rockstar ranjeet deshmukh
rockstar ranjeet deshmukh
  • 293
  • 145 056
केंद्र शासनाने कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन योजना # राज्य शासकीय कर्मचारी #
केंद्र शासनाने युनिफाईड पेन्शन योजना
# राज्य शासकीय कर्मचारी व केंद्र शासन कर्मचारी पात्र#
มุมมอง: 150

วีดีโอ

शिक्षकांची शैक्षणिक व अशैक्षणिक कामे शासन निर्णय दि. 23 - 8- 2024 # शैक्षणिक व अशैक्षणिक कामे #
มุมมอง 20112 ชั่วโมงที่ผ่านมา
शिक्षकांची शैक्षणिक व अशैक्षणिक कामे शासन निर्णय दि. 23 - 8- 2024 # शैक्षणिक व अ शैक्षणिक कार्य शिक्षक #
विद्यार्थी सुरक्षेसाठी शासन निर्णय दि . 21 - 8 - 2024 # शिक्षकेतर कर्मचारी नेमकी पूर्वी चारित्र #
มุมมอง 69616 ชั่วโมงที่ผ่านมา
विद्यार्थी सुरक्षेसाठी शासन निर्णय दि . 21 - 8 - 2024 # शिक्षकेतर कर्मचारी नेमणूक पूर्वी चारित्र्य पडताळणी#
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यासाठी विठुरायाकडे साकडे # शिक्षकेतर कर्मचारी #
มุมมอง 64519 ชั่วโมงที่ผ่านมา
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यासाठी विठुरायाकडे साकडे # शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती# # शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आंदोलन#
बृहन्मुंबई महानगरपालिका १८४६ पदाची भरती सुरू # BMC recruitment 2024#
มุมมอง 11621 ชั่วโมงที่ผ่านมา
बृहन्मुंबई महानगरपालिका १८४६ पदाची भरती सुरू BMC recruitment # BMC recruitment 2024#
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रतीकात्मक रक्षाबंधन आंदोलन # शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी #
มุมมอง 32921 ชั่วโมงที่ผ่านมา
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रतीकात्मक रक्षाबंधन आंदोलन # शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी#
शिक्षक भरती जिल्हास्तरावर# teacher recruitment #
มุมมอง 452วันที่ผ่านมา
शिक्षक भरती जिल्हास्तरावर # teacher recruitment #
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खा . धैर्यशील माने यांची विविध मागण्यासाठी भेट # शिक्षक व#
มุมมอง 1.8Kวันที่ผ่านมา
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खा . धैर्यशील माने यांची विविध मागण्यासाठी भेट# शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची खासदार धैर्यशील माने यांची विविध मागण्यासाठी भेट#
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आझाद मैदान आंदोलन मुंबई # आझाद मैदानावर आंदोलन#
มุมมอง 463วันที่ผ่านมา
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आझाद मैदान आंदोलन मुंबई # आझाद मैदानावर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची आंदोलन#
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आझाद मैदान आंदोलन मुंबई # शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आंदोलन मुंबई #
มุมมอง 1.4Kวันที่ผ่านมา
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आझाद मैदान आंदोलन मुंबई # शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आंदोलन आझाद मैदान मुंबई#
रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक नोकर भरती सुरू # डीसीसी बँक पदभरती #
มุมมอง 182วันที่ผ่านมา
रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक नोकर भरती सुरू # DCC bank recruitment 2024#
शिक्षक भरती कंत्राटी काय आहे प्रकरण # कंत्राटी शिक्षक भरती# # पवित्र पोर्टल#
มุมมอง 344วันที่ผ่านมา
शिक्षक भरती कंत्राटी काय आहे प्रकरण # कंत्राटी शिक्षक भरती# # पवित्र पोर्टल#
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मागण्या मान्य नाहीत तर मतदान करणार नाही राज्य सरकारला इशारा # शिक्षक #
มุมมอง 1Kวันที่ผ่านมา
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मागण्या मान्य नाहीत तर मतदान करणार नाही राज्य सरकारला इशारा # शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विविध मागणी#
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अर्थमंत्र्यांनी दिले आश्वासन # शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मागण्या#
มุมมอง 3Kวันที่ผ่านมา
