मा. बाबासाहेब आंबेडकर हेच सर्वश्रेष्ठ देव आहेत !! जिवंत असताना जे नरकयातना भोगत होते त्यांना स्वर्गीय सुख बाबासाहेबांनीच दिले !! तडीपार तुला कधी समजणार ??
येणाऱ्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ज्ञानसूर्याची ख्याती, मान्यता आणि महती भारतातच नव्हे, तर जागतिक पातळीवर दिवसेंदिवस अनंतपटीने वाढत जाईल. त्यांच्या ज्ञानाच्या तेजोमय किरणांनी संपूर्ण विश्व उजळून निघेल. जय भीम!
गांधी महात्मा होता का? महिलांना हक्क अधिकार मिळू नये म्हणून हिंदू कोड बिलाचा विरोध करणारा गांधी तुम्हाला महात्मा वाटतो का ? अस्पृश्य लोकांना हक्क मिळू नये म्हणून आमरण उपोषण करून धुर्त पणे दबाव टाकनारा गांधी खुप जातिवादी होता.
मनुस्मृती नरकात . जाण्याचा अधिकार देते तर जगातला सगळ्यात मोठा . पूज्यनीय ग्रंथ संविधान . स्वर्गात . जगण्याचा अधिकार देते . धन्यवाद सुषमा ताई . जय भीम जय . पूज्यनीय . संविधान . जय भारत .🪔🪔🪷🪷🔷🔷🌿🌿💥💥🍂🍂🌟🌟🦣🦣✨✨🐘🐘💥💥🦚🦚🍁🍁🪻🪻🌺🌺🌷🌷👌👌👍👍✍️✍️🇮🇳🇮🇳🙏🙏💐💐♥️♥️💙💙🌹🌹🥰🥰🪔🪔🪷🪷
ताई या तडीपाराला जैलात हव होत तो या संसदेत बसला आहे हे या देशाच दुर्दैव आहे आणी त्याच्या मागून टाळ्या वाजवणारे तेही तेवढेच निर्लज्ज . त्यामुळे यांचा मागे लागून वेळ वाया घालू नये. तुम्ही छान विश्लेषण केले
अनिल दादा,ह्याच तडीपार ने काश्मीर मधून कलम ३७० ला तडीपार करून बाबासाहेबांचे संविधान तेथे लागू करून दाखविले बरं का ! आणि ह्याच बाबासाहेबांच्या डोळ्यासमोरून च त्यांचेच लिहिलेले संविधान , काश्मीर मध्ये कलम ३७० लावून काढून टाकण्यात आले होते, ठीक आहे की अमित शाह चे बोलण्यात काही चुकले असेल.
मी मुळात आपल्या समाजाचा नाही.. पण माझे एकच सांगणे आहे की आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर बोलणारा स्वर्गात जाईल.... व मोदी मोदी मोदी मोदी मोदी बोलणारा नरकात जाईल.... धन्यवाद भीम सैनीकांनो.......
सुषमाताई खूप छान समजावून सांगितले👌🙏.ज्यांची संसदेत बसण्याची लायकी नाही त्यांना तुम्ही चांगल्या भाषेत त्यांची लायकी दाखवून दिलीत.🙏 जय भीम 🙏 जय संविधान 🙏
सुषमा ताई तुमचा अभ्यास खूप आहे, तुम्ही खूप छान बोलता, छान विसलेशन करता धन्यवाद ताई, ह्या अडाणी लोकांना काय कळणार (समजणार )dr. बाबासाहेब आंबेडकर त्यासाठी बुद्धी लागते, हे भ्रस्टाचारी, तडीपार लोक नाही समजू शकणार अमित शाह यांचा जाहीर निषेध आणि त्यांनी जाहीर माफी मागावी जयभिम, जय संविधान, नमो बुध्दाय 🙏🙏🙏
हे जाणून बुजून केलेले वक्तव्य आहे.त्यामुळे फक्त मागून चालणार नाही तर पडत्याग करायला पाहिजे.कदाचित लक्ष विचलित करण्यासाठी केलेला डाव असावा अशीही शंका येते.जय भीम.
