Pravin Gaikwad | आरक्षणाकडून अर्थकारणाकडे | अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा | चला जग जिंकूया | Ep. 6

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2024
  • 'आरक्षणाच्या निमित्ताने' या व्हिडिओ मालिकेत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड यांनी ४० वर्षांचा मागोवा घेतला असून त्याचा इतिहास आणि वास्तव सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच विविध विषयांना स्पर्श करत भविष्याचा वेध देखील घेतला आहे. इतिहासातून कायम प्रेरणा घेत वर्तमानात शाश्वत पद्धतीने जगत नव्या जगाची ओळख करून भविष्याचा वेध घेतला पाहिजे. तीच खरी शिवराय - फुले - शाहू आंबेडकरांना मनाची सलामी असेल असे प्रविणदादा नेहमी म्हणतात.
    या मालिकेत खालील प्रमाणे एकूण सहा भाग आहेत:
    Ep.1: मराठा आरक्षण - ४० वर्षांची लढाई व वास्तव
    • Maratha Reservation | ...
    Ep. 2: शेती परवडत नाही, शिक्षण महागलंय, बेरोजगारी वाढलीये...
    Equal & Balance Development गरजेचे
    • Pravin Gaikwad|शेती पर...
    Ep. 3: EWS आरक्षणाचा लाभ घ्यावा !
    दर्जेदार शिक्षण व हाताला रोजगार हा खरा प्रश्न !
    • Pravin Gaikwad | EWS आ...
    Ep. 4: शरद पवारांमुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही?
    नेमकं खरं काय?
    • Sharad Pawar यांच्यामु...
    Ep. 5: श्रीमंत व गरीब मराठा दरी मिटली पाहिजे..
    खाजगीकरण व सहकारातला Balance साधला पाहिजे..
    • Pravin Gaikwad |श्रीमं...
    Ep.6: अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा
    चला जग जिंकूया..!
    आरक्षणाकडून अर्थकारणाकडे चळवळ महत्वाची..
    • Pravin Gaikwad | आरक्ष...
    'आरक्षणाच्या निमित्ताने' ही व्हिडिओ मालिका जरुर सर्वांपर्यंत पोहोचवावी...!
    'संभाजी ब्रिगेड' या चॅनलला Subscribe करायला विसरु नका...!

ความคิดเห็น •