महेंद्र दळवींच्या विरोधात फॉर्म भरल्यामुळे भाजपच्या छोटंम शेठ यांचे पक्षातून सहा वर्षासाठी निलंबन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 48

  • @kingalibag9017
    @kingalibag9017 8 วันที่ผ่านมา +24

    विधानसभेला आमचे अपक्ष उमेदवार कोरोना योध्दा व देवमाणूस श्री . दिलीप विठ्ठल भोईर ऊर्फ छोटम शेठ हे 💯 निवडून येणार आणि विधानसभेत जाणार....✌️

  • @RajendraBhonkar
    @RajendraBhonkar 8 วันที่ผ่านมา +16

    अलिबाग मध्ये भाजपाचं नाव नाही छोटम शेट भाजप वाढवला अलिबाग मध्ये

  • @KetanKaskar
    @KetanKaskar 8 วันที่ผ่านมา +16

    आटलीत बाटली विरोधकांची हातभर फाटली😂

    • @tk_boa
      @tk_boa 8 วันที่ผ่านมา +4

      @@KetanKaskar दादा.... हात भर फाडली आहे... आपल्या एकट्या वाघाने 💪

  • @VaibhavPatil-rk8zn
    @VaibhavPatil-rk8zn 8 วันที่ผ่านมา +12

    100% Chotam shet Yenar .🎉🎉🎉

  • @Swdada18
    @Swdada18 7 วันที่ผ่านมา +3

    अरे किती पण येऊंदे एकच बास किंग छोटंम शेठ 💪💪💪💪

  • @AtishSurvase-h4i
    @AtishSurvase-h4i 8 วันที่ผ่านมา +2

    भावी आमदार छोटम शेट 100%

  • @viki2626
    @viki2626 8 วันที่ผ่านมา +3

    काहीही फरक पडत नाही
    यंदा बदल निश्चित दिसेल✌️

  • @nileshwadekar6154
    @nileshwadekar6154 8 วันที่ผ่านมา +7

    तुम्ही वरच्या लेव्हलचे पद अधिकारी काहीही उलट पालट करू शकता कधी जनतेच्या बाजूने विचार करत आहात का जनतेला काय पाहिजे भारतीय जनता पार्टी छोटंम सेठ भोईर यांच्या मुले काही वर्षात अलिबाग मध्ये नावारूपाला आली आहे आणि छोटं सेट माणसाच्या मनात आणि गल्ली गल्लीत मनात रुजलेले आहेत गरिबांसाठी धावून आणि कोरोना मध्ये जनतेला मदत करणारा गरीब जनतेसाठी एका हाकेवर धावत येणारा असा जर कार्यकर्ता आमदार तुम्हाला नको हवा असेल तर तुमचं दुर्दैव आहे

    • @निलेशशिंगरूत
      @निलेशशिंगरूत 8 วันที่ผ่านมา +2

      उलट छोटम शेठ अजून सहानुभूती मिळेल ❤❤

    • @Jay_Maharashtra123
      @Jay_Maharashtra123 8 วันที่ผ่านมา +2

      लाखात एकच शब्द बोललास की (छोटमशेटला ओळखलात नाही आमचं दुर्दैव आहे. ) असंख्य कार्यकर्ते छोटमशेटसोबत प्रचारात उतरणार आहेत.

    • @Jay_Maharashtra123
      @Jay_Maharashtra123 8 วันที่ผ่านมา +2

      ​@@निलेशशिंगरूतनक्कीच कारण महत्व वाढले.

  • @tk_boa
    @tk_boa 8 วันที่ผ่านมา +10

    अरे जा...... भारतीय जनता पार्टी चे २ वर्षा आधीचे काम बघा.... आणि दिलिप भोईर आल्या पासून चे काम बघा.....

  • @nilnaik3528
    @nilnaik3528 8 วันที่ผ่านมา +3

    अरे लिहून घे त्याच कागदावर छोटंम शेट शंभर टक्के निवडून येणार

  • @tk_boa
    @tk_boa 8 วันที่ผ่านมา +4

    हात भर फाडली आहे आमच्या एकट्या वाघाने.....

  • @KetanKaskar
    @KetanKaskar 8 วันที่ผ่านมา +9

    आरे डोळे मिटुन नको बोलु डोळे उघडे करु बोल का ती पण हिम्मत नाही😂

  • @Vision_4997
    @Vision_4997 8 วันที่ผ่านมา +5

    चेहरे बघा कसे पड़लेत संगताना 🤣🤣🤣

  • @RushiNagaonkar
    @RushiNagaonkar 8 วันที่ผ่านมา +4

    छोटम शेठ भावी शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

    • @Jay_Maharashtra123
      @Jay_Maharashtra123 8 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद १ मत वाढलं

  • @KetanKaskar
    @KetanKaskar 8 วันที่ผ่านมา +7

    बदल हवा आमदार नवा फक्त छोटम शेठ🔥

  • @tk_boa
    @tk_boa 8 วันที่ผ่านมา +5

    आता घ्या बोलून देव पण बघतोय २३ ला पाहिले बुके घेऊन तूच अशिल बघ लिहून ठेव

  • @mukulmobi456
    @mukulmobi456 7 วันที่ผ่านมา

    आमदार निवडून आले तर पक्षात घेणार का...?