शाह यांच्या या बोलण्यावर कार्यवाही झालीच पाहिजे तसेच शाह यांना जिवंत आहेत तोपर्यंत अखंड डॉ बाबासाहेब आंबेडकर हे नांव घेतलें पाहिजे कारण आंबेडकर यांच्या संविधानामुळे आपण मंत्री झाला आहात याचे थोडे भान ठेवा. जय भीमराव आंबेडकर जय संविधान जय लोकतंत्र जय भारत 🙏🙏🙏
मॅम मला तुमची भाषण शैली खूप आवडते.तुम्ही तुमच्या स्वतः च्या हिमतीवर राजकारणात आलात म्हणजे तुम्हाला कोणता ही राजकीय वारसा नसता ना तुम्ही राजकारणात आलात एका स्त्री ला हे खूप अवघड आहे. तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🙏🏻🙏🏻
ताई जय भीम जय महाराष्ट्र.ताई जे त्याच्या पोटात होतं तेच त्याच्या होटा वर आलं. ह्या माज आणि अहंकाराचं रहस्य त्या EVM मधे दडलं. EVM लाच तडिपार करणं गरजेचं आहे.जय संविधान जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय शाहू फुले आंबेडकर.
अप्रतिम, ताईसाहेब, अखेर तुम्ही पूर्वी सारखे च बोलायला लागलात. राजकीय पक्षांमध्ये काम करत असताना, आपली मते, विचारसरणी पक्षाच्या ध्येय धोरणा नुसार समांतर मांडावी लागते. राजकीय पक्ष विज्ञान निष्ठा, नास्तिकवाद , विभूती पूजा आपल्या सोयीनुसार, समाजाला समोर ठेऊनच प्रदर्शित करत असतात. लोकमत आपल्या विरोधात जाऊ नये म्हणून समंजसाची भूमिका घेत असतात. डार्विन चा सिद्धांत आणि त्या मागील वैज्ञानिक दृष्टी वाजूला ठेउन, धार्मिक बाजूने उभे राहुन लोकमताची सहानुभूती मिळवत असतात, अश्या वातावरणा मध्ये आपण वावरत असताना देखील, खुल्या मनाने आपण आपली वैचारिक बांधिलकी , दर्शविलीत, वैचारिक वारसा दर्शविलात, याबद्दल आपले मनापासून अभिनंदन...!!
अशिक्षित व्यक्तीला सुद्धा बाबासाहेब आणि त्यांचे महत्व ठाऊक आहे, जे ह्या उच्च पद भूषवणाऱ्या नेत्यांना माहीत नाही किंवा त्याची जाण नाही, हे संबंद भारताचे दूरदयव आहे
Sushma tai tumhi chan example dile Grapes che. Kai hya tadipaar lokana mahit aahe Dr. Babasaheb Ambedkar yanchi mahati. Khote lok aahet sattet mhanun ase hote aahe.
*अमित शाह जी।* *बाबा साहेब इस देश के बच्चे-बच्चे के लिए भगवान से कम नहीं है।* *मरने के बाद स्वर्ग का तो पता नहीं,* *लेकिन बाबा साहेब का संविधान ना होता तो आप लोग तो दबे, कुचले, गरीबों और दलितों को इस धरती पर जीने ही ना देते।*
मा. बाबासाहेब आंबेडकर हेच सर्वश्रेष्ठ देव आहेत !! जिवंत असताना जे नरकयातना भोगत होते त्यांना स्वर्गीय सुख बाबासाहेबांनीच दिले !!
तडीपार तुला कधी समजणार ??
जय भीम 🙏
जय भीम जय संविधान
येणाऱ्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ज्ञानसूर्याची ख्याती, मान्यता आणि महती भारतातच नव्हे, तर जागतिक पातळीवर दिवसेंदिवस अनंतपटीने वाढत जाईल. त्यांच्या ज्ञानाच्या तेजोमय किरणांनी संपूर्ण विश्व उजळून निघेल.
जय भीम!
बाबासाहेबानि आम्हाला जगण्याचा अधिकार दिला ते आमच्या साठी देवा पेक्षाही उंच ahe 🙏🙏
आम्हा SC ST OBC च्या आयुष्याचं स्वर्ग आंबेडकर या नावाने झाले 🙏💙🌹
Sorry to say पण संपूर्ण भारतीयांना दिशा दिली आहे.