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अर्थमंत्र्यांनी दिले आश्वासन # शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मागण्या#
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी खर्डा भाकरी खाऊन आंदोलन# शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आंदोलन#
มุมมอง 65014 วันที่ผ่านมา
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी खर्डा भाकरी खाऊन आंदोलन # शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी खर्डा भाकरी आंदोलन कोल्हापूर#
पवित्र पोर्टल शिक्षक भरती मुलाखत प्रक्रिया आयुक्त कार्यालय सूचना # पवित्र पोर्टल शिक्षक भरती #
มุมมอง 33014 วันที่ผ่านมา
पवित्र पोर्टल शिक्षक भरती मुलाखत प्रक्रिया आयुक्त कार्यालय सूचना # पवित्र पोर्टल शिक्षक भरती #
धार्मिक अल्पसंख्यांक संस्थेत शिक्षक भरती सुरू #teacher recruitment #
มุมมอง 19114 วันที่ผ่านมา
धार्मिक अल्पसंख्यांक संस्थेत शिक्षक भरती सुरू #teacher recruitment #
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आंदोलन आठवा दिवस # टप्पा वाढ अनुदान शिक्षकेतर कर्मचारी भरती#
มุมมอง 67014 วันที่ผ่านมา
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आंदोलन आठवा दिवस # टप्पा वाढ अनुदान शिक्षकेतर कर्मचारी भरती#
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आंदोलन सरांचे आक्रमक भाषण
มุมมอง 2.8K14 วันที่ผ่านมา
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आंदोलन सरांचे आक्रमक भाषण
विविध मागण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महामोर्चा # अंश तहा विना अनुदानित #
มุมมอง 47214 วันที่ผ่านมา
विविध मागण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महामोर्चा # अंश तहा विना अनुदानित #
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीकृती समितीचे भजन आंदोलन# विनाअनुदानित कृती समिती टप्पा वाढ आंदोलन#
มุมมอง 36114 วันที่ผ่านมา
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीकृती समितीचे भजन आंदोलन# विनाअनुदानित कृती समिती टप्पा वाढ आंदोलन#
शिक्षकांचे टप्पा अनुदान वाढीसाठी ठिकठिकाणी आंदोलन # थाळी नाद व मुंडन आंदोलन#
มุมมอง 9621 วันที่ผ่านมา
शिक्षकांचे टप्पा अनुदान वाढीसाठी ठिकठिकाणी आंदोलन # थाळी नाद व मुंडन आंदोलन#
केंद्रप्रमुख पदोन्नती सुरुवात झाली # केंद्रप्रमुख पदोन्नती# जिल्हा परिषद दि १ ऑगस्ट २०२४ #
มุมมอง 67421 วันที่ผ่านมา
केंद्रप्रमु पदोन्नती सुरुवात झाली # केंद्रप्रमु पदोन्नती# जिल्हा परिषद दि १ ऑगस्ट २०२४ #
विनाअनुदानित शाळा टप्पा अनुदान मागणीसाठी आंदोलन सुरू# टप्पा अनुदान वाढीसाठी आंदोलन#
มุมมอง 15521 วันที่ผ่านมา
विनाअनुदानित शाळा टप्पा अनुदान मागणीसाठी आंदोलन सुरू# टप्पा अनुदान वाढीसाठी आंदोलन#
शिक्षकेतर कर्मचारी भरती ऑगस्ट सप्टेंबर 2024 # non teaching staff recruitment #
มุมมอง 7K21 วันที่ผ่านมา
शिक्षकेतर कर्मचारी भरती ऑगस्ट सप्टेंबर 2024 # non teaching staff recruitment #
शिक्षकेतर कर्मचारी भरती ऑगस्ट किंवा सप्टेंबर २०२४#शिक्षकेतर कर्मचारी भरती#
มุมมอง 3.9K21 วันที่ผ่านมา
शिक्षकेतर कर्मचारी भरती ऑगस्ट किंवा सप्टेंबर २०२४#शिक्षकेतर कर्मचारी भरती#
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शासकीय निमशासकीय कर्मचारी # पदोन्नती शासन निर्णय G.R 29 July 2024#
มุมมอง 52321 วันที่ผ่านมา
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शासकीय निमशासकीय कर्मचारी # पदोन्नती शासन निर्णय G.R 29 July 2024#
टप्पा अनुदान वाढीसाठी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे आंदोलन # टप्पा वाढ अनुदान#
มุมมอง 9921 วันที่ผ่านมา
टप्पा अनुदान वाढीसाठी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे आंदोलन # टप्पा वाढ अनुदान#
भारतीय स्टेट बँक # पदभरती #पदभरती 2024#
มุมมอง 6228 วันที่ผ่านมา
भारतीय स्टेट बँक # पदभरती #पदभरती 2024#
नगर रचना व मूल्य निर्धारण विभाग 289 पदाची भरती प्रक्रिया सुरू # नगररचना विभाग पुणे भरती #
มุมมอง 7128 วันที่ผ่านมา
नगर रचना व मूल्य निर्धारण विभाग 289 पदाची भरती प्रक्रिया सुरू # नगररचना विभाग पुणे भरती #

