व्वा व्वा, फारच सुंदर! अप्रतिम. स्वतः लिहिलेली कथा तुझ्यासारख्या उत्कृष्ट निवेदकाकडून ऐकण्याची संधी मिळाली, याबद्दल मी स्वतःला खूप नशीबवान समजतो. कथा ऐकताना अंगावर अक्षरशः काटा येत होता, इतक्या उत्कृष्टपणे तू कथा सादर केली आहेस. प्रत्येक शब्द, आसपास घडणाऱ्या घटना, जसे विजांचा आवाज, दरवाज्याची कडी उघडण्याचा वगैरे आवाज, हे इतक्या सुंदरपणे टाकले आहेस, की त्यामुळे जणू आपण अगदी कथेच्या जगात पोहोचलोय असे वाटते! बारीक बारीक डीटेल्सवर घेतलेली मेहनत कथा ऐकताना नक्कीच जाणवल्याशिवाय राहत नाही. पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद, काजवा चॅनलला मिलियनमध्ये सबस्क्राइबर्स मिळोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! 🙏😊 Keep it up 👌🔥🔥🔥
@@trupteshbhadane कथा खरंच छान लिहिली आहे तुम्ही आणी त्यात भर संकेत चे सादरीकरण. ऑफिस मधून निघाले V.T. वरून ट्रेन पकडली आणी आपल्या मागच्या लाईव्ह सेशन ला मी नव्हते म्हणून डाऊनलोड करून ठेवलं होतं ते ऐकणार एवढ्यात नोटिफिकेशन मिळालं, मग म्हटलं चला नुकतीच आलीयं तर आधी कथा ऐकू. संकेत च्या आवाजाने खिळवून ठेवलं. "कोण असेल किलर, हा कि तो कि तिसराच कोणी ?" मजा आली ऐकायला. अभिनंदन आणी धन्यवाद तुमच्या दोघांचेही.
अप्रतिम ❤ खुप दिवसांनी संकेत तुझ कथा सादरीकरण ऐकल , नेहमी प्रमाणे खुप सुंदर ❤ संगळ चित्र डोळ्या समोर उभ राहिलं, भिती सुद्धा अनुभवली 👌🙏 आणि तृप्तेश चे पण खुप खुप आभार , खुप छान (भयभीत ) कथा लिहिली ❤️👌👍🙏
दोन दिवस झालं बाहेर पावसाची रिपरिप सुरु आहे.कुंद वातावरण.कुठ जाता येत नव्हत.तेवढ्यात शिकार कथा वाचायला मिळाली.भन्नाट लेखन ,संकेतच वाचन.दुग्धशर्करा योग.पांघरुणात पडुन काजवा कथा ऐकायची मजा भारी शेवटपर्यंत कथेचा अंदाज आला नाही.खूप छान.दोघांचे मनःपुर्वक अभिनंदन. शुभेच्छा वरचेवर आम्हाला असेच सुंदर कथा संकेतच्य् आवाजात ऐकायला मिळोत.🎉
अप्रतीम संकेत❤, काय कथा आहे , लेखकाने शेवटी जो twist 😮 आणाला आहे त्याबदल करावे तेवढे कौतुक कमीच, आणि त्यात सर्वात जास्त उल्लेखनीय संकेत तु केलेले सादरीकरण, TH-cam वर अनेक भयकथा असणारे चॅनल्स आहेत पण असे दर्जेदार सादरीकरण करण्यात संकेत आणि काजवा अव्वल ठरतात, उत्तम अभिनय आणि voice modulation hats off❤
Wow...Great👍🏼. एकामागून एक असे इतके ट्विस्ट👌. शेवटपर्यंत अंदाज लागत नव्हता नक्की कोण खरा सायको असेल. विक्रांत चे हसू👌. तृप्तेश खूपच छान खिळवून ठेवणारी अशी कथा लिहिली आहे 👌. रात्रीची वेळ.. बाहेर धो धो कोसळणारा पाऊस आणि सोबत संकेत च्या आवाजामध्ये इतकी छान भयकथा..वाह! रात बन गई😊.