हिन्दुस्थान मे एकही भगवान जिंदा है वो है डाॅ.बाबासाहेब आंबेडकर❤❤
या देशाचे नाव भारत आहे
इस देश का नाम भारत है 🇮🇳💪🇪🇺
आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर 💙👑
बाबासाहेब आम्बेडकर
जय भिम!जय संविधान!
जय ्भीम जय संविधान जय माहार
ताई अतिशय छान माहिती देत आहात आपले खूप खूप आभार
खरं तर आता मागासवर्गीयांचे नेते सुषमाताईच असायला पाहिजे, तरच चांगला लढा होऊ शकतो
जयभिम
Bhwishyat mukhyamantri honar
आज देशावर आलेल्या संकटातून बाहेर कसे येता येईल हा मार्ग आपल्यासारख्या अभ्यासू लोकांकडून लौकरच सापडो हीच तमन्ना ! ❤
खूपच छान बोलता ताई साहेब.जयभिम, जय संविधान.
आपल्या भारतीयांना सर्व जगात मान आहे ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी आणि शिवाजी महाराज यांच्यामुळे
Gautam Buddha Mulay Bharatala Jagat Olahktat. 🤠🌹😎💦
गांधी महात्मा होता का? महिलांना हक्क अधिकार मिळू नये म्हणून हिंदू कोड बिलाचा विरोध करणारा गांधी तुम्हाला महात्मा वाटतो का ?
अस्पृश्य लोकांना हक्क मिळू नये म्हणून आमरण उपोषण करून धुर्त पणे दबाव टाकनारा गांधी खुप जातिवादी होता.
ताई तुमच्या समाज कार्याला हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन, जय भिम.
हमारी आन बाण शान हे हमारे दैवत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जी 🙏💙🙏
मनुस्मृती नरकात . जाण्याचा अधिकार देते तर जगातला सगळ्यात मोठा . पूज्यनीय ग्रंथ संविधान . स्वर्गात . जगण्याचा अधिकार देते . धन्यवाद सुषमा ताई . जय भीम जय . पूज्यनीय . संविधान . जय भारत .🪔🪔🪷🪷🔷🔷🌿🌿💥💥🍂🍂🌟🌟🦣🦣✨✨🐘🐘💥💥🦚🦚🍁🍁🪻🪻🌺🌺🌷🌷👌👌👍👍✍️✍️🇮🇳🇮🇳🙏🙏💐💐♥️♥️💙💙🌹🌹🥰🥰🪔🪔🪷🪷
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन
ताई या तडीपाराला जैलात हव होत तो या संसदेत बसला आहे हे या देशाच दुर्दैव आहे आणी त्याच्या मागून टाळ्या वाजवणारे तेही तेवढेच निर्लज्ज . त्यामुळे यांचा मागे लागून वेळ वाया घालू नये. तुम्ही छान विश्लेषण केले
अनिल दादा,ह्याच तडीपार ने काश्मीर मधून कलम ३७० ला तडीपार करून बाबासाहेबांचे संविधान तेथे लागू करून दाखविले बरं का !
आणि ह्याच बाबासाहेबांच्या डोळ्यासमोरून च त्यांचेच लिहिलेले संविधान , काश्मीर मध्ये कलम ३७० लावून काढून टाकण्यात आले होते,
ठीक आहे की अमित शाह चे बोलण्यात काही चुकले असेल.
BJP hatao desh bachao
वा ताई चांगला अभ्यास आहे तुमचा यांना काय समजणार सूर्याला धरायला चालले जगाचे बाप आहेत बाबासाहेब
सूर्यावर थुंकायला चालले पण त्यांना कळेना की सूर्यावर थुंका यला गेले तर थूका आपल्याच थोबा डावर पडून आपलेच तोंड खराब होते
बाबासाहिंबाचा आजुन प्रेम करणारे वाढणार आणी ऐकत्र आले का मग कळेल साहिबांचा कायदा...जय महाराष्ट्र
अभिमान आहे madam तुमचा खूप सविस्तर बोलता तुम्ही
सुषमा ताई तुम्ही वंचित बहुजन आघाडीतच यायला पाहिजे होते.
