ही बारीक मेथी प्लास्टिक च्या मोठ्या पसरट भांड्यात लावायची.अशी मेथी ची भाजी शुभांगी किर यांनी आपल्या चॅनल. मध्ये लावलेली दाखवली आहे.खूप छान भरगच्च अशी भाजी आली आहे .तुम्ही सुद्धा अशीच लावा. ही भाजी तुम्ही तुमच्या पडवीत कट्ट्यावर ठेऊ शकता.
पालक लावा ताई खूप छान लागतो चवीला आपल्या घरची भाजी आणि वाढसुध्दा छान होते. एकदा वाढ छान झाली की वरून फक्त पाने खुडायची आणि मुळे तशीच जमिनीत ठेवायची. असे दोन तीन वेळा भाजी खुडल्यानंतर त्याला मधून एक डेरा(देठ) येतो त्याला फूल आणि बी धरतं. परत तुमचं पुढील बियाणे तयार. नेहमी नेहमी बियाणे विकत आणण्याचा त्रास वाचतो . छान अनुभव आहे तुम्ही सुध्दा करून बघा
Aj mi pan tasich tuzya paddhatichi kokni methichi bhaji khobra ghalun keli khup awadli saglyana, sherucha tuzyavar jara jastach pream ahe Priya, vaghya khup hushar pan Sheru natkhat inocent ani premal ahe 😊
कुणाल ग्राफिक डिझायनर असल्यामुळे देव्हारा तो कलात्मक रितीनेच सजवणार 👍🏻❤️
🙏🙂
तुझे असे घरगुती व्हिडिओ असतात तेच फार आवडतात, मेथी छान आली आहे,
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
Khup Chhan vidio From Kuwait
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
Khupchan sunder video aasatat
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
ही बारीक मेथी प्लास्टिक च्या मोठ्या पसरट भांड्यात लावायची.अशी मेथी ची भाजी शुभांगी किर यांनी आपल्या चॅनल. मध्ये लावलेली दाखवली आहे.खूप छान भरगच्च अशी भाजी आली आहे .तुम्ही सुद्धा अशीच लावा. ही भाजी तुम्ही तुमच्या पडवीत कट्ट्यावर ठेऊ शकता.
प्लास्टिकचे मोठे भांडे दीडशे, रुपये दर आहे ,त्यामुळे मातीत लावलेली बरी 🙂🙏
जय श्रीराम,प्रिया मेथीची भाजी छान केलीत, तुमच्या कडील बाजार छान!
🙂🙏
पालक लावा ताई खूप छान लागतो चवीला आपल्या घरची भाजी आणि वाढसुध्दा छान होते. एकदा वाढ छान झाली की वरून फक्त पाने खुडायची आणि मुळे तशीच जमिनीत ठेवायची. असे दोन तीन वेळा भाजी खुडल्यानंतर त्याला मधून एक डेरा(देठ) येतो त्याला फूल आणि बी धरतं. परत तुमचं पुढील बियाणे तयार. नेहमी नेहमी बियाणे विकत आणण्याचा त्रास वाचतो . छान अनुभव आहे तुम्ही सुध्दा करून बघा
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
God bless you all😊😊very nice tai👌👌🌹🌹take cera all👍👍🎉🎉
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏😍
कोणत्या गावचा बाजार आहे हा ताई..
तलेरे गाव कणकवली सिंधुदुर्ग येथे
Chan video
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
टोमॅटो ठाण्याला ला २०₹ किलो आहेत
आमच्या इथे डबल किंमत 🙂
मेथी पलासटीकचया मोठ्या पसरट बकेट मध्ये लावा मि पाहीली आहे लावलेली छान होते मिसेस दिक्षीत
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
श्रीस्वामी समर्थ🌹♥️🙏🙏♥️🌹
श्री स्वामी समर्थ 🙂🙏
खूप छान ब्लॉग 👍🏼
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
Tumhi methi chya wafyachya chari bajula sari kiva plastic kiva jaliche kupan gala.
पालेभाजी च्याबाजूने नेट (जाळी)लावा ससे खारूताई भाजी खायला येतात
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
कुळीथ साभार बनवा मोड काढून
नाही आवडत दोघांना 🙂🙏
Chan
खूप खुप धन्यवाद 😊🙏
Tai tumhi pradnya suyogcha ajacha vedio bagha. Thodi mahiti milel. Te pan tumchyasarkhe lockdown madhech gavi shift zale. Tumchyasarkhich mehanat kartat. Bharpur bhajya lavtat viktat.
खुप धन्यवाद ताई, मी बघेन हा 🙂🙏
आजचा विडियो छान होता
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
Aj mi pan tasich tuzya paddhatichi kokni methichi bhaji khobra ghalun keli khup awadli saglyana, sherucha tuzyavar jara jastach pream ahe Priya, vaghya khup hushar pan Sheru natkhat inocent ani premal ahe 😊
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
Tai methi chya bhaji var jali takun theva
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
Kiva kapad bandha chari bajune
Tumchi zaga khup lonely ahe tai....pl grills basun ghai ...safety khup important ahe ..ratri khup safe huil ...azun bazu ghar pan nai..vlog pan mast❤
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
Very nice video 🎉🎉🎉
Many many thanks🙂🙏
मस्तच ❤❤व्हीडीओ ❤❤
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
👌
🙂🙏
व्हिडीओ छान
Thank you 🙂🙏
मेथी चांगली धू
हो ताई, खुप माती आहे 🙂🙏
झाड बाजूने कूपन करा
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
मेथी प्लास्टिकच्या टपात वाळूत लावायची
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
Methi lavli kiaagubagula tare chi Gali lava
खुप छान माहिती दिलीत 🙂🙏