ความคิดเห็น

  • @vivekkhobragade8729
    @vivekkhobragade8729 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    शिक्षकेतर कर्मचारी भरती उदाहरणार्थ लेखापाल सिनीर लिपिक कनिष्ठ लिपिकची जहिरात केव्हा येनार सर

  • @user-xm8vx2lw5n
    @user-xm8vx2lw5n วันที่ผ่านมา

    Sir Clark pad 2 varsh rikt ahe tyavr cort case madhun niyukti milu shakte ka ... Rooster complete ahe shalela Clark pad manjur zaley

    • @rockstarranjeetdeshmukh5405
      @rockstarranjeetdeshmukh5405 วันที่ผ่านมา

      @@user-xm8vx2lw5n सर तुम्ही आता त्या संस्थेत कोणत्या पदावर काम करत आहात व आपल्या माहितीवरून लिपिक पद मंजूर आहे असे बोलले जाते तर संस्थेकडे पदोन्नतीसाठी अर्ज करून विनंती करा संस्था पदोन्नती देऊ शकते

  • @ankushjadhao1230
    @ankushjadhao1230 วันที่ผ่านมา

    शिक्षकेत्तर भरती कधी सुरु होईल सर

  • @mayurjagtap122
    @mayurjagtap122 2 วันที่ผ่านมา

    Shishakyetar ky

  • @Deshmukh27
    @Deshmukh27 2 วันที่ผ่านมา

    शिक्षकेत्तर भरती बद्दल सांगा सर??

  • @manishadeshmukh2403
    @manishadeshmukh2403 2 วันที่ผ่านมา

    या शासन निर्णय ची आम्ही सगळे शिक्षक आतुरतेने वाट पाहत होतो धन्यवाद सर

  • @ideaofgaming5243
    @ideaofgaming5243 2 วันที่ผ่านมา

    शैक्षणिक पात्रता वाढीसाठी शिक्षण अधिकाऱ्यांची परवानगी लागते का खाजगी अनुदानित शाळेत कर्मचारी काम करत असेल तर त्याला शैक्षणिक पात्रता वाढीसाठी कोणाकोणाची परवानगी घ्यावी लागते.

    • @rockstarranjeetdeshmukh5405
      @rockstarranjeetdeshmukh5405 2 วันที่ผ่านมา

      आपण आपल्या शाळेतर्फे वाढीव शैक्षणिक पात्रतेसाठी शिक्षण अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावयाचा असतो म्हणजे पुन्हा कोणती आपणास अडचणी येणार नाही

  • @anitakatkam5191
    @anitakatkam5191 2 วันที่ผ่านมา

    शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या भरती कधी होईल.