मी मुळात आपल्या समाजाचा नाही.. पण माझे एकच सांगणे आहे की आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर बोलणारा स्वर्गात जाईल.... व मोदी मोदी मोदी मोदी मोदी बोलणारा नरकात जाईल.... धन्यवाद भीम सैनीकांनो.......
साहेब तुम्ही खूप छान कमेंट केली आहे.तुमचा मला अभिमान वाटतो.🙏
मस्त
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
ताई हे माेदी गाेदी याचे दिल्लीत सरकार काेसळले पाहिजे.सगळा माज उतरेल यांचा
BJP hatao desh bachao
डियर ताई आपण अगदी सहजगत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अभ्यासपूर्ण विषय मांडलात आमच्या ज्ञानात भर पडली
आंबेडकर हमरी जाण हे शान हे. 💙💙💙💙💙💙💙
जय भीम ताई तुम्ही अगदी बरोबर बोलतात आपल्या संविधानाच्या जीवावर पुढे त्याच संविधाना बदल वाईट बोलता🙏🏻🙏🏻
सुषमाताई खूप छान समजावून सांगितले👌🙏.ज्यांची संसदेत बसण्याची लायकी नाही त्यांना तुम्ही चांगल्या भाषेत त्यांची लायकी दाखवून दिलीत.🙏 जय भीम 🙏 जय संविधान 🙏
भारत में एक ही भगवान है जो सबको बराबरी सन्मान देता है
बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी देव आहे आमचा प्राण आहे बाबासाहेब आंबेडकर मारायला सुद्धा तयार आहोत
हमारी आन बान और शान बाबा साहब आंबेडकर जी है
ताई तुमच्या सारखे लोक संसदेत , विधान सभा , विधानपरिषदेत पाहिजेत .
आमच्या साठी बाबासाहेब आंबेडकर देव आहे
सुषमा ताई तुमचा अभ्यास खूप आहे, तुम्ही खूप छान बोलता, छान विसलेशन करता धन्यवाद ताई, ह्या अडाणी लोकांना काय कळणार (समजणार )dr. बाबासाहेब आंबेडकर त्यासाठी बुद्धी लागते, हे भ्रस्टाचारी, तडीपार लोक नाही समजू शकणार
अमित शाह यांचा जाहीर निषेध आणि त्यांनी जाहीर माफी मागावी
जयभिम, जय संविधान, नमो बुध्दाय 🙏🙏🙏
हे जाणून बुजून केलेले वक्तव्य आहे.त्यामुळे फक्त मागून चालणार नाही तर पडत्याग करायला पाहिजे.कदाचित लक्ष विचलित करण्यासाठी केलेला डाव असावा अशीही शंका येते.जय भीम.
खुप सुंदर आणि सौम्य शब्दात समजावून सांगितले! आशा करू या त्यांना समजले असेल?
रामदास आठवले, प्रकाशजी आंबेडकर यांच्या सारख्या आमच्या नेत्यांची कीव येते.
हे सर्व दलित. नेते एकत्र आले तर सर्वांचा आपण सक्षम पणे कायद्याच्या कक्षेत राहून यांचा सामना करू शकू@@sethmanus2289
का बर काय कारण आठवले सोडा पण बाळासाहेब यांच्या बद्दल बोलतांना जरूर अभ्यास करा .
जय भिम ताईसाहेब
शाह यांच्या या बोलण्यावर कार्यवाही झालीच पाहिजे तसेच शाह यांना जिवंत आहेत तोपर्यंत अखंड डॉ बाबासाहेब आंबेडकर हे नांव घेतलें पाहिजे कारण आंबेडकर यांच्या संविधानामुळे आपण मंत्री झाला आहात याचे थोडे भान ठेवा.
जय भीमराव आंबेडकर जय संविधान जय लोकतंत्र जय भारत 🙏🙏🙏
बाबासाहेब आंबेडकर आमच्यासाठी देव आहे देव देवासारखे नाही देवास पेक्षा जास्त आज आम्ही आहेत बाबासाहेब यामुळे बाबासाहेब आमचा प्राण आहे बाबासाहेब आंबेडकर
मनुस्मृति ची चाचपणी सुरू असणार आहे.
