शिक्षक भरती जिल्हास्तरावर# teacher recruitment #

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 9

  • @chunu965
    @chunu965 26 วันที่ผ่านมา +2

    Gr kadhi yenar sir

    • @rockstarranjeetdeshmukh5405
      @rockstarranjeetdeshmukh5405  26 วันที่ผ่านมา

      सर शासन निर्णय लवकरच निघेल विधानसभेचे इलेक्शन च्या अगोदर जर नाही निघाला तर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना शासनाच्या विरोधात जातील

  • @युवा_शेतकरी_प्रताप
    @युवा_शेतकरी_प्रताप 26 วันที่ผ่านมา +1

    सर शिक्षकेत्तर कर्मचारी भरती कधी चालू होईल

    • @rockstarranjeetdeshmukh5405
      @rockstarranjeetdeshmukh5405  26 วันที่ผ่านมา +1

      १००% शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रिया होणार आहे कारण न्यायालयाचा निर्णय आहे सर थोडा वेळ लागेल सर कारण शासन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती संदर्भात उदासीन आहे

    • @akshaybhadane7274
      @akshaybhadane7274 26 วันที่ผ่านมา

      सर पुढे आचारसंहिता आहे जर विधानसभा च election चालू झाले तर भरती होत नाही

  • @bhutekar5286
    @bhutekar5286 26 วันที่ผ่านมา

    Sir non teaching gr kadhi

    • @rockstarranjeetdeshmukh5405
      @rockstarranjeetdeshmukh5405  26 วันที่ผ่านมา

      येणार आहे सर 100% भरती प्रक्रिया चालू होईल

  • @mayurjagtap122
    @mayurjagtap122 26 วันที่ผ่านมา

    Shishaketar barti ky zal

    • @rockstarranjeetdeshmukh5405
      @rockstarranjeetdeshmukh5405  26 วันที่ผ่านมา

      100% शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया पार पडणार आहे उच्च न्यायालयाचा तसा निर्णय आहे थोडा वेळ लागेल पण 100% शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे शासन भरती बाबत थोडे उदासीन आहे