- 571
- 1 692 046
Atish Gaikwad
India
เข้าร่วมเมื่อ 6 ม.ค. 2023
अतिश गायकवाड मुख्य संपादक AG MEDIA
ताडवागले पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार केला नाही, राजा केणी यांचा मला बदनाम करण्याचा डाव-विवेक पाटील
ताडवागले पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार केला नाही, राजा केणी यांचा मला बदनाम करण्याचा डाव विवेक पाटील यांचे स्पष्टीकरण
มุมมอง: 8 902
วีดีโอ
कुर्डूस ZP जागा धनुष्यबाणावर लढवणार,तटकरेंनी मदत केली नाही,छोटंम शेठ नो कॉमेंट,चित्रलेखा का हरल्या?
มุมมอง 11K4 ชั่วโมงที่ผ่านมา
कुर्डूस ZP जागा धनुष्यबाणावर लढवणार, तटकरेंनी मदत केली नाही का? छोटंम शेठ नो कॉमेंट,चित्रलेखा का हरल्या? राजा केणी uncut मुलाखत
विवेक पाटील यांनी ताडवागले पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार केल्याने नागरिकांकडून मारहाण केणीनी वाचविले
มุมมอง 45K4 ชั่วโมงที่ผ่านมา
शेकाप कार्यकर्ता ठेकेदार विवेक पाटील यांनी ताडवागले येथे पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार केल्याने नागरिकांकडून मारहाण राजा केणीनी वाचवले
उरणचे ठाकरे गटाचे उमेदवार मनोहर भोईर यांनी EVM मशीन मतदान फेर तपासणीसाठी ८ लाख २४०० रुपये भरले
มุมมอง 1.2K4 ชั่วโมงที่ผ่านมา
उरणचे ठाकरे गटाचे उमेदवार मनोहर भोईर यांनी EVM मशीन मतदान फेर तपासणीसाठी ८ ला २४०० रुपये भरले
चित्रलेखा पाटील पराभवानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना झाल्या भाऊक
มุมมอง 13K9 ชั่วโมงที่ผ่านมา
चित्रलेखा पाटील पराभवानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना झाल्या भाऊक
शिंदे गटाचे अलिबाग तालुका प्रमुख अनंत गोंधळी यांची खाणाव ग्रामपंचायतीत महेंद्र दळवी यांना आघाडी
มุมมอง 5K9 ชั่วโมงที่ผ่านมา
शिंदे गटाचे अलिबाग तालुका प्रमु अनंत गोंधळी यांची खाणाव ग्रामपंचायतीत महेंद्र दळवी यांना आघाडी विरोधक चारी मुंड्या चीत
छोटंम शेठ यांना साथ देणाऱ्या भाजपाच्या या पदाधिकाऱ्यांचेही पक्षातून सहा वर्षासाठी निलंबन
มุมมอง 3.3K12 ชั่วโมงที่ผ่านมา
छोटंम शेठ यांना साथ देणाऱ्या भाजपाच्या या पदाधिकाऱ्यांचेही पक्षातून सहा वर्षासाठी निलंबन
छोटंम शेठ आणि महेंद्र दळवी एकमेकांना रॅली दरम्यान भिडले
มุมมอง 20K14 วันที่ผ่านมา
छोटंम शेठ आणि महेंद्र दळवी एकमेकांना रॅली दरम्यान भिडले
४ महेंद्र दळवी, २ दिलीप भोईर, १ चित्रलेखा पाटील नावाच्या उमेदवारामुळे कोणाला तोटा कोणाला फायदा होणार
มุมมอง 4.7K14 วันที่ผ่านมา
४ महेंद्र दळवी, २ दिलीप भोईर, १ चित्रलेखा पाटील नावाच्या उमेदवारामुळे कोणाला तोटा कोणाला फायदा होणार
शेकापचे माजी मुरुड तालुका चिटणीस अजित कासार यांनी शेकाप का सोडला? २३ तारखेला महेंद्र दळवीच जिंकतील
มุมมอง 2.5K14 วันที่ผ่านมา
शेकापचे माजी मुरुड तालुका चिटणीस अजित कासार यांनी शेकाप का सोडला? २३ तारखेला महेंद्र दळवीच जिंकतील
अपक्ष उमेदवार छोटम शेठ यांनी घेतली स्वर्गीय मधुकर ठाकूर यांच्या कुटुंबाची भेट
มุมมอง 2.6K14 วันที่ผ่านมา
अपक्ष उमेदवार छोटम शेठ यांनी घेतली स्वर्गीय मधुकर ठाकूर यांच्या कुटुंबाची भेट
अनिल तटकरे २००९ मध्ये पेण मधून अपक्ष लढले,निलंबन धैर्यशील पाटील जिंकले रवी शेठ हरले अलिबाग मध्ये पण?