मॅम मला तुमची भाषण शैली खूप आवडते.तुम्ही तुमच्या स्वतः च्या हिमतीवर राजकारणात आलात म्हणजे तुम्हाला कोणता ही राजकीय वारसा नसता ना तुम्ही राजकारणात आलात एका स्त्री ला हे खूप अवघड आहे. तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🙏🏻🙏🏻
खुप सुंदर धन्यवाद ताई❤
इतके दिवस त्यांच्या मनात होते ते आता तोंडावर आले आणि आणि आता यांचे घरी बसायचे दिवस आले आहेत.
धन्यवाद अंधारे ताई मानाचा जय भिम
जे बाबसहेबां प्रती असे उद्धट विधान करतात. ते आपल्या देवताप्रती ही असे च आहेत. जयशिवराय जयशाहू जयभीम. सुषमा ताई
अमित तडीपार ने जे बोललं आहे ते ठरवून केलेलं कृत्य आहे यामागे खूप मोठी प्ल्यानिंग सुरु झ्हाली आहे आस जाणवत आहे.
कट कारस्थान करणाऱ्याच्या मनात काय असते देवाला ठाऊक . समाजाने मात्र सावध राहिले पाहिजे. खर तर बहुजनांना शस्त्र परवाना सरकारने द्यावा .
स्वर्गातले देव बाबासाहेबांच्या पुढे काहीच नाही जय भीम जय संविधान
नरक युक्त जीवनातून ह्याच महामानवाने सूंदर जीवन दिले त्या वेळी कोंणताच देव मदतीला आला नाही ।
ताई जय भीम जय महाराष्ट्र.ताई जे त्याच्या पोटात होतं तेच त्याच्या होटा वर आलं. ह्या माज आणि अहंकाराचं रहस्य त्या EVM मधे दडलं. EVM लाच तडिपार करणं गरजेचं आहे.जय संविधान जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय शाहू फुले आंबेडकर.
जय भीम मॅडम खूप छान माहिती मिळाली.. ज्ञानात भर पडली.
आज आम्ही जे आहोत ते फक्त नी फक्त बाबासाहेबांन मुळेच जय भिम जय संविधान
जय लहुजी जय भिम ताई
खूप खूप छान अंधारे ताई
Jay Bhim Jay Mulnivasi...🙏
ग्रेट ताई!!!
बाबा साहेबा मुळे सस्वद मध्ये आहे हा उभा
डाॅ बाबासाहेबांनंतर???? फार मोठे प्रश्नचिन्ह!!!!
Jaybhim 🙏
सुषमा ताई कडक जयभीम ❤❤❤❤❤
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो
सुषमा ताई अगदी योग्य, अभ्यासपूर्ण आणि परखड शब्दात सत्य माहिती दिलीत.जय भीम जय संविधान.
सुंदर सांगितले ताई.खूप छान समजविले . डॉ. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर जयभिम
जयभीम जयसंविधान ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤❤
💯 सही ताई.
जय भीम जय संविधान
खुप छान माहिती दिली धन्यवाद
अप्रतिम,
ताईसाहेब,
अखेर तुम्ही पूर्वी सारखे च बोलायला लागलात.
राजकीय पक्षांमध्ये काम करत असताना, आपली मते, विचारसरणी पक्षाच्या ध्येय धोरणा नुसार समांतर मांडावी लागते.
राजकीय पक्ष विज्ञान निष्ठा, नास्तिकवाद , विभूती पूजा आपल्या सोयीनुसार, समाजाला समोर ठेऊनच प्रदर्शित करत असतात.
लोकमत आपल्या विरोधात जाऊ नये म्हणून समंजसाची भूमिका घेत असतात. डार्विन चा सिद्धांत आणि त्या मागील वैज्ञानिक दृष्टी वाजूला ठेउन, धार्मिक बाजूने उभे राहुन लोकमताची सहानुभूती मिळवत असतात,
अश्या वातावरणा मध्ये आपण वावरत असताना देखील, खुल्या मनाने आपण आपली वैचारिक
बांधिलकी , दर्शविलीत, वैचारिक वारसा दर्शविलात, याबद्दल आपले मनापासून अभिनंदन...!!
