@@Aniket-h1w सर तुम्ही आता त्या संस्थेत कोणत्या पदावर काम करत आहात व आपल्या माहितीवरून लिपिक पद मंजूर आहे असे बोलले जाते तर संस्थेकडे पदोन्नतीसाठी अर्ज करून विनंती करा संस्था पदोन्नती देऊ शकते
अजून सुरू झालेली नाही सर ज्यावेळेस भरतील त्यावेळेस नियमानुसार पोलीस इन्क्वायरी होणारच व आता शहरांमध्ये ज्या शाळेमध्ये स्कूल बस आहेत त्यावर ड्रायव्हर सफाई कामगार यांचे चरित्र पडताळणी करावी लागणार आहे
Sir Clark pad 2 varsh rikt ahe tyavr cort case madhun niyukti milu shakte ka ...
Rooster complete ahe shalela Clark pad manjur zaley
@@Aniket-h1w सर तुम्ही आता त्या संस्थेत कोणत्या पदावर काम करत आहात व आपल्या माहितीवरून लिपिक पद मंजूर आहे असे बोलले जाते तर संस्थेकडे पदोन्नतीसाठी अर्ज करून विनंती करा संस्था पदोन्नती देऊ शकते
सर शिक्षकेत्तर कर्मचारी भरती विधान सभेच्या आधी होणार का?🙏🙏🙏 सर रिप्लाय करा
सर शिक्षकेत्तर कर्मचारी भरती कधी चालू होईल
@@युवा_शेतकरी_प्रताप सर अजून तर काही नाही
पण पाहूया विधानसभेचे इलेक्शन च्या अगोदर काय होते का आपणास पॉझिटिव्ह राहण्यास काही हरकत नाही
Sir reply tr detach nahi ahe sir tumhi
Sir reply
@@ankushjadhao1230 kay reply pahije
शिपाई भरती सुरु झाली काय सर.
अजून सुरू झालेली नाही सर ज्यावेळेस भरतील त्यावेळेस नियमानुसार पोलीस इन्क्वायरी होणारच व आता शहरांमध्ये ज्या शाळेमध्ये स्कूल बस आहेत त्यावर ड्रायव्हर सफाई कामगार यांचे चरित्र पडताळणी करावी लागणार आहे
सर non teaching भरतीची काही नवीन अपडेट