एकदम मस्त चवीची गाजराची कोशिंबीर| गाजराची पचडी| गाजराची कोशिंबीर | कोशिंबीर| पचडी | koshimbir| गाजर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- एकदम मस्त चवीची गाजराची कोशिंबीर| गाजराची कोशिंबीर | कोशिंबीर
#anitasfoodbasket
#गाजराचीपचडी
#गाजराचीकोशिंबीर
#गाजराचीपचडीमराठी
गाजराचीकोशिंबीररेसिपी
#gajrachikoshimbir
#कोशिंबीर
#पचडी
#गाजर
#गाजराचाहलवा
#cooking
#recipe
#recipeinmarathi
#food
#foodie
#foodies
गाजराची कोशिंबीर -
एक कप गाजराचा कीस
1- टोमॅटो बारीक चिरून 1-कांदा बारीक चिरून
2 tbsp - भाजलेले तिळकुट
2 tbsp - भाजलेले शेंगदाणा कूट
1/2 tsp मीठ
1 tsp साखर
फोडणी साहित्य -
एक टेबलस्पून तेल मोहरी, हिंग, हळद, हिरवी मिरची
ही कोशिंबीर खूप मस्त होते.
जे लोक डायट करतात त्यांनी साखर स्किप करावी.
Mast ahe recipe Dhanyawad Tai Tumchya mule amhala khupach chan chan recipe samzalya Tai tumcha khup abhinandan
धन्यवाद 🙏🏻😊
मी अशीच बनवते 👍
Ok. 😊👍🏻