ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
गर्दी असली तरी तिथे पर्यंत गेलात हे पण खूप आहे दोघींसाठी हया वयात माय लेकीची जोडी एकच नंबर.
आजी आणि आई संसार आणि परमार्थ खूप मन लावून करतात. आदर्श जोडी निस्वार्थी, प्रेमळ, कष्टाळू, एनर्जीटिक, आनंदी, खुष.
बापू आणि आई, प्रपंच, परमार्थ किती नेटाने करतात मानले बाबा 🙏🙏🙏🚩आई तर आई, आजी सुद्धा या वयात घरात मदत करतात, देवाला जातात ❤❤
तुमच्या घराला शोभा आली.दादा खुश झाले good night
अरे रवी दादा आई आजी देवावरून आल्या त्यांच्या पाया कस पडायचं रेशमाला उठवायचे व्हिडिओ काढायला कसा उठला
श्री गुरुदेव दत्त 🙏
त्या पिशव्या स्वतः जवळ तर घ्या ओझ झाल ना आई लां
दत्तात्रेय चे श्वान.
जय गुरुदेव दत्त
बापू,आई,आजी नमस्कार 🙏🙏
शुभ रात्री तुम्हांला पण 😊
Aai ani mamachi aai aali. All are happy. Good night💤😴😘
गाई.विकाचा.मनालात.रवि.दादा दुधाचा चहा पिऊन नका. रवी भाऊला दुधाचा चहा.देऊ.नाका.काळा.चाहा.प्या.
Mamachi aai ka mnta tumhi
चहाची वेळ नाही.हे वाक्य मला जास्त आवडले.
Ata reshma nahi tumcyavar ragvnar ata Kam nahi karav lagnar na ata aai ali
👌👌👌
शुभरात्री
❤❤
🙏
खूप कंटाळल्या असतील आई अन् आजी गर्दी त नाही दर्शन होत नीट दोघीना आप आपल्या घराची ओढ संसारातून सुटका च नाही मावशी
😢😢😢
Good night 🎉
नमस्कार 🙏
सुभ राञी दादा
गर्दी असली तरी तिथे पर्यंत गेलात हे पण खूप आहे दोघींसाठी हया वयात माय लेकीची जोडी एकच नंबर.
आजी आणि आई संसार आणि परमार्थ खूप मन लावून करतात. आदर्श जोडी निस्वार्थी, प्रेमळ, कष्टाळू, एनर्जीटिक, आनंदी, खुष.
बापू आणि आई, प्रपंच, परमार्थ किती नेटाने करतात मानले बाबा 🙏🙏🙏🚩आई तर आई, आजी सुद्धा या वयात घरात मदत करतात, देवाला जातात ❤❤
तुमच्या घराला शोभा आली.दादा खुश झाले good night
अरे रवी दादा आई आजी देवावरून आल्या त्यांच्या पाया कस पडायचं रेशमाला उठवायचे व्हिडिओ काढायला कसा उठला
श्री गुरुदेव दत्त 🙏
त्या पिशव्या स्वतः जवळ तर घ्या
ओझ झाल ना आई लां
दत्तात्रेय चे श्वान.
जय गुरुदेव दत्त
बापू,आई,आजी नमस्कार 🙏🙏
शुभ रात्री तुम्हांला पण 😊
Aai ani mamachi aai aali. All are happy. Good night💤😴😘
गाई.विकाचा.मनालात.रवि.दादा दुधाचा चहा पिऊन नका. रवी भाऊला दुधाचा चहा.देऊ.नाका.काळा.चाहा.प्या.
Mamachi aai ka mnta tumhi
चहाची वेळ नाही.हे वाक्य मला जास्त आवडले.
Ata reshma nahi tumcyavar ragvnar ata Kam nahi karav lagnar na ata aai ali
👌👌👌
शुभरात्री
❤❤
🙏
खूप कंटाळल्या असतील आई अन् आजी गर्दी त नाही दर्शन होत नीट
दोघीना आप आपल्या घराची ओढ संसारातून सुटका च नाही मावशी
😢😢😢
Good night 🎉
नमस्कार 🙏
सुभ राञी दादा
जय गुरुदेव दत्त
👌👌👌