- 246
- 8 742 279
Prof Sushma Tai Andhare (official)
เข้าร่วมเมื่อ 13 ส.ค. 2011
सुषमाताईंचे विचार ऐकण्यासाठी या चॅनल चे लाल बटन दाबून सबस्क्राईब करा . फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज , संविधानिक मांडणीचे मर्म , विविध विषयांचा साध्या सरळ सोप्या शब्दात वेध घेण्याची हातोटी....
सुरु करतेय नवीन सिरीज l क कायद्याचा l Sushma Andhare l Shivsena Uddhav Balasaheb Thackeray
भारतीय संविधानाला येत्या 26 नोव्हेंबरला ७५ वर्ष पूर्ण होत आहे याचे औचित्य साधत भारतीय संविधानाची माहिती देणारी आणि विविध कायद्यांवर प्रकाश टाकणारी सिरीज 9 ऑगस्ट पासून सुरू करत आहोत.
มุมมอง: 574
วีดีโอ
Amit shaha सारख्या तडीपार गुंडांनी आम्हाला कायदा शिकवू नये l Sushma Andhare l Uddhav Thackeray l
มุมมอง 5163 หลายเดือนก่อน
दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोजी गणेश कला क्रीडा पुणे येथे शिवसंकल्प मेळावा पक्षप्रमु माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न झाला याप्रसंगी नेते श्री भास्कर जाधव श्री शशिकांत सुतार श्री अंबादास दानवे श्री सचिन अहिर आदी उपस्थित होते.
कामगार मध्यान्ह भोजन घोटाळा Midday meal scam 100crores l jalgaon l Gulab Patil l sushmaTai Andhare
มุมมอง 5Kปีที่แล้ว
कामगार मध्यान्ह भोजन घोटाळा Midday meal scam 100crores l jalgaon l Gulab Patil l sushmaTai Andhare
Sushma Andhare यांनी Manipur वरून थेट सुनावलं l Narendra Modi l Devendra Fadanvis l BJP l Pune
มุมมอง 4.8Kปีที่แล้ว
Sushma Andhare यांनी Manipur वरून थेट सुनावलं l Narendra Modi l Devendra Fadanvis l BJP l Pune
वारकरी वरील लाठी हल्ला हा महाराष्ट्राच्या परंपरेला कलंक आहे. Sushma Andhare l Devendra Fadanvis
มุมมอง 1.8Kปีที่แล้ว
वारकरी वरील लाठी हल्ला हा महाराष्ट्राच्या परंपरेला कलंक आहे. Sushma Andhare l Devendra Fadanvis
राणा नौटंकी करतात Sushma Andhare on navnit rana ! Uddhav Thackeray
มุมมอง 5Kปีที่แล้ว
राणा नौटंकी करतात Sushma Andhare on navnit rana ! Uddhav Thackeray
कायदा सगळ्यांसाठी सारखाच हवा l Sushma Andhare l Uddhav Thackeray l Shivsena
มุมมอง 9Kปีที่แล้ว
#SushmaAndhare #devendrafadanavis
कानुन के सामने सब समान है.. l Sushma Andhare l Uddhav Thackeray l Shivsena
มุมมอง 781ปีที่แล้ว
कानुन के सामने सब समान है.. l Sushma Andhare l Uddhav Thackeray l Shivsena
geeta Jain यांच्या डोक्यात सत्तेचा माज गेला.. l Shivsena l Eknath shinde l Sushma Andhare l
มุมมอง 1.4Kปีที่แล้ว
geeta Jain यांच्या डोक्यात सत्तेचा माज गेला.. l Shivsena l Eknath shinde l Sushma Andhare l
Amruta Fadanvisना धमकी देण्याइतकी कुणाची हिम्मत? Devendr fadanvis Sushma Andhare #copyrightcontent
มุมมอง 71Kปีที่แล้ว
Amruta Fadanvisना धमकी देण्याइतकी कुणाची हिम्मत? Devendr fadanvis Sushma Andhare #copyrightcontent
Shital Mhatre Prakash surve कथित वायरल व्हिडिओ प्रकरण आणि कायद्याचा अँगल l Sushma Andhare l Shivsena
มุมมอง 15Kปีที่แล้ว
Shital Mhatre Prakash surve कथित वायरल व्हिडिओ प्रकरण आणि कायद्याचा अँगल l Sushma Andhare l Shivsena
