खरतर या मतदार संघात रोजगाराचा प्रश्न मोठा आहे, अलिबाग मुरुड तालुक्यातील पर्यटन व्यवसाय वर अधिक लक्ष केंद्रित केले तर या मतदार संघाचा California होण्यास वेळ लागणार नाही. छोटमशेठ जर आमदार नसताना सुद्धा इतकी काम करत असतील तर आमदार झाल्यावर हा माणूस विकासापासून रखडलेल्या या मतदार संघाला अतिशय समृद्ध बनवू शकतो.सर्वसामान्य जनतेत छोटमशेठ बद्दल असलेले प्रेम नक्कीच छोटमशेठ यांना येणारया निवडणुकीत आमदार करणार. २०२४ चे अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार फक्त आणि फक्त छोटमशेठ
आताही सुरुवात आहे अजून खरी लढाई पुढे आहे. जेव्हा आदिवासी बांधव आणि कोळी बांधव आणि इतर जनता तसेच यंग जनरेशन रस्त्यावर उतरेल तेव्हा छोटमशेट काय आहेत आणि कोण आहेत आणि छोटमशेटचा आवाज कुठे पोचला आहे ते कळेल.
सामान्य जनतेसाठी छोटम शेठ च हवा. हक्काचा माणूस आहे. opposition पार्टी कडून मग ते शेकापच्या किंवा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कितीही negativity पसरवली तरी छोटम शेठ भाजप असो वा नसो अपक्ष देखील निवडून येऊ शकतात हे सामान्य मतदार दाखवून देईल 💯
@@ravindrashelke7990 तेव्हा सर्व नेते घरात बसलेले आणी गोरगरिबांचा कैवारी कोविड मध्ये स्वतःची काळजी न घेता जनतेची काळजी घेत होता छोटम शेठ तुमच्या सोबत गोर गरीब जनता आहे तुम्ही आमदार नक्कीच होणार
अलिबागचा कित्येक वर्षाचा इतिहास आहे की एकदा एक आमदार झाला की दुस-या टर्मला तोच होत नाही. हा शाप आहे अलिबागला. म्हणूनच हे चित्र बदलले दिसते. प्रत्येक वेळेला जनता नवीन उमेदवाराला संधी देते.
कित्येक वर्षे अलिबागमध्ये कमळाला अस्तित्व होते पण जनजगृती नव्हती. पण आज छोटमशेटने गावोगावी कमळ फुलवलंय ते मा. राहुलजी नार्वेकरसाहेब, प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळेसाहेब, तसेच मा. रविंद्र चव्हाण साहेब यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरविल्याचा अभिमान आज भाजपच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आहे. तसेच छोटमशेट हे मा. खासदार धैर्यशीलदादा पाटील यांचे उजवे हात म्हणून ओळखले जातात.
छोटमशेटना भाजपमधूनच उमेदवारी मिळणार. महायुतीमध्ये काही ठिकाणी दोन्ही पक्षाचे नेते दावे प्रतिदावे करत आहेत. ज्या ज्या मतदार संघात त्या त्या नेत्याने कामे केलेली असतात.
छोटम शेट तेचा प्रचार करतिल आणि आम्ही आमचा प्रचार करु आमाला काय फरक पडनार नाही कोनाला लोक मत देनार आहेत कोनाचा नशिब आसेल तो आमदार होईल कोनाला फटका काय पडनार नाही तो प्रतेकाचा प्रश आहे
खरोखरंच अतिशय प्रांजल मत व्यक्त केलेस ज्याची शिल्लक असेल तो आमदार होईल. आपण आपल्या नेत्याला कमेंट करतो ते स्वाभाविकच आहे. जनतेच्या मनात काय आहे हे त्यांच्याजवळचं मत आहे. ह्रदयातून खेचू शकत तर नाही.
वाट बघा 😂😂 सामान्य जनता सोबत आहे यावेळी छोटम शेठ च्या. शेकाप सोबत छोटम शेठ परत गेले तर जयंत पाटील family छोटम शेठ चा फक्त स्वतःपुरता वापर करुन घेईल आणि छोटम शेठ पुन्हा विश्वास गमावून बसतील. त्यांना पण याची कल्पना आहे म्हणून ते असे करणार नाहीत. स्वतःच्या मेहनतीने उमेदवारी लढवत आहेत. 🔥 brand बनवला आहे स्वतःला 🔥 इतिहास घडेल यावेळी
@@sp-xl9es बघा तुम्हीच परत या म्हणालात आणि comment मध्ये लगेच statement बदलता (शेकाप ची शिकवणच अशी आहे )🤣 असो मी फक्त तुमचे वाक्य पूर्ण करतो - छोटम शेट इतिहास जमा होतील, जर पुन्हा शेकाप मध्ये गेले तर. 😂😂😂
@@invinciblealibagkar मेसेज व्यवस्थित वाच आधी अंडभक्त 👆 मी शेठ आपक्ष उभे राहिल्या नंतर निवडणुकी चा निकाला नंतरचे भाष्य करतोय.. इतिहास की इतिहासात जमा लवकरच कळेल 👍👆
खरतर या मतदार संघात रोजगाराचा प्रश्न मोठा आहे, अलिबाग मुरुड तालुक्यातील पर्यटन व्यवसाय वर अधिक लक्ष केंद्रित केले तर या मतदार संघाचा California होण्यास वेळ लागणार नाही. छोटमशेठ जर आमदार नसताना सुद्धा इतकी काम करत असतील तर आमदार झाल्यावर हा माणूस विकासापासून रखडलेल्या या मतदार संघाला अतिशय समृद्ध बनवू शकतो.सर्वसामान्य जनतेत छोटमशेठ बद्दल असलेले प्रेम नक्कीच छोटमशेठ यांना येणारया निवडणुकीत आमदार करणार.
