सरकारी क्वार्टर्समध्ये वावरणारे पिशाच्च 😱- Marathi Horror Story

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
  • मुकूंदच्या बाबांची सरकारी नोकरी असल्यामुळे सतत बदली होत असे.. असेच एका नव्या शहरात त्यांची बदली झाली.. तिथे सरकारी क्वार्टर्स मध्ये राहायला जागा मिळाली पण तिथे आल्यापासूनच त्यांना विचित्र अनुभव येऊ लागले.. सणावाराला घरात केलेल्या चपात्या, भज्या गायब होऊ लागल्या.. कहर तर तेव्हा झाला जेव्हा नुकतेच लग्न झालेल्या मुकूंद यांचे सासरे जेव्हा त्यांच्या घरी राहायला आले तेव्हा मध्यरात्री त्यांच्या पायाशी २ लहान मुले त्यांना खेळताना दिसली जे पाहून त्यांची झोपच उडाली
    सदर अनुभव भाग १ १ ६ मध्ये मुकुंद यांनी सादर केला होता. खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही संपूर्ण भाग पाहू शकता
    th-cam.com/users/li...
    WhatsApp Channel Link
    whatsapp.com/c...
    काही गाजलेले "भुतांचे किस्से"!!
    भुतांचे किस्से | भाग १२५ | काजवा कट्टा
    th-cam.com/users/li...
    भुतांचे किस्से | भाग १२१ | काजवा कट्टा
    th-cam.com/users/li...
    भुतांचे किस्से | भाग ११२ | काजवा कट्टा
    th-cam.com/users/li...
    भुतांचे किस्से | भाग १०१ | काजवा कट्टा
    th-cam.com/users/li...
    भुतांचे किस्से | भाग ९३ | काजवा कट्टा
    th-cam.com/users/li...
    भुतांचे किस्से | भाग ८९ | काजवा कट्टा
    th-cam.com/users/li...
    भुतांचे किस्से | भाग ८६ | काजवा कट्टा
    th-cam.com/users/li...
    भुतांचे किस्से | भाग ८० | काजवा कट्टा
    th-cam.com/users/li...
    भुतांचे किस्से | भाग ७६ | काजवा कट्टा
    th-cam.com/users/li...
    भुतांचे किस्से | भाग ३५ | काजवा कट्टा
    th-cam.com/users/li...
    भुतांचे किस्से | भाग २३ | काजवा कट्टा
    th-cam.com/users/li...
    भुतांचे किस्से | भाग १५ | काजवा कट्टा
    th-cam.com/users/li...
    तुम्ही लिहिलेल्या कथा किंवा रेकॉर्ड केलेला भयानक अनुभव मला खालील लिंकवर पाठवू शकता
    t.me/kaajwa
    PLEASE DON'T CLICK ON THIS LINK
    bit.ly/3Iqy55I
    खुनशी पिशाच्च । भाग १ । चाळेगत । मराठी भयकथा
    • खुनशी पिशाच्च । भाग १ ...
    खुनशी पिशाच्च । भाग २ । चाळेगत । मराठी भयकथा
    • खुनशी पिशाच्च । भाग 2 ...
    खुनशी पिशाच्च । भाग ३ । चाळेगत । मराठी भयकथा
    • खुनशी पिशाच्च । भाग 3 ...
    पावसातील ती (प्रेमकथा) भाग पहिला
    • पावसातील ती | प्रेमकथा...
    पावसातील ती (प्रेमकथा) भाग दुसरा
    • पावसातील ती | प्रेमकथा...
    पावसातील ती (प्रेमकथा) भाग तिसरा
    • पावसातील ती | प्रेमकथा...
    अमानवीय । भयानक अनुभव
    • पिंपळाच्या झाडाखाली ड्...
    हडळ । भयकथा । भाग पहिला
    • हडळ । खंबाटकी घाट | मर...
    हडळ । भयकथा । भाग दुसरा
    • हडळ । खंबाटकी घाट । मर...
    तुमच्याकडे सुद्धा अशाच काही मनोरंजक कथा असतील तर आम्हाला नक्की पाठवा. आम्ही आमच्या चॅनेल वर नक्की सादर करू!!
    ई-मेल - kaajwaa.connect@gmail.com
    आमच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा
    / kaajwaa
    आमचं इंस्टाग्राम अकाउंट : @kaajwaa
    अस्वीकृती (Disclaimer): या चॅनेलचा हेतू कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा नसून फक्त आणि फक्त मनोरंजन हाच उद्देश आहे!!
    #horrorstories #paranormal #horrorstory

ความคิดเห็น • 31

  • @PujaSm98
    @PujaSm98 16 วันที่ผ่านมา

    Khup mast narration and stories astat

  • @shankarjadhav2732
    @shankarjadhav2732 18 วันที่ผ่านมา

    Ekdam sahi ❤ horror 😮

  • @adityanarayan3213
    @adityanarayan3213 19 วันที่ผ่านมา

    Asheech story tellers, asheech ghost havayt amhala 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻khup.chan

