प्रयोगशाळा परिचर व्यपगत होणारे पद आहे? तर सहाय्यक पदे फक्त मोठ्या शाळांमध्ये राहील? ग्रंथपाल पदाचे पदे धोक्यात आली आहे? आपल्या विश्वासार्हता चॅनल वर तरी योग्य निट माहिती द्यावी ही अपेक्षा.😢
शासन ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना योजनेच्या लाभासाठी ऑनलाइन करण्यास मुदत देते, त्याप्रमाणे सर्व संस्थांना मुदत दिली पाहिजे आणि द्यावी ही, भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण होईल 🙏🙏
शिपाई भरती कधी होणार
प्रयोगशाळा परिचर व्यपगत होणारे पद आहे? तर सहाय्यक पदे फक्त मोठ्या शाळांमध्ये राहील? ग्रंथपाल पदाचे पदे धोक्यात आली आहे? आपल्या विश्वासार्हता चॅनल वर तरी योग्य निट माहिती द्यावी ही अपेक्षा.😢
Hii
शासन ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना योजनेच्या लाभासाठी ऑनलाइन करण्यास मुदत देते, त्याप्रमाणे सर्व संस्थांना मुदत दिली पाहिजे आणि द्यावी ही, भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण होईल 🙏🙏
सरळ सेवा का पैसे भरून ते पन सांगा ना सर ?
शिक्षक सेवक यांना पगार द्या
2012 पासून प्रयोगशाळा सहाय्यक असेल तर.
मागची सेवा धरली जाईल का.???
gr काढा आदी ,?
mi 2014 pasun shipai manun kam kart ahe sir mag amcha sati ky
Exam gheun bharti karavi..
Sanstheche Savidhanik Adhikar Aahet
केव्हा पर्यत चालू होईल
आत्ता हे पद भरण्यासाठी कुठले पेपर घेतले जातील का donation?
Donation
अनुकंपा जागा भरणार काय आधी संनस्था मध्ये
@@arvindkharkar7842 Ho अनुकंपा भरती होणार
झाली हो अनुकंप भरती खरी माहिती सांगत चला@@rockstarranjeetdeshmukh5405
ग्रंथपाल भरती होणार आहे का
Ho honar aahe