🤣 वात्रटिका 🤣 या भयानक कथेला, अगदी समर्पक शिकार हे नावं... पण नेमका सायको कोण ?, मला नाही पडलं ठाव... कथेत भिती कमी, पण चक्रावणारा गोंधळ जादा हाय... तृप्तेश ची कथा, संकेत तू छान सादर केली हाय... रात्रीच्या मुसळधार पावसात, कथा मस्त वाटली ऐकायला... पण भिती वाटून, होतं होतं झोपेत दचकायला... तुम्हां दोघांचं अभिनंदन, करतो हा कवी मनोहरा नंदन... हा कौतुक शब्द फुलांचा गुच्छ, तुमच्या काजव्यांना करुन अर्पण... .... कवी गणपत मनोहर क्षीरसागर कामशेत 😂😂😂😂😊
कथा ऐकून डोकं चक्रावून गेलं काही शंका तशाच आहेत, म्हणजे पुजाच चेटकीण होती का? पण असो,तृप्तेश ची ही भयानक कथा संकेत तू छान सादर केली . भीती वजा उत्कंठा असलेली कथा, दोघांचेही कौतुक आणि अभिनंदन, धन्यवाद शो मस्ट गो...👍👍👍👍👌👌👌👋👋👋
व्वा व्वा, फारच सुंदर! अप्रतिम. स्वतः लिहिलेली कथा तुझ्यासारख्या उत्कृष्ट निवेदकाकडून ऐकण्याची संधी मिळाली, याबद्दल मी स्वतःला खूप नशीबवान समजतो. कथा ऐकताना अंगावर अक्षरशः काटा येत होता, इतक्या उत्कृष्टपणे तू कथा सादर केली आहेस. प्रत्येक शब्द, आसपास घडणाऱ्या घटना, जसे विजांचा आवाज, दरवाज्याची कडी उघडण्याचा वगैरे आवाज, हे इतक्या सुंदरपणे टाकले आहेस, की त्यामुळे जणू आपण अगदी कथेच्या जगात पोहोचलोय असे वाटते! बारीक बारीक डीटेल्सवर घेतलेली मेहनत कथा ऐकताना नक्कीच जाणवल्याशिवाय राहत नाही. पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद, काजवा चॅनलला मिलियनमध्ये सबस्क्राइबर्स मिळोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! 🙏😊 Keep it up 👌🔥🔥🔥
तू कथाच इतकी छान लिहिली होतीस की सादर करायलाही तितकीच धमाल आली.. Thank you so much ♥️
@@Kaajwaa 😊🙏
@@trupteshbhadane कथा खरंच छान लिहिली आहे तुम्ही आणी त्यात भर संकेत चे सादरीकरण. ऑफिस मधून निघाले V.T. वरून ट्रेन पकडली आणी आपल्या मागच्या लाईव्ह सेशन ला मी नव्हते म्हणून डाऊनलोड करून ठेवलं होतं ते ऐकणार एवढ्यात नोटिफिकेशन मिळालं, मग म्हटलं चला नुकतीच आलीयं तर आधी कथा ऐकू. संकेत च्या आवाजाने खिळवून ठेवलं. "कोण असेल किलर, हा कि तो कि तिसराच कोणी ?" मजा आली ऐकायला.
अभिनंदन आणी धन्यवाद तुमच्या दोघांचेही.
Apratim😊
धन्यवाद कविता
Bapare💀 ... I have no words to express ❤❤❤but Sanket, you are fab..
Excellent timings,excellent voice & excellent sound effects ....
Many many thanks
Ek number pratekshat story anubhavli as vatl mich tya story cha ek bhaag aahe ❤❤❤
धन्यवाद संकेत
Nice plot twist! Mast.
Thanks!
Sunder Katha 😍
धन्यवाद सलोनी
I am waiting such more stories.
धन्यवाद भावा
अप्रतिम...
धन्यवाद वैष्णवी
Wow what a narration…. Awesome! really enjoyed it.
Thank you so much Pearls!
