एकूण खर्च 25000/- उत्पन्न 7000/- | कापूस उत्पादक शेतकरी |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
  • एकूण खर्च 25000/- उत्पन्न 7000/- | कापूस उत्पादक शेतकरी | #practicalfarming #kapus
    नमस्कार,
    शेतकरी मित्रांनो,
    🙏🇮🇳
    कापूस उत्पादन करतांना किती अडचणींना तोंड द्यावे लागते हे फक्त आणि फक्त एक कापूस उत्पादक शेतकरीच आपल्याला सांगू शकतो, किती खर्च येईल आणि उत्पन्न किती मिळेल, पण निसर्गाने शेवटी साथ दिली तरच या सगळ्या गोष्टी शक्य होतात,
    तर आज आपन अश्याच एका शेतकर्‍यांच्या खर्चाची कहाणी या Video द्वारे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे, की खर्च हा किती अमाप केला जातो आणि त्यात निसर्ग साथ देत नाही, आणि या सगळ्या गोष्टींचा सामना शेतकरी कसा करत असतो, सामना तर करतोच पण त्यातून नव्याने कशी सुरुवात करतो या गोष्टी आपण शेतकर्‍याकडून शिकू शकतो...
    तर मित्रांनो video शेवटपर्यंत पहा आणि हो चॅनेल वर नवीन असाल तर, Like, share, comment, आणि हो *Subscribe करायला विसरू नका...
    धन्यवाद...
    🙏🙏🙏🙏
    🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
    ****************************************************
    More info on @practicalFarming
    ****************************************************

ความคิดเห็น • 2