खमंग,चवदार जिभेवर रेंगाळत राहणाऱ्या चवीची कारळ्याची चटणी| खुरसणीची चटणी| कोरट्याची चटणी| Karale

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
  • खमंग चवदार जिभेवर रेंगाळत राहणाऱ्या चवीची कारळ्याची चटणी| खुरसणीची चटणी| Karlyachi Chutney| कोरट्याची चटणी| चटणी| Dry chutney
    #Anitafoodbasket
    #कारळ्याचीचटणी
    #खुरसनीचीचटणी
    #कोरट्याचीचटणी
    #तेलबियांच्याचटण्या
    #कोरड्याचटण्या
    #टिकाऊचटण्या
    #प्रवासातीलचटण्या
    #कारळ्याचीचटणीरेसिपी
    #karlyachichutney
    कारळ्याची चटणी साहित्य-
    1/3 कप कारळे खमंग भाजून मध्यम गॅसवर.
    3 टेबलस्पून तीळ खमंग भाजून मध्यम गॅसवर
    1 टी स्पून काश्मिरीमिरची पावडर
    1/4 tsp तिखट मिरची पावडर
    1 tsp जिरे
    एक टीस्पून मीठ
    पाव टीस्पून हिंग
    एक टीस्पून साखर
    वन थर्ड कपाच्या निम्मी सोललेला लसूण. किंवा 30 ते 35 लसणाच्या पाकळ्या.

ความคิดเห็น • 16

  • @deepafuladi7670
    @deepafuladi7670 27 วันที่ผ่านมา +1

    👌

  • @sadhanam3126
    @sadhanam3126 27 วันที่ผ่านมา +1

    👌🏼👌🏼

  • @rutujaavhad5969
    @rutujaavhad5969 27 วันที่ผ่านมา +1

    👌👌👌

  • @SNEHASATARDEKAR-t7u
    @SNEHASATARDEKAR-t7u 27 วันที่ผ่านมา +1

    Khup chan recipe my favourite chutney

  • @jayashrideshpande2376
    @jayashrideshpande2376 27 วันที่ผ่านมา +1

    तुमच्या रेसिपी खरंच खूप छान असतात.

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  27 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 😊🙏🏻

  • @kavitapatil4733
    @kavitapatil4733 27 วันที่ผ่านมา +1

    खूप छान लगेच करून बघणार

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  27 วันที่ผ่านมา

      Waiting for your feedback 😊🙏🏻

  • @abhilashajain4043
    @abhilashajain4043 27 วันที่ผ่านมา +1

    ताई मी तुमच्या सगळ्या रेसिपीज बघते खूपच छान शिकवता तुम्ही मी पण नक्कीच करून बघणार आहे कारळाची चटणी 😊👍

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  27 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 😊🙏🏻

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 26 วันที่ผ่านมา +1

    Khupchan sunder 🎉❤

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  26 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 😊🙏🏻

  • @VarshaS-I
    @VarshaS-I 27 วันที่ผ่านมา +1

    मस्त, नक्की करून बघेन 👌👌👌

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  26 วันที่ผ่านมา

      धन्यवाद. 😊🙏🏻
      Waiting for your feedback 😊

  • @eggbond0078
    @eggbond0078 26 วันที่ผ่านมา +1

    Mam, या दिवसात ओल्या राजमाच्या शेंगा भरपूर मिळतात आणि ओला राजमा पौष्टिक पण असतो.
    या ओल्या राजमाची उसळ किंवा आणखी काही पदार्थ दाखवाल का ?
    धन्यवाद 🙏🙏