धन्यवाद. काही सूचना करत आहे. योग्य वाटल्यास विषय म्हणून विचार व्हावा. १. भारतीय संविधानाची गरज कशी निर्माण झाली? २. भारतीय संविधान नसते तर काय झाले असते? ३. संविधान निर्माण करताना काय काय घडामोडी घडल्या? मनुस्मृती असताना आपल्याला काय गरज असे सांगणाऱ्या लॉबीने किती माती खाल्ली? ४. इतर देशांच्या संविधानांपेक्षा आपले वेगळेपण कसे व काय? ५. गांधी आणि आंबेडकर ६. संविधान आणि भारतीय स्त्री. ७. संविधान आणि मुस्लिम (पर्सनल लॉ बोर्ड वैगेरे) ८. केशवानंद भारती खटला. सचिन चव्हाण मालावी (पूर्व अफ्रीका)
हार्दिक शुभेच्छा ! सविनय जयभीम नमोबुद्धाय 👌👍😊💐🙏
खूपच छान उपक्रम आहे.
Wish you all the very best.
मी खूप उत्सुक आहे.तुम्हांला मनापासून शुभेच्छा.🙏🙏🙏
Mam,Best of Luck!!
हार्दिक शुभेच्छा। सविनय जय भीम जय महाराष्ट्र ताई आम्ही सदैव तुमच्या सोबत 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Very very good
💯
हार्दिक शुभेच्छा ताई
Congratulations Sushmaji
Congratulations Taisaheb, khup garjech ahe
या साठी आपल्याला खुप खुप शुभेच्छा 🎉🙏
Jay bhim Tai🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ताई खूप छान उपक्रम आहे हा.
Jai Maharashtra. Namskar tai. Stage var video dakha Ane Maharashtra jantela dakhva.
धन्यवाद. काही सूचना करत आहे. योग्य वाटल्यास विषय म्हणून विचार व्हावा.
१. भारतीय संविधानाची गरज कशी निर्माण झाली?
२. भारतीय संविधान नसते तर काय झाले असते?
३. संविधान निर्माण करताना काय काय घडामोडी घडल्या? मनुस्मृती असताना आपल्याला काय गरज असे सांगणाऱ्या लॉबीने किती माती खाल्ली?
४. इतर देशांच्या संविधानांपेक्षा आपले वेगळेपण कसे व काय?
५. गांधी आणि आंबेडकर
६. संविधान आणि भारतीय स्त्री.
७. संविधान आणि मुस्लिम (पर्सनल लॉ बोर्ड वैगेरे)
८. केशवानंद भारती खटला.
सचिन चव्हाण
मालावी (पूर्व अफ्रीका)
Sushma,purn sanvidhan sopya bhashet samjaun sang .jay bhim
Tai mi tumas maaja Aashirwad detoa ,tumcha saarkhay nistawan Aani kaydayat saksham asnarya la Bharatacha panth pardhan mantari hoane garjecha aahe,mala tumcha var garv aahe JAI MAHARASHTRA
Tai jay jyoti detail explain krun sanga mnje comman man la pn kalel
Ibps ani mpsc prelims overlap zhalyat tyawar bola plz
Khup mulani doghnche form bharlet
25 agust la exam aahet donhi
Ky karaw mulani ?