२०२४ चे अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार फक्त आणि फक्त छोटमशेठ
@@mialibagkar10 right bro
King chotam sheth 6900🫅🫅
फिक्स आमदार छोटमशेठ
Only 6900
Kingmaker Dilip Bhoir Chottam shet👑👑👑
King 6900 Chottam Shet bhoir 🎉🎉
अरोपा ना घबरात नाही छोटम शेठ कीती आले आनी कीती गेले किंग छोटम शेठ बादशाह आहे तो कोणाच्या बापा ला घबरात नाही आमदार होनार छोटम शेठ 👑👑👑
छोटम शेठ आमदार होणार हे 💯 खरं आहे त्यामुळे कोणी काहीही बोलो
आताही सुरुवात आहे अजून खरी लढाई पुढे आहे. जेव्हा आदिवासी बांधव आणि कोळी बांधव आणि इतर जनता तसेच यंग जनरेशन रस्त्यावर उतरेल तेव्हा छोटमशेट काय आहेत आणि कोण आहेत आणि छोटमशेटचा आवाज कुठे पोचला आहे ते कळेल.
दळवी ची फाटलय😂
2024 ला फिक्स आमदार दिलीप भोईर साहेब
भावी आमदार छोटम शेठ
आमदार छोटम शेठ, 100%
आमदार छोटम शेठ होणार 💪👑
सामान्य जनतेसाठी छोटम शेठ च हवा. हक्काचा माणूस आहे. opposition पार्टी कडून मग ते शेकापच्या किंवा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कितीही negativity पसरवली तरी छोटम शेठ भाजप असो वा नसो अपक्ष देखील निवडून येऊ शकतात हे सामान्य मतदार दाखवून देईल 💯
कोरोना मध्ये आमदार घरात लपून बसले होते आणि छोटम शेठ कोरोना योद्धा म्हणून गरीब जनतेची सेवा करत होते म्हनूनच आता आमदार फक्त छोटम शेठ
अपक्ष म्हणून लढावं
@@ravindrashelke7990 तेव्हा सर्व नेते घरात बसलेले आणी गोरगरिबांचा कैवारी कोविड मध्ये स्वतःची काळजी न घेता जनतेची काळजी घेत होता
छोटम शेठ तुमच्या सोबत गोर गरीब जनता आहे
तुम्ही आमदार नक्कीच होणार
Chotam shet amdar honar 💯
Fix amdar chotam sheth👑👑👑
छोटम शेट.. किंग आहे कोन तो महेंद्र दळवी
२ दिवस शब्द हेच ठेवा फक्त........ येत्या काही दिवसात समजेल......... तुम्हाला
Bhavi aamdar chotam shet 🎉
राजा भाई जरा शांत रहा आपल्या पेक्षा छोटम शेट भारी आहेत नकोते बोलुन दलवि साहेबानची मत कमि होतील
Kingmaker आमदार दिलीप विठ्ठल भोईर आमच्या हक्काचे छोटम शेठ ....❤🎉
अपक्ष लढेल छोटम शेठ किंग आहे त
Kon ahe Raja keni😂😂😂😂😂 vichrty kon tyla
Chotam sheth yani thakre gatat jav
Chotam Shet 👑👑👑👑👑👑👑
तीनही तालुक्यात एकच नावाची चर्चा ते नाव म्हणजे छोटमशेट आमदार होणार. (जिथं तिथं एकच हवा, छोटमशेट आमदार नवा!! )
Chotam शेठ ना आमदार होण्या पासून कोणीच थांबू शकत नाही 100% भावी आमदार किंग 6900
Chotam Sheth Àmadar
येऊन येऊन येणार कोन छोटम शेठ शिवाय आहे कोन
❤
बदल हवा आमदार नवा फक्त छोटम शेठ
विरोधकांची हवा टाईट झाले आता कोण पण काय पण बोलतोय 😂😂
आपला छोटम शेठ आमदार फिक्स
अलिबागचा कित्येक वर्षाचा इतिहास आहे की एकदा एक आमदार झाला की दुस-या टर्मला तोच होत नाही. हा शाप आहे अलिबागला. म्हणूनच हे चित्र बदलले दिसते. प्रत्येक वेळेला जनता नवीन उमेदवाराला संधी देते.
