रवी भाऊ तूम्ही आहे तेच खरं दाखवत आहात छान वाटते आपली ग्रामीण संस्कृती आणि आपले ग्रामीण जीवनमान बघून छान वाटते कधी कधी वेळ मिळत जाईल तेव्हा घरच्या कामाला पण जरा हातभार लावत जावा
रवी दादा आले मजा आली रेशमी वहिनीशी बोलून मस्करी करून रेशमाचा ऐकत जा दादा लय हसणे बाबा तुमच्या बोलण्यावरून बायकोचं ऐकायलाच पाहिजे रवी दादा खूप सकाळी सकाळी कॉमेडी केली वहिनींची
अरे जरा गायांना गोठा करा खाली कोबा करावा गाईला गार लागते घरी असल्यावर तरी जनावरांना बघत जा इतक पण आळशी नसते पोरग तुझ्या वरच गेला 😮 तुला पोराच्या वयात असताना पासून च काम नाही करू वाटत फिरणे पसंत आहे म्हणून तर कुठे च नीट नाही काम केले धंदा पालथा घातला कोणताही 😢
Amcha purn shikshan chalat zal ata nokri sathi gadi ghyswi lagli ny tr sagla chalatach kashala dada ewdhya lahan age madhe scooty deta tyana janiw nahi rahat
दादा, मुलांना समोर बसवून नीट समजावून सांगा, तुम्ही काय काय सहन केल आहे, कसे दिवस काढले आहेत आणि मुलांना किती सोयी आहेत, कसे लाड आहेत. भविष्य काय आहे याची जाणीव करून द्या. समजावून सांगा. वाहिनीच्या वाट जावू नका.
आई बापू आहे तर घरात रौनक आहे . आई बापू विना घर जग सगळा सूना सूना .
भाऊ घरी राहतो तेव्हा तरी गुरचा अवरत जाय 🙏🏻🥲
मामा ची आली आली आजी मस्त
Chan ahe aaee Reshma rdvu nka Teshmala
शुभ सकाळ रवी भाऊ व्हिडिओ खुप छान
रवी भाऊ तूम्ही आहे तेच खरं दाखवत आहात छान वाटते आपली ग्रामीण संस्कृती आणि आपले ग्रामीण जीवनमान बघून छान वाटते कधी कधी वेळ मिळत जाईल तेव्हा घरच्या कामाला पण जरा हातभार लावत जावा
Aai asli ghr chan vatte
काहीतरी काम धंदा करा संदीप सारखं मग सुधारणा होईल... रेश्मा खूप कष्ट करते पण तुमची साथ नाही तिला संसाराला
Very nice video ❤
त्याला लय लाडाऊ नको रवि.शाळा शिकणं गरजेचं आहे.
Very nice video 👌👌
गोठ्यात मुरुम टाकून घ्या दादा
रवी दादा आले मजा आली रेशमी वहिनीशी बोलून मस्करी करून रेशमाचा ऐकत जा दादा लय हसणे बाबा तुमच्या बोलण्यावरून बायकोचं ऐकायलाच पाहिजे रवी दादा खूप सकाळी सकाळी कॉमेडी केली वहिनींची
Good morning❤❤
Good morning 🎉
आईला बापुस नमस्कार, शुभ सकाळ रेशमा रवी सिंधे ज्योती पाटील नागपूर
Good Afternoon
Good morning dada
Good morning
goo moring dada
Bakubai दात ghastat वाटतंय
🎉 good morning
Sandip sarka ghr kara chan vatel
शुभ, सकळ
शुभ सकाळ रवी दादा🎉🎉🎉
मोबाईल चे काही दुष्परिणाम त्यातील एक हा. मुलांना शाळेची गोडी नाही. काळजी नाही
रेश्मा गोठ्यात खड्डे पडलेले भरून काढ गाय बसल्यावर दगडी लागतात. जनावरांना दादा video 👌👌👍👍❤♥️
मस्त
Good morning 😊
