रेश्माचचं बरोबर आहे दादा बर्याच मैत्रीणी मशीन मध्ये धुतात काही जणी कधी पणं धुतात संध्याकाळच्या आधी कपडे आण्णी वर पाहिजे असं जुन्या बायकांना वाटतं तीची दिवसभर कामाची ओढाताण असते तुझं चाललं एक लाखं एक लाख सबस्क्राईब कमेंट ला उत्तर कधीतरी देत जा
बकि नाही चहा करणार तुम्हाला आयत्या दुधाचा नुसता व्हिडिओ करणं माहिती आहे तिला किती वेळ पण बसा बकि स्वयंपाक करून घालणारी नाही बायको ला शेण काढायला लाव की बरोबर बोलत आहे रेश्मा 😅
ज्ञानेश्वरी, गुड मॉर्निंग,ती रेशमाच्या सारखी आहे, अण्णा अभ्यास करत नाही,व काम पण करत नाही, फक्त मोबाईल बघतोय, तुम्ही खुपचं छान विडीओ काढत आहे, 💐💐🌲🌲🌲🌺,तासं दारं झाडून स्वच्छ करीत जा म्हणताना दिसत नाही,तो आळशी आहे ज्योती पाटील नागपूर आईला बापुस नमस्कार
Thmnel ला फोटो लय भारी ठेवलाय 😊❤.....अहो दादा आई स्वयंपाकाच बघते ना..म तोपर्यंत ती कपडे आटोपून घेते...तेवढ एकच काम नाही ना...शेतात पण जाव लागत...घरातलच करायच असेल तर म मुलांच..तुमच आटपून तीने आरामात धुतले असते कपडे...आम्ही पण 9ते 10 वाजेपर्यंत लावतो कपडे मशीनला...काम वेळेत झाली की बर वाटत..5वाजता उठुन आधी घरातल सगळ आवराव लागत...मुलगा..मिस्टर जायचे असतात ना...असो..तुम्ही विचारलत कपडे कधी धुता म्हणून इतक सगळं सांगितले😊...पण व्हिडिओ खुप खुप छान वाटला 😊..शुभ सायंकाळ 🙏😊
Ravi dada tumhi ka hindi bollet nahi tumhi comedy vedio banva aamhala awdtye hasayela kharch ravi dada aaila kadi dukhavu naka tumchi aai khup must aahe 😊
दादा तुमचे व्हिडिओ बघायला छान वाटतं रेश्मा वहिनीची मस्करी भरपूर करतात तुम्ही रोज व्हिडिओ सकाळी बघते तुमचं तुमचे व्हिडिओ बघितल्याशिवाय मी दुसरं काय कामच करत नाही फ्लाईट स्पीड केले मी पहिला व्हिडिओ तुमचा पहिल सकाळी पण व्हिडिओ बनवला तो सुद्धा पाहिला हा दुसरा व्हिडिओ बघते
दूध आणायला फुकट गेली BKi bke काय पैसे देते का? रेश्मा कडून दूध आणून tena h चहा पाजते nilajrich रोज पैसे देऊन बाहेर ने आणावे तेवढीही ऐपत नाही ते पण aite किती काय काय अंशी bke
प्रशांत पवार शिरुर आहे हे 💯💯👌💯👌💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯 आहे हे 💯💯👌💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯👌👌💯💯👌💯👌💯💯👌💯👌👌💯💯👌💯💯👌👌👌💯💯💯👌👌👌👌💯👌💯💯👌👌💯💯👌👌💯👌💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯💯👌👌👌💯👌👌💯💯💯👌👌👌👌👌👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌
न्यानेश्र्वरी रेश्मा सारखी हुशार आहे आणि आणा बापावर गेला त्याला पण रवी शिंदे सारखे घरची कामे नको नुसते मोठ्या गप्पा मारायच्या 😂😂😂😂
अन्या ला चापटव रवी दादा थोडा, न्यानु काम करते पन तो नाही..त्याला व्यायामची आवड लावा थोडी..नाहीतर रनिंग केल्याशिवाय जेवायलाच देऊ नको दादा त्याला 😂😂💐👍
आण्ण्या मोठा असून काही उपयोग नाही ज्ञानी खरंच गुणी आहे त्याला सकाळी उठून व्यायाम कराला लावा खुपच आळशी आहे त्याने घरातही मदत करायला हवी
