशीनच्या खाली किंवा खालुन आतमधे जाऊन बसतील जरा रोज लक्ष दया बाकी पडवी खूपच छान खुप मेहनत करता तुम्ही तीघही
हो ताई, नक्की लक्ष ठेवीन 🙏🙂
प्रियाताई, तुमची पडवी बघून मला खूप आनंद झाला असून मला असे वाटते की, आम्ही त्या पडवी मधे बसून आंनद घेत असल्याचे समाधान वाटत आहे ,तुम्ही आमची फॅमिली आहात असे वाटते तुमच्या आंनदातच आमचा आंनद आहे. 🌹🌹🌹🌹
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
❤घर खूप खूप सुंदर दिसत कधी योग येतील समक्ष बसायचे....वाटपहाते मी तर.... केळीच्या झाडाला खरच....दिवा लावला तर खूप झान अनुभव आहे....❤❤ताई....
हो ताई, खुप खुप धन्यवाद 🙂🙏
ताई,तुमच्याकडे केळीचे झाड आहे ...रोज संध्याकाळी तिथे तुपाचा दिवा लावा ....केळीचे झाड म्हणजे साक्षात भगवान विष्णूचा वास असतो ...आणि विष्णूची पूजा केली की माता लक्ष्मी त्या घरात येतेच येते....करून बघा..पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम😊😊.
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
प्रियाताई हे जे तुम्हाला सुख मिळाले त्यासाठी तुम्ही खूप कष्ट घेतलेत दोघांनीही आणि हे निसर्गरम्य सुख कोणाच्याही नशिबात नसते तुम्ही खूप नशीबवान आहात तुम्हाला हे सुख मिळाले लोकांचा विचार करू नका जे आहे ते खूप सुंदर छान आहे लोकांचा विचार करू नका
हो ताई, खुप खुप धन्यवाद 🙂🙏
God bless you all😊😊very nice tai👌👌take cera all👍👍🎉🎉❤❤
Thank you so much 😊
Aatlya padvlla sliding aarse laun ti padvi band Kara Ani jithe washing machine thevali ahe tethe parda soda mhanje un lagun machine kharab honar nahi
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂छान कल्पना आहे
Tai dhurane machine kali hoil....tichi jaga dusrikde arrange kra
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
👍👍बरोबर घर स्वतः बांधून बघितल्या शिवाय कळत नाही
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
अहो कशाला मनाला लावून घेता निंदकाचे घर असावे शेजारी ही आपल्या मधे म्हण आहे ना सोडून द्या . तुमचं घर एवढं सुंदर आहे की मी माहेरी आली की नक्की येईन जेवायला चालेल ना तुमच्या घरी 😂 साळिस्ते माझं गाव
श्री स्वामी समर्थ 🙏🙂हो जरूर या
ते खूप खूप धन्यवाद बोलता ना मला khuppp bre vatte ❤❤❤
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
लोकांचा जास्त विचार करायचा नाही बोलणारे बोलतात येवढं करण्यासाठी सुध्दा नशीब लागते ते नशीब तुम्हच्या कडे आहे
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
ताई वॉशिंग मशीन आतच ठेवा उंदीर आतमध्ये जावून वायर कुरतडू शकतात
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
Priya dhidi ur online shopping 🛒 is very nice n I know what I really want ur buying d same
Thank you so much 😊
ताई घर आणि गाव छानआहे मला पण खुर आवडतेअसे रहायला
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
Mast tai bolis chan Swami nvar vishwas thav sagle changle hoil
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
खूप छान ताई .तुमची जमीन छान आहे. जास्त दगड नाहीत .आमच्या जमिनीत खूप दगड खदे आहेत भाजी पाला नाही होत
हो ताई जमीन कसदार आहे 🙂🙏
सुंदर् आहे पडवि तुंझ सगळ परिवार मेहनति आहे आम्हाला आवड्तो
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
मशीनच्या बाजूला ठेवली तर धुराने काळी होणार
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
Priya Tu jatichi sugran ahes khup chan recipies kartes tya mule gharatle sukhi ahet
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
Konakade laksh naka deu aamhala tumche video baghun khup chhan vatte agadi swatachya gharat rahilyacha feel yeto mast zali padvi.
