शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी खर्डा भाकरी खाऊन आंदोलन# शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आंदोलन#

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी
    खर्डा भाकरी खाऊन आंदोलन
    शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी खर्डा भाकरी आंदोलन कोल्हापूर#

ความคิดเห็น • 11

  • @chunu965
    @chunu965 หลายเดือนก่อน +1

    GR kadhi yeali sir kaa yenar nahi mala asa vate ke gr yeanr nahi

    • @rockstarranjeetdeshmukh5405
      @rockstarranjeetdeshmukh5405  หลายเดือนก่อน +1

      @@chunu965 शासन निर्णय निघेल अपेक्षा सोडायची नाही सर प्रयत्न सोडायचा नाही

  • @ChhotelalPatalbanshi
    @ChhotelalPatalbanshi หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्र राज्य मध्ये सत्ता मिळवण्यासाठी घोडं बाजार सुरू आहे पण लाखों उमेदवार शिक्षक उमेदवार शिक्षक पद भरती पासुन वंचित आहेत तसेच काही उमेदवार शिक्षक भरती प्रक्रिया मधुन वय वाढलेले असल्याने बाद झाले आहे त्यामुळे उध्वस्त झाले आहे

    • @rockstarranjeetdeshmukh5405
      @rockstarranjeetdeshmukh5405  หลายเดือนก่อน +1

      @@ChhotelalPatalbanshi बरोबर आहे सर खरं तर शिक्षक पदासाठी वयोमर्यादा आसू नये कारण संस्थापक लवकर पैसे घेऊन कायम करत नाहीत तर त्यांच्या जवळचा उमेदवार आला की त्यांना घेतले जाते परत पहिला उमेदवार यांनी काय करायचे
      सर तुम्ही चांगली प्रतिक्रिया दिली
      धन्यवाद सर

  • @chunu965
    @chunu965 หลายเดือนก่อน +1

    Kahi hota nahi sir 😢

    • @rockstarranjeetdeshmukh5405
      @rockstarranjeetdeshmukh5405  หลายเดือนก่อน +1

      @@chunu965 होणार भरती प्रक्रिया सुरू होणार

  • @युवा_शेतकरी_प्रताप
    @युवा_शेतकरी_प्रताप หลายเดือนก่อน +1

    सर शिक्षकेत्तर कर्मचारी भरती कधी चालू होईल

    • @rockstarranjeetdeshmukh5405
      @rockstarranjeetdeshmukh5405  หลายเดือนก่อน +1

      @@युवा_शेतकरी_प्रताप भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे कारण न्यायालयाचा निकाल तसा आहे व विधानसभेचे इलेक्शन ही जवळ आली आहे

    • @युवा_शेतकरी_प्रताप
      @युवा_शेतकरी_प्रताप หลายเดือนก่อน

      @@rockstarranjeetdeshmukh5405 सर १५ सप्टेंबर पासून विधानसभा आचारसंहिता लागू होऊ शकते तर भरती कधी होणार

    • @युवा_शेतकरी_प्रताप
      @युवा_शेतकरी_प्रताप หลายเดือนก่อน

      @@rockstarranjeetdeshmukh5405 २० ऑगस्ट नंतर भरती चालू होईल अशी गॅरंटी नाही

    • @rockstarranjeetdeshmukh5405
      @rockstarranjeetdeshmukh5405  หลายเดือนก่อน +2

      ​@@युवा_शेतकरी_प्रतापसर शासन नेहमी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांविषयी उदासीनच आहे पण शिक्षकेतर कर्मचारी भरती बरेच दिवस झाले हा प्रश्न पेंडिंग आहे आचारसंहितेच्या अगोदर शासन निर्णय निघून जाहिरात जरी आली तरी चालते परत पुढील प्रोसेस होईल पण यांना आज ना उद्या शिक्षकेतर कर्मचारी भरती करावीच लागणार आहे न्यायालयाच्या निर्णयानुसार