มุมมอง 3K21 วันที่ผ่านมา
अनिल तटकरे २००९ मध्ये पेण मधून अपक्ष लढले,निलंबन धैर्यशील पाटील जिंकले रवी शेठ हरले अलिबाग मध्ये पण?
महेंद्र दळवींच्या विरोधात फॉर्म भरल्यामुळे भाजपच्या छोटंम शेठ यांचे पक्षातून सहा वर्षासाठी निलंबन
มุมมอง 3K21 วันที่ผ่านมา
महेंद्र दळवींच्या विरोधात फॉर्म भरल्यामुळे भाजपच्या छोटंम शेठ यांचे पक्षातून सहा वर्षासाठी निलंबन
महेंद्र दळवींच्या १,११,९४६ मतांमध्ये छोटंम शेठ,सुरेंद्र म्हात्रे वाटेकरी झाल्याने त्याचा फटका बसणार
มุมมอง 10K28 วันที่ผ่านมา
महेंद्र दळवींच्या १,११,९४६ मतांमध्ये छोटंम शेठ,सुरेंद्र म्हात्रे वाटेकरी झाल्याने त्याचा फटका बसणार
शेकापची मते कधीच फुटत नाही म्हणून शेकापला जिंकण्याची सर्वाधिक संधी
มุมมอง 7Kหลายเดือนก่อน
शेकापची मते कधीच फुटत नाही म्हणून शेकापला जिंकण्याची सर्वाधिक संधी
शिंदे गटाच्या शेडसई ग्रा.पं.मा.सरपंच प्रिया कडू यांची पक्षातून हकालपट्टी लाडक्या बहिणीवर अन्याय
มุมมอง 8Kหลายเดือนก่อน
शिंदे गटाच्या शेडसई ग्रा.पं.मा.सरपंच प्रिया कडू यांची पक्षातून हकालपट्टी लाडक्या बहिणीवर अन्याय
ताईवर आणि जादूवर मी बोलणार नाही आमदार महेंद्र दळवी यांचा फॉर्म भरताना चित्रलेखा पाटील यांना टोमणा
มุมมอง 4.9Kหลายเดือนก่อน
ताईवर आणि जादूवर मी बोलणार नाही आमदार महेंद्र दळवी यांचा फॉर्म भरताना चित्रलेखा पाटील यांना टोमणा
आमदार महेंद्र दळवी प्रचार सभांमध्ये विरोधकांच्या एक पाऊल पुढे जनतेचा प्रचंड प्रतिसाद
มุมมอง 3.1Kหลายเดือนก่อน
आमदार महेंद्र दळवी प्रचार सभांमध्ये विरोधकांच्या एक पाऊल पुढे जनतेचा प्रचंड प्रतिसाद
छोटंम शेठ आणि चित्रलेखा बालिश बुद्धी आहेत,छोटंम अपक्ष उभा राहू दे नाहीतर त्रिपक्ष मला फरक पडत
มุมมอง 14Kหลายเดือนก่อน
छोटंम शेठ आणि चित्रलेखा बालिश बुद्धी आहेत,छोटंम अपक्ष उभा राहू दे नाहीतर त्रिपक्ष मला फरक पडत
मी अपक्ष फॉर्म भरणार आमदार महेंद्र दळवी यांनी मला फसवले आहे छोटंम शेठ यांची प्रतिक्रिया
มุมมอง 28Kหลายเดือนก่อน
मी अपक्ष फॉर्म भरणार आमदार महेंद्र दळवी यांनी मला फसवले आहे छोटंम शेठ यांची प्रतिक्रिया
महाविकास आघाडीच्या भांडणांमुळे महेंद्र दळवींचा दुसऱ्यांदा विजयी होण्याचा मार्ग मोकळा
มุมมอง 3.6Kหลายเดือนก่อน
महाविकास आघाडीच्या भांडणांमुळे महेंद्र दळवींचा दुसऱ्यांदा विजयी होण्याचा मार्ग मोकळा
शेकापची फक्त २०-२२ टक्के मते चिऊताईंची चिऊ चिऊ करतात RDCC बँकेचा भ्रष्टाचार बाहेर काढणार-सतीश धारप