  • @ApurvaNivatkar
    @ApurvaNivatkar 20 วันที่ผ่านมา

    Jabardast👌👌👌👌👌

  • @neelamkadu1615
    @neelamkadu1615 20 วันที่ผ่านมา

    Khup bhyankar anubhav hota tani sangitle pan khup chan

  • @SurajMehta-l3v
    @SurajMehta-l3v 20 วันที่ผ่านมา +1

    1500 kisse complete ✅ wow amazing yaar
    Congratulations bhailog aur behenlog ❤

  • @pallavithorve7663
    @pallavithorve7663 20 วันที่ผ่านมา

    Khatarnak...... 😢😢
    1st like and 1st comment.... 😊😊

  • @durgaprasadpadgaonkar4927
    @durgaprasadpadgaonkar4927 19 วันที่ผ่านมา

    मस्त कथा 🙏🙏

  • @SurajMehta-l3v
    @SurajMehta-l3v 20 วันที่ผ่านมา +1

    Bhaai 😢ajun bhayankr Kay asu shkt

  • @sureshkoli2712
    @sureshkoli2712 19 วันที่ผ่านมา

    सुपर् संकेत स्टोरी भावा khajvha iiफॉलो

    • @Kaajwaa
      @Kaajwaa  19 วันที่ผ่านมา +1

      khajvha नाही रे kaajwaa 😀

    • @kettu_01
      @kettu_01 18 วันที่ผ่านมา

      ​@@Kaajwaa😂

  • @jayashreebhalerao-od2ml
    @jayashreebhalerao-od2ml 19 วันที่ผ่านมา +1

    हा अनुभव मी ऐकलेला होता ,पण तो कितव्या सेशन ला ऐकला होता ते आठवत नव्हते ' काही अनुभव असे असतात की ते कायम लक्षात राहतात त्यापैकीच हा एक अनुभव ❤ thanks संकेद पुन्हा एकदा अनुभव ऐकला मिळाला 👌👍

    • @Kaajwaa
      @Kaajwaa  19 วันที่ผ่านมา

      खरंय जयश्री.. काही अनुभव कायम लक्षात राहतात

    • @jayashreebhalerao-od2ml
      @jayashreebhalerao-od2ml 19 วันที่ผ่านมา

      Ho😊​@@Kaajwaa

  • @user-wg7gi9vf1b
    @user-wg7gi9vf1b 20 วันที่ผ่านมา

    भयानक

  • @RahulPatil-xj8sq
    @RahulPatil-xj8sq 20 วันที่ผ่านมา

    Dada asech live session madhle best kisse small video clip madhye takave ❤

  • @SandeepG.1117
    @SandeepG.1117 20 วันที่ผ่านมา +2

    Video upload karun 6 minutes zale hya pallavi ni 15 minutes cha video 3 मिनिट मध्ये कसा पहिला😂

  • @yogeshwarithakare9419
    @yogeshwarithakare9419 19 วันที่ผ่านมา

    Majya aattyachya muli sobat asach ghadle hote tila japatle hote khupch bhayanak anubhav anubhavle 😢

  • @kunalpatil9
    @kunalpatil9 19 วันที่ผ่านมา

    😮

  • @fastgamer5523
    @fastgamer5523 19 วันที่ผ่านมา

    Hi sanket session number 158 madhe me comment kele hote ki session number 116 khup chaan ahae manun Ani toh kal play jhala khup mast vatla😊

  • @gauriadhikari3510
    @gauriadhikari3510 19 วันที่ผ่านมา

    सेशन मधे ऐकताना पण अंगावर काटा आलेला

  • @ashvinivairagad8264
    @ashvinivairagad8264 19 วันที่ผ่านมา

    आंगवार काटा आला राव..😮😮

  • @arbazs-t3g
    @arbazs-t3g 19 วันที่ผ่านมา

    खरच आशा गोष्टी दिसल्यावर शरीराची हालचाल बंद होते काही बोलता ही येत नाही, माझ्या सोबत २-३ वेळेस घडल एकदा तर मी जोरात ओरडलो होतो घराचे सगळे उठले होते

    • @Kaajwaa
      @Kaajwaa  19 วันที่ผ่านมา +1

      त्याला sleep paralysis म्हणतात

  • @SssJjss-vf4qq
    @SssJjss-vf4qq 20 วันที่ผ่านมา +6

    तरी माझ्या मनात आलेलं तळलेलं खात असताना हॉरर विडिओ नको बघायला..पण भजी आणि बटाटा वडा खाता खाता च बघतेय व्हिडिओ आणि भजी गायब करणाऱ्या भूताचाच व्हिडिओ समोर आला.. आय स्वेअर..😱😱😨😰

    • @Kaajwaa
      @Kaajwaa  20 วันที่ผ่านมา

      😀

  • @fastgamer5523
    @fastgamer5523 19 วันที่ผ่านมา

    Sanket tuje aaj parant che sagle session double times aaiklet reapeatedly😂

    • @Kaajwaa
      @Kaajwaa  19 วันที่ผ่านมา

      Kya baat hai ♥️

    • @fastgamer5523
      @fastgamer5523 19 วันที่ผ่านมา

      Khup bhari vatla tu reply kela Thank you❤

  • @JaiMaaBharti228
    @JaiMaaBharti228 20 วันที่ผ่านมา +5

    Kajwa म्हणजे व्यसन लागल्या सारखे झाले वाट पाहत बसा कधी ऐकायला मिळेल 😂😂😂😂