छान कथा❤
धन्यवाद श्रद्धा
Khup chhan nivedan ani uttam likhan. Khup chhan
धन्यवाद हर्षल
Vahha mast khupach sunder 👌👌👌👌👌👌aavaj bhari kadhta 👌👌
धन्यवाद अपूर्वा
Goodh kathanak ani sundar nivedan!!👏
धन्यवाद निखिल
भितीने गाळण उडाली. जबरदस्त कथा आणि अप्रतिम सादरीकरण संकेत, खूप छान.
धन्यवाद प्रिया
जबरदस्त खरच मस्त होती स्टोरी....❤🎉🎉
धन्यवाद सुशांत
@@Kaajwaa दादा स्टोरी आठवड्यातून एकदा तरी येऊ दे .....आपले Subscribe वाढतील अजून....🎉❤
Ek number Sanket ji
धन्यवाद योगेश
Khup chan agdhi perfect time la ale ahe story paus ani ratra ani horror story
धन्यवाद नीलम ताई
Apratim ktha khup sundar
धन्यवाद राजेश
Suspense , thriller , khatrnak
धन्यवाद सागर
bhari hoti katha.. suspense thriller.. ani tu khup chaan sangitali bhaykatha👌👍
धन्यवाद हेमंत
अप्रतिम ❤ खुप दिवसांनी संकेत तुझ कथा सादरीकरण ऐकल , नेहमी प्रमाणे खुप सुंदर ❤ संगळ चित्र डोळ्या समोर उभ राहिलं, भिती सुद्धा अनुभवली 👌🙏
आणि तृप्तेश चे पण खुप खुप आभार , खुप छान (भयभीत ) कथा लिहिली ❤️👌👍🙏
धन्यवाद जयश्री
@@Kaajwaa 😊🙏
ऐकताना सगळं डोळ्यांसमोरून जात होतं, छान सादरीकरण. संकेत मस्तच.,
धन्यवाद गौरी
बाहेर पाऊस आणि काजवा भयकथा म्हणजे ❤️
धन्यवाद निशांत
1no khatarnak dada 👌❤😰
धन्यवाद तनया
Last che sound effects bharich and voice modulation ek no.ans story pan mastach
धन्यवाद श्वेता
बाहेर मुसळधार पाऊस आणि दादाच्या आवाजात कथन केलेली ही गोष्ट…..वाऽऽऽ…कामातला थकवा उडंछू झाला..धन्यवाद दादा 🙏🏻❤️
धन्यवाद भावा
खुपच भयानक आणि उत्कंटावर्धक कथा . शेवटी दरवाज्याची करकर भीतीदायक . नवीन शिकार मिळाली चेटकीणीला .❤️
धन्यवाद ताई
दोन दिवस झालं बाहेर पावसाची रिपरिप सुरु आहे.कुंद वातावरण.कुठ जाता येत नव्हत.तेवढ्यात शिकार कथा वाचायला मिळाली.भन्नाट लेखन ,संकेतच वाचन.दुग्धशर्करा योग.पांघरुणात पडुन काजवा कथा ऐकायची मजा भारी शेवटपर्यंत कथेचा अंदाज आला नाही.खूप छान.दोघांचे मनःपुर्वक अभिनंदन. शुभेच्छा वरचेवर आम्हाला असेच सुंदर कथा संकेतच्य् आवाजात ऐकायला मिळोत.🎉
धन्यवाद अरुणा.. मी नक्कीच प्रयत्न करेन
Khatarnak...... Tyat vachan mhanje apratim ..
धन्यवाद सुवर्णा
अप्रतीम संकेत❤, काय कथा आहे , लेखकाने शेवटी जो twist 😮 आणाला आहे त्याबदल करावे तेवढे कौतुक कमीच, आणि त्यात सर्वात जास्त उल्लेखनीय संकेत तु केलेले सादरीकरण, TH-cam वर अनेक भयकथा असणारे चॅनल्स आहेत पण असे दर्जेदार सादरीकरण करण्यात संकेत आणि काजवा अव्वल ठरतात, उत्तम अभिनय आणि voice modulation hats off❤
मनस्वी धन्यवाद पुनीत
Lay bhari stori
धन्यवाद उर्मिला
Wow...Great👍🏼. एकामागून एक असे इतके ट्विस्ट👌. शेवटपर्यंत अंदाज लागत नव्हता नक्की कोण खरा सायको असेल. विक्रांत चे हसू👌. तृप्तेश खूपच छान खिळवून ठेवणारी अशी कथा लिहिली आहे 👌. रात्रीची वेळ.. बाहेर धो धो कोसळणारा पाऊस आणि सोबत संकेत च्या आवाजामध्ये इतकी छान भयकथा..वाह! रात बन गई😊.
