Tai khupach chhan vedio banvla aamchhy gavi mhanjech Mahabaleshwarla pan aashich devila kombde bakre kapnyachi paddhat aahe 😊 so enjoy with ur family have a nice time 👍❤
आई आमच्यासाठी हे कर ते कर हे खावंसं वाटतं,कर गं आई, माझ्या मुली मला नेहमी अस बोलतात,आपली मुलं आपल्याकडे नाही मागणार तर कुणाकडे आई च मन आई मनापासून करते तुमचं कुटुंब छान आहे ♥️❤️👌👍🫰
मस्त ताई vlog त्याच बरोबर लोणचं रानातली कामे सुरू झाली की धावपळ खूप होते आपली म्हणजे मी पण गावाकडून च आहे n म्हणून माहिती आहे .काळजी पण घेत जा ताई तू कारण बायका खूप धावपळ असली की दुर्लक्ष करतात. दाजिनी खूप छान नैवद्य दाखवला 😊
आई कामाच्याच गडबडीत असते आपल्याला काही करत नाही, हे वाक्य तुम्ही किती चांगल्या पालक आहात हे दाखवतं.
♥️♥️♥️♥️😊
Khup chan लोणचे आहे❤😊
thank you♥️
Tai khupach chhan vedio banvla aamchhy gavi mhanjech Mahabaleshwarla pan aashich devila kombde bakre kapnyachi paddhat aahe 😊 so enjoy with ur family have a nice time 👍❤
thank you♥️
अश्विनी कशी आहे
Bari♥️😊😊😊
❤❤
♥️♥️🙏
Ranatle jewan baghun tondala pani subtle. Asha junya mansankadun tumhala kiti shikayla milte na! Lambun sagle chan diste pan kasht kiti ahet yachi tumhalach kalpna ahe. Tumha saglyanchya kashtache koutuk watate.❤❤❤
हे मात्र अगदी बरोबर बोललात खूप अति कष्ट आहे ♥️ संध्याकाळी अक्षरशः अंग काट्यासारखं टोचत खरं सोपं नाही शेती 😊 पण करायला तर लागणारच आहे
मॅगी लहान मुलांसाठी अजिबात चांगली नाही कॅन्सर होतो मॅगी ने
👍👍😊
आई आमच्यासाठी हे कर ते कर हे खावंसं वाटतं,कर गं आई, माझ्या मुली मला नेहमी अस बोलतात,आपली मुलं आपल्याकडे नाही मागणार तर कुणाकडे आई च मन आई मनापासून करते तुमचं कुटुंब छान आहे ♥️❤️👌👍🫰
हो na🙏🙏♥️thank you♥️
😊❤
🙏🙏😊♥️♥️
खुप छान व्हिडीयो ताई तुमच्ये व्हिडीयो खुप छान आसतात ताई 👌👌👌😘
thank you♥️
खूप g धावपळ होते g khup कष्ट घेता खूप छान व्हिडिओ
खूप धन्यवाद 🙏😊♥️
खूपच सुंदर
🙏🙏♥️
Khoop chan
thank you♥️
नेवैद्य मस्त पूर्ण विडिओ मस्त ❤🙏
खूप धन्यवाद 🙏😊♥️
😊😊❤❤
thank you♥️
Tai tumchi cast kay he an gavt kiti moth ahe kunala tri dya te janavrana
Maratha
ताई व्हीडी ओ छान किती दगदग द❤❤ 1❤ कर ते स तब्येतीची काळजी घे
हो 👍खूप धन्यवाद 🙏😊♥️
Tai tumche video bghun gavchi aatwn yete Mazi pn aai sem tumchyasarkhi.....shetatli kam ..ntrr gharchi...kam....asch
धन्यवाद♥️♥️
Nice
Thanks❤️
Ashwini tu kamachya vyapatun sudhha khup chhan vlog takate kharch khup kautuk tuze ...
खूप धन्यवाद 🙏😊♥️
Kup katsht. Karte tu. dada Ani aai chi. Sath
खूप धन्यवाद 🙏😊♥️
मस्त ताई vlog त्याच बरोबर लोणचं
रानातली कामे सुरू झाली की धावपळ खूप होते आपली म्हणजे मी पण गावाकडून च आहे n म्हणून माहिती आहे .काळजी पण घेत जा ताई तू कारण बायका खूप धावपळ असली की दुर्लक्ष करतात. दाजिनी खूप छान नैवद्य दाखवला 😊
खूप धन्यवाद 🙏😊♥️
कणिक फ्रीज मध्ये ठेऊ नका ताई ती नंतर खराब होते बुरशी आल्या सारखी होते फ्रेश कणीक घेत जा
हो अगदी बरोबर आहे कधीतरी थोडसं राहिले की लगेच वापरते 👍👍😊♥️
Mast video 😊
Thanks 😊♥️
Mast tai video 😊😊
खूप धन्यवाद 🙏😊♥️
Sai parila pan bhakri khayla shikva helth changali hote
हो अगदी बरोबरच आहे हे ♥️👍
खूपछानॴषाढवारीकितीकितीसुंदरव्लाॉगखूपमेहनतीहसतमुखॴहातजयमाताजोगाई.
खूप धन्यवाद 🙏😊♥️
आज एकादशी आहेत ताई
हा मंगळवारचा व्हिडिओ आहे ताई ♥️♥️
@@saeesoumyasisters516 ok
ताई. लकी.सापडला.की.नाही.तुलकीबदलकाहीचबोली.नाही
लकी बद्दल बोलणारच आहे पण नाही सापडला लकी♥️