  • @vivekkhobragade8729
    @vivekkhobragade8729 2 วันที่ผ่านมา

    शिक्षकेतर कर्मचारी भरती उदाहरणार्थ लेखापाल सिनीर लिपिक कनिष्ठ लिपिकची जहिरात केव्हा येनार

  • @vivekkhobragade8729
    @vivekkhobragade8729 3 วันที่ผ่านมา

    Jahirat kevha yenar sir please sanga

  • @ankushjadhao1230
    @ankushjadhao1230 3 วันที่ผ่านมา

    सर शिक्षकेत्तर कर्मचारी भरती विधान सभेच्या आधी होणार का?🙏🙏🙏 सर रिप्लाय करा

  • @युवा_शेतकरी_प्रताप
    @युवा_शेतकरी_प्रताप 4 วันที่ผ่านมา

    सर शिक्षकेत्तर कर्मचारी भरती कधी चालू होईल

    • @rockstarranjeetdeshmukh5405
      @rockstarranjeetdeshmukh5405 4 วันที่ผ่านมา

      @@युवा_शेतकरी_प्रताप सर अजून तर काही नाही पण पाहूया विधानसभेचे इलेक्शन च्या अगोदर काय होते का आपणास पॉझिटिव्ह राहण्यास काही हरकत नाही

    • @ankushjadhao1230
      @ankushjadhao1230 3 วันที่ผ่านมา

      Sir reply tr detach nahi ahe sir tumhi

    • @ankushjadhao1230
      @ankushjadhao1230 3 วันที่ผ่านมา

      Sir reply

    • @युवा_शेतकरी_प्रताप
      @युवा_शेतकरी_प्रताप 3 วันที่ผ่านมา

      @@ankushjadhao1230 kay reply pahije

  • @prashantmeshram2109
    @prashantmeshram2109 4 วันที่ผ่านมา

    शिपाई भरती सुरु झाली काय सर.

    • @rockstarranjeetdeshmukh5405
      @rockstarranjeetdeshmukh5405 4 วันที่ผ่านมา

      अजून सुरू झालेली नाही सर ज्यावेळेस भरतील त्यावेळेस नियमानुसार पोलीस इन्क्वायरी होणारच व आता शहरांमध्ये ज्या शाळेमध्ये स्कूल बस आहेत त्यावर ड्रायव्हर सफाई कामगार यांचे चरित्र पडताळणी करावी लागणार आहे

    • @akshaybhadane7274
      @akshaybhadane7274 4 วันที่ผ่านมา

      सर non teaching भरतीची काही नवीन अपडेट

  • @chunu965
    @chunu965 5 วันที่ผ่านมา

    Gr kadhi yenar sir sakde ghlun kahi hota nah

  • @mayurjagtap122
    @mayurjagtap122 5 วันที่ผ่านมา

    Shishakyetar ky sir kahich mahiti yet nahi

    • @rockstarranjeetdeshmukh5405
      @rockstarranjeetdeshmukh5405 5 วันที่ผ่านมา

      @@mayurjagtap122 मॅडम शिक्षकेतर कर्मचारी भरती होईल आचारसंहितेपूर्वी काहीतरी निर्णय त्यावर होईल निराश व्हायचं नाही जरा वेळ लागेल पण शिक्षकेतर कर्मचारी भरती 100% होणारच आहे

  • @mayuriamle1783
    @mayuriamle1783 5 วันที่ผ่านมา

    कला क्रीडा कार्यानुभव शिक्षक भरती कधी होणार ऑगस्ट महिना संपत यायला 😟 😢

  • @युवा_शेतकरी_प्रताप
    @युवा_शेतकरी_प्रताप 5 วันที่ผ่านมา

    सर ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भरती चालू होणार आहे सांगितले होते तर भरती चालू आहे का नाही कारण ऑगस्ट महिना संपत आला आहे तरी काही हालचाल दिसत नाही.

