ताई एक जबरदस्त दुःख भरी कहानी जनतेसमोर सत्य मांडत आहे ही संपूर्ण कहाणी समरी ऐकून मन सुन्न झाले. सामान्य झोपडीत गरीब राहणाऱ्या लोकांची काय अवस्था असेल कल्पना करता येत नाही. पण जबरदस्त पत्रकाराला देखील जमणार नाही अशी सत्य बातमी जनतेसमोरच मांडणी केली. तुमच्या व्यतिरिक्त त्या मुलीला कोणीही न्याय देणार नाही. जय जिजाऊ जय शिवराय
ताई या मुलाखतीचे छोटे छोटे रील्स बनवून मुंबईच्या जनतेपर्यंत पोहोचणे गरजेचं आहे. अजून किती मुलींचं शोषण केलंय ते ही बाहेर येईल. शिवसेनेच्या ऑनलाईन किंवा आयटीसेलकडे हे व्हिडिओ द्या
ताई तुम्ही न्याय देण्यासाठी खूप झगडताय हे नक्की आहे.... ज्यांच्या हातात या देशातची सत्ता आहे ते माजलेले आहेत त्यांचा माज 2024 ला या देशाची जनता उतरवणार आहे.हे नक्की आहे... तुम्ही सुषमा ताई स्वतः च्या जिवाला जपा तुम्ही या देशाच्या भावी प्रधानमंत्री आहात या नजरेने आम्ही तुमच्या कडे पहातोय.. ताई तुम्ही पक्षाला सांगुन स्वतः हाची संरक्षण वाढवावं ही विनंती आहे हे सत्ताधारी तुमच्या जिवाला धोका करु शकतात... धन्यवाद ताई. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र...
ताई या फेकूचंद मोदी कडून तुम्ही काय अपेक्षा करता? कारण या मोदीला मेजोरीटीसाठी अशा राहुल शेवाळेंची मदत लागते.महाराष्ट्रात चौकशी झाली तरी त्याला क्लीन चिट द्यायला क्लिनचीटर एका पायावर तयार असेल.
हा प्रकरण जनतेच्या न्यायालयात गेला पाहिजे. अशा लोक प्रतिनिधी ना.जनतेनेच धडा शिकवला पाहिजे. आम्ही शिवसेनेला मतदान केल होत. ना की बाईल वेड्याला. खुप दुःख होतोय माझ व माझ्या घरातील सर्व मत चोरून घेऊन हा गेल्या बद्दल. कारण आम्ही. चारपिढ्या शिवसेनेला मतदान करत आहोत. पण अस कधी झालेल ना पाहील.ना ऐकल जय महाराष्ट्र ताई 🚩🚩
Rinki, u stay alone in Dubai, what is your business exactly? Is this your own business or with partnerahip ? Who ia the partner ? how much turnover ? How many employees in your business ?
ताई सप्रेम नमस्कार आणि जय महाराष्ट्र आपण गोरगरिबांचे कष्टकऱ्यांची अज्ञानाची विश्वासातले कैवारी आहात सुज्ञ नाना योग्य तो धडा शिकणाऱ्या तुम्ही माझ्या महाराष्ट्र माऊली हात ताई तुम्हाला त्रिवार मुजरा आणि परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो तसेच आरोग्य लाभो हीच परमेश्वर आतला माझी नम्र विनंती तुमचा भाऊ
गृहमंत्र्याला सांगा की ह्या माणसावर एफआयआर झाली पाहिजे नाही झाली तर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे केंद्रीय गृहमंत्री असो किंवा महाराष्ट्राचा गृहमंत्री दोन्ही गृहमंत्र्यांनी राजीनामा दिले पाहिजे
सुषमा ताई हे सत्य आपणाला लोकांसमोर आणावेच लागेल जय महाराष्ट्र!
जय महाराष्ट्र ताई
सुषमा ताई ग्रेट आहेत.