มุมมอง 2.8Kหลายเดือนก่อน
शेकापची फक्त २०-२२ टक्के मते चिऊताईंची चिऊ चिऊ करतात RDCC बँकेचा भ्रष्टाचार बाहेर काढणार-सतीश धारप
शेकापला आदिवासी समाज मतदान करणार नाही,महेंद्र दळवींसाठी एकच छोटंम शेठ काफी आहे आदिवासी नेते-हंबीर
มุมมอง 7Kหลายเดือนก่อน
शेकापला आदिवासी समाज मतदान करणार नाही,महेंद्र दळवींसाठी एकच छोटंम शेठ काफी आहे आदिवासी नेते-हंबीर
छोटंम शेठ यांच्या घरी लोकांची वाढती गर्दी कोणासाठी धोका ठरू शकते महेंद्र दळवी की चित्रलेखा पाटील
มุมมอง 8Kหลายเดือนก่อน
छोटंम शेठ यांच्या घरी लोकांची वाढती गर्दी कोणासाठी धोका ठरू शकते महेंद्र दळवी की चित्रलेखा पाटील
छोटंम शेठचे कार्यकर्ते सचिन साळुंखे,ओमकार साळुंखे यांच्या गाडीची काच विरोधकांनी फोडली-अमित म्हात्रे
มุมมอง 6Kหลายเดือนก่อน
छोटंम शेठचे कार्यकर्ते सचिन साळुंखे,ओमकार साळुंखे यांच्या गाडीची काच विरोधकांनी फोडली-अमित म्हात्रे
अलिबाग रोहा रस्ता स्वतःच्या खर्चाने नाही तर सरकारच्या खर्चाने बनवून देईन चिऊताई यांचा कोणाला टोमणा
มุมมอง 4.4Kหลายเดือนก่อน
अलिबाग रोहा रस्ता स्वतःच्या खर्चाने नाही तर सरकारच्या खर्चाने बनवून देईन चिऊताई यांचा कोणाला टोमणा
रायगडमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी जागा वाटपा अगोदरच उरणचे उमेदवार मनोहर भोईर बॅनर FB वर झळकले
มุมมอง 3.3Kหลายเดือนก่อน
रायगडमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी जागा वाटपा अगोदरच उरणचे उमेदवार मनोहर भोईर बॅनर FB वर झळकले
चित्रलेखा पाटील यांना ९७,६६० महिलांपैकी ८० टक्के महिलांनी ७८,१२८ मतदान केलं तर त्या आमदार होतील
มุมมอง 3.4Kหลายเดือนก่อน
चित्रलेखा पाटील यांना ९७,६६० महिलांपैकी ८० टक्के महिलांनी ७८,१२८ मतदान केलं तर त्या आमदार होतील
छोटंम शेठ भाजपा मधून राजीनामा देणार नाहीत राजीनामाच्या फक्त अफवा आहेत छोटंम शेठ यांचे स्टेटमेंट
มุมมอง 4.9Kหลายเดือนก่อน
छोटंम शेठ भाजपा मधून राजीनामा देणार नाहीत राजीनामाच्या फक्त अफवा आहेत छोटंम शेठ यांचे स्टेटमेंट
सुनील तटकरे,आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण कार्यक्रमाच्या निमंत्रक पत्रिकेतून वरील सर्वांची नावे वगळले
มุมมอง 3.4Kหลายเดือนก่อน
सुनील तटकरे,आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण कार्यक्रमाच्या निमंत्रक पत्रिकेतून वरील सर्वांची नावे वगळले
Kaam nahi zale ani 100 percent payment pun kele. Waa khup chaan.