    • @rockstarranjeetdeshmukh5405
      @rockstarranjeetdeshmukh5405 5 วันที่ผ่านมา

      सर आपल्या हातात तर काही नसते जी माहिती मिळते ती आपण देत असतो आपण अपेक्षा धरूया की होईल भरती न्यायालयाचा निकाल आहे अपेक्षा एकच आहे की विधानसभेचे इलेक्शन च्या अगोदर काहीतरी हालचाल होणार आहे 100%

  • @arunakarande9331
    @arunakarande9331 6 วันที่ผ่านมา

    Age limit for sc/st

    • @rockstarranjeetdeshmukh5405
      @rockstarranjeetdeshmukh5405 5 วันที่ผ่านมา

      खुला गट 38 मागासवर्गीय उमेदवार 43 अनाथ व दिव्यांग उमेदवार 45

  • @sayalisalvi1617
    @sayalisalvi1617 6 วันที่ผ่านมา

    Manniy kesarkar sirana vinati aahe ki khedytil shalnmadhe vidarti kami aahet tr tithe prayogshala sahayak aahe tya na ritayar hoi paryant tithech theva v nantr te ritayar zalyvar tithe pad bhara karan vidarthi sankhya kami aahe tithe pryogachi kamtarta bhasnar v mulanche nuksan hoil

  • @rockstarranjeetdeshmukh5405
    @rockstarranjeetdeshmukh5405 6 วันที่ผ่านมา

    Online application

  • @shindesuraj5810
    @shindesuraj5810 6 วันที่ผ่านมา

    Bharti hoil ka nahi

  • @sayalisalvi1617
    @sayalisalvi1617 6 วันที่ผ่านมา

    Pryogshala bharti karta na vidyarti sankhevar nakarata 5 te 10 chya sankhevar kara v aahet ti pad tachich rahun jithe pad mahit tithe bharti kara karan vinyanachi sanglyanach garaj aahe

  • @chunu965
    @chunu965 6 วันที่ผ่านมา

    Gr

  • @akshaybhadane7274
    @akshaybhadane7274 6 วันที่ผ่านมา

    Sir non teaching bhrticha GR kdhiprynt yenar

  • @gajananhiwarkar7353
    @gajananhiwarkar7353 6 วันที่ผ่านมา

    Hradyparsy bhashan

  • @mayurjagtap122
    @mayurjagtap122 8 วันที่ผ่านมา

    Shishaketar barti ky zal

    • @rockstarranjeetdeshmukh5405
      @rockstarranjeetdeshmukh5405 8 วันที่ผ่านมา

      100% शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया पार पडणार आहे उच्च न्यायालयाचा तसा निर्णय आहे थोडा वेळ लागेल पण 100% शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे शासन भरती बाबत थोडे उदासीन आहे

  • @bhutekar5286
    @bhutekar5286 8 วันที่ผ่านมา

    Sir non teaching gr kadhi

    • @rockstarranjeetdeshmukh5405
      @rockstarranjeetdeshmukh5405 8 วันที่ผ่านมา

      येणार आहे सर 100% भरती प्रक्रिया चालू होईल

  • @युवा_शेतकरी_प्रताप
    @युवा_शेतकरी_प्रताप 8 วันที่ผ่านมา

    सर शिक्षकेत्तर कर्मचारी भरती कधी चालू होईल

    • @rockstarranjeetdeshmukh5405
      @rockstarranjeetdeshmukh5405 8 วันที่ผ่านมา

      १००% शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रिया होणार आहे कारण न्यायालयाचा निर्णय आहे सर थोडा वेळ लागेल सर कारण शासन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती संदर्भात उदासीन आहे

    • @akshaybhadane7274
      @akshaybhadane7274 7 วันที่ผ่านมา

      सर पुढे आचारसंहिता आहे जर विधानसभा च election चालू झाले तर भरती होत नाही

  • @chunu965
    @chunu965 8 วันที่ผ่านมา

    Gr kadhi yenar sir

    • @rockstarranjeetdeshmukh5405
      @rockstarranjeetdeshmukh5405 8 วันที่ผ่านมา

      सर शासन निर्णय लवकरच निघेल विधानसभेचे इलेक्शन च्या अगोदर जर नाही निघाला तर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना शासनाच्या विरोधात जातील