धन्यवाद स्वरा
Sanket reading superb krtos, kadak 👌
Background sound pn realistic feeling det hota.
Mast arrange kel ahe👌
धन्यवाद RJ
शिकर्याची शिकार....१ नंबर काजवा
धन्यवाद मयूर
Khup chan
खूप दिवसांनी कथा ऐकायला मिळाली.... अप्रतिम...
धन्यवाद सौमित्र
पावसात ही कथा ऐकायला मस्त वाटलं दादा
धन्यवाद अक्षय
Ekdum khatarnaak story khup mast hoti
धन्यवाद
कथा खूपच भारी होते ऐकायला खूप मजा आली👹👹👹👹👹👹👹👹👹👹👹👹👹
धन्यवाद मित्रा
Excellent
Sanket..trupteshne..lihileli..story..khup..khatarnak..hoti..umesh..maaruti..chavan..
🤣 वात्रटिका 🤣
या भयानक कथेला,
अगदी समर्पक शिकार हे नावं...
पण नेमका सायको कोण ?,
मला नाही पडलं ठाव...
कथेत भिती कमी,
पण चक्रावणारा गोंधळ जादा हाय...
तृप्तेश ची कथा,
संकेत तू छान सादर केली हाय...
रात्रीच्या मुसळधार पावसात,
कथा मस्त वाटली ऐकायला...
पण भिती वाटून,
होतं होतं झोपेत दचकायला...
तुम्हां दोघांचं अभिनंदन,
करतो हा कवी मनोहरा नंदन...
हा कौतुक शब्द फुलांचा गुच्छ,
तुमच्या काजव्यांना करुन अर्पण...
.... कवी गणपत मनोहर क्षीरसागर कामशेत 😂😂😂😂😊
धन्यवाद काका
Apratim,utkrusht aani thararak suddha...khupch chan Lekhan aani sadhrikaran...shabdh nhiyet...katha lihili geliye aani tila itkya chan rupat tyach sadhrikaran karne...sanket keep it up
धन्यवाद विशाखा
Twest Twest and wow story nice sankit bro 🎉😮😊
धन्यवाद सागर
Shevat paryant storyne pakdun teval hot. Khup khup bhari hoti story 👍
धन्यवाद पंकज
Nice sanket bhai voice 👌 😍
धन्यवाद निलोफर
कथा ऐकून डोकं चक्रावून गेलं काही शंका तशाच आहेत, म्हणजे पुजाच चेटकीण होती का? पण असो,तृप्तेश ची ही भयानक कथा संकेत तू छान सादर
केली . भीती वजा उत्कंठा असलेली कथा, दोघांचेही कौतुक आणि अभिनंदन, धन्यवाद शो मस्ट गो...👍👍👍👍👌👌👌👋👋👋
धन्यवाद काका
भायकथेचे सादरीकरण कसे करावे याचे उत्तम उदाहरण. याला म्हणतात कथानकानुसर स्वतःला एकरूप करणे जणू आपण ही कथेचं महत्वाचे भाग असणे याची जाणीव.
धन्यवाद अविराज!
Last cha door cha aawaj ektana kherch angaver kata aala
धन्यवाद
चेटकीनीने पूजा ला आधीच मारून टाकले होते आणि तीच रुप घेऊन बाकीच्यांना फसवलं आणि अजून 3 शिकार केल्या 😮😮
Yesss
sanket..maajhyaa..kade..teen..satya..anubhav..aahe..umesh..maaruti..chavan..
❤❤❤❤❤
धन्यवाद अक्षय
sorry ratri comment karoo shakalo bhari story hoti aiktana khup bhari vatat hoti next lovkar tak
धन्यवाद सिद्धेश
Darna zaroori hai chi story Arjun rampal chi story with twist
धन्यवाद अश्विनी
Hello
धन्यवाद अनिता