Mast. Netya mandali pun aschac chop dya.
Mast. Netya mandali pun aschac chop dya.
तुम्ही जर भ्रष्टाचार केला नसता तर तुम्ही मार खात होत त्याच वेळी का गप्प बसले तिथेच तुमची ईमानदारी दिसून आली 😂😂😂
He seva lavkart lavkar Maharashtra madhe laghu kara ...hats off to the village people 🎉
जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
ठेकेदार सोबत आमदार ,सरकारी अधिकारी , अभियंता यांनी त्याच्याकडून किती पॅकेज घेतले ते पहिले माहिती करून घ्या आणि त्यांच्यावर पण असे तुठून पडा.या भ्रष्टाचार साखळीत जेवढे पण गुंतलेत त्यांना असेच दमदाटी करून मारायला हवेत. हे सर्व राजकीय लोक पॅकेज मध्ये अडकलेले असतील. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे सापडणार नाही. बाकी सर्व बरबटलेले असतील.
प्रत्येक भ्रष्ट्राचारी ठेकेदाराला असाच चोप दिला पाहिजे ,काम पूर्ण न करता बिल काढणारे इंजिनिअर सुद्धा तेवढेच जिम्मेदार आहेत ,त्यांची पण चौकशी करावी
Jyane contract dila tyale pan hana
हा विडीओ कुठल्या जिल्ह्याचा आहे
रायगड
वा,, गाववाल्यानं मानायला पाहिजे...
सगळीकडेच असच व्हायला पाहिजे तरच हे अधिकारी वठणीवर येणार नाहीतर असंच चालणार धन्यवाद त्या गावकऱ्यांना
Evm sathi pan ladha dya va lagnar aaaha
आमदाराला, अधिकाऱ्याला तुडवा
संपादकांनी जरा येऊन पाहणी करा तिथे व्हिडिओ बनवा.
Sutti konalch deu ka maara bas
❤❤❤ असेच सर्व गाव वाल्यांनी एकत्र या सर्व कामी आपोआप होतील ❤❤❤ जय महाराष्ट्र ❤❤❤
श्रीगाव ते चिखली चार कोटी वाहिनीचे काय झाले पाईप टाकलेत पाणी लोकांना नाही ही पण योजना खाली
आशा लायनी कीती खालयास काढायला लागतील चोरा
Raja keni la sanga sagli kade ja aaani he adhi pre planned war vattoy
कोरोना ला 5 वर्ष झाली येवढ्या वर्ष काय उपटत होतास.आरे बायकांनी मारला तुला याची तरी लाज बाळग आणि काम आहे ते पूर्ण करून दे आधी.नाहीतर तुला ऑफिस मद्ये येऊन फोडू.😡😡😡😡😡😡
बिला चे पैसे देतात अधिकारी आहेत का कोण आहेत
गायकवाड साहेब तुम्ही स्वतः एकदा येऊन बघा ताडवागळे ग्रामपंचायत मध्ये मग तुम्हाला कळेल काम किती झालय ते 50% पण झालेल नाही आणि बिल 100% काढलय
विवेक पाटील यांनी म्हसळा तालुक्यातील तुरुंबाडी गांव येथेही एक करोड सोळा लाख ₹.जळजीवन पाणी योजनेत भ्रष्टाचार केला व ती केस मा. मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबीत आहे!