अतिशय चांगले काम करत आहेत तुम्ही महाराष्ट्रातील जनतेसाठी
धन्यवाद ताई महाराष्ट्राच्या जनतेसमोर या गोष्टी आणल्याबद्दल.
जय महाराष्ट्र ताई 🙏🙏
जय महाराष्ट्र 🙏
जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र ताई मी नेहमी आपले विचार ऐकत असतो उत्सुकता असते
ताई एक जबरदस्त दुःख भरी कहानी जनतेसमोर सत्य मांडत आहे ही संपूर्ण कहाणी समरी ऐकून मन सुन्न झाले. सामान्य झोपडीत गरीब राहणाऱ्या लोकांची काय अवस्था असेल कल्पना करता येत नाही. पण जबरदस्त पत्रकाराला देखील जमणार नाही अशी सत्य बातमी जनतेसमोरच मांडणी केली. तुमच्या व्यतिरिक्त त्या मुलीला कोणीही न्याय देणार नाही. जय जिजाऊ जय शिवराय
👍👍👍👌👌👌
ताई एकच नंबर
Tai , aapan laksh devun tyanna nyaya milavoon dyava. NMASKAR
@@dayanandmote ज
सुषमा ताई आपल्या विद्वत्तेसमोर भल्याभल्याना झुकावे लागेल. ग्रेट ताई💯💯✔✔🔥🔥🚩🚩
ताई हा विषय सर्वोच्च न्यायालयात गेला पाहिजे.
सत्य समोर आले पाहिजे जय महाराष्ट्र ताई
खूप छान
खूच वाईट प्रसंग आहे हा, ह्या ताईला न्याय मिळाला पाहिजे.
🙏
सुषमा ताई जय महाराष्ट्र 🙏
खुप छान पोस्टमॉर्टेम केलं.
Iron Lady Of Maharashtra 💪
Great personality 👍👍 great work 👍👍
Be strong...we are with you 🙏🙏🙏
कृपया हा विडिओ शेअर करा, जनतेला कळले पाहिजे लोकप्रतिनिधी नक्की काय करतात.
ताई जय भी...तुमचा हा विडिओ आमच्या चॅनल वर दाखवन्या परवानगी द्याल क़ाय....?खुप महत्वाचा विडिओ आहे...
ताई खूप आनंद झाला
तुम्हाला इथे पाहुन
ताई या मुलाखतीचे छोटे छोटे रील्स बनवून मुंबईच्या जनतेपर्यंत पोहोचणे गरजेचं आहे. अजून किती मुलींचं शोषण केलंय ते ही बाहेर येईल. शिवसेनेच्या ऑनलाईन किंवा आयटीसेलकडे हे व्हिडिओ द्या
Sushma Tai Great....
मायावतीचा हात्ती
हा video सगळ्या news चॅनल ला दाखविला पाहिजे, तेव्हाच खरी हकिकत सामान्य ते सामान्य जनतेला समजले पाहिजे अणि सरकार ला जाग आली पाहिजे
ताई खूप छान माहिती दिलीत
ताई तुम्ही न्याय देण्यासाठी खूप झगडताय हे नक्की आहे.... ज्यांच्या हातात या देशातची सत्ता आहे ते माजलेले आहेत त्यांचा माज 2024 ला या देशाची जनता उतरवणार आहे.हे नक्की आहे... तुम्ही सुषमा ताई स्वतः च्या जिवाला जपा तुम्ही या देशाच्या भावी प्रधानमंत्री आहात या नजरेने आम्ही तुमच्या कडे पहातोय.. ताई तुम्ही पक्षाला सांगुन स्वतः हाची संरक्षण वाढवावं ही विनंती आहे हे सत्ताधारी तुमच्या जिवाला धोका करु शकतात... धन्यवाद ताई. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र...
सुषमा ताई 🙏🙏🙏🚩🚩👌👌👍
ताई तुमचे पुर्ण भाषणं अभ्यास पूर्ण असतात त्या मुळे आम्हाला आवडतात आणि शिकायला पण मिळते .