अरे जरा गायांना गोठा करा खाली कोबा करावा गाईला गार लागते घरी असल्यावर तरी जनावरांना बघत जा इतक पण आळशी नसते पोरग तुझ्या वरच गेला 😮 तुला पोराच्या वयात असताना पासून च काम नाही करू वाटत फिरणे पसंत आहे म्हणून तर कुठे च नीट नाही काम केले धंदा पालथा घातला कोणताही 😢
Aai ❤
Amcha purn shikshan chalat zal ata nokri sathi gadi ghyswi lagli ny tr sagla chalatach kashala dada ewdhya lahan age madhe scooty deta tyana janiw nahi rahat
आता नवीन पुष्पा
आणा भाऊ दिसला कि मनाला भारी वाटत 🙏😍
रवी भाऊ गाईला गोटा बांधा चांगला वरती पत्रा टाका आणि खाली जमीन चांगली करा कीती दगड आहेत गाईला बसायला येणार नाही
शुभ सकाळ दादा
शुभ सकाळ
बरोबर आहे दादा ...आजकाल मुलांच्या कलानेच घ्याव लागत...लय हसले राव रेशमाची मस्करी केलेली बघून😂..भारी व्हिडिओ 😊...शुभ दुपार
शेतात काय काय पिकं घेतली
शाळा जर दूर नसेल तर गाडी बंद करा
पुर्ण आयुष्य गाडीवरच जाते पुढे
❤❤❤❤❤❤❤
👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾
लहान मुलांसारख बोलता
दादा, मुलांना समोर बसवून नीट समजावून सांगा, तुम्ही काय काय सहन केल आहे, कसे दिवस काढले आहेत आणि मुलांना किती सोयी आहेत, कसे लाड आहेत. भविष्य काय आहे याची जाणीव करून द्या. समजावून सांगा.
वाहिनीच्या वाट जावू नका.
❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
एवढया लवकर मुलीचा हातात गाडी देणं चुकीच नाही वाटत का ...आणी ती लहानपण आहे ..बघा जरा विचार करून
आण्णा लहान आहे त्याला रागवू नका
बापरे,गोठ्यात किती दगड आहेत,बिचाऱ्या त्या गायीने कसे बसायचे, अहो तो गोठा थोडा सपाट करा .
🎉🎉❤❤
दादा बायको हि चांगल्या साठी करत आसते थोडे ऐकले पाहिजे तिला वाटत आसेल दोघांनी मिळून केले तर पुढे जाऊ त्यामुळे ऐका रेश्मा चे
आण्याचाखुपलाडकरूनका😮😢
Ravi dada tumhi balhangaratun gadi banva please
आता मुलांना शिक्षण करा अस साधावा लागत.तस आपल्याला शाळेत जावे लागत होत.
रात्री बघतला इंदापूर ला
❤❤
रेश्मा ताई तुम्ही डोळे फार मोठे केले रवी
😂😂😂
रवी दादा तुम्ही आता संदीप सारखं घर बांधा दोघं भावांचे घर सारखं दिसले पाहिजे,तुम्ही तर तीन मजली घर बांधा, खाली ऑफिस वरचे दोन माजले तुम्हाला आणी पोरांना
ऑफिस बारामतीला करा
Ha
नक्की करा
घर बांधायचं सोपा आहे का बंगला बाद आहे 50 लाख रुपये लागतील
हिटर.आनायलावा
Cycle vrun pathvt ja....evdhya lvkr gadi nka deu...
रवी भाऊ मग काय ठरवलं बघू का दुसरी वहिनी
दादा बघा ना फेसबुक वरील व्हीडीओ 🙏🙏चुकीच का बरोबर सांगा ना 🙏🙏
आण्णया नका म्हणू राव .आण्णा तरी म्हणा कधी तरी.ज्ञानेश्वरी कस ज्ञानेश्वरी बोलता तस .
रवी असा तुझ्या मामा सारखं बोलू नको व्यवस्थित बोल तुझे मामा हे लहान मुलासारखे असेच बोलतात ऐकणाऱ्यालाही बरं वाटत नाही राग येऊ देऊ नका बोलण्याचा
🙏
तूमी चहा खूप ऊकळता
रेस्मा ताई मला तुमच्याशी बोलायचं फोन नंबर पाठवा मी नेहमी tumhace video बगत असते
शुभ सकाळ