  • @marotikamblesir3397
    @marotikamblesir3397 8 วันที่ผ่านมา

    चिंता नसावी ..बेरोजगार असेच मरणार मां.उच्च न्यायालयाने आदेश दिला आहे तत्काळ कार्यवाही व्हावी म्हणून तरी सुद्धा सरकार मुद्दाम करत नाही आहे शिक्षकेतर भरती फेब्रुवारी महिन्यात तत्काळ कार्यवाही चे आदेश आले होते आता काही दिवसात आचार संहिता लागणार..मग काय झालं भरती प्रक्रिया संपली

  • @user-zw8mq4db4t
    @user-zw8mq4db4t 8 วันที่ผ่านมา

    किती आठवडे

  • @lokeshchouthalepatil5780
    @lokeshchouthalepatil5780 8 วันที่ผ่านมา

    हे असच चालणार gr काढत नाही.. आह्माला लग्नाला बायको मिळत नाही 😔😔

    • @creativeprashant2360
      @creativeprashant2360 8 วันที่ผ่านมา

      परीक्षा होईल का या साठी?

  • @akshaybhadane7274
    @akshaybhadane7274 8 วันที่ผ่านมา

    Non teaching cha GR kdhi yenar sir

  • @agripranavpatil3945
    @agripranavpatil3945 8 วันที่ผ่านมา

    Gr kadhi yenar

  • @chunu965
    @chunu965 8 วันที่ผ่านมา

    Gr kadhi yenar

  • @IshwarWalke
    @IshwarWalke 9 วันที่ผ่านมา

    Election la pahuya

  • @prashantmeshram2109
    @prashantmeshram2109 9 วันที่ผ่านมา

    शिक्षकेत्तर भरती झाली नाही तर इलेक्शन वर विपरीत परिणाम पडेल

  • @SudamDhakne
    @SudamDhakne 10 วันที่ผ่านมา

    समिती काय.100चा पट काय मानधन काय. आज राज्यात 18000शिक्षक आहेत. एका शिक्षकाने 5.मतदान फोडले तर 90000मतदान हे बीजेपीच्य विरोधात होईल फक्त एकत्र या

  • @chunu965
    @chunu965 10 วันที่ผ่านมา

    Gr yeanr nahi kaa sir non teaching chaa election zavd yenar ahi

  • @RahulChavan-qs9nm
    @RahulChavan-qs9nm 10 วันที่ผ่านมา

    Vidhansabhela दणका deu ya srkarla.....😅

  • @liladhargiripunje847
    @liladhargiripunje847 11 วันที่ผ่านมา

    Right demand of teachers

  • @Dhanraj.103
    @Dhanraj.103 11 วันที่ผ่านมา

    कार्यानुभव शिक्षकांना लोटलं का नालीत

  • @namdevpardhi6457
    @namdevpardhi6457 11 วันที่ผ่านมา

    ही manage भरती आहे

  • @manishadeshmukh2403
    @manishadeshmukh2403 11 วันที่ผ่านมา

    3 Tait

  • @manishadeshmukh2403
    @manishadeshmukh2403 11 วันที่ผ่านมา

    Solapur D C C Bank

  • @kalpanapanse899
    @kalpanapanse899 12 วันที่ผ่านมา

    Only ops ops ops for all

  • @mayuriamle1783
    @mayuriamle1783 12 วันที่ผ่านมา

    कला शिक्षक भरती कधी होईल 🎨🎨

  • @adkisanagriiandphotieditin8686
    @adkisanagriiandphotieditin8686 12 วันที่ผ่านมา

    शिक्षकेतर कर्मचारी भरती केव्हा सुरू होणार सर

  • @ramawaghmare7988
    @ramawaghmare7988 12 วันที่ผ่านมา

    देव सरकारला चांगली सदबुद्धी देवो

  • @ramawaghmare7988
    @ramawaghmare7988 12 วันที่ผ่านมา

    नक्कीच सर मागण्या मान्य नाहीकेल्या तर मतदान करणार नाहीत.मग वस्तीशाळाशिक्षक असो की कोणताही शिक्षक असेल vote for ops