कपाशी पाहिजे तर अशी पाहिजे | कमी खर्चात जास्त उत्पन्न |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
  • कपाशी पाहिजे तर अशी पाहिजे | कमी खर्चात जास्त उत्पन्न |#PracticalFarming #cotton #kapusbajarbhavlive
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    नमस्कार,
    शेतकरी मित्रांनो,
    आज आपण या video मध्ये कापूस उत्पादन करतांना किती अडचणींना तोंड द्यावे लागते हे फक्त आणि फक्त एक कापूस उत्पादक शेतकरीच आपल्याला सांगू शकतो,
    तरी पण कापूस उत्पादक शेतकरी कधी हार मानत नाही, नव्या जोमाने कामाला लागतो, अशीच आज एक शेती आपन पाहणार आहोत की, कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे काढावे, Video मध्ये जी माहिती सांगितली आहे ती अगदी खरी म्हणजे डायरेक्ट शेतकर्‍यांसोबत चर्चा करूनच तुम्हाला साध्या सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न केला आहे..
    तरी शेतकरी मित्रानो आपन जर अश्या गोष्टी फॉलो केल्या तर आपणही आपल्या कापूस पिकाचे कमी खर्चात जास्त उत्पन्न सहज काढू शकतो,,,
    👉Video मधील मुख मुद्दे :-
    👇
    कमी खर्चात जास्त उत्पन्न
    सेंद्रिय खत नियोजन
    शेणखत जास्तीत जास्त वापरणे
    रासायनिक खतांचा कमीत कमी वापर
    साधी फवारणी
    साध्या किटकनाशकांचा वापर
    बाजार भाव
    कापूस बाजार भाव
    आणि योग्य वेळी योग्य नियोजन
    ****************************************************
    ****************************************************
    Your query :-
    #practicalfarming
    #kapus
    #cotton
    #kapashi
    #kapaskikheti
    #kapaskikhetikaisekare
    #kapasnabhav
    #kapusbhavtoday
    #kapusbajarbhav2022
    #kapusbhavmahiti
    #kapusbazarbhav
    Don't forget to......
    Like 👍
    Share 🌎
    Comments 💬
    And
    Subscribe ▶️✅
    More info on @practicalFarming

ความคิดเห็น • 6