खरोखर ताई तुम्ही खूपच हुशार आहात
सुषमा ताई या पीडित महिलेचे शेवळे शी जी चुकीची विटंबना झाली आहे.तिला तुम्ही नक्कीच न्याय द्या.जय महाराष्ट्र
Jay Maharashtra Tai
जय महाराष्ट्र. राहुल शेवाळेची नार्को टेस्ट व्हायलाच पाहीजेत.
Good work tai
Great work sushma Tai she want justice 👍👍
She's should be justice
Well done
सुषमा ताई आणि रुपाली ताई आरोपाला शिक्षा झाली पाहिजे हीच विनंती
जागो भारत जागो
Hi dii🤗😘 yes we need to get her out of this mess and justice is awaited ..I guess law enforcement action is needed here✍️🙏
Prof Sushma Tai Andhare is a pride of Maharashtra 💯👍
शेवाळे chammadi चोर बी
ताई या फेकूचंद मोदी कडून तुम्ही काय अपेक्षा
करता? कारण या मोदीला मेजोरीटीसाठी अशा राहुल शेवाळेंची मदत लागते.महाराष्ट्रात चौकशी झाली तरी त्याला क्लीन चिट द्यायला
क्लिनचीटर एका पायावर तयार असेल.
असल्या नीच लोकप्रतिनिधीची योग्य जागा तुरुंगात आहे.....
Great Tai Right
मोदिजी ; --- बेटी बचाओ बेटी पढ़ाओ ....फक्त हवेत घोषणा...
I hope n pray u get your justice 🙏🏻
Tai great job
ताई जय महाराष्ट्र!हि हकिकत बघून तो नालाईक डोक्यात गेला ताई. आणि ह्या घाणीला कमळाबाई साथ देते असो फेडायला लागणार पाप
ताई 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👋👋👋👋👋👋आपल्याला विनम्र सॅल्यूट🙏🙏
Tai you are a very great person🙏🙏
ताई त्या राहुल शेवाळेला सोडू नका हया ताईला न्याय मिळवून द्या. तीच सर्व ऐकून डोळ्यात पाणी आलं 🙏
Grate tai
या मुलीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.सत्य च बोलत असल्याचे जाणवते
ह्या केस चा निकाल लवकरात लवकर लाऊन दोषी ला फाशी द्या.. जय महारष्ट्र
Vah tai
ताई... या महिला ला न्याय मिळालाच पाहिजे 🙏
लोकशाही खतम है आपने देश की
केंद्रीय महिला आयोगाने काय कारवाई केली आहे.
हिला म्हणतात शिव सेना वागिन..
जय महाराष्ट्र..ताई
हा प्रकरण जनतेच्या न्यायालयात गेला पाहिजे. अशा लोक प्रतिनिधी ना.जनतेनेच धडा शिकवला पाहिजे. आम्ही शिवसेनेला मतदान केल होत. ना की बाईल वेड्याला.
खुप दुःख होतोय माझ व माझ्या घरातील सर्व मत चोरून घेऊन हा गेल्या बद्दल.
कारण आम्ही. चारपिढ्या शिवसेनेला मतदान करत आहोत.
पण अस कधी झालेल ना पाहील.ना ऐकल
जय महाराष्ट्र ताई 🚩🚩
Being a female feeling very sorry for her. May she will get justice. What can we do for her?
Great work Tai 🙏
Great work Madam👍
Rinki, you are a strong girl💪💪💪
We proud of you.
We will fight this current government. 😡
Rinki, u stay alone in Dubai, what is your business exactly? Is this your own business or with partnerahip ? Who ia the partner ? how much turnover ? How many employees in your business ?
🙏जय महाराष्ट्र 🙏
Thank you madam are you great
👌👌👍🙏
ताई सॅल्यूट
भयंकर......कलियुग !
