पहिली कोरांटी आणि गुलाबी फुले कण्हेर .ज्याची पत्री आणि फुले गणपतीला अर्पण करतात.त्यात डबल आणि पाच पाकळी असे दोन प्रकार आणि लाल व गुलाबी असे दोन रंग आढळतात डबल पाकळी ची फुले लांबून गुलाबाची भासतात आणि सुगंध पण छान येतो
Priyatai, naveen varshashya khoop khoop shubhecha tumha sarvanna. Tumche videos khoop inspiring astaat and mala khoop awadtaat. Asach chaan content aanat ja nehmi. Tumcha ha pravaas pahoon anek mahillana asa gharaat hath bhaar dyayachi prerana milate. Gaava madha rahanyacha veglach anand asto. Priyatai tumhala je youtube payment milta, te dar mahinyala yet asta ka 2-3 mahinyanni ekdum yeta?? Exact figure na sangata, chotasa clue dilaat tar khoop madat hoeel he sagla youtube cha janoon ghayla. Thank you very very much tai! Happy New Yaer and blessing to you all.
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏 पेमेंट बद्दल विडिओ केला आहे वेगळा.तुम्ही जुने विडिओ पाहिलात तर त्यात सर्व माहिती दिली आहे.तरीपण मी पुन्हा एकदा विडिओ करण्याचा विचार करीन 🙂
Mala jara confusion hota ki dar mahinyala pagaara sarkha payment milta, ka 3-4 mahinyanni...evdhach. Thank you tai for the updated information Priyatai.
जांभळी फुल अबोली सारखीच असतील.. अबोली रंग अबोली. हिरवा रंग अबोली फुले जांभळा रंग अबोली फुल.. (जस गुलबक्षी मधे गुलाबी.पांढरा.पिवळा रंग असतो तस) कोरांटी जंगली नाही त्याचे गजरे.घालतात..हार पण करतात.. जांभळी.पांढरी.पिवळी रंग असतात..
जय श्रीराम,प्रिया तुम्ही तिघे नववर्षाच्या पहिल्या दिवशी छान देवदर्शन केलेत,आम्ही पण दोघांनी सकाळी स्वामी समर्थ मठात ,आणि संध्याकाळी पालघरच्या ईस्काॅन मदिरात राधा क्रुष्णाचे दर्शन केले!
प्रिया आता कुणालला गाडीत पुढे बसायला सांग बाबांच्या बरोबर तरूण मुलगा आहे गाडीच्या लहानसहान गोष्टी लक्षात ठेवेल
Ok ताई 🙂🙏
प्रिया 2025 cha पहिला व्हिडिओ 1no.
खुप खुप प्रेम अणि आशीर्वाद ❤❤
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
पहिली कोरांटी आणि गुलाबी फुले कण्हेर .ज्याची पत्री आणि फुले गणपतीला अर्पण करतात.त्यात डबल आणि पाच पाकळी असे दोन प्रकार आणि लाल व गुलाबी असे दोन रंग आढळतात
डबल पाकळी ची फुले लांबून गुलाबाची भासतात आणि सुगंध पण छान येतो
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
प्रेमा देविचया देवळात पिंक कलरच फुल होतं ते झाड कण्हेरी च व खरंच तुमच्या मुळे माझं पण फिरणं झालं मिसेस दिक्षीत/ Happy New year to you all Mrs Dikshit
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
@ 👍❤️😊
खूप छान व्हिडिओ झाला, नवीन वर्ष आपणांस सुखी, समाधानी आणि भरभराटीचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
God bless you all😊😊very nice tai dada kunal👌👌🎉🎉take cera all👍👍 🌹🌹
Thank you so much 🙂🙏
Happy new year taai 🎉❤
तुम्हालाही शुभ नववर्ष 🙂🙏
Priyatai, naveen varshashya khoop khoop shubhecha tumha sarvanna. Tumche videos khoop inspiring astaat and mala khoop awadtaat. Asach chaan content aanat ja nehmi. Tumcha ha pravaas pahoon anek mahillana asa gharaat hath bhaar dyayachi prerana milate. Gaava madha rahanyacha veglach anand asto. Priyatai tumhala je youtube payment milta, te dar mahinyala yet asta ka 2-3 mahinyanni ekdum yeta?? Exact figure na sangata, chotasa clue dilaat tar khoop madat hoeel he sagla youtube cha janoon ghayla. Thank you very very much tai! Happy New Yaer and blessing to you all.