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
काय सुंदर रंग बेरंगी फुल व ति देवावर प्रसन्नता दिसते/ मिसेस दिक्षीत
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
Khupchan sunder video aasatat
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
वेलचीपूड, जायफळ घाल. मस्तच लागतात. ❤❤
👍🏻
वेलची जायफळ,घरात आहे तरी पण नाही घातले त्यात कारण आवडत नाही यांना 🙏🙂
@@sadhaswayampak okay
एखाद्या चा स्वभाव च घाणेरडा असतो .एवढ करण्यासाठी पण घरातल्या माणसांची खुप मेहनत असते . प्रत्येकाचे विचार चागले नसतात . हे वैभव तुमच बघताना खुप भरून येते . असेच यशस्वी व्हा . भरभराट होईल तुमची छान
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
Washing machine aata ch theva risk nko jivjantu janyacha. Baherchi padvi fakt chuli sathich theva fakt
🙂🙏
ताई जाचे जाते त्याला कळते
तुला वाईट वाटत होते तर तू
आम्हाला मदत करायला यायचे असे
बोलायचे तुम्ही मग समजल असते
कष्ट महणजे काय आहे
असला माणसाकडे लक्ष देवू नका
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
गावाकडे पदवीचे खूप महत्व असते ,एक स्टोअर रुम , हवेशीर चुलीवर जेवण करणे ,आजी बरोबर चुली च्या बाजूला बसुन शेकणे , संपूर्ण घरातील नको असलेले समान पडवी samavun घेते .आता आम्ही flat मधे rahato .पदवी ची कमी janavate .गावाकडे mase भाजी साफ करायला खूप ऊपयोग होतो .
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
Taee...Chan washing machine baher thevali pan operating chya veli ti halel...aani aawaj hoeil
व्यवस्थित बसवली आहे मशीन, नाही हलत ताई 🙂🙏
Priya dhidi please ignore such people those who don't know what is hard work... ignore them
Thank you 🙂🙏
Ghar khup sundar ahe positive Chaan vlog..nice recipe.....
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
चुलीच्या बाजूला एक छोट्स रैक करा आणि जेवणाचे साहित्य म्हणजे मीठ मसाला त्यात theva म्हणजे सारखं आत बाहेर करावं लागणार नाही तुमच्या सोईच होईल प्रियाताई
खुप मस्त आयडिया दिली ताई 🙂🙏😍
जाऊदे बोलणारे बोलूदे चूल पुर्व पश्चिम करा सगळं ठीक होईल कोणाकडे लक्ष नको देऊ बाकी सगळं करायला स्वामी समर्थ आहेत
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
U carry on dear sister, this world is mad they pull u or push u if u react but always b natural n polite n loving n do your thing❤
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
श्रीस्वामी समर्थ🌹♥️🙏🙏♥️🌹
श्री स्वामी समर्थ 🙂🙏
अगदी बरोबर बोललात प्रिया आणि दादा जो मेहनत करतो ना त्यालाच कळत ज्यांना मेहनत माहिती नाही त्यांना काय कळनार मालपोहे मस्त बनवले आजचा विडियो पण छान होता
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
चूल समोरच्या बाजूला माडा धूर घरात जाणार नाही
🙁🙂🙏
खूप छान झाली आहे ताई पडवी अशा निगेटिव्ह कमेंट्स कडे लक्ष देऊ नये
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
Padvi khup chaan ❤❤❤❤❤From Goa
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
बरोबर बोल्लात ताई आम्ही पण असेच गावी घर बांधले ज्याला आईते मिळतेना त्याला काही किंमत नसते जे मेहनीतीने बांधतात ना त्यांनाच किंमत असते ताई घरासाठी तुम्ही खूप छान करता घरा कोणाकडे लक्ष देऊ नका
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
👌👍
🙂🙏
Tai tu aslya lokana ka explanation dete hi nav thevnari loke ayushyat nav thevnya shivai😮 kahihi karu shakat nahi ayushyat fakta kukarmach kartat tula tuzya navryala salute aahe
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
छान हळूहळू प्रगती करता मस्त च
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
Tai comment kade laksh deu naka. Shri swami samarth विश्वास ठेवा
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
ताई खूप सूंदर पडवी ताई बहेरील वस्तूकोनी घेऊन नाही ना जानार सगळ्या वस्तू तू. बाहेर ठेवतेस लोकांन कडे ल्कसे देऊ नको तू स्वाता बनवलेला आनंद आनंद आहे
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
ताई तू दुसरा कडे लक्ष देऊ नको पडवि खुप छान आहे हवेशिर आहे ताई चूल ठेवलि आहेना समोर ठेवा शकता वॉशिंग
मशिन चा बाजूला ठेवू नका चूलीचा समोर जागा आहे तिथे ठेवा कारण पञे काळे होणार नाहि व मशिन सुधा काळी होणार नाही शेरू वाघ्या खूप छान आहे माळपोळा कॄणाल कडे मागत होता माणसा पेक्षा मुखि प्राणि बरे म यूटूब बघते मि देवगड चि आहे
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
Lx deu nka
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
Priya tai...tu bolalis tey bare zale...tyana bolayla vaavach devu nakos...
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
Very nice video 🎉🎉🎉
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
Priya koni kahihi bolo tu tikde lax deu nako khup trass hoto ase koni bolto mala khup avdto tuza ghar parisar baghaya roj baghate sarv
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
Golden brown मालपुआ मस्तच. 👌 तोंडाला पाणी सुटलं.😋 तुमच्या व्हरांड्यातील बर्याच वस्तू पडवीत shift झाल्यामुळे व्हरांडा मोकळा झाला असेल. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙂🙏
Malpuve khoop chhaan zale..