हिंदू हा धर्मच नाही - Narendra Modi l BJP Bhakt gan l
มุมมอง 1.2Kปีที่แล้ว
हिंदू हा धर्मच नाही - Narendra Modi l BJP Bhakt gan l
Devendra Fadanvis दगडाच्या काळजाचे आहेत का? _ Sushma Andhare l Girish Bapat l सत्ता संघर्ष
มุมมอง 7Kปีที่แล้ว
Devendra Fadanvis दगडाच्या काळजाचे आहेत का? _ Sushma Andhare l Girish Bapat l सत्ता संघर्ष
येणाऱ्या निवडणुकीत Shambhuraj Desai ना गुलाल लागणार नाही l Sushma Andhare l महाप्रबोधन
มุมมอง 18Kปีที่แล้ว
येणाऱ्या निवडणुकीत Shambhuraj Desai ना गुलाल लागणार नाही l Sushma Andhare l महाप्रबोधन
अतिथी कब जाओगे l Bhagat Singh Koshyari l Sushma Andhare l ED सरकार
มุมมอง 1.8Kปีที่แล้ว
अतिथी कब जाओगे l Bhagat Singh Koshyari l Sushma Andhare l ED सरकार
An exclusive interview l Rinki Baxla चा गुन्हा काय? l Sushma Andhare l Rahul Shewale
มุมมอง 50Kปีที่แล้ว
An exclusive interview l Rinki Baxla चा गुन्हा काय? l Sushma Andhare l Rahul Shewale
सोमय्याजी हातोडा घेऊन कधी जाताय आधिश बंगल्यावर..Sushma Andhare l Narayan Rane l kirit Somaiya
มุมมอง 9K2 ปีที่แล้ว
सोमय्याजी हातोडा घेऊन कधी जाताय आधिश बंगल्यावर..Sushma Andhare l Narayan Rane l kirit Somaiya
दसरा मेळावा कुणाचा? Udhhav Thackeray l Eknath Shinde l Sushma Andhare
มุมมอง 8K2 ปีที่แล้ว
दसरा मेळावा कुणाचा? Udhhav Thackeray l Eknath Shinde l Sushma Andhare
फडणवीसांनी हे पाताळयंत्री राजकारण थांबवावं l Sushma Andhare l Devendra fadanvis l Eknath Shinde
มุมมอง 8K2 ปีที่แล้ว
फडणवीसांनी हे पाताळयंत्री राजकारण थांबवावं l Sushma Andhare l Devendra fadanvis l Eknath Shinde
50 खोके एकदम ओके म्हटल्यावर सत्ताधाऱ्यांना मिरच्या का झोंबल्या..? Sushma andhare l Eknath Shinde
มุมมอง 19K2 ปีที่แล้ว
50 खोके एकदम ओके म्हटल्यावर सत्ताधाऱ्यांना मिरच्या का झोंबल्या..? Sushma andhare l Eknath Shinde
बिल्कीस बानू याच भारतात राहते; परग्रहावर नाही!! भाग-1 Sushma Andhare l Builkis Bano l Narendra Modi
มุมมอง 22K2 ปีที่แล้ว
बिल्कीस बानू याच भारतात राहते; परग्रहावर नाही!! भाग-1 Sushma Andhare l Builkis Bano l Narendra Modi
नालायक लोक देश चालवत आहेत l Subodh Bhave l Sushma Andhare
มุมมอง 15K2 ปีที่แล้ว
नालायक लोक देश चालवत आहेत l Subodh Bhave l Sushma Andhare
गद्दारांना त्यांची जागा दाखवा Aditya Thackeray l Shiv samwad l Shivsena l Sushma Andhare
มุมมอง 4K2 ปีที่แล้ว
गद्दारांना त्यांची जागा दाखवा Aditya Thackeray l Shiv samwad l Shivsena l Sushma Andhare
Sanjay Raut यांच्याबद्दल बोलताना... Sushma Andhare
มุมมอง 34K2 ปีที่แล้ว
Sanjay Raut यांच्याबद्दल बोलताना... Sushma Andhare
महत्त्वाचा निर्णय घेतेय आशीर्वाद असू द्या... Sushma Andhare l
มุมมอง 58K2 ปีที่แล้ว
महत्त्वाचा निर्णय घेतेय आशीर्वाद असू द्या... Sushma Andhare l
कशाला हवाय आमदारांना एवढा पगार ? Sushma Andhare l Narendra Modi l अग्निपथ योजना
มุมมอง 7K2 ปีที่แล้ว
कशाला हवाय आमदारांना एवढा पगार ? Sushma Andhare l Narendra Modi l अग्निपथ योजना