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏 पेमेंट बद्दल विडिओ केला आहे वेगळा.तुम्ही जुने विडिओ पाहिलात तर त्यात सर्व माहिती दिली आहे.तरीपण मी पुन्हा एकदा विडिओ करण्याचा विचार करीन 🙂
Mala jara confusion hota ki dar mahinyala pagaara sarkha payment milta, ka 3-4 mahinyanni...evdhach. Thank you tai for the updated information Priyatai.
घर बसल्या सर्व देवांचे दर्शन झाले आजचा विडियो खूपच छान होता
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
🙏🏻Shri swami samarth 🙏🏻🌹🌹🙏🏻 Khup chan sunder video
श्री स्वामी समर्थ 🙂🙏
Happy new year Priya dhidi n ur family
Happy New year 🙂🙏
God bless you more and more and your family members
Thank you 🙂🙏
देव दर्शन खुप सुंदर
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
जांभळी फुल अबोली सारखीच असतील..
अबोली रंग अबोली.
हिरवा रंग अबोली फुले
जांभळा रंग अबोली फुल..
(जस गुलबक्षी मधे गुलाबी.पांढरा.पिवळा रंग असतो तस)
कोरांटी जंगली नाही त्याचे गजरे.घालतात..हार पण करतात.. जांभळी.पांढरी.पिवळी रंग असतात..
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
Khupchan sunder video aasatat
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
हो प्रिया त्याला पण बाबा गाडी कशी चालवता ते कळेल लक्ष देईल तो मग तो ही शिकेल, बाकी आमचे ही दर्शन झाले देवांचे,
हो ताई, बरोबर बोलता तुम्ही 🙏🙂
Kankavli la nikhil hotel pan mast aahe nonveg khup chan milate veg pan aahe pan specially nonveg kha
कुठे आहे ते
श्री स्वामी समर्थ🌹♥️🙏🙏♥️🌹
श्री स्वामी समर्थ 🙂🙏
जय श्रीराम,प्रिया तुम्ही तिघे नववर्षाच्या पहिल्या दिवशी छान देवदर्शन केलेत,आम्ही पण दोघांनी सकाळी स्वामी समर्थ मठात ,आणि संध्याकाळी पालघरच्या ईस्काॅन मदिरात राधा क्रुष्णाचे दर्शन केले!
खुप छान केले ताई 🙂🙏
ताई खरच कूणालदादाला बाबाजवळ बसवा
हो ताई 🙏🙂
हॅपी न्यू ईयर ❤❤🎉🎉❤❤
Happy New year 🙂🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
👌👍
🙂🙏
tumhi naka basu pudhe kunalala basva,mulga aahe na tumcha
Ok ताई 🙏🙂
Very nice video 🎉🎉❤❤
खूप खुप धन्यवाद 🙂🙏
👌
🙏🙂
कूणालला गाडीत गेल्यावर बाबा जवळ बसवा
Shri Swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
श्री स्वामी समर्थ
शेरूला आणि वाघ्याला बिंद्धांस्त सोडुन कसे जाता तुम्ही तुम्हाला काळजी वाटत नाही का
श्री स्वामी समर्थ 🙂🙏स्वामी आहेत रक्षण करणारे ताई
आम्ही पण कासारडे आहे रोगे जांभूळ वाडी 11मेला देवीचा उत्सव साजरा करतात तूम्ही नकी जा
Ok ताई, खुप खुप धन्यवाद 🙂🙏
Priya ata Tulasi vrindavan bandhun ghe apalya darat tulashi vrindavan asave roj sakali pani ghalav tuztakade tulashi khup ahet pn vrindavan pahije
हो ताई करायचे आहे हळू हळू सर्व 🙏🙂
रान अबोली
🙂🙏😍
Coratich aahe
खुप धन्यवाद 🙂🙏
Maat
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
Raan phule ahet tey.😊
Thank you 🙂
ताई तुमच वास्तवय खुप जंगलात आहे वाटत आजु बाजुला खुप घनदाड जंगल दिसतय
हो ताई, जंगलात घर आहे 🙏🙂
Tumhe kasarde che aahat ka?
Talere गाव
@sadhaswayampak Aamhi pan tikadche aahe...bhetu tumhala
भालचंद्र. महाराजांचा मठामध्ये जा. तो. ़मठ. कणकवली. मधे. आहे.
पुढल्या वेळेस नक्की जाईन 🙏🙂
ताई मी पण कणकवलीची आहे मी priyaताईंना खूप वेळा सांगितलं बाबांच्या मठात जायला 🙏
श्री स्वामी समर्थ 🌺🙏🌺
श्री स्वामी समर्थ 🙂🙏