कोणी कुठेही जाऊदे शेकाप ला काहीच फरक पडत नाही कारण जे आमदार खाजदार झाले ते शेकाप मुळेच झाले. शेकाप मध्ये मोठे झाले आणि आता पैशासाठी बापाला विसरले .आम्ही जाणाऱ्या लोकांचा विचार करत नाही
@@askpar शेकाप भाजपच्याच विचारांवर चालवली यांनी, कुठं होता महात्मा फुले, गांधी आणि कष्टकऱ्यांचा विचार. जी खोती व्यवस्था कोकणच्या नाना पाटील म्हणजे आदरणीय नारायण नागू पाटील यांनी अथक संघर्ष करून संपवली ते खोत भट बामन धर्माधिकारी कुटुंब सगळ्या कोकणच्या बहुजन बांधवांना नादी लावून परत एकदा कोकणावर राज्य करत आहेत. नारायण नागू पाटील यांची क्रांती त्यांनी पलटून लावली, सुड उगवला.. तुम्ही बसा बैठका करत आणि संघोट्या धर्माधिकारीला मुजरा करत. शेकापचा विचार रायगडमध्ये कधीच संपवला आहे संघाने. आता फक्त एक एक प्रातिनिधिक धक्के देऊन कागदोपत्री अस्तित्व उरलेला शेकाप तिथं संपवला जाईल संघ व भाजप कडून. शेकाप म्हणजे जयंत पाटील नव्हे. शेकाप फार मोठा क्रांतीचा विचार आहे की ज्याच्याशी रायगडमधील कोणत्याही शेकाप पदाधिकाऱ्यांना काडीचं देणंघेणं नाही. जयंत पाटील सारखे काही आतून तर काही थेट सामील आहेत भाजप व संघाला. तुम्ही बसा नामस्मरण करत.
तुम्ही ज्यांना कामाचा समजताय तेच गेले तर? 😜 जेव्हा समजेल तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकेल इतके निच्छित 😂 ही comment डिलीट नका करू तेव्हा पण मी reply देईन या कमेंट वर
जयंत भाईपाटील सोबत अख्खी अलिबाग शेकाप जाणार भाजप मध्ये 😅 नाहीतर ED लागेल 😅 पाटील कुटुंबामधील खरे भांडण मी आधी जाणार की तू आधी यावरून सुरू आहे 😂 जनता येडी नाहीय कार्यकर्ते येडे आहेत शेकाप चे
सर्वसामान्य जनता आता जाणकार आहे यंदा परिवर्तन निश्चित आहे…..
Only Chitralekha Patil
जयंत पाटील चा प्रवेश निश्चित झालंय BJP madhe
🤣🤣🤣
😂😂😂😂😂😂
कितीपण आपटा .भावी आ. चिऊताई
भावी आमदार चिऊताईना कितीपण आपटा? की चिऊ ताईनाच आपटायला सांगत आहात?😢 नक्की काय म्हणायचे आहे
खडा टाकलात काय ☺️😊
धन्य वाद
कोणी कुठेही जाऊदे शेकाप ला काहीच फरक पडत नाही कारण जे आमदार खाजदार झाले ते शेकाप मुळेच झाले. शेकाप मध्ये मोठे झाले आणि आता पैशासाठी बापाला विसरले .आम्ही जाणाऱ्या लोकांचा विचार करत नाही
😜 जेव्हा समजेल तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकेल इतके निच्छित 😂 ही comment डिलीट नका करू तेव्हा पण मी reply देईन या कमेंट वर
पंडितशेट पाटील , आस्वाद पाटील bjp प्रवेश करणार ????
😜 जेव्हा समजेल तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकेल इतके निच्छित 😂 ही comment डिलीट नका करू तेव्हा पण मी reply देईन या कमेंट वर
आमदार फक्त आणि फक्त चिऊताईच होणार
नाव महिती आहे तर सांगून टाका
बच्चा बच्चा जानता है पंडित शेठ ही तो है
😜 जेव्हा समजेल तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकेल इतके निच्छित 😂 ही comment डिलीट नका करू तेव्हा पण मी reply देईन या कमेंट वर
काही फरक पडणार नाही शेकाप ला कोणीही जाऊदे अलिबाग चा आमदार फिक्स आहे चित्रलेखा पाटील
फरक पडतो नाही म्हणून चालणार नाही. कोणताही मोठा नेता गेला त्या पक्षाला फरक पडतो.
@@vijaymhatre1664 mag chotam shet jaun tumche pakshala farak padal ka kinchotam shet la padal,.
Konihi Jaude Ulat Raigad Jilhyat Shekap La Sahanbhuti milel
राहिल का 😂 ?
भावी आमदार छोटम शेठ ❤❤
बाहेरून भाजपमध्ये नेते आयात करूनभाजपचा फुगा फुगेल पण भाजपचा विचार रूजणार आहे का?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारांची सुन आणून शेकापची वाट लावली जयंत पाटील यांनी
गुडघ्या तुन विचार करून नका बोलू..डोक्यात मेंदू आहे त्यांनी विचार करा
BJP mdi kon challay te baga adi,.,
@@askpar
शेकाप भाजपच्याच विचारांवर चालवली यांनी,
कुठं होता महात्मा फुले, गांधी आणि कष्टकऱ्यांचा विचार. जी खोती व्यवस्था कोकणच्या नाना पाटील म्हणजे आदरणीय नारायण नागू पाटील यांनी अथक संघर्ष करून संपवली ते खोत भट बामन धर्माधिकारी कुटुंब सगळ्या कोकणच्या बहुजन बांधवांना नादी लावून परत एकदा कोकणावर राज्य करत आहेत. नारायण नागू पाटील यांची क्रांती त्यांनी पलटून लावली, सुड उगवला.. तुम्ही बसा बैठका करत आणि संघोट्या धर्माधिकारीला मुजरा करत. शेकापचा विचार रायगडमध्ये कधीच संपवला आहे संघाने. आता फक्त एक एक प्रातिनिधिक धक्के देऊन कागदोपत्री अस्तित्व उरलेला शेकाप तिथं संपवला जाईल संघ व भाजप कडून. शेकाप म्हणजे जयंत पाटील नव्हे. शेकाप फार मोठा क्रांतीचा विचार आहे की ज्याच्याशी रायगडमधील कोणत्याही शेकाप पदाधिकाऱ्यांना काडीचं देणंघेणं नाही. जयंत पाटील सारखे काही आतून तर काही थेट सामील आहेत भाजप व संघाला. तुम्ही बसा नामस्मरण करत.
तसा काही च फरक पडणार नाही तिथं बिनकामी असलेलाच जाईल त्याचा काहीच फायदा होणार नाही पक्षाला 😂😢😮
तुम्ही ज्यांना कामाचा समजताय तेच गेले तर? 😜 जेव्हा समजेल तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकेल इतके निच्छित 😂 ही comment डिलीट नका करू तेव्हा पण मी reply देईन या कमेंट वर
जयंत भाईपाटील सोबत अख्खी अलिबाग शेकाप जाणार भाजप मध्ये 😅 नाहीतर ED लागेल 😅 पाटील कुटुंबामधील खरे भांडण मी आधी जाणार की तू आधी यावरून सुरू आहे 😂 जनता येडी नाहीय कार्यकर्ते येडे आहेत शेकाप चे
पंडीत शेठ जाणार नाही.
माहीती चुकीची आहॆ
ओन्ली शेकाप आगरी समाजाची शान
काय केलाय आगरी समाजासाठी? आम्ही नाही मानत शान😂