अगदी योग्य केले..हे सरकारी लोकं जनतेला मूर्ख समजतात.मजले आहेत जनतेचा पैसा खाऊन ,भिकारी.. सातवा वेतन आयोग चे गलेलठ्ठ पगार घेऊन पण काम करत नाहीत.
Kam Kiri divsat hoil
याला महाप्रसाद कमी पडला बहुतेक आजुन एक राऊंड झाला पाहिजे बहुतेक
पालिकेतील सर्व कामगार भ्रष्टाचारी आहेत. सर्वांपर्यंत त्यांचे ठरलेली रक्कम पोहचावे लागते. त्यामुळे जनतेच्या कामासाठी पैसा शिल्लक राहत नाही. आणि हे एवढे निर्ढावलेले चोर आहेत की नगरसेवक आमदार तहसीलदार यांचे मायबाप आहेत. प्रत्येकाला असाच जाब विचारायला हवा मग तो नगरसेवक असो आमदार असो की तहसीलदार असो. त्याशिवाय समाजामध्ये प्रामाणिक नेतृत्व जन्माला येणार नाही.
Chor ahe ha
10 टक्के लोकवर्गणी भरली नाही मग बील् काढले कशी फाशी द्या अधिकाऱ्यांना 🤙🤙💉💉💉💉💉⚔️⚔️⚔️⚔️⚔️
भाड्या काळ काय म्हणाला
स्टेटमेंट देताना गुटक का गिळतंय
Ha tar mohra aahe...he sarwa war pasun khaal paryant chor aahet
बोलण्यातून च भ्रष्टचार दिसून येतोय😂😂
Vivek Patil Rajpuri Jaljivan Yojna Ka Kya Hua
NCP Congres la soda SKP punha yeil
ठेकेदार याचा चांगलाच कार्यक्रम झालाय पण यात बिल पास करून देणाऱ्या अधिकारी वर्गाचे सुद्धा सांथवन करायला पाहिजे होते...
कडक कार्यक्रम 👌👌
सध्या आपल्या लोकांची अशीच फसवणूक करतात,
❤ ❤❤ mast keli kamgiri
प्रीतम म्हात्रे विजयी झाले आणि री चेकिंग ला महेश बाल्दी विजयी झाले आता परत चेकिंग ला शिट्टी वाजणार उरण मधे
ह्यात ठेकेदारा चा दोष कमी आहे पण अधिकाऱ्यांचा नक्कीच जास्त आहे,zp,पंचायत समिती मध्ये सगळे अधिकारी ठेकेदाराकडून पाकीट घेतल्या शिवाय सहीच नाही करत,तेथूनच भ्रष्टाचार चालू होतोय
अरे बाबा तरीपण कामं होतो.
राजाभाई केनी🔥
अतिश 5 वर्षे लागतात का 1 कोट 92 lakala च्या कामाला काम न करता बिल अदा कस करतात् अधिकारी सजा व्हायला पाहिजे हा बऱ्याच ग्रा प मध्ये प्रॉब्लेम आहे
Ho ahe nakki... umte dharnachi bill kiti khallit te nahi bolat te
पपूनी बीजेपी मध्ये न जाता चित्रा साठी महिंद्रा कडे जा धनुष्या वर लढा 🌾🌾🌾🌾🌴🌴🌴🌴🚩🚩🚩🚩🚩🛕🛕🛕🛕🍉🍉🍉🍉🍉🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳☝️☝️👒👒✍️✍️🌅
Pahila lihaila shik usarkar
रोजच दांडी असते. कधी हजर असतात 😂😂😂😂
Shitti vajli hoti tity 💯 ghol zalay
छोटम शेठ 1 दिवस आदि महेंद्र शेठ ला मॅनेज झाला आणि छोटम शेठ ला शेकाप ची मत मिळाली
लोकसभेला शेकाप बरोबर होते