गुरु माझा... l Sushma Andhare l Biography l Family Life
มุมมอง 108K2 ปีที่แล้ว
गुरु माझा... l Sushma Andhare l Biography l Family Life
स्वयंघोषित महिला कैवारी कुठे गेल्या l Sushma Andhare l Srikant Deshmukh
มุมมอง 7K2 ปีที่แล้ว
स्वयंघोषित महिला कैवारी कुठे गेल्या l Sushma Andhare l Srikant Deshmukh
Tumhala tencha Nav henayance Adhikar Koni Dila
आग काळतोंडे निर्लज्ज बाई स्रिया चंडी, भवानी, लक्ष्मी, सरस्वती असतात याची भाषा तू करते का? आमृता काय म्हणाली याच्यापेक्षा तू काय म्हणते हिंदू स्रीयां बद्दल, हिंदू देवी देवतांची कशी टिंगल करतेस हे सर्व जगाने पाहिल आहे. आई बसली बाबा बसत नाही का याचा विसर लोकांना नाही पडला अजून. अमृता जे बोलली ते 100% बरोबर आहे ज्याच्या वरती वैश्या व्यवसाय करायची वेळ येते त्यालाच माहिती तू फूकट बोबलून काय उपयोग? भारतीय स्त्रीया बद्दल तू बोलते ना हेच मूळात चूकिच आहे कारण तूझी भाषा संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. अमृताचा चघळण्यापेक्षा स्वत:च काय चाललय बघ अगोदर.
Bahan aapko Mera sath Shahpura Naam
अगदी योग्य विचार मांडले.एकदम बरोबर.
Aaplya sarkhya striya n chi garaj aahe deshala, jagala. Tarach ha samaj pragati karu shakel aani striyanna aadar aani saman darja milu shakel.
❤❤❤CHNGLYA PRKARE VISHLESHN KELE TAI KUP KUP AABHINANDAN TAI ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤TAI TUMHI CHAN PRKARE HA VISHAY MANDLAT KUP CHAN BOLLAT AAPNAS KHARO KHAR MAHILLNCHI KALJI AAHE KUP KUP DHANYWAD ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Very nice
सुषमाताई कुंटनखाना उद्ध्वस्त करण्यासाठी जर कोणी लढलअसततर त्याचा जगभर नाव निघाल असतं
सुषमाताई भावी पिढीला असेच संदेश देतील का हे
सुषमाताई लाज वाटली पाहिजे अशा लोकांना
डॉ. पवार सर, अभिनंदन...मनःपूर्वक धन्यवाद.! मनाला अतिशय स्पर्श करणार हे काव्य आहे. खरोखरच या देशावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महान उपकार आहेत. ते पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहतील.......जयभीम .
अप्रतिम,, खूप सुंदर, परखड, ताई तुमची गरज आहे या समाजाला,, जय ज्योती जय क्रांती,, जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏
अतिशय परखड बाण्याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण केलात ताई 👍
ताई आपले विचार खूप महान आहेत.
Congratulations Taisaheb, khup garjech ahe
सुषमा ताई तुमचे असे आहे की दुसर्या सांगे ब्रम्हज्ञान स्वत: कोरडे पाषाण कारण तुम्ही पण भाषण स्वातंत्र्याचा फायदा घेवून हिंदू देवदेवतांचा अपमान केलाच आहात की
अंधारेताई छान पैकी विष्लेशन केले आपन धन्यवाद 🙏🏻
👍ताई सदर विषयावरती बोलणे खूप गरजेचे होते ते आज ऐकायला मिळाले 😂धन्यवाद 🙏
सुषमा ताई तुमचा विचार प्रकाशमय, संघर्षमय आहे, आणि अमृता फडणवीस यांचा विचार उच्च शिक्षित गलिच्छ, हिंदू विचाराला दूषित करणारे आहे, RSS आणि BJP यांनी देवेंद्र फडणवीस यांना का हिंदुचे नेते म्हणून घोषित करावे... यांना त्यांची जागा विचाराने दाखवून द्या.. नाही तर नंगा नाच करणारेच दुनियेला शहाणपण शिकवण्याची परिस्थिती समोर यायला वेळ लागणार नाही...
