आमदार महेंद्र दळवी प्रचार सभांमध्ये विरोधकांच्या एक पाऊल पुढे जनतेचा प्रचंड प्रतिसाद

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 27

  • @prasadbandri5017
    @prasadbandri5017 10 วันที่ผ่านมา +1

    Purna lockdown madhe amdar gayab hote

  • @tusharchaulkar4517
    @tusharchaulkar4517 15 วันที่ผ่านมา +2

    माझ्या मते तरी संपादकाने कोण कोणाच्या फुडे आहे ते सांगण्यापेक्षा
    आमदार साहेबाना 5 वर्षा मधे देलेली आश्वासने खरच पूर्ण केलीत का आणि जर केली नसतील तर का केली नाही हे प्रश्न विचारणे महत्त्वाचे आहे

  • @RushiNagaonkar
    @RushiNagaonkar 16 วันที่ผ่านมา +4

    दादा आजची पब्लिक बगुन बती गुल दमदार आमदार द ग्रेट महेंद्र शेठ

  • @sachinthale8281
    @sachinthale8281 16 วันที่ผ่านมา +5

    दादा तुमच्या माध्यमातून आम्हाला रायगडच्या राजकारणाची बरीच माहिती मिळते त्या बद्दल तुमचे मना पासून धन्यवाद ❤

  • @YogeshPatil-gx2nr
    @YogeshPatil-gx2nr 16 วันที่ผ่านมา +10

    लाव रे तो व्हिडिओ 5 वर्षा पूर्वी अलिबाग रोहा रोड स्वतःच्या पैशाने करून देणारं त्यांना सरकारच्या पैशातून करता आल नाही आणि 50 खोके भेटल्यावर पळाले गुहाटीला.

  • @rupeshmhatre8460
    @rupeshmhatre8460 11 วันที่ผ่านมา

    Only chiu Tai ❤

  • @AllinOne-pc3yp
    @AllinOne-pc3yp 16 วันที่ผ่านมา +10

    छोटम शेठ वाल्यांनी लाईक करा ओन्ली छोटम शेठ ❤❤❤

  • @invinciblealibagkar
    @invinciblealibagkar 16 วันที่ผ่านมา +2

    6:15 अतिष गायकवाड एक नंबर बोललात 🔥 आज खरंच खूप चांगली भूमिका मांडलीत. अशी कानउघडणी केलीच पाहिजे. फक्त लोकांना दिवसभर कॉल करून मत मागून आमदार इतका सहज करतील का यांना लोकं?

  • @atishkamane6100
    @atishkamane6100 16 วันที่ผ่านมา +2

    Are...... No Tumhi fakt bomba thokat basa tumcha karykram Amdar MD shet nakich karnar ❤❤❤💯

  • @KetanKaskar
    @KetanKaskar 16 วันที่ผ่านมา +10

    आता आश्वासन देण्यासाठी फिरणार आणी खोके भेटले कि गप बसणार
    अलिबाग रोहा रस्ता पाच वर्षात बनवता नाही आला
    उमटे धरणाचा निधी आणलाय ना तो कुठे आहे
    गाळ काढायला एक रुपायची मदत नाही केली
    जनता खर्च मतदान करेल का जी जनता ह्यांना मतदान करेल ती फक्त पैसे घेऊन करेल कारण त्यांना ह्या गोष्टीची गरज नाही पण जनता आता मुर्ख राहिलेली नाही जो काम करेल त्यालाच मतदान करेल
    बदल हवा आमदार नवा
    आता नाही तर कधी नाही

    • @hp52402
      @hp52402 16 วันที่ผ่านมา +2

      दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी हेच पुन्हा आमदार होणार.
      बाकी कामे भरपूर झालीत आणि जी राहिलीत ती पण होणार.

    • @KetanKaskar
      @KetanKaskar 16 วันที่ผ่านมา +4

      @@hp52402 आता फक्त आश्वासन देणार पाच वर्षापुर्वी केल ते आता परत करणार

    • @ranjit6636
      @ranjit6636 15 วันที่ผ่านมา +2

      अरे भावा खुप बनावट बॅनर कोटी लाख हजार रुपये लेटर पॅड कामं पण प्रत्यक्षात मात्र कामं झाली नाही

  • @mayureshpatil4364
    @mayureshpatil4364 16 วันที่ผ่านมา +6

    Only 6900

  • @jitendrapatil3563
    @jitendrapatil3563 16 วันที่ผ่านมา +2

    5 वर्षात कुठेही न फिरकलेले आता फिरतात

  • @nameshbali9674
    @nameshbali9674 16 วันที่ผ่านมา +6

    आमदार फक्त one man army छोटम शेठ 6900👑👑

  • @KiranPatil-jp6in
    @KiranPatil-jp6in 15 วันที่ผ่านมา +2

    Only chiu tai🎉🎉🎉

  • @ganeshpatil7732
    @ganeshpatil7732 15 วันที่ผ่านมา +3

    भावी आमदार चित्रलेखा पाटील ताई

  • @KetanKaskar
    @KetanKaskar 16 วันที่ผ่านมา +6

    बदल हवा आमदार नवा फक्त छोटम शेठ🔥

  • @Maharastrapolitics45
    @Maharastrapolitics45 16 วันที่ผ่านมา +3

    सभे साठी किती आणि खिचडी खाण्या साठी किती आलेली ते पण सांगा 😂😂😂

  • @jitendrapatil3563
    @jitendrapatil3563 16 วันที่ผ่านมา +1

    खारेपाट विभागात पाण्यासाठी काहीही केले नाही,ते त्या विभागात कधीही फिरलेलेच नाहीत त्यामुळे त्यांनी खारेपाट वीभागात जाऊच नये