आईनं नेलं दवाखान्यात ❤️ दररोजचे तेच ते साफसफाई ❤️ आषाढ महिन्यानिमित्त तळला गव्हाचे तिखट कापणी #

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 44

  • @subhashchavan471
    @subhashchavan471 3 หลายเดือนก่อน +7

    भेंडीची बियाची रस्सा खूप छान होतो. घरात आनंदी वातावरण आहे. सई परी खूप गोड आहेत. टिकट कापन्या नक्की करून बघणार. तूज कामच नियोजन चागलं असत. विडिओ छान होता.........................

  • @ShrikantKalokhe-lz5xc
    @ShrikantKalokhe-lz5xc 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान केल्या शंकरपाळ्या ताई

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  3 หลายเดือนก่อน +1

      खूप धन्यवाद 🙏😊♥️

  • @gayatri2379
    @gayatri2379 3 หลายเดือนก่อน +1

    Bhendichi bhaji mirchich vatan ghalun pan chan hote tai

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  3 หลายเดือนก่อน

      हो होते मी तसेही करते 👍👍😊♥️

  • @RUPALI4000
    @RUPALI4000 3 หลายเดือนก่อน +1

    ताई दही अणि हिरवी मिर्ची टाकुन खुप छान होते

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  3 หลายเดือนก่อน +1

      हा हे मी नक्की करून बघेन 👍👍👍😊♥️

  • @jondhalekars3577
    @jondhalekars3577 3 หลายเดือนก่อน +1

    भेंडीची आमटी मस्त लागते आणि भाकरी ताई दही घालून आमटी छान होते

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  3 หลายเดือนก่อน +1

      पुढच्या वेळेस दही नक्की वापरेल👍👍👍😊♥️♥️

  • @neelambhandare8001
    @neelambhandare8001 3 หลายเดือนก่อน +2

    सुंदरघरनिसर्गतुमचे संस्कार❤🎉

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  3 หลายเดือนก่อน +1

      खूप धन्यवाद 🙏😊♥️

  • @abasahebauti6216
    @abasahebauti6216 3 หลายเดือนก่อน +3

    ताई चिमटीच्या लावलेल्या मिरच्या कश्या आल्यात🌱🌱🌱🌱

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  3 หลายเดือนก่อน +1

      आता उगवायला चालू झाले आहे 😊

  • @jyoshnapatil8696
    @jyoshnapatil8696 3 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan ahe tai recipe mi pan banhun phil

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  3 หลายเดือนก่อน +1

      खूप धन्यवाद 🙏😊♥️

  • @ShubhangiPhadatare-w1f
    @ShubhangiPhadatare-w1f 3 หลายเดือนก่อน +3

    पायात काटा लागलेला तो पाय दुखायचा कमी झाला का ताई

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  3 หลายเดือนก่อน +1

      हो झाला गुळाचा चटका दिला मी🙏🙏🙏🙏♥️♥️♥️ खरंच खूप छान वाटलं काळजी घेतल्याबद्दल

  • @nilamshinde1774
    @nilamshinde1774 3 หลายเดือนก่อน +1

    Tumhi khup 🎉

  • @aparnaupasani6596
    @aparnaupasani6596 3 หลายเดือนก่อน +2

    छान ❤

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  3 หลายเดือนก่อน +1

      खूप धन्यवाद 🙏😊♥️

  • @abasahebauti6216
    @abasahebauti6216 3 หลายเดือนก่อน +4

    ताई दारात मेहंदी चे रोप लावा आम्ही आणले आहे 100रूला मिळाले नैसर्गिक ते नैसर्गिकच असते माझी आजी पाट्यावर वाटुन मेंहदी लावायची 105 वर्षे जगली आता सगळे केमिकल आहे

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  3 หลายเดือนก่อน +1

      हो खरच मेंदीचा रोपट लावायलाच पाहिजे ♥️♥️♥️♥️

  • @kaverikale1172
    @kaverikale1172 3 หลายเดือนก่อน +1

    भेडी वाळून घेतली काय

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  3 หลายเดือนก่อน +1

      नाही भेंडी ताजीच आहे पण निबर भेंडी 😊♥️

  • @smitamelekar1001
    @smitamelekar1001 3 หลายเดือนก่อน +1

    Tai kapnai mast parati Khali. Kapt ghe martana. Sarknar. nahi

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  3 หลายเดือนก่อน +1

      हो अगदी बरोबर आहे 🙏❤️

  • @bhyagyashriumare7107
    @bhyagyashriumare7107 3 หลายเดือนก่อน +1

    Chan ❤❤

  • @Ushalahane-ln4wx
    @Ushalahane-ln4wx 3 หลายเดือนก่อน +1

    ताई खुप छान विडिओ आहे ❤

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  3 หลายเดือนก่อน +1

      खूप धन्यवाद 🙏😊♥️

  • @JyotiTandale-f5k
    @JyotiTandale-f5k 3 หลายเดือนก่อน +1

    Tai.pay.bar.ahya.ka.aai.chi.tabiaty.kashi.ahya.video.chaan.👌👍

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  3 หลายเดือนก่อน +1

      हो आता बरा आहे गुळाचा चटका दिला 😊♥️🙏🙏

  • @sachinpawar4903
    @sachinpawar4903 3 หลายเดือนก่อน +1

    फ़ार छान

  • @vinitadesai8067
    @vinitadesai8067 3 หลายเดือนก่อน +1

    ❤❤

  • @KiranPawar-l5q
    @KiranPawar-l5q 3 หลายเดือนก่อน +1

    कमेन्ट चे उत्तर दिले नाही

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  3 หลายเดือนก่อน +1

      दिले ki

    • @KiranPawar-l5q
      @KiranPawar-l5q 3 หลายเดือนก่อน

      @@saeesoumyasisters516 नाही pregnancy उत्तर नाही दिले ताई

  • @umatranslators7118
    @umatranslators7118 3 หลายเดือนก่อน +3

    कमेंट लिहील्यावर मला खात्री होती तुम्ही आईंना डॉक्टरकडे न्यालच. औषधांनी काही फरक पडतोय का? लकीचं पण लसीकरण नक्की करुन घ्या ताई, त्याच्यासाठी आणि तुमच्या सगळ्यांच्या सुरक्षेसाठी ते गरजेचं आहे...मुली त्याला जवळ घेणारच, शिवाय पावसाचे दिवस. तुमचं बघून मी पण तिखट शंकरपाळ्यांचं पीठ भिजवलंय बघा, त्यात कसुरी मेथी पण घातलीय. आई इतकी मेहनत करते तर मुलींना पण त्याची जाणीव आहेच आणि तुम्ही त्यांच्यावर वैतागत नाही त्यामुळे त्यांना पण हुरुप येतो करायला. भेंडीच्या बियांचा रस्सा पहिल्यांदाच बघितला, या देशी भेंडी आम्हाला बघायला पण मिळत नाही.

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  3 หลายเดือนก่อน +2

      करून बघा ताई खूप छान भेंडीचा रस्सा लागतो बियांचा ♥️♥️🙏❤️

    • @umatranslators7118
      @umatranslators7118 3 หลายเดือนก่อน

      @@saeesoumyasisters516 हो ताई