हर हर बाबासाहेब आंबेडकर घर घर बाबासाहेब हर हर के दिल में डाॅ.बाबासाहेब आंबेडकर बाबु अमित शाॅ नातू होनार नाहीस तु बापाचा
Excellent 👍
Vishavratn Dr BaBashaheb Ambekar JINDABAD SHIV SENA JINDABAD UDDHAV BALASAHEB THAKARE TAI JAY BHIM 🙏🙏🙏🙏
Jai Bhim
Kharach taee vastsvya bolalat Ani hich khari babasahebanchi tumchyakadun arati ahe jay bhim
सर्व सत्य बोलता पण बिंदास बोलता ❤ se Jay 🙏 bhim
गृहमंत्री महोदय यह लोकतंत्र है...धर्मनिरपेक्ष देश है...
आपण हमारे मूलभूत आधिकार का हनन कर रहे...आपण भा.द..स को पात्र हो रहे है ....
Great tai
अशिक्षित व्यक्तीला सुद्धा बाबासाहेब आणि त्यांचे महत्व ठाऊक आहे, जे ह्या उच्च पद भूषवणाऱ्या नेत्यांना माहीत नाही किंवा त्याची जाण नाही, हे संबंद भारताचे दूरदयव आहे
Jai bhim
ताई खूपच छान !! जय भीम 🙏 जय सविधान !
Khup chan bollat tai ❤
Jay bhim
ताई त्याचं ट्युशन घ्या एकदा तुम्ही त्याला अभ्यासाची गरज आहे छडी घेऊन शिकवा सर्व😊
Shushama Tai is great 👍 in this India 🇮🇳
Ekach saheb babasaheb
Sushma tai tumhi chan example dile Grapes che. Kai hya tadipaar lokana mahit aahe Dr. Babasaheb Ambedkar yanchi mahati. Khote lok aahet sattet mhanun ase hote aahe.
जयभिम जयशिवराय❤
Shushma ताई खूप छान सुनावले अमित शहा लां. जय शिवराय, जय शंभुराजे, जय भीम
Amche Babasaheb he pratek...bhartiyanchya manat aahet....ani Rahtil....kahinche daiwat mhanun..tar kahinche....dishadarshak mhanun....Tai khupch chan mudde mandun apale mat sangitale.... really proud of you 😊😊
Namobuuda namoashok namobeim namosavidhan namperyarthende namoparbuudaworld 💙👌👑💯💪🏻❤️🪡🎉
Jay Bheem जय भीम ताई 🙏🙏🌹🌹💐
Khup Sundar sangitale Andhare Tai,Amit shah chy Dokyat Nakkich Prakash padel hich Apeksha.....😂
🙏🙏🌸🌸🙏🙏
आंबेडकर आंबडेकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर
Very nice vishleshan tai❤
छत्रपती शिवाजीराजे,मी. गांधी,महात्मा फुले, व बाबासाहेब आंबेडकर सर्वसामान्य लोकांचे देवच आहे. त्यांचा जप केला म्हणजेच मानव धर्माचा उध्दार होतो. जयहिंद
जयभीम ताई जयभीम जय संविधान
Ambedkar, Ambedkar, Ambedkar Ambedkar...... it's my passion
हिंदू कोड बिल ही महत्वाची देणगी महत्वाची आहे.
जय भिम
जय sawidhan दी 100% sahi
Right Jay bhim 🙏🙏
True Jai bhim💙
Tai Tumacha karya khup Prerana Dayi Ahe. Tumchya sarkhya Abhyasu Dhadasi vyaktimatvachi ata samajala Garaj Aahe. Asech samaj prabhodhanach Karykarat Raha🙏
*अमित शाह जी।*
*बाबा साहेब इस देश के बच्चे-बच्चे के लिए भगवान से कम नहीं है।*
*मरने के बाद स्वर्ग का तो पता नहीं,*
*लेकिन बाबा साहेब का संविधान ना होता तो आप लोग तो दबे, कुचले, गरीबों और दलितों को इस धरती पर जीने ही ना देते।*