दादा तुम्ही आईला खूप छान बोलता
आईला तरी काय पाहिजे आणखी असा मुलगा म्हणजे आईला तोच आनंद आणि रेश्मा सून पण मुलीसारखीच जीव लावते
चांगली गोष्ट आहे दोघ भाऊ असेच विचारानं राहा शेवटी पर्यंत
देवाच्या घराला दरवाजा बसवा रवी भाऊ खूप छान घर आहे फार आवडतं तुमचं देवघर
तुम्हीच घरी नसता तर अण्णान्याला वळण कोण लावणार तुम्ही कधीतरी घरी आसता तर वळण कसे लागणार
रेश्माच काम योग्य वेळेत आहे उशीरा कपडे धुणे केव्हा तरी ठिक पण कामं सकाळीच व्हायला हवीत
आण्याखुप,आळशीमुलगाआहे
भावा भावात हेवा देवा करू नका भाऊ मोठ झालेल चालेल तुम्ही सुध्दा मोठ होणार दादा तुमचे सुध्दा दिवस बदलणार
बापूंना व्हिडिओ मध्ये घेत जावा फार छान बोलतात मला माझ्या वडिलांची आठवण येते
रेश्माचचं बरोबर आहे दादा बर्याच मैत्रीणी मशीन मध्ये धुतात काही जणी कधी पणं धुतात संध्याकाळच्या आधी कपडे आण्णी वर पाहिजे असं जुन्या बायकांना वाटतं तीची दिवसभर कामाची ओढाताण असते
तुझं चाललं एक लाखं एक लाख सबस्क्राईब
कमेंट ला उत्तर कधीतरी देत जा
खूप खूप छान आहे रविदाजी❤❤❤❤
Ashe कामाच्या मधे मधे केल्यानंतर कोणालाही राग येईल दादा, सकाळी सकाळी काम नाही केली तर शेतात कशे जाईल
बकि नाही चहा करणार तुम्हाला आयत्या दुधाचा नुसता व्हिडिओ करणं माहिती आहे तिला किती वेळ पण बसा बकि स्वयंपाक करून घालणारी नाही बायको ला शेण काढायला लाव की बरोबर बोलत आहे रेश्मा 😅
ज्ञानेश्वरी, गुड मॉर्निंग,ती रेशमाच्या सारखी आहे, अण्णा अभ्यास करत नाही,व काम पण करत नाही, फक्त मोबाईल बघतोय, तुम्ही खुपचं छान विडीओ काढत आहे, 💐💐🌲🌲🌲🌺,तासं दारं झाडून स्वच्छ करीत जा म्हणताना दिसत नाही,तो आळशी आहे ज्योती पाटील नागपूर आईला बापुस नमस्कार
खूप छान
छान व्हिडिओ. संदीप बरोबर छान वाटला व्हिडिओ. भाऊ भाऊ❤
शेण काङायला सांगा बकूळाला फूकट दूध मीठ खाऊ नये
Thmnel ला फोटो लय भारी ठेवलाय 😊❤.....अहो दादा आई स्वयंपाकाच बघते ना..म तोपर्यंत ती कपडे आटोपून घेते...तेवढ एकच काम नाही ना...शेतात पण जाव लागत...घरातलच करायच असेल तर म मुलांच..तुमच आटपून तीने आरामात धुतले असते कपडे...आम्ही पण 9ते 10 वाजेपर्यंत लावतो कपडे मशीनला...काम वेळेत झाली की बर वाटत..5वाजता उठुन आधी घरातल सगळ आवराव लागत...मुलगा..मिस्टर जायचे असतात ना...असो..तुम्ही विचारलत कपडे कधी धुता म्हणून इतक सगळं सांगितले😊...पण व्हिडिओ खुप खुप छान वाटला 😊..शुभ सायंकाळ 🙏😊
व्हिडिओ कॉलीटी जबरदस्त
लव मॅटर चा हा अनुभव लव्ह स्टोरी
रवी भाऊ तुमचा स्वभाव मस्त आहे
देवाच्या घराला दरवाजा बसवा
किती दिवस झाले आहेत दरवाजा नाही
Aana cha t shirt pekun dya
🎉 kadak Dada
बकी चहा नाही करायची कोणाला
राम कृष्ण हरी
बरोबर आहे रेशमाचा
Mast video Dada ❤❤❤❤❤
छान व्हिडीओ
आपापली शेती करकी काय बोलतो नुसतं बकि खुरपणी करून दमल😅
नमस्कार दादा
👌👌👌👌
मंग तुम्ही लवकर अंगोळ करत जा
Dada 10 chya aat ch kapade dhuto.... Changali savay ahe.....
