बाजरी आली काढणीला | बाजरी कापण्या |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- बाजरी आली काढणीला | बाजरी कापण्या | #practicalfarming #bajari
🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार.,
शेतकरी मित्रांनो,
आज आपण या video मध्ये बाजरी काढायला आली आहे या बद्दल माहिती पाहणार आहोत....
मित्रांनो बाजरी काढायला किती खर्च शेतकरी वर्गाला येतो हे तुम्हाला practically दाखवण्याचा प्रयत्न केला आहे,
की शेतकर्यांची कुठलेही पीक काढायला आले की खर्च हा आलाच, तर मजुरी चा जर विचार केला तर विचारूच नका की किती येतो, उदाहरण तुम्हाला इथे practically सांगितले आहे.
तरी video पूर्ण बघा आणि चॅनेल ला
Like, share, comment आणि हो Subscribe करायला विसरू नका...
धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
More info on @practicalFarming