मुलांना पालकांकडून हवंय काय?| सौ. भाग्यश्री ढाणे | Madspirit Talks

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • प्रत्येक पिढीसमोर येणारी आव्हानं वेगळी तशीच ती त्या पिढीच्या पालकांसाठी सुद्धा वेगळीच.. मुलं त्यांच्या व्यापात आणि पालक त्यांच्या... या परिस्थितीत मुल आणि पालक यांच्यात सुसंवाद होणं, जे की अपेक्षित आहे त्यामध्ये अपेक्षा येतात. पण या अपेक्षांचा मुलांवर आणि पालकांवर काय परिणाम होत आहे? पालकांचं पालकत्व आताच्या पिढीला कसं हवंय याबद्दल चर्चा आजच्या पाॅडकास्ट मध्ये Dhane's Innovative Academy च्या CEO सौ. भाग्यश्री ढाणे मॅडम यांच्यासोबत...
    Guest : सौ. भाग्यश्री ढाणे (CEO - Dhane's Innovate Academy)
    Host : माधव पाटणकर
    Videography and Photography - Magical Studio Satara

ความคิดเห็น • 6

  • @aratiogale7416
    @aratiogale7416 หลายเดือนก่อน

    khup chan topic

  • @shreyash746
    @shreyash746 หลายเดือนก่อน

    Khupach chhan 👌👍

  • @jayalondhe166
    @jayalondhe166 หลายเดือนก่อน

    Nice information for peasant sichuation

  • @aparnakumbhar2065
    @aparnakumbhar2065 หลายเดือนก่อน

    Very nice topic 👌👌

    • @MadSpiritTalks
      @MadSpiritTalks  หลายเดือนก่อน

      Glad you liked it

    • @prabhakarkadam8752
      @prabhakarkadam8752 17 วันที่ผ่านมา

      @@MadSpiritTalksआपणांस मराठीत लिहिता येत नाही काय ? 😮