  • @SureshThakur-oc8hb
    @SureshThakur-oc8hb 8 วันที่ผ่านมา +2

    असेच फार्म मराठी व काढु नका व आपली पुढची पिढी शिल्लक ठेऊ नका. बटेंगे तो करेंगे हे लक्षात असु दया.

  • @ranjit6636
    @ranjit6636 6 วันที่ผ่านมา

    धारप मामा पॅड धरुन का बोलता 😊

  • @uttamraut7418
    @uttamraut7418 7 วันที่ผ่านมา +1

    शेकाप ची बी टीम, छोटम शेठ

  • @DamodarNaik-j8r
    @DamodarNaik-j8r 8 วันที่ผ่านมา +3

    Aku yet nahi

  • @DamodarNaik-j8r
    @DamodarNaik-j8r 8 วันที่ผ่านมา +3

    Mike dya

  • @tk_boa
    @tk_boa 4 วันที่ผ่านมา

    हे कोण हाकलनारे...... प्रदेश अध्यक्ष च्या सही चे पत्र घेऊन या दम आहे तर

  • @naredrapatil9396
    @naredrapatil9396 7 วันที่ผ่านมา

    नुसती कट आउट लावून विकास होत नसतो

  • @RushiNagaonkar
    @RushiNagaonkar 8 วันที่ผ่านมา +2

    घर का ना घाटका अब हो गया 🔦

    • @Jay_Maharashtra123
      @Jay_Maharashtra123 8 วันที่ผ่านมา +5

      आरे छोटमशेट हा परमेश्वर आहे त्यांना कुठल्याही मंदिरात प्रवेश आहे

    • @tk_boa
      @tk_boa 8 วันที่ผ่านมา +2

      अरे हाथ भर फाडली तुमची.... आमच्या एका वाघाने

  • @abhishekbhoir7566
    @abhishekbhoir7566 8 วันที่ผ่านมา +2

    Br zal hakalla te

    • @Jay_Maharashtra123
      @Jay_Maharashtra123 8 วันที่ผ่านมา +2

      छोटमशेट निवडून तर येणारच. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आपले स्वागत करतील. छोटमशेट आपण "हिरा" आहात कोळशात टाकला तरी त्याची किंमत कमी होत नसते. महेंद्रशेटला घाम फोडणारा भेटला नव्हता एकच छोटमशेट आडवा केल्यशिवाय स्वस्त बसणार नाही. जिथे ऐकू तिथे छोटमशेटचेच नाव.

    • @tk_boa
      @tk_boa 4 วันที่ผ่านมา

      हे कोन हकलनारे.... कोन विचारतय ह्यांना

    • @abhishekbhoir7566
      @abhishekbhoir7566 4 วันที่ผ่านมา

      @tk_boa te tyache varishth ahet samjla ka

    • @tk_boa
      @tk_boa 3 วันที่ผ่านมา

      @@abhishekbhoir7566हो का माहीत च नव्हत मला पक्ष कार्यकर्ता असून..... आजच दिसले हे...

  • @RushiNagaonkar
    @RushiNagaonkar 8 วันที่ผ่านมา

    तो भाजपाचा नाही झाला तो काय जनतेचा होनार

    • @tk_boa
      @tk_boa 8 วันที่ผ่านมา +4

      जनते मध्ये राहिला पक्ष पाहिजे आस काही नाही..... माणूस चांगला पाहिजे.....
      पक्ष तर दळवी साहेबांन कडे सुद्धा चांगला होता.... त्यांना कुठे जनतेची कामे करता आली...

    • @RushiNagaonkar
      @RushiNagaonkar 8 วันที่ผ่านมา

      @tk_boa तुम्ही चार काम नाय केला आनी शो गिरी कराला लागलेत

    • @tk_boa
      @tk_boa 8 วันที่ผ่านมา +4

      @@RushiNagaonkar अशी ४ नाही १० कामे दाखवीन..... ये समोर कधी पण..... पण तू तयारी कर महेन्द्र दळवी ने बॅनर लावली ती कामे झाली का ते बघून घे

    • @tk_boa
      @tk_boa 7 วันที่ผ่านมา

      @kaustubhmhatre7169 २३ ला A टीम बनेल तेव्हा बघा....m

    • @kaustubhmhatre7169
      @kaustubhmhatre7169 7 วันที่ผ่านมา

      @@tk_boa 23 ला bagu. Coment save करून ठेव.