ताई आपण जे करत आहात ते खूप चांगला आहे शेवटपर्यंत तिला न्याय मिळवून पर्यंत सोबत रहा
ताई कोर्ट मार्फत NIA ला चौकशी करायला लावा
ताई खुप खुप धन्यवाद
जय महाराष्ट्र सुषमा ताई
Aandhare tai aami tumchya bajune aahe,,jai bhim,,jai maharashtra,,,,,
Great sushma Tai 👍👍
ताई हे पुर्णपणे सत्य असु शकेल असणारच अशी हलकट मानसिकतेत माणसे आहेत ताई खरच तुमही न्याय मिळवून दया
या मुलिची FIR दाखल झालीच पाहिजे. तिला न्याय मिळालाच पाहिजे.
सत्ताधारी चे खरे चेहरा दिसतोय किती खालच्या पातळीला जातात
सुप्रिम कोर्ट मे अर्जी लगाकर एफ आर आयका मामला दर्ज करो.क्या वहापर भी इनकीही चलेगी.देखे तो
Jaibhim tai 🙏
Talented women
We rwith u tai
ताई सप्रेम नमस्कार आणि जय महाराष्ट्र आपण गोरगरिबांचे कष्टकऱ्यांची अज्ञानाची विश्वासातले कैवारी आहात सुज्ञ नाना योग्य तो धडा शिकणाऱ्या तुम्ही माझ्या महाराष्ट्र माऊली हात ताई तुम्हाला त्रिवार मुजरा आणि परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो तसेच आरोग्य लाभो हीच परमेश्वर आतला माझी नम्र विनंती तुमचा भाऊ
सुषमा ताई,आपकी नेक कमाई तुने दुखियारी कौम जगाई
No mins no mins support for all my friends and support for supreme court
ये अन्याय है,क्या हमारी कोही भी मदत चाहिये
गृहमंत्र्याला सांगा की ह्या माणसावर एफआयआर झाली पाहिजे नाही झाली तर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे केंद्रीय गृहमंत्री असो किंवा महाराष्ट्राचा गृहमंत्री दोन्ही गृहमंत्र्यांनी राजीनामा दिले पाहिजे
ताई सांभाळून रहा राहुल शेवाळे सरकारच्या मदतीने तुमचा खून करू शकतात.
Sushma tai khup chaan muddaye mandta ahat lokan samor Satya Kay tey samajala pahijey. Jai bhim jai maharashtra.👍✌️💪💐
Tai 🙏🏻🙏🏻🙏🏻
T vचेनल वालेना ही मुलाखत दाखवून हया महिलेला न्याय द्यावा व सततचा पाठ पुरावा करावा
सुषमा ताई न्याय मिळवून द्यावा अशी विनंती
शेवाळे यांची पुरी पोलखोल
ताई 🙏🙏🙏🙏
सुषमा ताई तुम्ही या प्रकरणात समभाळून राहा कारण तुम्हाला या प्रकरणा वरून टार्गेट केले जाईल
बायलंया टरबुज ज्याला दाखवा हा विडीवो हुकुमशहा मोदी ला हि दाखवा हा विडीवो
काय वाटतंय कोणी पाहिलेला नाही हा व्हिडिओ पण सगळे तोंड दाबून गप्प आहेत त्याच्या विरोधात कोणी बोलायला बघत नाही
ताई आपण चागल्या काम करता आह जय महाराष्ट् जय शिव सेना
You are great mam jay bhim
It was great to connect with you by this channel We need to change the System
👍👍👍👌👌👌
Great work tai 👏 bjp hatao mahila bachao
जयभीम नमोबुध्दाय जय संविधान ताई साहेब प्रमाण बोला टेन्शन घेऊ नका
Haaa video purn Maharashtra bhar firla paije lokana kalal paije ki kai laikicha rahul shewale ahe tee🙏thank you shushma tai andhere.
Very good Tai I am impresse. To you
हा विषय सर्वोच्च न्यायालयात गेल्या शिवाय न्याय मिळेल असे वाटत नाही.
न्यायसंस्था पण दबावाखाली?
🙏🙏