खूप छान
Good afternoon.
Hi Ravi bhau
राम राम रवी भाऊ शिंदे सध्या लय रतीब चालला आहे व्हिडिओचा😢😢
रवि भाऊ रेषमा ताई ला त्रास देत जाऊ नका nice
Ravi dada tumhi ka hindi bollet nahi tumhi comedy vedio banva aamhala awdtye hasayela kharch ravi dada aaila kadi dukhavu naka tumchi aai khup must aahe 😊
सकाळी सकाळी योगा होतोय चांगला
दादा तुम्ही कुठून बोलताय
Hi दादा
1नंबर रवी दादा🎉🎉
❤❤❤
❤❤❤❤❤
😊😊❤❤
राम राम
शुभ सकाळ
Chan🎉🎉
🙏🙏
Good morning
वेबसिरीज लवकरात लवकर चालू करा
👌👌👌👌👌
❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
👌👌👌
आज थम्बेल लय खास आहे
आता असंच मस्त मस्त बनवायचं एक लाख झाले पाहिजे
@ravishinde.. आरामात 1 लाख sub पुर्ण होतात
दादा बरं आहे ना वहिनी एवढ्या लौकर कपडे धुते ती.... बाकीच्या बायका कामचुकार असतात बकी सारख्या त्या उशिरा कपडे धुतात...बकी अजून उठली नसेल 😂😂😂😂
Ravi ni kiti god hak marli aila chaha sathi khup mast watla Ravi hak martana aai mulachi jodi mast ❤
Good 👍
Chan dada video
दादा तुमचे व्हिडिओ बघायला छान वाटतं रेश्मा वहिनीची मस्करी भरपूर करतात तुम्ही रोज व्हिडिओ सकाळी बघते तुमचं तुमचे व्हिडिओ बघितल्याशिवाय मी दुसरं काय कामच करत नाही फ्लाईट स्पीड केले मी पहिला व्हिडिओ तुमचा पहिल सकाळी पण व्हिडिओ बनवला तो सुद्धा पाहिला हा दुसरा व्हिडिओ बघते
मी नवीन आहे आजच सबस्क्राईब केल 😅😅😅
🎉🎉🎉
❤
🙏💏💕💕
🎉😂
Hi dada
रवी व्हिडिओची क्वालिटी चांगली आहे
पण मुलगा दोन महिने एकच ड्रेस घालतो त्याला समजावून सांग बरं दिसत नाही
चांगल्या मनाने सांगतो
खूप खूप शुभेच्छा 🎉
दूध आणायला फुकट गेली BKi bke काय पैसे देते का? रेश्मा कडून दूध आणून tena h चहा पाजते nilajrich रोज पैसे देऊन बाहेर ने आणावे तेवढीही ऐपत नाही ते पण aite किती काय काय अंशी bke
Ravi tu pan freej geay
आमच्याकडे मशीन आहे
रेश्मा नवर्याला जरा जास्त च बोलता असं नका करत जाऊ चुकीचे वाटते
करिश्मा मान.रेश्मा.नका
रवी दादा मी पुणेकर राणी जाधव
Aamhi 9 la dhuto
Father ver padlay aana aalshi
Bakila me egnore karty
बाकीचा फ्रिज रोज चेक करताय
भाऊ रेशमाला सागां की सगळे कपडया च्या घडया घालत जा सगळे कपडे दोरी वर आसतात
Kay pori boltayt tyana ajibat valan nahi.... Kas ulat boltat ani aai bap tr kahich mhanat mahit tyana...
प्रशांत पवार शिरुर आहे हे 💯💯👌💯👌💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯 आहे हे 💯💯👌💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯👌👌💯💯👌💯👌💯💯👌💯👌👌💯💯👌💯💯👌👌👌💯💯💯👌👌👌👌💯👌💯💯👌👌💯💯👌👌💯👌💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯💯👌👌👌💯👌👌💯💯💯👌👌👌👌👌👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌💯💯👌👌
धन्यवाद
thanks
तुमचा लाड आहे
Hii
Good morning
👌👌👌👌
👌👌👌