कित्येक वर्षे अलिबागमध्ये कमळाला अस्तित्व होते पण जनजगृती नव्हती. पण आज छोटमशेटने गावोगावी कमळ फुलवलंय ते मा. राहुलजी नार्वेकरसाहेब, प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळेसाहेब, तसेच मा. रविंद्र चव्हाण साहेब यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरविल्याचा अभिमान आज भाजपच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आहे. तसेच छोटमशेट हे मा. खासदार धैर्यशीलदादा पाटील यांचे उजवे हात म्हणून ओळखले जातात.
Only Chotam Shet 100%🎉🎉
धोटमशेट. गरीबाचा. दाता
कोण राजा केनी?
Aatish Gaikwad उत्कृष्ट विश्लेषण
King Chotam Sheth 6900
विरोधकांची पायाखालची जमीन सरकली आता काहीही बोलतात
छोटमशेटना भाजपमधूनच उमेदवारी मिळणार. महायुतीमध्ये काही ठिकाणी दोन्ही पक्षाचे नेते दावे प्रतिदावे करत आहेत. ज्या ज्या मतदार संघात त्या त्या नेत्याने कामे केलेली असतात.
छोटम शेट तेचा प्रचार करतिल आणि आम्ही आमचा प्रचार करु आमाला काय फरक पडनार नाही कोनाला लोक मत देनार आहेत कोनाचा नशिब आसेल तो आमदार होईल कोनाला फटका काय पडनार नाही तो प्रतेकाचा प्रश आहे
खरोखरंच अतिशय प्रांजल मत व्यक्त
केलेस ज्याची शिल्लक असेल तो आमदार होईल. आपण आपल्या नेत्याला कमेंट करतो ते स्वाभाविकच आहे. जनतेच्या मनात काय आहे हे त्यांच्याजवळचं मत आहे. ह्रदयातून खेचू शकत तर नाही.
असे झाले तर छोटंम शेठ पुन्हा शे.का.पक्षात या स्वागत आहे आपले 💐❤
वाट बघा 😂😂 सामान्य जनता सोबत आहे यावेळी छोटम शेठ च्या. शेकाप सोबत छोटम शेठ परत गेले तर जयंत पाटील family छोटम शेठ चा फक्त स्वतःपुरता वापर करुन घेईल आणि छोटम शेठ पुन्हा विश्वास गमावून बसतील. त्यांना पण याची कल्पना आहे म्हणून ते असे करणार नाहीत. स्वतःच्या मेहनतीने उमेदवारी लढवत आहेत. 🔥 brand बनवला आहे स्वतःला 🔥 इतिहास घडेल यावेळी
100 % बरोबर आहे @@invinciblealibagkar
@@invinciblealibagkar इतिहास घडेल की स्वतः इतिहासात जमा होतायेत ते लवकरच कळेल 👍
@@sp-xl9es बघा तुम्हीच परत या म्हणालात आणि comment मध्ये लगेच statement बदलता (शेकाप ची शिकवणच अशी आहे )🤣 असो मी फक्त तुमचे वाक्य पूर्ण करतो - छोटम शेट इतिहास जमा होतील, जर पुन्हा शेकाप मध्ये गेले तर. 😂😂😂
@@invinciblealibagkar मेसेज व्यवस्थित वाच आधी अंडभक्त 👆 मी शेठ आपक्ष उभे राहिल्या नंतर निवडणुकी चा निकाला नंतरचे भाष्य करतोय.. इतिहास की इतिहासात जमा लवकरच कळेल 👍👆
हक्काचा माणूस आहे
राजा केनी साहेब झाले का २ दिवस
हाकल पट्टी झाली तर एक पर्याय आहे ubt मशाल
😂😂😂 joke
भावी आमदार चित्रलेखा पाटील ताई
Only 6900
मा यु ती चा आमदार देवेन्द्र फडनविस आणि शिंदे साहेब घेनार कोन किती बोलुन काय फरक पडनार नाही
हा केणी बायकांच्या कार्यक्रमात का कराला गेला होता एकीकडे महिलेचा निषेध करतो आणि दुसरी कडे महिलांच्या कार्यक्रमात जातोय
दया कुछ तो गडबड हे😂
Tumhi Doghe Basa Bhandat Chitralekha tai la jantecha pathimba challa vadhat.
Bhavi Andar Chitralekha tai honar, pn chotam shethi hakalpatti bhajap madhun honar nahi !!
आ प क श ऊभा राहिला तरी काय फरक पडत नाही
एकटा बास द ग्रेट महेंद्र शेट बाप कोन आणि बेटा कोन ते दिसेल लवकर तुम्ही लावा ताकत आम्ही नाही वाकत 💪💪🚩💪🔥🔥👑🔥
कोणी पण उभा राहूदे किंग मेकर महेंद्र शेठ दळवी ठरणार🎉100%
आतिश दादा कोन ही ऊभा राहुदे काय फरक महेंद्र शेट ला पडत नाही