सुषमा अंधारे ताई परत जनतेला सभा घेऊन संबोधित करा ,मिस करत आहोत, ठाकरे साहेबांच्या सभा परत कधी सुरू होणार, लवकर घ्या, नाही तर जनतेला शिंदे च्या गददारी चार विसर पडेल,आठवण करून देणे वारंवार गरजेचे आहे,
अगदी बरोबर, जशी घटना घडते त्या नियमानुसारच कायदा सर्वानाच समान पद्धतीने वापरला पाहिजे. काही लोक वडाची साल पिंपळाला लावतात,विषयास धरूनच सर्वानी टिप्पणी करावी,यालाच समानता म्हणतात.
ज्यांना आपला नवरा, संसार सांभाळता आला नाही , दोन तिन पक्षात ठेवून घेतले नाहीत ते निघाले देशाला उपदेश करायला, ज्ञान पाजळायला. दादाहो आमच्याकडं म्हण हाय आपलं ठेवायचं झाकून आणि दुस-याचं बघायचं वाकून.
जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🐅👌👍✌️💐
अगदी barobar
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र साहेब ताई जय महाराष्ट्र 👍
सुषमा अंधारे ताई परत जनतेला सभा घेऊन संबोधित करा ,मिस करत आहोत, ठाकरे साहेबांच्या सभा परत कधी सुरू होणार, लवकर घ्या, नाही तर जनतेला शिंदे च्या गददारी चार विसर पडेल,आठवण करून देणे वारंवार गरजेचे आहे,
अगदी बरोबर,
जशी घटना घडते त्या नियमानुसारच कायदा सर्वानाच समान पद्धतीने वापरला पाहिजे.
काही लोक वडाची साल पिंपळाला लावतात,विषयास धरूनच सर्वानी टिप्पणी करावी,यालाच समानता म्हणतात.
हुकूमशाही चालु आहे
जय महाराष्ट्र सुषमाजी
BJP हटवा देश वाचवा
JAI MAHARASHTRA BEN.
VERY TRUE.
Jo paryant yaanci satta aahey toa paryant nyaay milane katheen vaatatey ,,,, jai savidhan jai bheem 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Hataw Shah sarkar ko
BJP हटवा देश वाचवा
अभी नाही तो फिर कभी नहीं.
बिजेपी हटाव देश बचाव
ताई एकदा नगर मनमाड रोड ने प्रवास करून शिर्डीला या नक्कीच प्लीज 🙏🙏🙏
हा रस्ता कोणीतरी बघण्याची गरज आहे
KCR महाराष्ट्रात येत आहेत. निवडणूक होवूदे
मग गम्मतच गम्मत. आरे यांचे आवाजच बंद.
ज्यांना आपला नवरा, संसार सांभाळता आला नाही , दोन तिन पक्षात ठेवून घेतले नाहीत ते निघाले देशाला उपदेश करायला, ज्ञान पाजळायला. दादाहो आमच्याकडं म्हण हाय आपलं ठेवायचं झाकून आणि दुस-याचं बघायचं वाकून.
Gita Jain is guilty she will be imprisoned for two years as bachu kadu
आज् कल् तुम्ही live नाही काय boycott केले किं काय😅😅 सेना समजून घेणे सोप्पे नाही हो ताई😅😅😅
तू काही बोलू नको, संविधानानुसार case files करा😅😅😅
डेड बॉडी कवर दोन हज़ारच सहा हजार मध्ये का खरीद केला
मोदी ला सांग PM फंड केअर चा हिशोब जनतेला दे.
तु मोजायला गेला होता का ?