Amruta fhadanvis. Paisa ani sata. Donhi gosti. Fhakt tic. Nacna nacin ahe
खुपचं सुंदर विचार आहेत तुम्हचे ताई
तुम्ही अमृता फडणवीस बद्दल बोलणे उचित नाही, एक तर त्या राख लावून भाषण करत नाही आणि त्यांनी हिंदू धर्माचे पालन करून त्या आपल्या पती बरोबर आहे. आपल्या पक्षात asambaddh बोलणारे कमी नाहित.
तू ज्या दिवशी बाळा साहेबाना थेरडा म्हणालीस तेव्हाच तूझी किंमत दाखवली
असे व्हीडिओ युट्यूबवर परत आले नाही पाहिजे कोण आहे बघणार नाही कायदेशीर कारवाई करायला लावु आम्हाला हे मान्य नाही आणि येवढी हाउस आसेल तर दुसर्या ऐप वर टाका
बोर.
छत्रपती च्या राज्यात उपमुख्यमंत्री बायको असं बोलत असेल तर आधी यांना गुजरात मध्ये पाठवा हे व्यापारी आहेत
Q
फडणवीस चि बाईडी नाची आहे का 😅
Sushma Md,Aapan khup Chan Bai manus mhanun Baichi Baju Gheun vichar Madun samaja sathi Aaplya sarkha vekthchi Garaj Ahe Mala Aaplaya video cha Madhamtun khup Mathi dili Ahe samajala Aaplya sarkha vekthchi Garaj Ahe, Md, Khup khup, subhechha, Ani khup khup Dhanyawad 💐👍🙏🙏 Amhi Tumcha Barobar Ahot ,Md.
स्वतः कडे पहावे
खूप छान ताई
ताई खूप चांगले विचार ❤️🙏🙏🚩🚩
लोटा
Jay bhim tai❤❤❤❤❤❤
Good Evening Dear Sushma Tai. Tai, You are Truly an Excellent Example of Woman Power, Narishakti. Keep Inspiring, God Be With You Dear Tai.
सुषमा ताई या युगातील बाबासाहेबांची लेक ही एक वाघीण आहे.
ताई दुसऱ्यांना उपदेश देणे सोपे असते ! त्याअगोदर स्वतः विचार करा हिंदू देवदेवतांची विटंबना करणाऱ्यांचा काय सडलेला मेंदू मनायच का? वाचाळ विर काही म्हणतात वाटतं तुम्ही किती हिंदू द्वेष का करता आणि मग बाकीचे धर्मा बद्दल बोलत जा म्हणजे समजेल सर तन से जूदा झाल्यावर ! सर्वांना फक्त हिंदू च का दिसतो ..
खुप छान विश्लेषन केलात खूप खूप धन्यवाद ताई जयभिम
ताई, बऱ्याचदा तुम्हाला ऐकलं आहे. पण या व्हिडिओने डोळ्यात पाणी आलं. तुम्हाला खूप आयुष्य व सुख लाभो ही भगवंताचरणी प्रार्थना. अशा लेकी आधार वाटतात.
Hi batmi tumhi abp war dili ka mahila mahnun tumhala laj watayala hawi ha prashn devendra sahebanna vicharatumchyawar vishwas nahi
Jay bhim Jay savidhan and Namo Buddhay.
सुषमाताई अंधारे आपण अमृता फडणवीस विषयी चांगल्या प्रकारे विश्लेषण केल्याबद्दल धन्यवाद बीड
खुप खुप सुंदर विच्यार ताई तुमचे
Nachaniya aahe Fadanvis chi baayko.
माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांना therda बोलणारी तुच na tuzi kay लायकी थोबाड वाकडे तिकडे करून बोलली म्हणुन तु शहाणी झाली का. फालतू.
भावी मुख्यमंत्री भावी राष्ट्रपती ह्या वाटचालीसाठी आपन योग्य आहात अशे माझे मत
Very true tai
बोले तैसा चाले त्याची वंदवी पाऊल अमृताबाई तुमच्यापासून सुरुवात करायला हरकत नाही
छानच आहेत हे तुमचे विचार माझ्याही मनात आले पण ते मांडण्याची शैली तुमची छानच आहे.mi sau.khamkar