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
Tai laksha deu naka lok payi pan chalu det nahi ani ghodyavar hi basu det nahi
हो ताई, खुप खुप धन्यवाद 🙏🙂
खूप छान विडिओ
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
❤❤❤❤
🙂🙏
👌
🙂🙏
थोड दूध घाल छान लागतात.❤❤
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
Mast
Thanks 🤗
अगदी बरोबर आहे प्रिया आणि दादा मेहनत करतो त्यांनाच माहीत असते काहीना काही फरक पडत नाही मालपोहे मस्त
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
निगेटिव्ह कमेंट जे करतात त्या च नावं घ्या मग परत अशी कमेंट करणार नाही आशा लोकान कडे लक्ष देऊ नये
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
ताई आश्या लोकांकडे लक्ष्य नका देवु
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
Padvi chan zali
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
खूप छान पडवी झाली. नाव ठेवणारी खूप असतात पण आपण लक्ष नाही द्यायचं आपण घ राच छोटं काम केल तर किती आनंद मिळतो ते आपल्यालाच माहित आहे आयत मिळाल त्याना काय माहित आनंद म्हणजे काय. एक म्हण आहे आयत्या बिळात नागोबा. तुही असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा. आम्हांला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात. मी गोव्याला होतो म्हणून व्हिडिओ उशिरा बघितला. 👍👍
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
जाऊद्या ताई असल्या लोकांकडे लक्ष देऊ नका.मी तर तुमच्या व्हिडीओची रोज वाट बघत असते.ज्यांनी कोणी अशी कमेंट केली असेल त्यांना बघवत नसेल तर बघू नका ना.
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
खरं बोलत आहात ताई तूम्ही
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
पडवी❤❤
🙂🙏😍
Ass bolnaryankade durlaksh kar tuza savsar tu laksh de swami ahet sagla thik honar asech anandi raha
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
Malpuva akdam sundar👌
Padvi mala khup avdli.Me suruvati pasun blog baghat aahe mumbai pasun.Vait coment kade laksha deu naye. Shri Swami Samarth.
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
जय श्रीराम,प्रिया मालपोवा मस्तच,तुमची पडवी छानच झाली,चुली च्या जवळ वाॅशींग मशीन ठेवलेत,तर मशीनला चुलीच्या झळा लागतील!
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
ताई ज्यांनी कोणी निगेटिव्ह कमेंट केली त्याला तुमचा संसार चांगला चालला आहे हे पचन होत नाही किंवा त्याला आयते खायला मिळाले असेल. खूप छान
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
भाऊ चूल भिंतीच्या बाजूला न पेटवता समोरच्या बाजूला पेटवा.म्हणजे धूर घरात न जाता बाहेर जाईल.
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
ताई दादा लश देऊ नका अशा कमेंट्स कडे
हो ताई, खुप खुप धन्यवाद 🙏🙂
प्रिया अगदी बरोबर केलेस. निगेटिव्ह कॉमेंट्स डिलीट करून टाक 👍 त्रास करून घेऊ नकोस. मस्त उत्तर दिलेस 👌👍 लव्ह यू प्रिया❤
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
Padhi kharach khup cchan jhali. ahe
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
अगदी बरोबर आहे. आम्ही लग्नानंतर पहिलं घर घेतलं तेंव्हा किती काटकसर केली आहे. पण त्या घराचं सुख वेगळंच आहे.
हो ताई,हा आनंद वेगळा आहे 🙏🙂
खुप छान पडवी प्रिया तुमची सगळ्यात खुप मेहनत आहे कोण काही बोलले तिकडे लक्ष देवू नकोस निंदकाचे घर असावे शेजारी
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
Ji व्यक्ती तुम्हाला हसते किंवा वाईट बोलते म्हणजे ती तुमच्यावर जळते मी म्हणेन तुम्ही तुमच्या घराची काळजी घेतील. तसेच गईचे गोमूत्र घरा भोंवती शिंपाडावे. काही कोणी वाईट चिंतले तरी काही होणार नाही. 😍👌🏼👍🏼✋🏼✋🏼✋🏼
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
Je bolat ahe naa tyanchi jalat ahe, taai tyana bola ki tuja gaavcha ghaar dakhav, ani bol, khup chan ahe padvi ,laksh nakaa deu
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
Vichare karu nakos God is great ok
Thank you 🙂🙏
पडवी सुंदर झाली
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
प्रिया ' पडवीची भिंत थोडी उंच केली असती तर बरं झालं असतं गं कारण वॉशिंग मशिन च्या खाली काही जाऊ नये . नेहमी जरा काळजीपुर्वक मशिन सुरु करत जा . जरा हलवून बघत जा .
हळूहळू सगळ्या सोयी छान होत आहेत .
जलनेवालों को और जलाओ😉😉
हो ताई, खुप खुप धन्यवाद 🙏🙂 लक्ष ठेवीन रोज
❤masta tai
ताई जे तुमच्या घराबद्दल बोलतील ते खरच लखयकीचे नसतील
लायकीचे नसतील ते बोलणारे
🙏🙂